Cosmic India Net

  • Home
  • Cosmic India Net

Cosmic India Net www.cosmicindia.net - India’s most popular Marathi News Website from Mumbai (India) that not only breaks news as it happens but also gives detailed, in-dep www.

cosmicindia.net, known as a trend-setter that adheres to the highest standards of journalism, is not only provides news coverage of unrivalled depth and breadth but also places equal, often greater, emphasis on perspective and context to empower the reader. Its coverage includes every topic and trend of interest to the reader – national, international, city, community, business, health, science, technology, sports, lifestyle and entertainment.

13/04/2024
दैनिक रायगड ध्वनी समाचारचे संपादक राजू शहा पेण यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा सन्माननीय शरद पवार साहेब यांच्या जन्मदिनान...
16/12/2023

दैनिक रायगड ध्वनी समाचारचे संपादक राजू शहा पेण यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा सन्माननीय शरद पवार साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी राजकारणातील ‘बाप माणूस’ हा वाढदिवस विशेष अंकाचे प्रकाशन पवार साहेब यांच्या शुभहस्ते व संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत सहा जनपथ दिल्ली या निवासस्थानी सोहळा संपन्न झाला. त्‍यावेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक श्री प्रशांत भाऊ पाटील व राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस व पनवेल नवी मुंबई ठाणे जिल्हा निरीक्षक सौ भावनाताई घाणेकर उपस्‍थित होत्‍या. अंकाची मांडणी प्रविण कापसे, शिवशाही ग्राफिक्‍स, पनवेल (८६५२४७८७००) यांनी केली आहे.

शिवसेना पनवेल तालुका जिल्हाप्रमुख श्री रामदासजी शेवाळे साहेब यांच्या हस्ते शिवशाही ग्राफिक्सचे उदघाटन करण्यात आले. यावेळ...
14/07/2023

शिवसेना पनवेल तालुका जिल्हाप्रमुख श्री रामदासजी शेवाळे साहेब यांच्या हस्ते शिवशाही ग्राफिक्सचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व कोकण संध्या वृत्तपत्राचे संपादक दिपक महाडिक, ज्येष्ठ पत्रकार नाना करंजुले, सुर्या ग्राफिक्सचे प्रोप्रा. श्री. मंगेश सुर्यवंशी, रामदास शेवाळे प्रतिष्ठान मीडिया समूहाचे ओमकार बळीप, सकाळ समूहाचे महेश पवार, नवनाथ पवार, अतुल पवार, शेखर भागवत, निलेश चव्हाण, नितीन कापसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या उदघाटन सोहळ्याला अनेकांनी भेट देऊन भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

05/06/2022

Rs one crore tender just to sprinkle water in Shivaji Park

The BMC has invited Rs one crore tender just to sprinkle water throughout the year in Shivaji Park located at Dadar in Central Mumbai. Thus on an average Rs. 60,000 will be spent per day on water sprinkling alone.

There are 33 wells in the park and the park is equipped with a rainwater harvesting system. Rs four crore have been spent for rainwater harvesting in the recent past. Despite this, the water for the maintenance of the park is being brought from outside. If this is the situation then where and how Rs 4 crore were spent in the name of rainwater harvesting is a mute question.

The Shiv Sena, ruling the BMC, has not spared even the Shivaji Park in terms of corruption, where a memorial of Shiv Sena Supremo late Balasaheb Thackeray is located, Akhil Bharatiya Vidyarthi Parishad former state Secretary Prakash Belwade-Patil alleged.

Unfortunately, the Shiv Sena is involved in a corrupt deal even in awarding the contract to sprinkle water at Shivaji Park, which is a greener pasture to pocket huge money. This corruption is certain to dig the grave of the Shiv Sena in the ensuing civic elections, Belwade- Patil said.

As per history, Mahim Park was renamed Shivaji Park in 1927 and was dedicated to public sports activities. The local residents have complained to BMC’s G North office about the pollution due to the dust emanating from the Shivaji Park, many times earlier.

They have demanded the measures such as not sprinkling the water on a daily basis, and not adding the soil to resurface the park. The problem of dust pollution remains unresolved despite the meetings the residents held with local officers and now comes the news of Rs one crore being spent on the park, Belwade-Patil said.

The Shivaji Park is reserved for 45 days for different programs in a year. Usually, the soil remains damp between June and October due to the rainy season. This means that no water sprinkling is required for 152 days and the contractor is required to carry out the sprinkling and plant the grass only for 168 days. Besides, during the grass planting, no sports activities are allowed in the park for 15 days.

Despite this, the BMC is spending Rs one crore for water sprinkling in just 168 days. This works out to Rs 60,000 per day. There are 33 wells in the park. Besides, the rainwater harvesting system is also in place. The BMC has made a provision in such a way that although Rs 4 crore is spent, the water supply will be outsourced. In this situation, where the money earmarked for the rainwater harvesting has gone? Belwade- Patil has asked.

