Wagholi Bulletin

  • Home
  • Wagholi Bulletin

Wagholi Bulletin आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींचा आ

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी दौंड उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटनआमदार अॅड. राहुल कुल यांची माह...
09/12/2023

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी दौंड उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन
आमदार अॅड. राहुल कुल यांची माहिती

ॲड. भैय्यासाहेब जाधव... लोकसेवेचा वसा घेतलेले व्यक्तिमत्व
30/11/2023

ॲड. भैय्यासाहेब जाधव... लोकसेवेचा वसा घेतलेले व्यक्तिमत्व

कोयत्याने वार केल्याने तरुणाचा मृत्यूवाघोलीतील बकोरी रोडवरील घटना.
28/11/2023

कोयत्याने वार केल्याने तरुणाचा मृत्यू
वाघोलीतील बकोरी रोडवरील घटना.

दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार हवेली तालुक्यातील सांगवी सांडस येथील घटना; २८ वर्षीय नराधमावर लोणीकंद पोलिसांत गुन्हा द...
27/11/2023

दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार
हवेली तालुक्यातील सांगवी सांडस येथील घटना; २८ वर्षीय नराधमावर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल

आव्हाळवाडी ते केसनंद रोडला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न लागणार मार्गीमनपाकडून ६० लाखांचा निधी मंजूर; संदीप सातव या...
27/11/2023

आव्हाळवाडी ते केसनंद रोडला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न लागणार मार्गी
मनपाकडून ६० लाखांचा निधी मंजूर; संदीप सातव यांच्या पाठपुराव्यास यश

पडवी गावच्या उपसरपंचपदी अनिल शितोळे
27/11/2023

पडवी गावच्या उपसरपंचपदी अनिल शितोळे

विद्या विकास मंदिर यवत येथे संविधान दिन उत्साहात साजरा
27/11/2023

विद्या विकास मंदिर यवत येथे संविधान दिन उत्साहात साजरा

खऱ्या अर्थाने भाऊबीज साजरे करणारे मुख्यमंत्रीमुख्यमंत्री शिंदे यांनी वाघोलीतील महिला बचत गटांना दिले दिवाळी फराळ बनवण्या...
25/11/2023

खऱ्या अर्थाने भाऊबीज साजरे करणारे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री शिंदे यांनी वाघोलीतील महिला बचत गटांना दिले दिवाळी फराळ बनवण्याचे काम.

अखिल लोहार समाज विकास संघाच्या वतीने शनिवारी वधू-वर परिचय मेळावालोहार बांधवांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
23/11/2023

अखिल लोहार समाज विकास संघाच्या वतीने शनिवारी वधू-वर परिचय मेळावा
लोहार बांधवांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

किडनी, लिव्हर, डोळे विकत घेण्याची मागणीहिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र...
22/11/2023

किडनी, लिव्हर, डोळे विकत घेण्याची मागणी
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; खासगी सावकार, बँकेचे कर्ज फेडण्यासाठी काढले अवयव विक्रीस.

शिमला मिरचीवर अवतरले गणपती बाप्पा
22/11/2023

शिमला मिरचीवर अवतरले गणपती बाप्पा

वाघोली येथे छटपूजा उत्सवात साजरी
22/11/2023

वाघोली येथे छटपूजा उत्सवात साजरी

भैरवनाथ मंदिर तळ्याकाठी छटपूजा उत्साहात साजरी
22/11/2023

भैरवनाथ मंदिर तळ्याकाठी छटपूजा उत्साहात साजरी

संत तुकाराम नगरमध्ये साचले दुर्गंधीयुक्त पाणीरहिवाशांना करावी लागली सुगंधी उटण्याऐवजी दुर्गंधीने दिवाळी साजरी.
17/11/2023

संत तुकाराम नगरमध्ये साचले दुर्गंधीयुक्त पाणी
रहिवाशांना करावी लागली सुगंधी उटण्याऐवजी दुर्गंधीने दिवाळी साजरी.

माहेर संस्थेत बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न
15/11/2023

माहेर संस्थेत बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न

माजी सैनिकांसाठी सैनिक दरबारचे आयोजनबैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन.
15/11/2023

माजी सैनिकांसाठी सैनिक दरबारचे आयोजन
बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन.

इजा पोहचवणारे फलक काढण्याची मागणीमनपा वाघोली संपर्क कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी फलकाबाबत अनभिज्ञ.
15/11/2023

इजा पोहचवणारे फलक काढण्याची मागणी
मनपा वाघोली संपर्क कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी फलकाबाबत अनभिज्ञ.

वाघोलीत कचरा जाळण्याचे प्रमाण वाढलेनागरिकांचे आरोग्य धोक्यात.
15/11/2023

वाघोलीत कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले
नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

दिवाळीचा दिवा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणीतुळापुर येथे दिपोत्सव सोहळा संपन्न.
13/11/2023

दिवाळीचा दिवा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी
तुळापुर येथे दिपोत्सव सोहळा संपन्न.

वार्ड क्र. २ मधील ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गीविहिरीच्या पाण्याची समस्या सुटली; सोसायटीधारकांची लाखो रुपयांची होणार बचत ...
13/11/2023

वार्ड क्र. २ मधील ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी
विहिरीच्या पाण्याची समस्या सुटली; सोसायटीधारकांची लाखो रुपयांची होणार बचत अनिल सातव पाटील यांनी केला होता पाठपुरावा.

