Filmcity network - social media marketing

  • Home
  • Filmcity network - social media marketing

Filmcity network - social media marketing Marathi Entertainment
Film promotion and digital marketing agency
(2)

रनांगनात आमी न्हाई लढत.. परत्येक मावळ्याच्या आईचं, बहिणीचं, अस्तुरीचं, असं धीराचं बोलंच लढत असत्यात…  #सुभेदार    Writte...
12/07/2023

रनांगनात आमी न्हाई लढत.. परत्येक मावळ्याच्या आईचं, बहिणीचं, अस्तुरीचं, असं धीराचं बोलंच लढत असत्यात…

#सुभेदार

Written & Directed By -
Presented By - .official &

Production Houses- .production

Producer’s Name -

.purkar

PRABHAS: 'SALAAR' TEASER ON 6 JULY... Team   - starring   - will unveil   on 6 July 2023 at 5.12 am…   and   director   ...
03/07/2023

PRABHAS: 'SALAAR' TEASER ON 6 JULY... Team - starring - will unveil on 6 July 2023 at 5.12 am… and director directs... Produced by .

Now in cinemas
30/06/2023

Now in cinemas







शपथ घेतो मायभूमीला वंदूनी, तुझ्या रक्षणा सदैव सज्ज या जीवनी... दुश्मनाच्या छाताडावर नाचतो युद्धविर, भारतमाते तुझाच अग्नि...
24/06/2023

शपथ घेतो मायभूमीला वंदूनी,
तुझ्या रक्षणा सदैव सज्ज या जीवनी...
दुश्मनाच्या छाताडावर नाचतो युद्धविर,
भारतमाते तुझाच अग्निविर!

*King Production & Tushar Kapre Patil Presents*

A Film Bypatil

Cooming soon........

&production

 आत्या आणि भाचीची जोडी... 'बटरफ्लाय'२ जूनपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ट्रेलर पहा इथे: LINK IN BIO
01/06/2023

आत्या आणि भाचीची जोडी...

'बटरफ्लाय'
२ जूनपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात

ट्रेलर पहा इथे: LINK IN BIO



PFarewell .t.rayudu ❤️ you’ll be missed.
31/05/2023

PFarewell .t.rayudu ❤️ you’ll be missed.

Your heart will swell with pride as you witness the life of Padma Shri Krushnarao Sable unfold.   coming on June 2.    #...
31/05/2023

Your heart will swell with pride as you witness the life of Padma Shri Krushnarao Sable unfold. coming on June 2.


#महाराष्ट्रशाहीर

#शाहीरसाबळे

महाराष्ट्राचा वैभवशाली महासिनेमा 'रावरंभा' च्या उत्कंठावर्धक ट्रेलरला यूट्यूबवर 2M पेक्षा अधिक व्ह्यूज.. मायबाप प्रेक्षक...
18/05/2023

महाराष्ट्राचा वैभवशाली महासिनेमा 'रावरंभा' च्या उत्कंठावर्धक ट्रेलरला यूट्यूबवर 2M पेक्षा अधिक व्ह्यूज..
मायबाप प्रेक्षकांच्या या भरभरून प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!
जय भवानी जय शिवाजी ! 🚩🚩

'रावरंभा' २६ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात !

Out Now
Link In Bio

#रावरंभा

Produced By :
Co - Producer - |

Presents
.parab.58
Directed By :
DOP :
Screenplay & Dialogues :
Executive Producer :
Marketing :
Music On :

.3

नमस्कार रसिकप्रेक्षकहो,  मोहीम उत्स्फुर्त पणे राबवून आपण सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले आभार मानावे तेवढ...
16/05/2023

नमस्कार रसिकप्रेक्षकहो,
मोहीम उत्स्फुर्त पणे राबवून आपण सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत .
आपल्या या खंबीर पाठिंब्यामुळे आम्हाला एक नवी उमेद मिळाली आहे आणि याच उमेदीने आम्ही 'टीडीएम' चित्रपट पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज झालो आहोत...
'टीडीएम' च्या प्रवासाला पुन्हा सुरवात होत आहे ... ९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ' #टीडीएम' प्रदर्शित होत आहे. आपल्या सर्वांचे उदंड प्रेम मिळेल याची खात्री आहे...
तेव्हा भेटूया थेटरात... ९ जून ला...

