Sunil Dmello Videos

Sunil Dmello Videos Thank you for visiting our page. We love making videos on traveling, history, trekking, cooking, cy

09/06/2024

ओसाड जमिनीत पिकवले ड्रॅगन फ्रूट | वसई | Dragon fruit grown in the wasteland | Vasai

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/TpuPnBujv3Q

वसईत प्रयोगशील शेतकऱ्यांची कमतरता नाहीये. वसईच्या हवामानात व जमिनीत न पिकू शकणारी पिके कशी घेता येतील ह्यावर बरेच शेतकरी विविध प्रयोग करत असतात.

आज सतेळे वाडी, गिरीज येथील ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई ह्यांनी चक्क ओसाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट ची शेती करून सर्वांना आश्चर्याचा धक्का तर दिलेला आहेच मात्र प्रयोगशील राहिल्याने अशक्य गोष्टीदेखील साध्य करता येतात ह्याचा परिपाठ घालून दिलेला आहे.

विशेष आभार:
ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई
सतेळे वाडी, गिरीज, वसई
९९६७४६५८८४

गुगल मॅप लोकेशन:
https://maps.app.goo.gl/rwGtUu7dD8G1d1GW6

छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos

इन्स्टाग्राम
https://instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==

वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

07/06/2024

युरोप सहलीची सांगता व प्रवास टिपा | युरोप | End of the Europe trip and travel tips | Europe

जवळपास महिनाभर चाललेल्या आमच्या युरोप सहलीची सांगता आज झाली त्याचा हा व्हिडिओ शिवाय युरोपात स्वतः प्रवास करत असाल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट, जेवण, टॉयलेट, पिण्याचे पाणी इत्यादींबाबत थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद!

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/9ChblDie3SU

युरोप सहलीचे सर्व व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNFSC9DJTsdxtacuHsqFjGu&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

04/06/2024

जगातील सर्वात सुंदर शहराची सफर | व्हेनिस | The most beautiful city of the world | Venice

जगात सर्वात सुंदर म्हणून अनेकदा निवडल्या गेलेल्या स्वर्गीय व्हेनिसची आज सफर करायची संधी मिळाली. धन्यवाद

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/qYhrF-pJCRI?feature=shared

स्वित्झर्लंड व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOuPEh79KOx4er4s_6gdl5J&feature=shared

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

02/06/2024

अवर्णनीय देश व जगप्रसिद्ध बर्नीना एक्स्प्रेस | स्वित्झर्लंड | Indescribable country & the world famous Bernina Express | Switzerland

ज्याची तुलना फक्त आपल्या काश्मीरशी होऊ अश्या स्वित्झर्लंडला भेट देऊन तेथील जगप्रसिद्ध बर्नीना एक्स्प्रेसची सफर करायची आज संधी मिळाली. धन्यवाद!

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/SA8DC9zDxnY

स्वित्झर्लंड व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOuPEh79KOx4er4s_6gdl5J&feature=shared

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

01/06/2024

पिसा ते मिलान ट्रेन प्रवास व मिलान मॉल मधील भटकंती | मिलान | Pisa to Milan train journey and a stroll through the Milan Mall | Milan

आज चक्क तीन तीन ट्रेन बदलून आम्ही धावपळ करत पिसावरून मिलान कसं गाठलं व नंतर मिलान मधील प्रचंड मोठ्या मॉल मध्ये केलेली भटकंती तुम्हाला या व्हिडीओत पाहता येईल.

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/Zqi4xIz5Joc

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

01/06/2024

पिसा टावरवर मला पुन्हा का जावं लागलं? | पिसा | Why did I go back to the Tower of Pisa? | Pisa

पिसातीला पहिल्याच दिवशी पिसा टावर पाहिलेला असूनही मला शेवटच्या दिवशी पुन्हा पिसा टावरला का भेट द्यावी लागली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. धन्यवाद!

