वसई पालघर अपडेट

  • Home
  • वसई पालघर अपडेट

वसई पालघर अपडेट वसई, विरार, नालासोपारा, पालघर - डहाणू वि
(2)

05/04/2023

#विरार पश्चिम येथे #ब्लड #कलेक्शन #लॅब साठी #टेक्निशियन किंवा #नर्स पाहिजे. सकाळच्या वेळेस साफसफाई साठी मावशी पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8668956619

23/02/2023

Required operator in knowledge must. More deatails Call 9356000718 send your resume on [email protected]

23/02/2023

Required for basis in Call : 8424993434 / 8668956619

24/12/2022

Urgently female . , , ,
Machine Operator,
knowledge must. First prefrance in located person. More details call : 9356000718

24/12/2022

Urgently female cm . , , , knowledge must. First prefrance in located person. More details call : 9324209846

13/12/2022
13/12/2022

public transport BEST bus to launch app-based, premium service from December 12. Thane-BKC route. No standee passengers.
Credit: Rajendra B Aklekar

13/12/2022


केरळ मधील सत्य घटना
#पोष्ट_जरी_जूनी_असली_खुप_काही_शिकण्यासारखं_आहे.🙏

एक महिला रेल्वे ने प्रवास करत असताना एक भिकारीण स्त्री भीक मागताना त्यांनी पाहिलं. मनांत काही तरी आठवण जागी झाली अचानक त्यांना त्या स्त्रीची ओळख पटली.त्या भिकारीच्या वेषातील स्त्री त्यांच्या शाळेत त्यांना गणित शिकवणाऱ्या विदयार्थ्यांच्या प्रिय अध्यापक होत्या. त्या महिलेने त्यांना घरी नेलं त्यांना स्वच्छ आंघोळ करायला लावली व निवांत क्षणी त्या या परिस्थितीत कशा असे विचारल्या वर समजले कि त्यांच्या पतीच्या पश्च्यात त्यांच्या तीन मुलांनी त्यांचे राहते घर विकून पैसे वाटून घेतले पण आईची जबाबदारी कुणीही घेतली नाही.मग रस्त्यावर भीक मागण्या पलीकडे काय करणार त्या,एके काळच्या विद्यार्थिनीने त्यांना ठेवून घेतलं मग समकालीन विदयार्ध्यांशी फोनाफोनी सुरु झाली त्यांचे ठिकठिकाणी विखुरलेले माजी विद्यार्थी एक झाले.बघताबघता काही लाख रुपये जमा झाले त्यातून त्यांना राहण्यासाठी घर घेतलं गेलं आणि उर्वरित आयुष्यात पुन्हा विपरीत परिस्थिती येऊ नये याची सोय केली.
सलाम त्या सर्व शिष्यांना🙏❤️

Forworded Post

13/12/2022
13/12/2022

❣️Mumbai Double Decker Buses complete 85 years❣️
Credit: Rajendra B Aklekar

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद : मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू
09/12/2022

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद : मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न प्रचंड तापला असून कोल्हापूर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून बंद आदेश लागू करण्यात

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न प्रचंड तापला असून कोल्हापूर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून बंद आदेश लागू करण्यात आला आहे. म...
09/12/2022

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न प्रचंड तापला असून कोल्हापूर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून बंद आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात महाविकास आघाडीने १० डिसेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषीक देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा होत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात राहणार बंदी आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न प्रचंड तापला असून कोल्हापूर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून बंद आदेश लागू करण्यात

वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी, चोरी करणाऱ्या दोघांना केली अटक
09/12/2022

वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी, चोरी करणाऱ्या दोघांना केली अटक

वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी व चोरी करणाऱ्या दोघांना नुकतीच अटक केली आहे. आरोपींकडून स.....

वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी व चोरी करणाऱ्या दोघांना नुकतीच अटक केली आहे. आरोपींकडून सात गुन्ह्य...
09/12/2022

वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी व चोरी करणाऱ्या दोघांना नुकतीच अटक केली आहे. आरोपींकडून सात गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी बलराम पालकर यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. वालीव पोलीस ठाणे हद्दिमध्ये घरफोडी व चोरी करणारे आरोपीत यांचा घटनास्थळावरुन मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे....

वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी व चोरी करणाऱ्या दोघांना नुकतीच अटक केली आहे. आरोपींकडून स.....