"We met Governor Bhagat Singh Koshyari and the BMC Commissioner Iqbal Singh Chahal but the problem of dust pollution remains unresolved. We requested Aditya Thackeray but he did not give us an appointment. On the contrary, the ruling Shiv Sena has served the notice under section 149 to suppress the matter."
Prakash Belwade -Patil

शिवाजी पार्कात फक्त पाणी मारण्यासाठी BMCचे 1 कोटीचे टेंडर...
उन्मेष गुजराथी

मुंबई (Mumbai) : शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात पाणी मारण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) वर्षभरासाठी १ कोटींचे टेंडर काढले आहे. साधारणपणे दिवसाला त्यावर ६० हजारांचा खर्च केला जाणार आहे. मैदानात ३३ विहिरी आहेत. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगही केले आहे. त्यावर चार कोटी खर्च झाले आहेत. तरी सुद्धा या कामासाठी लागणारे पाणी बाहेरून आणावे लागणार आहे. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पैसे गेले कुठे, असाही सवाल केला जात आहे.

सत्ताधारी शिवसेनेने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे समाधी स्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कलाही भ्रष्टाचारात सोडले नाही, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राज्य सचिव प्रकाश बेलवडे - पाटील यांनी केला आहे. मैदानात पाणी मारण्याच्या कामाच्या टेंडर मधून शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हेच मैदान पैसे खाण्याचे कुरण होणार आहे. हा भ्रष्टाचार शिवसेनेला नक्कीच येत्या महानगरपालिका निवडणुकीत मातीत घालेल असाही आरोप त्यांनी केला आहे.

माहीम पार्कचे १९२७ साली नामांतर होऊन जनतेसाठी फक्त खेळासाठी या शिवाजी पार्क मैदानाचे लोकार्पण झाले. स्थानिक रहिवाशांनी अनेक प्रकारे जी साऊथ विभागात मैदानातून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाच्या समस्येसाठी विविध शिष्टमंडळातून पाठपुरावा केला आहे. त्यामध्ये दैनंदिन पाणी न मारणे आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी अनावश्यक माती न टाकणे यासारख्या उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे. स्थानिक अधिकारी आणि रहिवाशांच्या बैठकीतूनही हा प्रश्न सुटलेले नव्हता. पण वर्षाला १ कोटी खर्च करण्याची टेंडर प्रक्रिया जाहीर झाली आहे, असे बेलवडे यांचे म्हणणे आहे.

शिवाजी पार्क हे मैदान ४५ दिवस विविध कार्यक्रमांसाठी आरक्षित ठेवले जाते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यामुळे हे मैदान ओलसर राहते. त्यामुळे १५२ दिवसांत मैदानात पाणी मारण्याची गरज नाही. तर कंत्राटदार १६८ दिवस पाणी मारणार आणि गवत लावणार आहे. गवत लावण्यासाठीही १५ दिवस मैदान खेळाडूंसाठी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे फक्त १६८ दिवसांसाठी मुंबई महानगरपालिका १ कोटी रुपये वर्षाला खर्च करत आहे. म्हणजे दिवसाला ६० हजार रूपये खर्च करत आहे. मैदानात ३३ विहिरी आहेत. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगही केले आहे. त्यामुळे चार कोटी खर्च करुनही या कामासाठी लागणारे पाणी बाहेरून आणावे लागेल अशी तरतूद केली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पैसे गेले कुठे, असा प्रश्न त्यांनी केला आहे. हा विषय घेऊन आम्ही राज्यपाल आणि महानगरपालिका आयुक्तांना भेटलो आहोत. आदित्य ठाकरे विनंती करूनही वेळ देत नाहीत. उलट सत्ताधाऱ्यांनी १४९ ची नोटीस देऊन दडपशाही केल्याचेही बेलवडे म्हणाले.

Social Activist, Chief of Garjana Pratisthan



Unmesh Gujarathi
Editor in Chief
sproutsnews.com
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/
twitter.com/unmeshgujarathi
https://www.linkedin.com/in/unmesh-gujarathi-4125481a/
Contact No:9322 755098
Email Id: [email protected] / [email protected]

01/06/2022

राजभवन आणि बोगसगिरी
उन्मेष गुजराथी

महाराष्ट्रात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात बोगसगिरी चाललेली आहे. राजभवनातच बोगस पीएचडी वाटण्यात येतात. इतकेच नव्हे तर जगभरात बोगस पीएचडी वाटणारे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबर ब्रेकफास्ट करतात. अंडरवर्ल्डशी संबंधित ( व मध्यंतरी NIA ने ताब्यात घातलेले ) समाजकंटक राजभवनात सत्कार समारंभ आयोजित करतात आणि कुलपती कोश्यारी या गैरकृत्यांवर पांघरून घालतात. एमसीआयमचे भ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांच्याही भ्रष्ट कारकीर्दीवर राज्यपाल अशाच प्रकारे पांघरून घालत आहेत.

महाराष्ट्रातील नवी मुंबईत डी. वाय. पाटील या विद्यापीठाचे स्कूल ऑफ आयुर्वेद नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या डीन या प्रमुखपदी महेशकुमार हरित हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. हरित यांची विशेष: १० वी व १२ वीची शैक्षणिक प्रमाणपत्रे चक्क बनावट असल्याची धक्कादायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने ( एसआयटी ) प्रथमच वाचकांसमोर आणली.