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/-fqvdVBRn3s

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

31/05/2024

फ्लॉरेन्सची फसलेली सफर आणि डेव्हिडचा पुतळा | फ्लॉरेन्स | A failed trip to Florence and statue of David | Florence

मायकल अँजेलोने बनवलेला जगप्रसिद्ध डेव्हिडचा पुतळा पाहायला आम्ही पिसावरून मोठ्या उत्साहाने गेलो मात्र तेथे गेल्यावर आम्हाला नाराज व्हावे लागले.

फ्लॉरेन्सशी आपणा महाराष्ट्रीय लोकांचा काय संबंध आहे हेदेखील या व्हिडीओत जाणून घेता येईल. धन्यवाद!

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/Byefv2gTfnQ

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

30/05/2024

पिसाचा झुलता मनोरा | पिसा | इटली | Leaning Tower of Pisa | Pisa | Italy

तब्बल १९९ वर्षे बांधकाम सुरू असलेल्या व बांधकाम सुरू असतानाच सुयोग्य जमीन नसल्यामुळे ज्याचा पाया जवळपास ५ अंश एका बाजूला झुलल्यामुळे जगप्रसिद्ध झालेल्या पिसाच्या मनोऱ्याला आज भेट दिली. धन्यवाद!

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/EfJf8mIdjKs

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

29/05/2024

प्राचीन रोमन खेळ, स्पॅनिश पायऱ्या आणि रोमन फोरम | Ancient Roman Games, Spanish Steps and Roman Forum

आज रोम मधील आमचा तिसरा दिवस. आज आम्ही राहून गेलेली काही ठिकाणे पाहिली. प्राचीन रोमन खेळ, स्पॅनिश पायऱ्या आणि रोमन फोरम याबाबत माहिती आपल्याला या व्हिडीओत मिळू शकेल. धन्यवाद!

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/KWOBPPYZZKY

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

29/05/2024

कलोसियमची मंत्रमुग्ध करणारी सफर | रोम | A mesmerizing tour of the Colosseum | Rome

आज आम्ही रोम मधील जगप्रसिद्ध व कोणे एके काळी जागतिक आश्चर्य मानल्या गेलेल्या कलोसियमला भेट दिली व मंत्रमुग्ध करणारा अनुभव घेतला. धन्यवाद!

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/_EdTBLB9uzc

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

28/05/2024

रोम मधील भटकंती - दिवस दुसरा | रोम | इटली | Roaming in Rome - Day Two | Rome | Italy

रोम मध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही मनसोक्त भटकंती केली आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या.

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/-vGw0L0BfQ8

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

27/05/2024

व्हॅटिकन मध्ये कोणी जन्माला का येत नाही? | व्हॅटिकन सिटी | Why is no one born in the Vatican? | Vatican City

जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटीमध्ये कोणी जन्माला का येऊ शकत नाही? अतिभव्य सेंट पीटर्स बसिलिका आतून कसं आहे? मायकल अँजेलोचे जगप्रसिद्ध शिल्प पिएता पहायची संधी...

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/mWCJnirIT1c

व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q&feature=shared

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

26/05/2024

कप्रीची अद्वितीय सफर व पाकिस्तानी भावाशी भेट | इटली | A unique trip to Capri and a meeting with a Pakistani brother | Italy

इटलीतील जगप्रसिद्ध कप्रीची अद्वितीय सफर करण्याची आज संधी मिळाली. अप्रतिम सौदर्य लाभलेल्या कप्रीतील ब्लू ग्रोटो खराब हवामानामुळे आज बंद असल्याने आम्हाला त्याला भेट देता आली नाही त्यामुळे बेटाची सफर करूनही आम्ही थोडे नाराज होतो मात्र नेपल्सला उतरल्यावर एका पाकिस्तानी भावाने आमची ही नाराजी कशी दूर केली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. धन्यवाद!