सायरस मिस्त्री यांचा अपघात झालेल्या ठिकाणी धक्काशोषक यंत्रणा कार्यन्वित
09/12/2022

सायरस मिस्त्री यांचा अपघात झालेल्या ठिकाणी धक्काशोषक यंत्रणा कार्यन्वित

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांची कार ४ सप्टेंबर २०२२ रोजी

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांची कार ४ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय ...
09/12/2022

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांची कार ४ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला आदळली होती. या अपघातात मिस्त्री आणि जहागीर पंडोल यांचा मृत्यू झाला होता. या अपघाती मृत्यूला कारण ठरलेल्या सूर्य नदीवरील पुलाच्या कठड्याजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धक्का शोषक यंत्रणा (क्रॅश अटेन्युएटर) कार्यान्वित केली आहे. वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा अधिक असल्याने अपघात झाल्याचा दोषारोप ठेवून वाहन चालवणाऱ्या महिला डॉ....

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांची कार ४ सप्टेंबर २०२२ रोजी

गावपाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने वर्षभरात २० मातांचा मृत्यू तर २९४ बालमृत्यू
07/12/2022

गावपाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने वर्षभरात २० मातांचा मृत्यू तर २९४ बालमृत्यू

रवींद्र साळवे : जव्हार-मोखाड्यातील अनेक गावपाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांना सोयी-सुविधांअभा....

रवींद्र साळवे : जव्हार-मोखाड्यातील अनेक गावपाड्यांना  जोडणारे रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांना सोयी-सुविधांअभावी मरणयातन...
07/12/2022

रवींद्र साळवे : जव्हार-मोखाड्यातील अनेक गावपाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांना सोयी-सुविधांअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. आजही येथील आदिवासी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी, दवाखान्यात आणण्यासाठी डोली करून ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. वर्षभरात प्रसूतीच्या सेवा न मिळाल्याने २० मातांचा मृत्यू झाला आहे, तर २९४ बालमृत्यू झाले आहेत. यामुळे रस्ता व पुलाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, जव्हारसाठी २८ कोटी ७५ लाख तर मोखाड्यासाठी ३४ कोटी ५० लाख रुपयांची नवीन पुलांसाठी तरतूद करण्यात आली आहे. ...

रवींद्र साळवे : जव्हार-मोखाड्यातील अनेक गावपाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांना सोयी-सुविधांअभा....

04/12/2022

👏👏

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भाईंदर खाडीवर तयार करण्यात येत असलेल्या नवीन वर्सोवा पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल...
03/12/2022

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भाईंदर खाडीवर तयार करण्यात येत असलेल्या नवीन वर्सोवा पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत या पुलाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही जलदगतीने पूर्ण करून २० फेब्रुवारी रोजी हा पूल वाहतुकीला खुला केला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हा मुंबई, ठाणे, वसईला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. दररोज या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते....

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भाईंदर खाडीवर तयार करण्यात येत असलेल्या नवीन वर्सोवा पुलाचे काम अंतिम ट...

वर्सोवा पुलाचे काम ८३ टक्के पूर्ण; २० फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला होणार
03/12/2022

वर्सोवा पुलाचे काम ८३ टक्के पूर्ण; २० फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भाईंदर खाडीवर तयार करण्यात येत असलेल्या नवीन वर्सोवा पुलाचे काम अंतिम ट...

चेन्नईमध्ये मृतदेहावर बलात्कार करणाऱ्याला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अटक
02/12/2022

चेन्नईमध्ये मृतदेहावर बलात्कार करणाऱ्याला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अटक

चेन्नईत मागील आठवड्यात एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीसचेन्न....

वसई विरार महानगरपालिकेचे कचरा वाहणारे ट्रक चोरी करून ते स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या य...
02/12/2022

वसई विरार महानगरपालिकेचे कचरा वाहणारे ट्रक चोरी करून ते स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. या तिन्ही आरोपींकडून ४ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मनपाचे कचरा वाहणारे ट्रक चोरीला जाण्याच्या घटना मागील दोन महिन्यात घडत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठीच्या सूचना दिल्या होत्या....

वसई विरार महानगरपालिकेचे कचरा वाहणारे ट्रक चोरी करून ते स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे....

वविशमपाचे कचरा वाहणारे ट्रक चोरी करून स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक
02/12/2022

वविशमपाचे कचरा वाहणारे ट्रक चोरी करून स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक

वसई विरार महानगरपालिकेचे कचरा वाहणारे ट्रक चोरी करून ते स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे....

वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा…
02/12/2022

वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा…

NDTV वाहिनीचे वरिष्ठ पत्रकार णि रॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते रवीश कुमार यांनी अखेर आपल्या पदाचा

NDTV वाहिनीचे वरिष्ठ पत्रकार णि रॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते रवीश कुमार यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते N...
02/12/2022

NDTV वाहिनीचे वरिष्ठ पत्रकार णि रॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते रवीश कुमार यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते NDTV या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी आपल्या प्रवर्तक पदाचा राजीनामा दिला. अदानी समूहातील तीन कंपन्यांनी NDTV तील 29.18 टक्के शेअर्सचे अप्रत्यक्षरित्या अधिग्रहण केले आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीतील 26 टक्के शेअर्स थेट विकत घेण्यासाठी अदानी समुहाने शेअर्स होल्डरकडे 5 डिसेंबरपर्यंतचा प्रस्ताव ठेवला होता....

NDTV वाहिनीचे वरिष्ठ पत्रकार णि रॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते रवीश कुमार यांनी अखेर आपल्या पदाचा

पर्यावरणाचा विचार करून राज्यात एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तूंवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्याचा मह...
02/12/2022

पर्यावरणाचा विचार करून राज्यात एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तूंवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे गुरुवारी जाहीर केला. या नव्या निर्णयानुसार प्लास्टिकच्या ६० जीएसएमपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, पेपर, स्ट्रॉ, चमचे, काटे, द्रोण आणि इतर तत्सम वस्तूंना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र अविघटनशील कचरा अधिनियम २००६मध्ये बदल करीत सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने २३ मार्च २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करीत एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला होता....

पर्यावरणाचा विचार करून राज्यात एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तूंवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील क.....

आरोपी अनिल दुबे न्यायालयाच्या आवारातून फरार झाल्याप्रकरणी शशिकांत धुरे या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्...
30/11/2022

आरोपी अनिल दुबे न्यायालयाच्या आवारातून फरार झाल्याप्रकरणी शशिकांत धुरे या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँक दरोडय़ातील आरोपी अनिल दुबे हा शुक्रवारी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. त्याला सोमवारी अटक करण्यात आली आहे.

आरोपी अनिल दुबे न्यायालयाच्या आवारातून फरार झाल्याप्रकरणी शशिकांत धुरे या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात ....

दुबे पलायनप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित
30/11/2022

दुबे पलायनप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित

आरोपी अनिल दुबे न्यायालयाच्या आवारातून फरार झाल्याप्रकरणी शशिकांत धुरे या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात ....

गोरेगाव येथील आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास लागलेली आग विझवण्यासाठी अग्निश...
30/11/2022

गोरेगाव येथील आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, या भीषण आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. ही आग नेमकी कशी लागली, याचा दिंडोशी पोलीस तपास करत आहेत....

गोरेगाव येथील आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास लागलेली आग

श्रध्दा वालकर हत्या प्रकरण लव्ह जिहाद नाही. मात्र राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून, त्यांचे धर्मातरण करण्याचे प्रकार व...
30/11/2022

श्रध्दा वालकर हत्या प्रकरण लव्ह जिहाद नाही. मात्र राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून, त्यांचे धर्मातरण करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशाप्रमाणे राज्यातही लव्ह जिहाद कायदा करावा अशी मागणी भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी वसई दौऱ्यावर असताना केली आहे. चित्रा वाघ यांनी नुकतीच भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्या सध्या विविध भागाचा दौरा करत असून मंगळवारी त्यांनी वसईत भेट दिली....

श्रध्दा वालकर हत्या प्रकरण लव्ह जिहाद नाही. मात्र राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून, त्यांचे धर्मातरणश्रध्दा व....

वाडा तालुक्यातील चंद्रपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुडूस येथील प्राथमिक आरोग्...
29/11/2022

वाडा तालुक्यातील चंद्रपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तिच्यावर योग्य ते उपचार न झाल्याने तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चंद्रपाडा येथील भक्ती पाटील (२३) या गर्भवतीच्या पोटात शुक्रवारी दुपारी दुखायला लागले. तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचार करून घरी पाठविले. मात्र, रात्री तिला पुन्हा त्रास झाल्याने दवाखान्यात आणले....

वाडा तालुक्यातील चंद्रपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुडूस येथील प्.....

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when वसई पालघर अपडेट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to वसई पालघर अपडेट:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share