हरित यांच्या बीएमएस, एमडी या प्रमाणपत्रांमध्येही असंख्य बाबी संशयास्पद आहेत, ही माहितीही सर्वप्रथम 'स्प्राऊट्स'च्या एसआयटीने वाचकांसमोर आणली. यानंतर हरित यांच्याविरोधात असंख्य तक्रारीही करण्यात आल्या. मात्र तरीही एमसीआयएम (Maharashtra Council of Indian Medicine) चे भ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांनी या बोगस डॉक्टरकडून लाच घेवून त्यांच्या रजिस्ट्रेशनचे पुन्हा नूतनीकरण केले.

वांगे यांची कारकीर्दही अत्यंत भ्रष्ट स्वरूपाची आहे. राज्यातील अनेक बोगस डॉक्टरांना त्यांनी रजिस्ट्रेशन व प्रत्येक वेळेला नुतनुकरणही करून दिलेले आहे. 'स्प्राऊट्स'च्या एसआयटीने हे सत्य पुराव्यानिशी अनेकदा मांडले आहे, मात्र त्यांच्यावर अद्याप कोणत्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाही.

राजभवनातूनच होतात तक्रारी 'मॅनेज'राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उल्हास मुणगेकर या भ्रष्ट अधिकाऱ्याची सचिव पदी निवड केलेली आहे. ही निवड नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. राज्यपाल कोश्यारी यांना फक्त सत्कार समारंभातच रस आहे. जनतेचे विशेषतः विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात त्यांना काडीमात्र रस नाही. अशावेळी मुणगेकर राज्यपाल यांच्या या अवगुणाचा फायदा घेवून डॉ. दिलीप वांगे यांसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गैरकृत्यांवर पांघरून घालतात.

आतापर्यंत वांगे व मुणगेकर यांनी कोट्यवधी रुपयांची अफाट काळी माया गोळा केलेली आहे. या सर्वांची सखोल चौकशी करण्याचीही मागणी असंख्य वेळेला सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे, मात्र त्याची कोणत्याही स्वरूपाची दाखल घेण्यात आलेली नाही.

"स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने हरित यांच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रशचिन्ह उभे केले आहे, ते अगदी योग्य आहे. याविषयीची तक्रार आम आदमी पार्टीतर्फे, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांच्याकडे केलेली आहे. मात्र त्याची अद्याप दाखल घेण्यात आलेली नाही."
- धनंजय शिंदे (सचिव, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र)

Unmesh Gujarathi (9322755098)
sproutsnews.com

---------------------------------------------------------------------

Maha' Guv active in fake degree racket
Sprouts News; Unmesh Gujarathi

Shamhood (falsehood) is prevalent in the educational sector, particularly in Maharashtra. Fake Ph. D.s are being distributed in Raj Bhavan itself. Not only this, Governor Bhagat Singh Koshyari has breakfast in Raj Bhavan with the one distributing fake Ph. D.s worldwide. Anti-social individuals linked to the underworld organize felicitation functions in Raj Bhavan and Chancellor Koshyari covers up this misdoing. The Governor similarly covers up the corrupt tenure of Dr. Dilip Wange, the corrupt registrar of MCIM.

There is a college named the School of Ayurveda of the D. Y. Patil University at Navi Mumbai in Maharashtra. Mahesh Kumar Harit has been serving in the Chief post of the Dean of this College for several years. A shocking piece of information specifically that the 10th and 12th Std. educational certificates of Harit are bogus and have been revealed to the readers for the first time by the Special Investigation Team (SIT) of Sprouts.

Harit's BMS and MD certificates are suspect on many grounds, this information too has been revealed for the first time to the readers by the SIT of Sprouts. After this, several complaints have been made against Harit. Yet, Dr. Dilip Wange, the corrupt registrar of MCIM (Maharashtra Council of Indian Medicine) has renewed his registration after accepting bribes from this bogus doctor.

Wang's tenure is clouded in abject corruption. He has given registration to many bogus doctors in the State and also renewed their registrations time and again. Sprouts' SIT has presented this fact with proof on several occasions, yet no action has been taken on this at all to date.

Complaints are Managed through Raj Bhavan

Governor Bhagat Singh Koshyari has selected the corrupt officer Ulhas Mungekar for the post of secretary in Raj Bhavan. This selection is unlawful and in violation of the rules.

Governor Koshyari is keenly interested only in felicitation functions.

He has not the least interest in resolving people's and particularly students' issues. Thus, taking advantage of this weakness of the governor, Mungekar covers up the misdoings of corrupt officers like Dr. Dilip Wange.

