22/03/2023
*जल्लोष नववर्षाचा... मराठी अस्मितेचा!.,*
*हिंदू संस्कृतीचा,सण उत्साहाचा!!.*
*मराठी मनाचा!!!!.*
*तुम्हास व तुमच्या कुटुंबियांस,* *गुढीपाडवा चैत्र शु.प्रतिपदा*
*हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.....!*
*हे नववर्ष, आनंद, सुख समृध्दी चे जावो, हीच सूर्य देवा चरणीं प्रार्थना......*
*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा......!*
🚩🙏 *संदीप सावजी* 🙏🚩