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/3ZkXv_dOsxg

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

24/05/2024

नेपल्सचा पिझ्झा व पॉम्पेईची सफर | इटली | Pizza in Naples and a trip to Pompeii | Italy

जगात लोकप्रिय असलेला पिझ्झा पहिल्यांदा नेपल्समध्ये बनवला गेला असं मानलं जातं. आज आम्ही नेपल्सचा पिझ्झा चाखला. त्यासोबत आम्ही पॉम्पेईची खूपच रोचक सफर केली

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/Rn4e7GhXVvA

इटलीचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd&feature=shared

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

24/05/2024

ब्रुश आणि गेंटची अविस्मरणीय सहल | बेल्जियम | Bruges and Ghent Tour | Belgium

बेल्जियम मधील ब्रुश आणि गेंट ही दोन छोटी शहरे आपल्या सौंदर्यासाठी खूपच प्रसिद्ध आहेत. आज आम्ही त्याची एकदिवसीय सहल अनुभवली.

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/-M3f-PcAP8g

नेदरलँड्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPszbSKOP6fzhYz9vXYDj9B&feature=shared

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

23/05/2024

ॲमस्टरडॅमची धमाल सफर | नेदरलँड्स | Amazing trip to Amsterdam | Netherlands

बेल्जियमवरून बसने आम्ही ॲमस्टरडॅमला गेलो व एकदिवसीय धमाल सफर केली.

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

#

23/05/2024

फ्रान्स ते बेल्जियम प्रवास व ब्रसेल्समधील भटकंती | बेल्जियम | France to Belgium trip | Brussels | Belgium

आज आम्ही फ्रान्सला रामराम ठोकून बेल्जियमकडे प्रयाण केले. या बसप्रवासाची एक झलक व संध्याकाळी ब्रसेल्स शहरात भटकंती केली व बेल्जियन वॉफल्सवर ताव मारला.

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/2wzNw0uM1Hw

बेल्जियमचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNHdepM3_PyAnXYzms9FaTf&feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

21/05/2024

मोनालिसाचे चित्र व जगातील सर्वात मोठे म्युझियम लुव्र l पॅरिस | फ्रान्स | Mona Lisa painting and the world's largest museum Louvre | Paris | France

मोनालिसाचे चित्र हे जगातील सर्वात प्रसिद्ध चित्र आहे. आज पॅरिस मधील लुव्र म्युझियम पाहायचा योग आला. या म्युझियमकडे सहा लाखापेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह आहे आणि त्यातील ३५ हजार वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत.

व्हिडिओची लिंक
https://youtu.be/YIxnzjWCQew?feature=shared

फ्रान्सचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOR2AedS_qjhK_I64SXGeAU&feature=shared

ग्रीसचे व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

20/05/2024

२००० एकरवर पसरलेला व्हर्साय पॅलेस | व्हर्साय | फ्रान्स | Versailles Palace spread over 2000 acres | France | Versailles

२००० एकरवर पसरलेल्या भव्य व्हर्साय पॅलेसला आणि त्याच्या विस्तीर्ण पसरलेल्या बागेला आज भेट दिली. राजे उमराव मनात आल्यास त्यांची आवडती गोष्ट मिळवण्यासाठी किंवा प्रत्यक्षात उतरवण्यााठी काय करू शकतात याची प्रचिती आली.

युरोपचे इतर व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

19/05/2024

आयफेल टॉवर व पॅरिस मधील भटकंती | पॅरिस | फ्रान्स | Eiffel Tower and wandering in Paris | France

आज जगातील एक आश्चर्य पाहायचा योग आला. आयफेल टॉवर खरोखर एक भव्यदिव्य व स्तिमित करणारी वास्तू आहे. शिवाय पॅरिसमधील रस्त्यावरील बाजार व इतर अनेकानेक वास्तू पहिल्या.