Mungekar and Wange have amassed crores of rupees in black money to date. Social workers have demanded a thorough inquiry into all these several times, yet, no cognizance has been taken of these demands.
"The Special Investigation Team of Sprouts has raised questions on its educational eligibility of Harit. That is absolutely appropriate. A complaint about this issue has been made to Dr. Vijay Patil, the Chancellor of D. Y. Patil University by the Aam Aadmi Party. But, cognizance of this has not been taken from this till now." -
Dhananjay Shinde (Secretary, Aam Aadmi Party Maharashtra)

Unmesh Gujarathi (9322755098)
sproutsnews.com

22/05/2022

Govt dragged to court over cattle welfare
PIL seeks ethical treatment of cattle
Sprouts News Brand Story; Unmesh Gujarathi

The Gau Gyan Foundation that proactively functions in the interests of ethical and hygienic treatment of animals has filed a Public Interest Litigation (PIL) in the Meghalaya High Court, seeking immediate attention to the plight of cattle that are brought into the animal markets.

The PIL complained that the norms for comfort and dignity that these cattle are entitled to are not being followed as per regulations that were framed under the Prevention of Cruelty to Animals Act way back in May 2017.

The PIL calls for a speedy implementation of the regulations by the governments at both the centre and state levels. The issue is concerning the regulation of the livestock markets.

It includes the setting up of housing, shade, feeding troughs, water tanks, lighting ramps, veterinary facilities, toilets, provision for disposal of dead animals, ensuring hygienic removal of bio-waste and manure besides separate enclosures for different animals.

In a summarized manner, the petition sought that committees be set up at the state and district level to both monitor and ensure complete legal compliance with the rules framed for the ethical and sanitized treatment of livestock.

The petitioners were represented by Counsel Vinay Shroff, advocate R Dutta, Raju Gupta and Mukesh Gupta.




Unmesh Gujarathi (9322755098)
sproutsnews.com

20/05/2022

Mahasurya Narayan Temple, Chinchani, Pandharpur. pic: Vijaykumar Harishchandre

14/05/2022

Shree Mahalakshmi Ambabai Temple, Kolhapur
Pic: Padma Velhal

13/05/2022

Shree Jyotiba Temple, Ratnagiri

13/05/2022

We are hiring 'photographer'

Mumbai, Pune, Nashik, Nagpur, Aurangabad, Dhule, Akola, Jalgaon, Buldhana

http://businessnews1.com/


Contact : 9322755098

04/05/2022

Raj Thackeray Says Loudspeaker Protest Won't Stop
Will continue to play Hanuman Chalisa in front of mosques till loudspeakers are removed
Sprouts News: Unmesh Gujarathi

Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray Wednesday said that the protest in the form of playing the Hanuman Chalisa in front of mosques will continue until all loudspeakers are removed from the mosques. He also demanded the state government to take action against mosques who played loudspeakers Wednesday morning.

On Wednesday, Thackeray, while addressing the media said, “There are 1,140 mosques in Mumbai of which 135 mosques used loudspeakers in the morning (Wednesday) for Azaan before 5 am or 6am. You (state government) are detaining our workers, sending them notices, what action will you be taking against the erring mosques? Why are only we being targeted and not those who are breaking the law by using loudspeakers?”

Quotes:

“I am not saying that loudspeakers should be removed from only mosques. They should be removed even from temples. I am not against prayers but why do you need loudspeakers and mics? Why are you making us listen to your prayers?”

“There are so many illegal mosques. Why give permission to them? This issue is not limited to morning ‘azaan’. We are ready to respond if ‘azaan’ is played loudly again. Decibel level of 45 to 55 is fine. What is the need for a loudspeaker? Illegal loudspeakers should be removed,”

"It’s not only about mosques; there are several temples where illegal loudspeakers are running. I have already made it clear that its (illegal loudspeakers) not a religious issue but a social issue."

"I have been receiving calls from several parts of the state and outside. At many places, my party's workers have been detained and issued notices. Those who are following the law are being detained and those who don't are going scot-free,"
- Raj Thackeray

sproutsnews.com
Unmesh Gujarathi (9322755098)

25/04/2022

SAHARA ATTEMPTS TO MISLEAD ITS DEPOSITORS
Sahara issues ads that deliberately paint SEBI black
Sprouts News Brand Story: Unmesh Gujarathi

In order to evoke public pressure on the market regulator SEBI, the Sahara India team has issued misleading advertisements on media platforms that attempt portraying themselves as victims of an unfair practice.

It may be recalled that the apex Court had directed that any funds obtained from sale of Sahara’s assets should be deposited with the Sahara-SEBI account. Sahara is issuing misleading advertisements that ask for SEBI to release funds from the said account for repayment to depositors or members of the public.

However, the advertisement fails to throw light on the fact that there were a huge number of bogus depositors in the list supplied by Sahara. In addition, Sahara India also failed to indicate where exactly had they acquired these assets and had any of the acquisitions been made after securing prior permission from SEBI.

This again is blatantly in violation of SEBI norms and needs to be put under the scanner of the regulator.

People viewing these advertisements are made to feel that Sahara is willing to pay back its creditors and the regulator SEBI is playing the villain by not releasing the funds from the corpus of INR 25,000 crores in the joint account. As of now, the regulator needs to take stock of the situation and respond strongly to the misleading media propaganda.

