खान्देश TV 10

  • Home
  • खान्देश TV 10

खान्देश TV 10 खान्देश चे पहिले चॅनल,
आपल्या लोकांच,आपली बातमी,आपली संस्कृती,
#आपला खान्देश
(3)

10/04/2024
Comment Pls ?
10/04/2024

Comment Pls ?

सिकंदर नवा "महाराष्ट्र केसरी"महाराष्ट्र केसरीच्या अंतीम लढतीत  कोल्हापूर गंगावेश तालमीचा मल्ल पै. सिकंदर शेख याने महाराष...
10/11/2023

सिकंदर नवा "महाराष्ट्र केसरी"

महाराष्ट्र केसरीच्या अंतीम लढतीत कोल्हापूर गंगावेश तालमीचा मल्ल पै. सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

याबद्दल त्याचे मन:पुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.!

#महाराष्ट्र_केसरी #सिकंदर_शेख

खान्देशातील मोठे प्रकल्प का रखडतात…??
03/11/2023

खान्देशातील मोठे प्रकल्प का रखडतात…??

पत्रकारितेचे भयावह आकडे 👇सीमा हैदर आणि सचिन वर डिबेट :ABP : 88 तास , 34 मिनिटZee News : 121 तासIndia TV : 156 तासNews 24...
05/10/2023

पत्रकारितेचे भयावह आकडे 👇

सीमा हैदर आणि सचिन वर डिबेट :

ABP : 88 तास , 34 मिनिट
Zee News : 121 तास
India TV : 156 तास
News 24 : 66 तास
Republic Bharat : 44 तास
News18 India : काही तास

महाराष्ट्र च्या हॉस्पिटल मध्ये औषधाच्या अभावी मागच्या 48 तासात नांदेड मध्ये 34 मृत्यु, संभाजीनगर मध्ये 10 मृत्यु, नागपूर मध्ये 25 मृत्यु वर डिबेट :-

ABP : 00:00
Zee News : 00:00
India TV : 00:00
News 24 : 00:00
Republic Bharat : 00:00
News18 India = 00.00

प्रमुख मीडिया चॅनेल वर कोणाचा ताबा आहे हे वेगळं सांगायची गरज आहे का मित्रांनो? मग विरोधी पक्षाला कशी स्पेस मिळेल?

विरोधी पक्ष आपापल्या परीने खूप प्रयत्न करतोय. सोशल मीडिया त व्यक्त होतोय. ग्राउंड लेव्हल ला काम करतोय. पण मीडिया दाखवतंच नाही तर विरोधी पक्ष दिसेल कसा?

जरा विचार करा.

26/08/2023

😂 श्रीकांत शिंदे गट #एरंडोल

हिशोब बरोबर आहे का ??
07/08/2023

हिशोब बरोबर आहे का ??

 भडगांव शहर व तालुका वासियाकडून तसेच सर्व राजकीय पक्ष - सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून येथे झालेल्या घटनेच्या तीव्र न...
05/08/2023


भडगांव शहर व तालुका वासियाकडून तसेच सर्व राजकीय पक्ष - सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून येथे झालेल्या घटनेच्या तीव्र निषेधात भडगाव बंद ची हाक
चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे ..

गोंडगाव ता.भडगाव येथे एका चिमुकल्या बालिकेसोबत अमानुषतेचे केलेले कृत्य व तिची हत्या मन सुन्न करणारी आहे . या अमानुष घटने...
04/08/2023

गोंडगाव ता.भडगाव येथे एका चिमुकल्या बालिकेसोबत अमानुषतेचे केलेले कृत्य व तिची हत्या मन सुन्न करणारी आहे . या अमानुष घटनेचा जितका निषेद करता येइल तेव्हडा थोडाच आहे.ह्या घटनेत जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. परंतू हा खटला जलद न्यायालयात चालवून असे अमानुष अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर कठोरातील कठोर कारवाई हि झालीच पाहिजे जेणेकरून त्या चिमुकल्या मुलीला न्याय मिळेल.अशी घट्ना जेव्हा घडते तेव्हा मनात विचार येतो की खरच स्री ही उपभोग घेण्याची वस्तू आहे? जेव्हा आम्ही आमच्या मुलीना संस्कार देतो त्याच बरोबर आम्ही आमच्या मुलांना संस्कार देण्यात कमी पडतो का? पर स्री ही माते समान हा संस्कार देण्यात कमी पडतो का?हा विचार करण्याची गरज आहे असे वाटते.
-मा.आमादार स्मिता वाघ .