In Cinemas 9th June 2023 .

Follow . .

Producer & Director –
Banner – |
Executive Producer – Indrabhan Karhe | Bhiku Deokate
Line Producer – Rohit More | Abhay Chavan | Vinayak Salunke | Yashraj Karhade
Cast: Pruthviraj | Kalindi |
Production Manager: Akshay Bhakare | Chandrakant Nanaware | Yashraj Karhade
Story, Screenplay & Dialogue – Bhiku Deokate | | Prof. Kiran Gadhve
Cinematographer – Veerdhaval Patil
Editor – Sanket Jyoti Arvind
Chief Asst. Director: Lakhan Chaudhari
Sync Sound Recordist – Akash Chhaya Laxman
Sound Design - Piyush Shah
Art – Atul Lokhande
Music – Rohit Nagbhide | Onkarswaroop Bagde | Vaibhav Shirole | Sarang Kulkarni
BGM – Sarang Kulkarni
Lyrics – Dr. VinayakPawar | Vaibhav Shirole | Kunal Gaikwad | Hanumant Chandgude
Choreographer – Neha Mirajkar
Costume – Rutuja Lawand | Srushti Chavan
Make Up – Monika Kuluch | Nikita Malghe
DI - Scrabble Digital Limited
Colorist - Hitendra Parab
DI line Producer - Amit Golatkar
VFX - Magic Stream Studio
Visual Promotions - Premankur Bose (PROMOBOX STUDIOS)
Lyrical Song Editor - Sanket Visuals
Making - Akshay Lande | Darshan Maske
Shorts Video Editor - Sunil Shinde
Marketing - Anand Murugkar
Publicity Design – Lokis Studio
PR – Latika Chindarkar Dholam | Freshmint Media
Digital Marketing - Abhijeet Edlabadkar

राजश्री मराठी या Youtube channel वर आपल्या “गेट टूगेदर” सिनेमाचा Trailer आलेला आहे…बघा आणि कसा वाटला Comment करुन नक्की ...
14/05/2023

राजश्री मराठी या Youtube channel वर आपल्या “गेट टूगेदर” सिनेमाचा Trailer आलेला आहे…
बघा आणि कसा वाटला Comment करुन नक्की कळवा……

.koli.7505 .marathi

जना मनातला आवाज 'महाराष्ट्र शाहीर'! तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण,मायबाप प्रेक्षकहो खूप खूप धन्यवाद !       #महाराष्ट्...
13/05/2023

जना मनातला आवाज 'महाराष्ट्र शाहीर'!
तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण,
मायबाप प्रेक्षकहो खूप खूप धन्यवाद !




#महाराष्ट्रशाहीर

#शाहीरसाबळे

 Love is in the (H)air ...  P.C.   #आपलासिध्दू
09/05/2023

Love is in the (H)air ...
P.C.
#आपलासिध्दू



बहार आई है फिर पैरहन गुलाबी हो वो चाँद आए सर-ए-अंजुमन गुलाबी हो सियाह रात सी छाई वो ज़ुल्फ़ चेहरे पर जबीन-ए-नाज़ गुलाबी ...
09/05/2023

बहार आई है फिर पैरहन गुलाबी हो
वो चाँद आए सर-ए-अंजुमन गुलाबी हो

सियाह रात सी छाई वो ज़ुल्फ़ चेहरे पर
जबीन-ए-नाज़ गुलाबी बदन गुलाबी हो

खुलें जो बंद-ए-क़बा रात जगमगा उठ्ठे
महकती सेज शिकन-दर-शिकन गुलाबी हो

हवा की लरज़िशें दहकातीं आरिज़-ओ-लब को
हया की मौज से सारा बदन गुलाबी हो

In Frame :
Muah :
Nath and Jewellery :
Saree :
Stylist :
Stylist assist : harshadamore_
Photography and Videography :
Location :
Draping :

Set your reminders!!⏰   premieres today at 1:53 pm. Adipurush in cinemas worldwide on 16th June.             .g.nage    ...
09/05/2023

Set your reminders!!⏰ premieres today at 1:53 pm.

Adipurush in cinemas worldwide on 16th June.