Related News:
420 SUBRATA ROY; SAHARA FUND ROW SMACKS OF MONEY LAUNDERING (22 Dec 22) : shorturl.at/hqAKQ

Unmesh Gujarathi (9322755098)
businessnews1.com

12/04/2022

कोटक महिंद्रा बँकेचा सीईओ उदय कोटक 'वॉन्टेड'
खातेदाराचे खोटे सही-शिक्के बनवल्याचा आरोप
स्प्राऊट्स EXCLUSIVE; उन्मेष गुजराथी Unmesh Gujarathi

खातेदाराचे बोगस सही शिक्के बनवल्या प्रकरणी कोटक महिंद्रा बँकेच्या एका कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. तर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांच्यासह ५ जण 'वॉन्टेड' आहेत.

जादा दराने व्याज आकारणी करण्यासाठी, खातेदाराचे बनावट सही - शिक्के वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी कोटक महिंद्रा बँकेच्या CEO सहित एकूण ६ जणांवर ८ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता. कोटक यांच्यासह बॅंकेच्या लोणावळा शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक व्हली फर्नांडिस, कर्मचारी सांप्रद कामत,अंबर दरबारी,अलंकार खरे,अभिजित मगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी अलंकार खरे यांना अटक करण्यात आली असून बाकी ५ जण 'वॉन्टेड' आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात बनावट कागदपत्रे बनविल्याचे सिद्ध झाले आहे. लोणावळा येथील हॉटेल व्यावसायिक अशोक भोपालसिंग पुरोहित यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.

पुरोहित यांचे लोणावळा येथे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टच्या आवारातील दोन गाळे त्यांनी २०१३ मध्ये बँकेस भाड्याने दिले होते. बँक अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून अशोक पुरोहित व त्यांचे बंधू सुरेश पुरोहित यांनी बँकेत खातेही उघडले. त्यानंतर ‘लिज रेंटल डिस्काउनटिंग’नुसार कमी व्याजदराने कर्ज देतो असे सांगून, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ६२ लाख ८६ हजार ३५६ रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा ३ कोटी कर्ज मंजूर केले. कर्जापोटी हप्तेही पुरोहित यांनी भरले. २०१८ मध्ये काही कारणाने अर्जासंदर्भात कागदपत्रांची मागणी केल्यानंतर पुरोहित यांना त्यात तफावत आढळून आली.

► अशी झाली फसवणूक

अशोक पुरोहित यांनी भाड्याने दिलेल्या गाळ्यांवर ‘लिज रेंटल डिस्काउनटिंग’नुसार १०.३० टक्के व्याज दरानुसार कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ‘लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी’नुसार कर्ज मंजूर करीत १२ टक्के दराने व्याज आकारणी करण्यात आली. दुसऱ्या वेळी ११.३० टक्यांऐवजी ११.५० टक्के दराने व्याज आकारले. यामध्ये पुरोहित यांची तब्बल २० ते २५ लाखांची फसवणूक झाली. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाद न मिळाल्याने, पुरोहित यांनी पोलिसांत धाव घेतली.

कर्ज मंजूर प्रकरणात कागदपत्रांची ही फेरफार करण्यात आली. यासाठी अशोक पुरोहित व त्यांचे बंधू सुरेश पुरोहित यांच्याशी संबंधित कंपनीचे बनावट शिक्के व सह्यांचा वापर करण्यात आला, असे पुरोहित यांचे म्हणणे आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही या आरोपांची पुष्टी केल्याने, एकंदरीत बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

--------------------------------

WANTED' UDAY KOTAK (CEO and MD Kotak Mahindra Bank)
CID too confirmed Forged signature and fabricated Seal on sanction letter
Sprouts News Brand Story ; Unmesh Gujarathi

An FIR has been registered against Kotak Mahindra Bank MD and CEO Uday Kotak and other bank officers at Lonavala Police station on charges of cheating a borrower by forging his signature and using fake rubber stamps while sanctioning a loan. Now these officers are wanted by the police.

An offence was registered on March 08 with Lonavala City Police Station against Uday Kotak and other six bank employees for cheating a bank customer by charging higher interest and tampering with documents using fake rubber stamps. Of these, Alankar Khare has been arrested while others are still at large.

The FIR has been registered against the former Manager of Lonavala branch Vhali Fernandes and employees-Samprad Kamat, Ambar Darbari, Alankar Khare, Abhijeet Magar and Kripal.

The complaint was lodged by hotel owner Ashok Bhopalsingh Purohit (58). Purohit had rented out two galas of his Krishna resort to Kotak Mahindra Bank in 2013. Then Ashok Purohit and his brother Suresh Purohit opened the accounts with the bank, based on the request by bank officers.

Thereafter the bank officers lured Ashok Purohit to take a loan to promote the bank’s business and so sanctioned a loan of Rs 62,86,356/- . Again in 2014, another loan of Rs 3 crore was sanctioned to Purohit. Ashok Purohit paid the EMIs of the loan regularly. In 2018 Purohit sensed the fraud and approached top bank officials. But he did not get a response. Eventually he lodged a police complaint.