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis BJP Maharashtra Ajit Pawar

पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, या पोलिसांवर कधी होणार कारवाई???
29/07/2023

पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, या पोलिसांवर कधी होणार कारवाई???

tripal Engine सरकार मात्रा छपर नसलेली एसटी
28/07/2023

tripal Engine सरकार मात्रा छपर नसलेली एसटी

हे होणे गरजेचे आहे आणि कंट्रॅक्टर ला  फाईन लावा
28/07/2023

हे होणे गरजेचे आहे आणि कंट्रॅक्टर ला फाईन लावा

विधान भवनात झालेली गळाभेटदोघेही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेतएक अजित पवार गटाचे दुसरे शरद पवार गटाचे..
24/07/2023

विधान भवनात झालेली गळाभेट
दोघेही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत
एक अजित पवार गटाचे दुसरे शरद पवार गटाचे..

भावपूर्ण श्रद्धांजली - भारताला माता म्हणणाऱ्या परंतु जिवंत मातांना विवस्त्र हिंडवून बलात्कार करणाऱ्या तथाकथितत देशभक्तां...
22/07/2023

भावपूर्ण श्रद्धांजली - भारताला माता म्हणणाऱ्या परंतु जिवंत मातांना विवस्त्र हिंडवून बलात्कार करणाऱ्या तथाकथितत देशभक्तांना.....या देशातल्या माणुसकीला.... या देशातल्या चांगुलपणाला.....मला आज भारतीय असल्याची लाज वाटत आहे. आपण माणूस म्हणण्याच्या लायकीचे सुद्धा राहिलो नाहीत....प्राणी सुद्धा इतके नराधम नसतात...
Sadeep Salunkhe

अखेर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी किरीट सोमय्या यांचं स्पष्टीकरण… देवेंद्र फडणवीस यांना केली एक विनंती…  #म
18/07/2023

अखेर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी किरीट सोमय्या यांचं स्पष्टीकरण… देवेंद्र फडणवीस यांना केली एक विनंती…

#म

अजित पवार चंद्रकांत पाटलांना नेमकं काय म्हणत असतील?   😅
16/07/2023

अजित पवार चंद्रकांत पाटलांना नेमकं काय म्हणत असतील?

😅

समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतचा सर्वाधिक भीषण अपघात झालाय. ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झालाय. बसमध्...
01/07/2023

समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतचा सर्वाधिक भीषण अपघात झालाय. ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झालाय. बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. 5 जणांवर उपचार सुरू आहेत. नागपूरहून पुण्याकडे जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्सची बस मध्यरात्रीच्या सुमाराला डिव्हायडरला धडकली आणि बसला भीषण आग लागली.

पुण्यात तरुणीवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडून तरुणीचा जीव वाचवणारा लेशपाल जवळगे (रा. आढेगाव, ता. माढा, सोलापूर) आणि ह...
27/06/2023

पुण्यात तरुणीवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडून तरुणीचा जीव वाचवणारा लेशपाल जवळगे (रा. आढेगाव, ता. माढा, सोलापूर) आणि हर्षद पाटील या तरुणांच्या धाडसाचं कौतुक आहे. हे Real Hero आहेत. त्यांचे खूप खूप आभार..
हा महाराष्ट्र आहे दिल्ली नाही.....
🚩🚩

Address


Telephone

+919370799141

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when खान्देश TV 10 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share