दिवाळीचा पहिला दिवा शंभूचरणी                                         शौर्यपीठ तुळापुर येथे दीपोत्सव.
12/11/2023

दिवाळीचा पहिला दिवा शंभूचरणी शौर्यपीठ तुळापुर येथे दीपोत्सव.

राहुल कुलांच्या तालुक्यात जरांगे पाटलांची पहिली सभावरवंडला धडाडणार मराठ्यांची तोफ.
12/11/2023

राहुल कुलांच्या तालुक्यात जरांगे पाटलांची पहिली सभा
वरवंडला धडाडणार मराठ्यांची तोफ.

वाघोलीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनरामभाऊ दाभाडे यांच्या घरी भेट.
09/11/2023

वाघोलीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
रामभाऊ दाभाडे यांच्या घरी भेट.

हवेली तालुक्यातील १५ शाळा अनधिकृतशिक्षक विभागाकडून यादी जाहीर; पालकांनी सजग राहण्याचे आवाहन; पुणे-नगर रोडवरील ६ शाळांचा ...
09/11/2023

हवेली तालुक्यातील १५ शाळा अनधिकृत
शिक्षक विभागाकडून यादी जाहीर; पालकांनी सजग राहण्याचे आवाहन; पुणे-नगर रोडवरील ६ शाळांचा समावेश.

चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणारा जेरबंदगुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी; दोन गुन्ह्यांची उकल.
09/11/2023

चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणारा जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी; दोन गुन्ह्यांची उकल.

खून करून अपघाताचा केला बनावलोणीकंद पोलिसांनी केला खुनाच्या गुन्ह्याचा उकल; वाघोलीतील खाणीत टाकला होता मृतदेह.
06/11/2023

खून करून अपघाताचा केला बनाव
लोणीकंद पोलिसांनी केला खुनाच्या गुन्ह्याचा उकल; वाघोलीतील खाणीत टाकला होता मृतदेह.

लॅपटॉप चोरणारा सराईत जेरबंद लोणीकंद पोलीस तपास पथकाची कामगिरी; १८ गुन्हे उघडकीस; २७ लॅपटॉप, १ टॅब, १ मोबाईल केले जप्त
25/10/2023

लॅपटॉप चोरणारा सराईत जेरबंद
लोणीकंद पोलीस तपास पथकाची कामगिरी; १८ गुन्हे उघडकीस; २७ लॅपटॉप, १ टॅब, १ मोबाईल केले जप्त

बकोरी येथे तरुणाचा खून; चौघांना अटक
18/10/2023

बकोरी येथे तरुणाचा खून; चौघांना अटक

गुणरत्न सदावर्ते वर गुन्हा दाखल कराॲड. गणेश म्हस्के यांची लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी अर्जाद्वारे मागणी  मराठा सम...
17/10/2023

गुणरत्न सदावर्ते वर गुन्हा दाखल करा
ॲड. गणेश म्हस्के यांची लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी अर्जाद्वारे मागणी
मराठा समाजाविरोधात वापरले अपशब्द; धार्मिक भावनाही दुखावल्या.

ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी केसनंद रोडवरनागरिकांचे आरोग्य धोक्यात.
15/10/2023

ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी केसनंद रोडवर
नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

सोशल मिडीयावर पंतप्रधान मोदी यांना शिवीगाळ वाघोलीतील तरुणावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
08/10/2023

सोशल मिडीयावर पंतप्रधान मोदी यांना शिवीगाळ
वाघोलीतील तरुणावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यात सामंजस्य करारपीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांची माहित...
08/10/2023

पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार
पीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांची माहिती

08/10/2023

Follow the वाघोली बुलेटीन channel on WhatsApp:

दशक्रिया विधीला आरोग्यविषयक व्याख्यानलक्ष्मीतरू वृक्षाचे वाटप; वारघडे कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम
27/09/2023

दशक्रिया विधीला आरोग्यविषयक व्याख्यान
लक्ष्मीतरू वृक्षाचे वाटप; वारघडे कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम

नोव्हेंबरमध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरारनेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानात सलग सहा दिवस रंगणार स्पर्धा...
27/09/2023

नोव्हेंबरमध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार
नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानात सलग सहा दिवस रंगणार स्पर्धा
महाराष्ट्रातील तब्बल ९०० पेक्षा अधिक कुस्तीगीर होणार सहभागी.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करासहा. पोनि जयंत पाटील यांचे नागरिकांना आवाहन.
26/09/2023

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करा
सहा. पोनि जयंत पाटील यांचे नागरिकांना आवाहन.

देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास अटकलोणीकंद तपास पथकाची कामगिरी; देशी बनावटीच्या पिस्टलसह एक जिवंत काडतूस जप्त.
26/09/2023

देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास अटक
लोणीकंद तपास पथकाची कामगिरी; देशी बनावटीच्या पिस्टलसह एक जिवंत काडतूस जप्त.

अपहरण करणारे पोलिसांच्या जाळ्यातलोणीकंद तपास पथकाची कामगिरी.
26/09/2023

अपहरण करणारे पोलिसांच्या जाळ्यात
लोणीकंद तपास पथकाची कामगिरी.

हिल शायर मध्ये गॅस लाईनच्या कामाची सुरुवात.
24/09/2023

हिल शायर मध्ये गॅस लाईनच्या कामाची सुरुवात.

पोक्सो गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता.
23/09/2023

पोक्सो गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता.

Address


Telephone

+918856005198

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wagholi Bulletin posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wagholi Bulletin:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share