•The cheating

In the first loan as per lease rental discounting 10.30 per cent interest should have been charged. However 12 per cent interest was charged under loan against property. In the second loan instead of 11.30 per cent interest, 11.50 per cent interest was charged. In the bargain he suffered a loss of Rs 20 to 25 lakhs, Purohit claimed. While sanctioning the loan fake rubber stamps were used and their signatures were forged, Purohit claimed.

Unmesh Gujarathi (9322755098)
sproutsnews.com

10/04/2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावालाही बोगस पीएचडी विकून गंडवले
Sprouts News Exclusive उन्मेष गुजराथी Unmesh Gujarathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनाही बोगस पीएचडी विकून गंडा घातल्याची धक्कदायक माहिती पुराव्यासह स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती लागली आहे.

पुण्यातील The Corinthians Resort and Club Pune येथे नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी या संस्थेने २१ जुलै २०२१ रोजी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी असंख्य जणांना पीएचडी पदव्या वाटण्यात आल्या. यात प्रल्हाद मोदी यांनाही बोगस पीएचडी देण्यात आली.

राजकुमार टाक, विजय पाटील, Joshua Immanuel यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो जणांना बोगस पीएचडी वाटप करणारा भामटा मधू कृष्णन हाही हजर होता. यावेळी प्रह्लाद मोदी व कृष्णन यांची भाषणेही झाली. यापुढे असाच कार्यक्रम गुजरातलाही घेवू, अशी घोषणाही आयोजकांनी केली. यावेळी प्रह्लाद मोदी यांच्यासह जमलेल्या उपस्थितांनाही THE AMERICAN UNIVERSITY, USA या बोगस विद्यापीठातर्फे बोगस पीएचडी वाटण्यात आल्या.

नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी या संस्थेचा नेल्सन मंडेला यांचा दुरान्वयेही संबंध नाही. मात्र नामसाधर्म्याचा फायदा घेऊन आतापर्यंत या संस्थेने शेकडो जणांना पीएचडी दिलेल्या आहेत.

या बोगस पीएचडी घेणाऱ्यांमध्ये अशिक्षित, भाजीवाल्यांपासून ते सेलिब्रेटीजचा समावेश आहे. काही नावे स्प्राऊट्सच्या वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत.

लिएंडर पेस - टेनिसपटू, झरीन खान - अभिनेत्री, सोनू शर्मा - मोटिव्हेशनल स्पीकर, पलक मुच्छाल - पार्श्वगायक, आदित्य नारायण - अभिनेता/गायक, अनु मलिक - संगीतकार, कुमार सानू - पार्श्वगायक, संग्राम सिंग - कुस्तीपटू, उदित नारायण - पार्श्वगायक, कोबी शोशानी – कॉन्सुलेट-जनरल ऑफ इस्रायल, जॉन बार्ले - मंत्री, धनराज पिल्ले - हॉकीपटू, राजेंद्र बडवे - टाटा मेमोरियल हॉस्पिटल (संचालक), मैथिली ठाकूर - पार्श्वगायिका, फ्रान्सिस्को सार्डिन्हा - राजकारणी, फग्गन सिंग कुलस्ते - मंत्री, दिनेश कुमार जांगीड - दिल्ली कस्टम आणि जीएसटी सह आयुक्त, ज्योती कलश - नागालँडचे अतिरिक्त मुख्य सचिव, रुपेल मोहता - मॉडेल, अशोक पुरी - एमजीटी ग्रुपचे सीईओ, दुबई, हिमेश मदान - मोटिव्हेशनल स्पीकर.

वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करीत आहोत.
• ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,
• अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,
• कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,
• युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी
• अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,
• झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,
• सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,
• महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन - (NGO)
• एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट - (NGO)
• नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी - NGO
• डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस - NGO
• मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश
• मानव भारती विद्यापीठ, सोलन
• विनायक मिशन्स किंवा सिंघानिया.
• अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस
• छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
• अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)
• पीस युनिव्हर्सिटी
• सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी

Unmesh Gujarathi (9322755098)
www.sproutsnews.com

------------------------------------------

Prime Minister Narendra Modi's brother too duped with bogus PhD
• Clandestine business of awarding bogus PhDs flourishes •
Sprouts News Brand Story by Unmesh Gujarathi

Prime Minister’s younger brother Pralhad Modi has been awarded the bogus PhD by those engaged in the clandestine business of collecting huge money and selling the fake PhDs in the name of defunct/bogus educational institutes, Sprouts Investigation Team has learnt with concrete evidence.

The Nelson Mandela Nobel Awards Academy had organised a program at the Corinthians Resort and Club, Pune on July 21,2021. In the program several people, including Pralhad Modi, were bestowed with fake PhDs. The program was organised by Rajkumar Tak, Vijay Patil and Joshua Immanuel.

Madhu Krishnan, the bogus PhD king, who has awarded fake PhDs to thousands of people, was also present. Pralhad Modi and Madhu Krishnan spoke on the occasion. The organisers announced that such a program will also be organised in Gujarat soon. In the program, Pralhad Modi and others were awarded bogus Phds in the name of The American University, USA.

