19/12/2023
नमस्कार,
दरवर्षीप्रमाणे, याही वर्षी श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री गुरूचरित्राचे संपूर्ण पारायण श्री. राजेंद्र वैशंपायन यांच्या स्वरात आमच्या Sonic Octaves Shraddha या Youtube Channel वर प्रसारित होणार आहे. त्याचे सर्व तपशील पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.
https://youtu.be/_h2pVcjOqqo
या वर्षी पारायण सुरू असताना एकीकडे ओव्यांचे शब्दही वाचण्याची सोय केलेली आहे ज्या योगे श्री गुरुचरित्राचे श्रवण व वाचन असे दोन्ही लाभ श्री दत्तभक्तांना घेता येतील.
आपल्याला पारायणाच्या प्रत्येक दिवसाची सूचना मिळावी या साठी कृपया Sonic Octaves Shraddha या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल icon वर क्लिक करा.
श्री दत्तजयंतीनिमित्त करण्यात आलेल्या या उपक्रमाचा सर्व श्रीदत्तभक्त लाभ घेतील त्यांना श्री गुरुचरित्र पारायणाचा आनंद व समाधान प्राप्त करून घेतील ही आशा.
हा संदेश अधिकाधिक श्रीदत्त भक्तांपर्यंत पोहोचवावा ही विनंती.
धन्यवाद
टीम श्रद्धा
A Sonic Octaves Venture