युरोपचे इतर व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

#

18/05/2024

एथन्सच्या किनाऱ्यावर | एथन्स | ग्रीस | On the coast of Athens | Athens | Greece

आज ग्रीसमधील आमचा शेवटचा दिवस. आजदेखील आम्ही हॉप ऑन - हॉप ऑफ बस पकडली आणि ग्रीसच्या विविध समुद्र किनाऱ्याची सफर केली.

युरोपचे इतर व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

17/05/2024

हॉप ऑन - हॉप ऑफ बसची सफर | एथन्स | ग्रीस | Hop on - hop off bus travel | Athens | Greece

आज आम्ही ग्रीसमधील हॉप ऑन - हॉप ऑफ बसची सफर केली आणि रात्री प्लाका बाजारात ग्रीक भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला.

युरोपचे इतर व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmPXpl6BTwCziyBUrmP_6NmX&feature=shared

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

17/05/2024

जगप्रसिद्ध एक्रॉपलीस, एथन्स, ग्रीस | World Famous Acropolis, Athens, Greece

एक्रॉपलीस म्हणजे प्राचीन ग्रीक शहराच्या वरच्या भागाची वस्ती, विशेषत: टेकडीवरील एक किल्ला ज्याची प्रामुख्याने संरक्षणाच्या उद्देशाने निवड केली जात असे. एक्रॉपलीसचा उपयोग धार्मिक केंद्रे आणि पूजास्थळे, किल्ले आणि राजेशाही आणि उच्च दर्जाची ठिकाणे म्हणून केला जात असे.

16/05/2024

ऐतिहासिक ऑलंपिक स्टेडियम, एथन्स | Historical Olympic stadium

जवळपास २५०० वर्षांचा इतिहास असलेल्या ऑलंपिकचे पुनरुज्जीवन पिअर कुबर्तीन ह्यांनी १८९६ साली आधुनिक ऑलंपिक आयोजित करून ज्या स्टेडियम मध्ये केले त्याला भेट देण्याचा आज योग आला.

15/05/2024

ऐतिहासिक प्लाका बाजार एथन्स | Historical Plaka Market Athens | Greece | Europe

एथन्समधील खूप जुन्या आणि सुप्रसिद्ध ठिकाणाला - प्लाकाला भेट दिली. सुंदर परिसर, दुकाने आणि हॉटेल्सनी सजलेलं गाव छोट्या छोट्या गल्ल्यानी जोडलं गेलंय.

14/05/2024

जावे ग्रीकांच्या देशा - भाग २ | A visit to Greece - Part 2 | Europe trip

ऑफिसच्या कामानिमित्त काही दिवस ग्रीसला जायचा योग आला आणि त्याला जोडून काही दिवस मी आणि स्टीवन थोडी युरोप भ्रमंती करणार आहोत त्याची ही मालिका. त्यातील हा दुसरा व्हिडिओ व्हिडिओ.

12/05/2024

जावे ग्रीकांच्या देशा | A visit to Greece | Europe trip

ऑफिसच्या कामानिमित्त काही दिवस ग्रीसला जायचा योग आला आणि त्याला जोडून काही दिवस मी आणि स्टीवन थोडी युरोप भ्रमंती करणार आहोत त्याची ही मालिका. त्यातील हा पहिला व्हिडिओ.