.g.nage .official .official

YRF TO DISTRIBUTE ‘JAWAN’ IN INTERNATIONAL MARKETS…
07/05/2023

YRF TO DISTRIBUTE ‘JAWAN’ IN INTERNATIONAL MARKETS…

Tag 🤣Director: Sachin Suresh dhotre Music: Ajay RanpiseDOP: Mb AllikatiEditor: NM vishwaPublicity DesignsSocial Media Ca...
07/05/2023

Tag 🤣

Director: Sachin Suresh dhotre

Music: Ajay Ranpise

DOP: Mb Allikati

Editor: NM vishwa
Publicity Designs

Social Media Camping :
आपलं platform media
lead Cast:
Shreya paslkar
Imran tamboli

Audiences’s favourite game 😉 !
05/05/2023

Audiences’s favourite game 😉 !

सुरु झाला महाराष्ट्र शाहीर चा सुपरहिट दुसरा आठवडा. रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार!   Tickets Link in bio   #महाराष्ट्रश...
05/05/2023

सुरु झाला महाराष्ट्र शाहीर चा सुपरहिट दुसरा आठवडा.
रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार!


Tickets Link in bio


#महाराष्ट्रशाहीर


#शाहीरसाबळे

सीमेपार लढलेल्या मराठ्यांच्या असीम धैर्याचा, शौर्याचा आणि कर्तृत्वाचा रणसंग्राम, 'बलोच' आजपासून जवळच्या चित्रपटगृहांत ! ...
05/05/2023

सीमेपार लढलेल्या मराठ्यांच्या असीम धैर्याचा, शौर्याचा आणि कर्तृत्वाचा रणसंग्राम,
'बलोच' आजपासून जवळच्या चित्रपटगृहांत !


तुमची तिकिटं आताच बुक करा!

, and Presents

#बलोच

Directed By-
Produced By - (Nikam) (D.K.)
Co- Produced by-


Story & Screenplay - Prakash Janardan Pawar
Starring- .gondkar

Associate Director -
Executive Producer -
DOP -
Dialogue -
Music -
Music Label -
Lyricist -
Choreographer -
Editor - .akshay363
Costume -
Makeup -
Art Director-
Sound Design-
Original Background Score(BGM):
Recordist-
Action Director -
Post Production & Sound-
DI -
VFX - .for.bhalchandra .sargade
Marketing- (VRG Media)
Publicity Design -
Digital Agency -
Visual Promotion - .studios
PRO:
Distributor -

    posters in  ,  ,  ,   and  .
04/05/2023

posters in , , , and .

भारतीय सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या 56 रायफल मराठा बटालियन च्या सैनिकांनी तयार केलेल्या शिवरायांची प्रतिमा..!! शिवराय अ...
04/05/2023

भारतीय सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या 56 रायफल मराठा बटालियन च्या सैनिकांनी तयार केलेल्या शिवरायांची प्रतिमा..!!
शिवराय असे शक्तिदाता🔥

#शिवतेज दिन









mi tar hoi  'महाराष्ट्र शाहीर' ला महाराष्ट्रातील रसिकांचे भरभरून प्रेम मिळतंय, आणि म्हणूनच ही खास भेट..घेऊन आलो आहोत प्र...
02/05/2023

mi tar hoi 'महाराष्ट्र शाहीर' ला महाराष्ट्रातील रसिकांचे भरभरून प्रेम मिळतंय,
आणि म्हणूनच ही खास भेट..
घेऊन आलो आहोत प्रदर्शित न झालेलं शाहिरांचं गाणं
'मी तर होईन चांदणी'

Song link in Bio




#महाराष्ट्रशाहीर


#शाहीरसाबळे

स्वराज्याच्या महायज्ञात प्रेम आणि संसाराची आहुती देणाऱ्या राव आणि रंभाच्या प्रेमाची अनोखी गोष्ट..! उद्या घेऊन येत आहोत '...
02/05/2023

स्वराज्याच्या महायज्ञात प्रेम आणि संसाराची आहुती देणाऱ्या राव आणि रंभाच्या प्रेमाची अनोखी गोष्ट..!
उद्या घेऊन येत आहोत 'रावरंभा' चा उत्कंठावर्धक ट्रेलर..!