The Nelson Mandela Nobel Awards Academy is no way connected with Nelson Mandela, the anti-apartheid revolutionary and the first president of South Africa. However, by misusing his name, this institute has awarded hundreds of fake Phds till now.

► The recipients include the illiterates, vegetable vendors to the celebrities.

Some of recipients are: Leander Paes - tennis player, Dr. Zareen Khan - actress, Sonu Sharma - motivational speaker, Palak Muchhal - playback singer, Aditya Narayan - actor / Singer, Anu Malik - Music Composer, Kumar Sanu - playback singer, Sangram Singh - wrestler, Udit Narayan - playback singer, Kobi Shoshani - Consul General of Israel, John Barle - minister, Dhanraj Pillay - hockey player, Rajendra Badwe - Tata Memorial Hospital (Director), Maithili Thakur- playback singer, Francisco Sardinha - politician, Faggan Singh Kulaste - minister, Dinesh Kumar Jangid - Joint Commissioner of Delhi Custom and GST, Jyoti Kalash - Additional Chief Sec. of Nagaland, Rupel Mohata - model, Ashok Puri - CEO of MGT Group and Dubai, Himeesh Madaan - motivational speaker.

We are republishing the list of institutes involved in awarding bogus PhDs based on a request of our readers.

► The Open International University of complementary medicine, Sri Lanka
► University of America Hawaii and Inox International University
► Commonwealth Vocational University, Tonga
► University of South, America,
► Southwestern American University
► The American University, USA,
► Zorashtriyan University,
► Sorbonne University, France, Mahatma
► Gandhi Global peace Foundation (NGO)
► Empower Social and Education Trust (NGO).
► Nelson Mandela Nobel Award Academy - NGO
► Diplomatic Mission Global Peace - NGO
► Manav Bharti University (MBU) Himachal Pradesh
► Manav Bharti University, Solan
► Vinayaka Missions or Singhania.
► Chhatrapati Shahuji Maharaj University from Kanpur
► American Heritage University of Southern California (AHUSC)
► Peace University
► St. Mother Teresa University
► American University of Global Peace

Unmesh Gujarathi (9322755098)
www.sproutsnews.com

------------------------------------------


06/04/2022

Swami Samarth Maharaj, Akkalkot

06/04/2022

हजारो जणांना बोगस पीएचडी विकणारा भामटा राज्यपालांबरोबर ब्रेकफास्टला
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी; उन्मेष गुजराथी Unmesh Gujarathi

राजभवनात आर्थिक गैरव्यवहार करून मोठमोठाले पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात, त्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्ताही नसतो. कोणताही शहानिशा न करता समाजकंटक, फ्रॉड, गुंड लोकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो, अशी बातमी फोटो व पुराव्यासह 'स्प्राऊट्स'मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर राजभवनात बोगस पीएचडी वाटपाचे कार्यक्रम साजरे केले जातात, त्याची छायाचित्रेही सर्वप्रथम स्प्राऊट्समधून प्रसिद्ध करण्यात आली.

याहूनही गंभीर प्रकरण म्हणजे महाराष्ट्रासह देशभरात अगदी अशिक्षित लोकांनाही बोगस पीएचडी विकण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला मधू कृष्णन याने २६ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत येवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कृष्णन हा THE AMERICAN UNIVERSITY, USA या व इतरही अनेक फेक युनिव्हर्सिटीचा सर्वेसर्वा आहे. त्याने राज्यपालांबरोबर येवून सकाळी ९.३० वाजता त्यांच्याबरोबर ब्रेकफास्ट केला .राज्यपालांनीही बेजबाबदारपणे त्याचा व त्याच्याबरोबर असणाऱ्या Ranbir Singh Laishram या व इतर बोगस टोळीतील सर्वांचाच सत्कार केला. त्यांच्याबरोबर चर्चा केली, हे गंभीर प्रकरण आहे. याप्रकरणी राजभवनातील सचिन वाझे व बेकायदेशीरपणे बसलेले राज्यपालांचे सचिव उल्हास मुणगेकर व त्याच्या कंपूतील अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही अधिवक्ता दिलीप इनकर यांनी केली आहे.

राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात. त्यांच्या हातून बोगस पीएचडी विकणाऱ्यांचा सत्कार होतो. ते फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले जातात. त्यामुळे सामान्य जनतेची दिशाभूल होते. त्याचा फायदा घेवून मधू कृष्णन व त्यांचे दलाल मोठी रक्कम घेवून बोगस पीएचडी विकतात, दुर्दैवाची बाब म्हणजे हे सर्व स्प्राऊट्समध्ये प्रकाशित होवूनही हे सर्व दोषी इसम उजळ माथ्याने फिरत आहेत. दरवर्षी नव्या संस्था व नव्या बोगस विद्यापीठांची स्थापना करून जनतेला गंडवत असतात.