28/04/2024

ट्रंपेटशी खेळणारा वंडर बॉय | वसई | Wonder Boy playing the trumpet | Vasai

वसईला १०० पेक्षा जास्त वर्षांची ब्रास बँड परंपरा आहे आणि आतापर्यंत वसईला संगीत क्षेत्राला अनेक सरस वादक दिलेले आहेत. आज वसईतील रॉबिन दादा फरगोज आणि वॉल्टर डायस हे चित्रपट सृष्टीत खूप मागणी असलेले कलाकार आहेत.
याच परंपरेतील एक उगवता तारा म्हणजे केवळ १२ वर्षांचा असलेला सार्थक डिब्रिटो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीनुसार ३ वर्षांचा असल्यापासून सार्थक बँडवादक असलेल्या बाबांची वाद्ये हाताळू लागला आणि आज तो चक्क त्याच्या बाबांच्या बँड कंपनीत वादन करू लागलेला आहे.
सार्थकला संगीताची गोडी लावण्यात जसा त्याच्या आईबाबांचा हात आहे तसाच त्याच्या शिक्षकांचाही आहे.
आज आपण त्याचा सांगितिक प्रवास जाणून घेणार आहोत आणि शेवटी त्याच्या सुमधुर वादनाचा देखील आस्वाद लुटणार आहोत. आपल्याला त्याचे वादन आवडल्यास त्याला फोन करून जरूर प्रोत्साहन द्या. धन्यवाद!

रुपेरी वाळूत माडांच्या बनात 8:26
बहरला हा मधुमास 10:10
मैं जट यमला पगला दिवाना 13:40
दिवाना हुआ बादल 15:44
मैं हू डॉन 19:13
निशाणा तुला दिसला ना 21:34
वसईकर लोकगीते 24:25

सार्थकचे इंस्टाग्राम हॅण्डल
https://www.instagram.com/sarthakbritto

विशेष आभार:
कुमार सार्थक डिब्रिटो, गुराडे, उमराळे
श्री. दिलीप डिब्रिटो, गुराडे, उमराळे, ८७९३३०८२१९
माझा मित्र लुबर्ट

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!

फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos

इन्स्टाग्राम
https://instagram.com/sunil_d_mello

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

वसईच्या ब्रास बँड व्हिडिओचा संच
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmNzjkgopN07BtA4xRxiWAiD&feature=shared

Send a message to learn more

21/04/2024

घरगुती शेतीचा आनंद | वसई | Home Farming | Vasai

आजपर्यंत आपल्या चॅनलवर शेतीवरील बरेच व्हिडिओ आपण पाहिले मात्र हौसेखातर, केवळ आवड आहे म्हणून केली जाणारी शेती आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत.

माझ्या पप्पांनी ही छोटेखानी शेती केलेली आहे आणि त्या जागेची साफसफाई करण्यासाठी आम्ही त्यांना केलेली मदत तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता.
या व्हिडिओद्वारे इतरांना देखील अशी घरगुती शेती करायला प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!

फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos

इन्स्टाग्राम
https://instagram.com/sunil_d_mello

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES

21/02/2024

वाया जाणाऱ्या चिकूपासून महिला शेतकऱ्यांनी उभारला उद्योग | Women farmers set up a company from wasted Chikoo

पालघर जिल्ह्यातील बोर्डी - घोलवड परिसर चिकूसाठी
भारतभर प्रसिद्ध आहे. येथील हजारो शेतकरी तब्बल २५ हजार एकरवर चिकू लागवड करतात.

आज आपण चिकू शेतीबाबत खालील बाबी जाणून घेणार आहोत.

१. चिकू हे फळ परदेशातून भारतात नक्की कधी व कसे आले.
२. चिकूची बाजारपेठ
३. शेतकऱ्यांच्या समस्या
४. चिकू सुकवून त्यापासून विविध पदार्थ कसे बनवता येऊ शकतात.
५. प्रगत शेतकरी महिलांनी चिकूवर संशोधन करून स्थापन केलेली ऑरा ग्रीन नावाच्या कंपनीची माहिती

विशेष आभार -
लतिका ताई, निनाद जी, निमिष जी आणि कुटुंबीय
www.auragreenwellness.com
Contact - 7021437213
Email- [email protected]

Amazon link-
https://arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP

छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!

फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos

इन्स्टाग्राम
https://instagram.com/sunil_d_mello

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p

वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES

Address

Harit Vasai
Vasai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunil Dmello Videos posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sunil Dmello Videos:

Videos

Share

Category

Other Video Creators in Vasai

Show All