Epic Nashik

Epic Nashik नाशिकच्या हालचालीची, सांकृतिक,क्रीडा, कला,सण,उत्सव ह्यांची वेळोवेळी माहिती देणारे एकमेव पेज

11/04/2022

ग्रामोत्सव नाशिक 🧡✨🚩

नाशिक सोमवारपासून अनलॉक ✨
05/06/2021

नाशिक सोमवारपासून अनलॉक ✨

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ✨🚩
28/05/2021

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ✨🚩

13/05/2021

भीती लॉक डाऊनची.. खरेदी दिवाळीची.. रविवार कारंजा
व्हिडीओ सौजन्य : सकाळ

13/05/2021
जास्तीत जास्त share करा 🙏उद्या दिनांक : २८/०४/२०२१ रोजीमनपा हद्दीतील खालील शासकीय लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस घेता ये...
27/04/2021

जास्तीत जास्त share करा 🙏
उद्या दिनांक : २८/०४/२०२१ रोजी
मनपा हद्दीतील खालील शासकीय लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस घेता येईल.



चला कोरोनाला हरवूया ✨एका दिवसात रुग्णांमध्ये जवळपास एक हजाराची घट ❤️ नाशिक जिंकतोय 🙏
25/04/2021

चला कोरोनाला हरवूया ✨
एका दिवसात रुग्णांमध्ये जवळपास एक हजाराची घट ❤️
नाशिक जिंकतोय 🙏

24/04/2021

आठवण नाशिकच्या सर्वात मोठ्या रथोत्सवाची ✨❤️
कालच्या एकादशी च्या दिवशी हा रथ निघतो ❤️
प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या भूमीत 🚩 बोल सियावर रामचंद्र की जय पावनसुत हनुमान की जय 🚩

पुढे share करा 🙏✨
22/04/2021

पुढे share करा 🙏✨

21/04/2021

ऑक्सिजन टँकर लीक 😑 मृत पावलेल्या 22 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

21/04/2021

श्री काळाराम मंदिर येथील आजची केलेली सजावट ❤️✨ बोल सियावर रामचंद्र की जय 🚩

02/04/2021

नाशिककरांचा मागल्या वर्षीचा जल्लोष ❤️✨

02/04/2021

नाशिक रहाड उत्सव 2020 ❤️

नाशिक शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी नियंत्रणासाठी लागू केलेल्या पाच रुपयांच्या शुल्क आकारणीला पोलीस आयुक्तांकडून तात्पुर...
01/04/2021

नाशिक शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी नियंत्रणासाठी लागू केलेल्या पाच रुपयांच्या शुल्क आकारणीला पोलीस आयुक्तांकडून तात्पुरती स्थगिती.

मात्र अन्य निर्बंध राहणार कायम.

ह्यावर आपले काय मत आहे ?
31/03/2021

ह्यावर आपले काय मत आहे ?

30/03/2021

पोलिसांनकडून नवीन नियमावली जाहीर 🛑

30/03/2021

हर हर गंगे 🚩

आजचे श्री कपालेश्वर महादेवाचा शृंगार ✨🚩बोला हर हर महादेव 🚩
29/03/2021

आजचे श्री कपालेश्वर महादेवाचा शृंगार ✨🚩
बोला हर हर महादेव 🚩

हर हर गंगे नमामी गंगे ✨
27/03/2021

हर हर गंगे नमामी गंगे ✨

26/03/2021

काळाराम मंदिर ❤️

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने शनिवार-रविवार पूर्ण लॉकडाऊन केले असून शहरातील १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोल...
23/03/2021

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने शनिवार-रविवार पूर्ण लॉकडाऊन केले असून शहरातील १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनामास्क फिरणाऱ्या ५१३ नागरिकांना १ लाख ३ हजारांचा दंड करण्यात आला. १६० नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता ५ नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा आणि मनपा प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. खुद्द पोलिस आयुक्त दीपक पांडेय आणि मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी परिसरात पायी गस्त करून नागरिकांना मास्क वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. या खबरदारीमुळे शहरात काही प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत आहे. तरी देखील विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. इतकेच नाही तर या सुपर स्प्रेडर नागरिकांना पकडून त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येऊन कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.

काय आहे तुमचे मत ?Comment Section मध्ये सांगा
19/03/2021

काय आहे तुमचे मत ?
Comment Section मध्ये सांगा

22/02/2021
☢️ जनहितार्थ ☢️
21/02/2021

☢️ जनहितार्थ ☢️

20/02/2021

🚩 आमची शान राजे शिवाजी 🚩

20/02/2021

आमचं नाशिक शिवमय नाशिक
🚩नाशिकरोड शिवजन्मोत्सव सोहळा 2021 🚩

19/02/2021

🚩पंचवटी शिवजन्मोत्सव 2021 🚩
रेकॉर्डस् ब्रेक 🚩

कस वाटलं नाशिकरोड च भव्य दिव्य decortaion ?
17/02/2021

कस वाटलं नाशिकरोड च भव्य दिव्य decortaion ?

17/02/2021

पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळा 2021 🚩
लवकरच... 🚩

गणेश जयंती च्या दिवशी नवश्या गणपती चे मनमोहक रूप 💖🚩
16/02/2021

गणेश जयंती च्या दिवशी नवश्या गणपती चे मनमोहक रूप 💖🚩

50 टक्के भारतीयांना कोरोना लस मोफतच 😍 Credits- Lokmat
23/07/2020

50 टक्के भारतीयांना कोरोना लस मोफतच 😍
Credits- Lokmat

नाशिक कोरोना अपडेट- 23 जुलै 🤕
23/07/2020

नाशिक कोरोना अपडेट- 23 जुलै 🤕

कोरोना REPORT: नाशिक जिल्हा ( २२ जुलै )
22/07/2020

कोरोना REPORT: नाशिक जिल्हा ( २२ जुलै )

आमदार सरोज आहिरे आणि आमदार नरेंद्र दराडेंपाठोपाठ आता चांदवड- देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा कोरोनाचा रिपोर...
22/07/2020

आमदार सरोज आहिरे आणि आमदार नरेंद्र दराडेंपाठोपाठ आता चांदवड- देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. आहेर यांची प्रकृती स्थिर आहे.
काही दिवसांपूर्वीच आ. सरोज आहिरे या कोरोनावर उपचार करुन घरी परतल्या. दहा दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर त्यांनी कामालाही सुरुवात केली. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी आ. नरेंद्र दराडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता डॉ. राहुल आहेर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे डॉ. आहेर यांनी स्वत: ही बाब सोशल मीडियाव्दारे जाहीर केली.

काय म्हणाले डॉ. राहुल आहेर?

थोडी शंका आली होती म्हणून मंगळवारी (दि.२१) कोरोना तपासणी केली. दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आपल्या आशीर्वादने मी लवकरच बरा होईन आणि आपल्या सेवेत त्पर होईन. गेल्या आठ दिवसांत माझ्यावर प्रेम करणारे जे लोक माझ्या संपर्कात आले. त्यांना माझी विनंती आहे की, आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आपणास काही त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्यावी.
Credits- Mymahanagar

नाशिककरांनो तुमचे काय मत आहे ?
22/07/2020

नाशिककरांनो तुमचे काय मत आहे ?

Address


Telephone

+919665620255

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Epic Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share