श्री. श्री. रविशंकर, कुमार सानू, विवेक बिंद्रा, स्नेह देसाई, अनु मलिक, आदित्य नारायणन, मंदिरा बेदी यांसारखे हजारो कथित सेलेब्रिटी बोगस पीएचडी घेवून समाजाची दिशाभूल करीत असतात. याना पीएचडी देणाऱ्या दलालांनी आता नवी शक्कल लढविली आहे. ते मूळ फेक युनिव्हर्सिटीला फक्त ५ ते ६ जणांची नावे देतात व इतरांना चक्क स्वतः:च प्रिंट काढून ही बोगस पीएचडीची सर्टिफिकेट्स बनावट सह्यांनीशी वाटतात, त्यामुळे त्यांना मूळ फेक यूनिव्हर्सिटीला भलेमोठे कमिशन देण्याचाही प्रश्न उरत नाही.

वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करीत आहोत.

• ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,
• अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,
• कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,
• युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी
• अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,
• झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,
• सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,
• महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन - (NGO)
• एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट - (NGO)
• नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी - NGO
• डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस - NGO
• मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश
• मानव भारती विद्यापीठ, सोलन
• विनायक मिशन्स किंवा सिंघानिया.
• अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस
• छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
• अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)
• पीस युनिव्हर्सिटी
• सेंट मदर टेरेससा युनिव्हर्सिटी

----------------------------------------------------------------
A cheat selling thousands of bogus PhDs has break-fast with Governor
Sprouts News Brand Story by Unmesh Gujarathi

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari is not even aware of the permission given to a host of award distribution functions at Raj Bhavan by certain officers after collecting huge money from the organisers.

Several antisocial, fraudsters, goondas are felicitated at the hands of the Governor without checking their credentials. This news was published by Sprouts with proof and evidence. Besides the photographs of the functions organised in Raj Bhavan in which bogus PhDs were awarded, were published by the Sprouts earlier.

Over and above this, the startling news is that Madhu Krishnan known for awarding bogus PhDs even to illiterates across the country, after collecting huge money had come to Mumbai to meet the Governor Koshyari.

Krishnan is the whole and sole of the “ THE AMERICAN UNIVERSITY, USA ” and other fake universities involved in awarding bogus PhDs. Krishan not only had a breakfast with the Governor, but the Governor irresponsibly even felicitated Krishnan, Ranbir Singh Laishram and other members of the gang during their visit to Raj Bhavan.

The governor also held a long discussion with them. This is a serious matter. “Sachin Waze” of Raj Bhavan, Ulhas Munagekar and his group is responsible for this “infiltration” of shady characters into Raj Bhavan. As such the inquiry should be conducted against these corrupt Raj Bhavan officers, Advocate Dilip Inkar has demanded.

The Governor is the chancellor of all the universities in Maharashtra. Those involved in awarding bogus PhDs are felicitated by the Governor. The photographs of such functions are made viral on social media, which send a wrong message to the public. Taking disadvantage of this misinformation, the likes of Madhu Krishnan and his agents sell the fake PhDs for a heavy price to the PhD seekers.

Unfortunately despite this news being published in Sprouts, the guilty people are still moving freely without any action being taken against them. They float more bogus educational institutes every year and their clandestine business flourishes. In turn the celebrities like Shri Shri Ravi Shankar, Kumar Sanu, Vivek Bindra, Mandira Bedi, Aditya Narayanan, Anu Malik and Sneh Desai carry the tag of ”Doctor” to their names with fake PhDs and hoodwink the society.

Those awarding fake PhDs have now adopted a new trick. They initially forward 5 to 6 names to the “university” awarding the bogus PhDs. Then the PhDs certificates are tempered and bogus PhD certificates with forged signatures and names are distributed among those seeking the PhDs. Resultantly they save huge commissions to be paid to such fake “Universities”.

Madhu Krishnan involved in awarding fake PhDs has secured a Rs 115 crore contract. He has obtained this contract under the pretext of carrying out the work of uplift in the social and educational field in North East areas, Sprouts has learnt. He obtained this contract through the good offices of Manipur Governor L Ganeshan and Chief Minister N Biren Singh. As such the Sprouts' Special Investigation Team has demanded a thorough probe into this irregular deal.

We are republishing the list of institutes involved in awarding bogus PhDs based on a request of our readers.

► The Open International University of complementary medicine, Sri Lanka
► University of America Hawaii and Inox International University
► Commonwealth Vocational University, Tonga
► University of South, America,
► Southwestern American University
► The American University, USA,
► Zorashtriyan University,
► Sorbonne University, France, Mahatma
► Gandhi Global peace Foundation (NGO)
► Empower Social and Education Trust (NGO).
► Nelson Mandela Nobel Award Academy - NGO
► Diplomatic Mission Global Peace - NGO
► Manav Bharti University (MBU) Himachal Pradesh
► Manav Bharti University, Solan
► Vinayaka Missions or Singhania.
► Chhatrapati Shahuji Maharaj University from Kanpur
► American Heritage University of Southern California (AHUSC)
► Peace University
► St. Mother Teresa University
► American University of Global Peace

Unmesh Gujarathi (9322755098)
www.sproutsnews.com


Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Cosmic India Net posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cosmic India Net:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share