#रावरंभा

Produced By :
Co- Producer - |

Presents


.parab.58

Directed By :
DOP :

Screenplay & Dialogues :

Chaugule .3

मराठ्यांची असीम शौर्यगाथा, 'बलोच' चा ट्रेलर  Out Now Link : https://youtu.be/gbYUAxgw02E   ,    and  Presents        #बल...
30/04/2023

मराठ्यांची असीम शौर्यगाथा,
'बलोच' चा ट्रेलर

Out Now
Link : https://youtu.be/gbYUAxgw02E

, and Presents

#बलोच




Directed By-
Produced By - (Nikam) (D.K.)

Co- Produced by-


Story & Screenplay - Prakash Janardan Pawar
Starring- .gondkar
Marketing- (VRG Media)

     #महाराष्ट्रशाहीर
30/04/2023


#महाराष्ट्रशाहीर

महाराष्ट्र शाहीर पाहिल्यावर ...     For your Maharashtra Shaheer Tickets- Link in Bio.     #महाराष्ट्रशाहीर        #शाही...
29/04/2023

महाराष्ट्र शाहीर पाहिल्यावर ...




For your Maharashtra Shaheer Tickets- Link in Bio.


#महाराष्ट्रशाहीर


#शाहीरसाबळे

तुम्हाला पण असच वाटतं ना ?'सरी' ५ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात.!      #सरी CANRUS PRODUCTIONS Presents Producers : .sur...
29/04/2023

तुम्हाला पण असच वाटतं ना ?
'सरी' ५ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात.!

#सरी

CANRUS PRODUCTIONS Presents
Producers : .sureshnagpal1
Writer, Editor And Director : .ks.92entertainment Release

Starring :
and

Executive Producer:
Music On :
Music:
Singers:
Lyrics :
Background Score:
DOP: Padmanabhan V S
Art: M Varadaraj Kamath
Dialogue And Co-director:
Direction Team:
DOP Assistants:
Colorist : Sfx Shankar
Vfx and DI :
Vfx Supervisor :
Mixing :
Mixing Engineer:
Costume: Inchara, Vinaya
Make Up:
PRO:
Publicity Design:
Digital Agency -

  song out tomorrow शाळेत दुरावलेल्या प्रेमाची पुन्हा आठवण करुन देणार गीत वाटा दूर जाती... गाणं येत आहे उद्या  युट्युब च...
28/04/2023

song out tomorrow
शाळेत दुरावलेल्या प्रेमाची पुन्हा आठवण करुन देणार गीत वाटा दूर जाती... गाणं येत आहे उद्या
युट्युब चॅनेल वर.
गायक : शंकर महादेवन
गीत, संगीत : अजय रणपिसे
--------------------------
Team
Director: Sachin Suresh dhotre

Music: Ajay Ranpise

DOP: Mb Allikati

Editor: NM vishwa
Publicity Designs

Social Media Camping :
आपलं platform media
lead Cast:
Shreya paslkar
Imran tamboli

महाराष्ट्राचा मान, सन्मान आणि अभिमान.. 'महाराष्ट्र शाहीर' आजपासून सर्व चित्रपटगृहांत!  For your Maharashtra Shaheer Tick...
28/04/2023

महाराष्ट्राचा मान, सन्मान आणि अभिमान..
'महाराष्ट्र शाहीर' आजपासून सर्व चित्रपटगृहांत!



For your Maharashtra Shaheer Tickets- Link in Bio.


#महाराष्ट्रशाहीर


#शाहीरसाबळे

चल पळ 🤣🤣🤣                                         .
26/04/2023

चल पळ 🤣🤣🤣



.

