*जय श्रीराम.....🚩🚩🚩*
*श्रीराम नवमी की आपको हार्दिक हार्दिक शुभकामना🌹🚩*
समस्त भक्तो से ये आवाहन है कि, यह प्रभू श्रीराम जी का विश्व मे सर्वप्रथम हिंदी पोवाडा वीरगान (पोवाडा) हर घर घर मे पोहोचाने का प्रयास करे...🙏🏼🚩🌹
*जय श्रीराम....🚩🚩🚩*
https://youtu.be/0nDrwKEvDjA?si=s6ZxwLMWSjjLN32v
भेटी गाठी....शुभेच्छा आणि गप्पा गोष्टी.....!!!!
आर्किटेक्ट मनोज पंचगल्ले यांच्या सोबत TMT Productions चे पंकज बागडे आणि सचिन अनार्थे ...
May the light of diyas fill your home with wealth, happiness and everything that brings you joy!
Happy Diwali!
#Diwali2023 #deepavali2023 #deepavali #diwali #wishes
प्रसिद्ध लेखिका डॉ. मंगला वैष्णव यांनी TMT Productions च्या मुख्य कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी TMT Productions च्या कलागणेशाची महाआरती केली आणि गणरायाकडे मागणे मागितले.
चला ऐकूयात त्यांनी नक्की काय मागणे मागितले...!
श्री.चंद्रकांत (भैयासाहेब) चौधरी धामणगांवकर, जांब समर्थ ट्रस्ट चे विश्वस्त यांनी TMT Productions च्या मुख्य कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी TMT Productions च्या कलागणेशाची महाआरती केली आणि गणरायाकडे मागणे मागितले.
चला ऐकूयात त्यांनी नक्की काय मागणे मागितले...!
श्रीमती अंजली अभय धानोरकर
(उप जिल्हाधिकारी ) यांनी TMT Productions च्या मुख्य कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी TMT Productions च्या कलागणेशाची महाआरती केली आणि गणरायाकडे मागणे मागितले.
चला ऐकूयात त्यांनी नक्की काय मागणे मागितले...!
छत्रपती संभाजीनगरचे निवासी
उपजिल्हाधिकारी (उपजिल्हाधिकारी महसुल) श्री. जनार्धन विधाते यांनी TMT Productions च्या मुख्य कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी TMT Productions च्या कलागणेशाची महाआरती केली आणि गणरायाकडे मागणे मागितले.
चला ऐकूयात त्यांनी नक्की काय मागणे मागितले...!
श्री.विलास (बाप्पु) संदिपान पा.भुमरे मा. अर्थ व बांधकाम सभापती जि.प.छत्रपती संभाजीनगर यांनी TMT Productions च्या मुख्य कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी TMT Productions च्या कलागणेशाची महाआरती केली आणि गणरायाकडे मागणे मागितले.
चला ऐकूयात त्यांनी नक्की काय मागणे मागितले...!
एमटीडीसी चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी सपत्निक TMT Productions च्या मुख्य कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी TMT Productions च्या कलागणेशाची महाआरती केली आणि गणरायाकडे मागणे मागितले.
चला ऐकूयात त्यांनी नक्की काय मागणे मागितले...!
डॉक्टर आशा साकोळकर छत्रपती संभाजीनगर मधील वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ आहेतच पण त्यांच सामाजिक क्षेत्र मध्ये पण खूप मोठ योगदान आहे बेटी बचाव बेटी पढाव साठी त्या गेली १५ वर्ष काम करत आहेत.डॉक्टर साकोळकर या Science & Technology व पर्यावरण सेल च्या माजी चेअरमन असून Green energy आणि पर्यावरण या क्षेत्रा मध्ये कार्यरत आहेत यांनी TMT Productions च्या मुख्य कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी TMT Productions च्या कलागणेशाची महाआरती केली आणि गणरायाकडे मागणे मागितले.
चला ऐकूयात त्यांनी नक्की काय मागणे मागितले...!
गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील प्रभाकर सुतवणे, यांनी TMT Productions च्या मुख्य कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी TMT Productions च्या कलागणेशाची महाआरती केली आणि गणरायाकडे मागणे मागितले.
चला ऐकूयात त्यांनी नक्की काय मागणे मागितले...!
. छत्रपती संभाजी नगर शहरामधील तरुण उद्योजक श्री. अजिंक्य अतुल सावे यांनी TMT Productions च्या मुख्य कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी TMT Productions च्या कलागणेशाची महाआरती केली आणि गणरायाकडे मागणे मागितले.
चला ऐकूयात त्यांनी नक्की काय मागणे मागितले...!
🚩गणपती बाप्पा मोरया 🚩
.
.
#ganpatibappamorya#morya#bappa#2023#like#forypupage#support#newpost#tmtproductions