*ते दिवस ती शाळा आठवली की वाटते आपण उगीच मोठे झालो....पुन्हा त्या जुन्या आठवणी घेऊन येतोय गेट टुगेदर 19मे ला आपल्या जवळच...
25/04/2023

*ते दिवस ती शाळा आठवली की वाटते आपण उगीच मोठे झालो....
पुन्हा त्या जुन्या आठवणी घेऊन येतोय गेट टुगेदर 19मे ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

Director: Sachin Suresh dhotre

Producers: Sameer gonjari & Ashish Dhotre


Writer: Pravin kuchekar

Music: Ajay ranpise


DOP: Mb Allikati


Editor: NM vishwa

Publicity Designs
Mahesh Jadhav


social media camping: आपलं platform media

lead Cast: Eknath gite
Trisha kamlakar
Shreya paslkar
Imran tamboli
Sanjana kale
Pritam Bhandare

Shushant Koli

Mitali Koli koli.7505
Atul Navgire

Krushna lakhe


  😍🔥💯
21/04/2023

😍🔥💯

सीमेपार पराक्रम गाजवलेल्या मराठ्यांची शौर्यगाथा, बहुचर्चित 'बलोच' चित्रपटाचा ट्रेलर येतोय फक्त ३ दिवसांत.!   ,    and  P...
21/04/2023

सीमेपार पराक्रम गाजवलेल्या मराठ्यांची शौर्यगाथा,
बहुचर्चित 'बलोच' चित्रपटाचा ट्रेलर येतोय फक्त ३ दिवसांत.!

, and Presents

#बलोच

Directed By-
Produced By - (Nikam) (D.K.)

Co- Produced by-


Story & Screenplay - Prakash Janardan Pawar
Starring- .gondkar

Associate Director -
Executive Producer -
DOP -
Dialogue -
Music -
Music Label -
Lyricist -
Choreographer -
Editor - .akshay363
Costume -
Makeup -
Art Director-
Sound Design-
Action Director -
Post Production & Sound-
DI -
VFX - .for.bhalchandra .sargade
Marketing- (VRG Media)
Publicity Design -
Digital Agency -
Visual Promotion - .studios
PR -
Distributor -

l Itna pyaar! Rab di sau, sadke jawan! 🫶🏼  in cinemas 11th August.      .sayeed  .in
21/04/2023

l Itna pyaar! Rab di sau, sadke jawan! 🫶🏼
in cinemas 11th August.

.sayeed .in

भारताला सर्वप्रथम वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू म्हणजे 'खाशाबा दादासाहेब जाधव!’ यांच्याच जीवनावर आधारीत च...
21/04/2023

भारताला सर्वप्रथम वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू म्हणजे 'खाशाबा दादासाहेब जाधव!’ यांच्याच जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा नागराज यांनी आज आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे.

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, आटपाट निर्मीत, नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित "खाशाबा" ह्या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि नागराज मंजुळे यांनी केली असून लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे.



#खाशाबा

20/04/2023

 …   *final* screen count...⭐  : 4500+ [16,000+ shows per day]⭐️  : 1200+ [100+ countries]⭐️ Worldwide total: 5700+ scre...
20/04/2023

… *final* screen count...
⭐ : 4500+ [16,000+ shows per day]
⭐️ : 1200+ [100+ countries]
⭐️ Worldwide total: 5700+ screens.

Divine Ikubor aka Rema, whose song Calm Down has become popular across the globe, is all set to perform in India. The up...
19/04/2023

Divine Ikubor aka Rema, whose song Calm Down has become popular across the globe, is all set to perform in India. The upcoming tour is themed after the artiste's debut album Rave & Roses, and will see the rapper and singer-songwriter perform in the country next month. Reportedly, Rema is excited about coming to India as he has 'always been fascinated by the cultural landscape of the country'

  will have its world premiere at   on 13 June 2023 in New York.  ,  ,   &   starrer Indian mythological film will relea...
19/04/2023

will have its world premiere at on 13 June 2023 in New York. , , & starrer Indian mythological film will release worldwide on 16 June 2023 in & . Directed by ...

रावजी वर जीव ओवाळून टाकणारी, देवापूरची रांगडी वाघीण 'रंभा'रंभाच्या सालस भुमिकेत मोनालिसा बागल 'रावरंभा' १२ मे पासून जवळच...
15/04/2023

रावजी वर जीव ओवाळून टाकणारी,
देवापूरची रांगडी वाघीण 'रंभा'
रंभाच्या सालस भुमिकेत मोनालिसा बागल
'रावरंभा' १२ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात.!!


#रावरंभा

Produced By :
Co- Producer - |

Directed By :
DOP:

Screenplay & Dialogues :

mirsarwar

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Filmcity network - social media marketing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Filmcity network - social media marketing:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share