Pune Crime Patrol

  • Home
  • Pune Crime Patrol

Pune Crime Patrol News about Crime Incidents in Pune and how Pune Police Handled it.

A young tourist couple met a watery grave in Baga this morning at 5.30 am as their Hyundai Creta car fell into the creek...
20/09/2021

A young tourist couple met a watery grave in Baga this morning at 5.30 am as their Hyundai Creta car fell into the creek on the Baga Arpora road.
According to locals, the incident took place at 5.30 am as the car plunged into the creek.
The bodies are identified as Shubham Nitin Bhedge (28) and Ishwari Umesh Deshpande (25).
The fire officials said the team retrieved 2 couples bodies from Baga Creek.
The team consisted of Firefighters from Pilerne Anil kholkar, P P Sawant and D C Sinari.

25/08/2021
कोरोना व्हायरसच्या या संकटामध्ये जो तो नवी माहिती घेऊन सोशल मीडियावर टाकत आहे. मात्र सोशल मीडियावर येणाऱ्या या माहितीमध्...
25/08/2021

कोरोना व्हायरसच्या या संकटामध्ये जो तो नवी माहिती घेऊन सोशल मीडियावर टाकत आहे. मात्र सोशल मीडियावर येणाऱ्या या माहितीमध्ये किती तथ्य असतं? याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला आहे.

कोरोनावर गांजाचा उतारा?
गांजामुळे कोव्हिड-19 वर उपचार करता येईल, असं सांगणारे अनेक लेख सोशल मीडियावर हजारो लोकांनी शेअर केले आहेत. त्यापैकी अनेक लेखांची शीर्षक भ्रामक आणि दिशाभूल करणारे आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गांजाचा खरंच काही फायदा होऊ शकतो का हे पाहाण्यासाठी कॅनडा, इस्रायल, ब्रिटनमध्ये चाचपणी सुरू आहे हे नक्की आहे. औषधी गांजाचा वापर करुन संक्रमणाचा काळ कमी करण्यास मदत मिळाली आहे आणि सायटोकाइन स्टॉर्ममध्येही फायदा होऊ शकतो. साटोकाइन स्टॉर्म कोव्हिड-19 च्या गंभीर रुग्णांमध्ये दिसून येणारी स्थिती आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये गांजाच्या औषधी उपयोगावर संशोधनाचे अनेक प्रयोग झाले आहेत. पण त्यातून वेगवेगळी अनुमानं निघाली आहेत, लोकांना या संशोधनात भरपूर रस आहे.

कोरोना व्हायरसपासून रक्षण होईल असे सांगून जगभरात काही बिल्ले विकले जात आहेत. याला 'व्हायरस ब्लॉकर बिल्ले' म्हटलं जात आहे.

रशियाच्या बाजारात असे बिल्ले बेधडक विकले जात आहेत. यातील काही बिल्ल्यांवर पांढरा क्रॉस काढण्यात आलेला आहे. कोरोनाला रोखतील असं सांगून हे बिल्ले विकण्यात येत आहेत. काही खासदारांनीही हा बिल्ला लावल्याचे दिसून आले.

अमेरिकेच्या फेडरल ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने याबाबत एक धोक्याची सूचना दिली आहे. या बिल्ल्यातून एक प्रकारचा ब्लीचिंग पदार्थ (क्लोरिन डायऑक्साइड) बाहेर पडतो, तो हानिकारक असतो. या बिल्ल्यासंदर्भात केले जाणारे दावे खोटे असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

रशियातील खासदार आंद्रे स्विंस्तोव यांना हा बिल्ला का लावला आहे असं बीबीसीनं विचारलं. 'या बिल्ल्याचा फायदा होतो की नाही हे माहिती नाही, पण आपण अजूनपर्यंत तरी आजारी पडलेलो नाही,' असं स्विंस्तोव यांनी सांगितलं.त्यांनी म्हटलं, "मी आल्याचा तुकडा चघळतो. मी सी व्हिटॅमिन घेतो. इंटरनेटवर जे विचित्र सल्ले मिळतात, ते सर्व पाळतो. न जाणो त्यामुळे खरंच काही फायदा होत असेल."

पुण्यात (Pune) वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर (Traffic Rules Violation) ई-चलनच्या (E Challan) माध्यमातून दंड आकारला जातो. त...
25/08/2021

पुण्यात (Pune) वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर (Traffic Rules Violation) ई-चलनच्या (E Challan) माध्यमातून दंड आकारला जातो. त्यासाठी शहरातल्या चौकाचौकात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत.ई-चलनच्या माध्यमातून दंड आकारला जात असला तरी दंड वसूल होण्याची प्रमाण मात्र कमी आहे. पुण्यात ई-चलनच्या माध्यमातून आतापर्यंत 77 कोटी 52 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात 10 कोटी 45 लाखांची दंडाची रक्कम वसूल झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या वाहनांवर अद्यापही कोट्यवधींचा दंड बाकी आहे.

कसा आकारलं जातं ई-चलन?

शहरातल्या चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामाध्यमातून शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवलं जातं. हे काम वाहतूक शाखेच्या येरवडा इथल्या नियंत्रण कक्षातून चालतं. विना हेल्मेट गाडी चालवणं, सिग्नल तोडणे इ. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवली जाते. त्यानंतर त्यांचा फोटो काढून वेळ, ठिकाण यांची नोंद ठेवली जाते. ही माहिती मुंबईच्या नियंत्रण कक्षाला पाठवण्यात येते. तिथून नियम मोडणाऱ्या वाहन क्रमांकाच्या मालकाला ई-चलनचा मेसेज पाठवला जातो.

TOP 5 MOST ATTRACTIVEMANUFACTURING HUB GLOBALLY #1 China #2 India #3 USA #4 Canada #5 Czech Republic
25/08/2021

TOP 5 MOST ATTRACTIVE
MANUFACTURING HUB GLOBALLY
#1 China
#2 India
#3 USA
#4 Canada
#5 Czech Republic

Maharashtra: FIR registered against Union Minister Narayan Rane at Chaturshringi Police Station of Pune city, following ...
24/08/2021

Maharashtra: FIR registered against Union Minister Narayan Rane at Chaturshringi Police Station of Pune city, following a complaint by Yuva Sena, for using objectionable language against CM Uddhav Thackeray. FIR registered u/s 153 and 505 of IPC.

Pakistan and its intelligence service have played a key role in fostering the Taliban and allowing it to eventually take...
24/08/2021

Pakistan and its intelligence service have played a key role in fostering the Taliban and allowing it to eventually take over Afghanistan, a top Republican lawmaker has alleged, stating that it is disgusting to watch Islamabad celebrate the group's victory that will bring "untold brutality" to Afghans.

Taj Mahal re-opens for night viewing after 1.5 years
22/08/2021

Taj Mahal re-opens for night viewing after 1.5 years

The Indian   is set to be equipped with Russian made AK-103  , with sources saying the   government is in the final stag...
22/08/2021

The Indian is set to be equipped with Russian made AK-103 , with sources saying the government is in the final stages of a deal with to immediately procure the guns.

India is getting the rifles under the emergency scheme, as part of a infantry plan that includes light and carbines among other modern .

The swift fall of Afghanistan to Taliban fighters has triggered a humanitarian crisis, with thousands trying to flee the...
20/08/2021

The swift fall of Afghanistan to Taliban fighters has triggered a humanitarian crisis, with thousands trying to flee the country. It's also brought renewed focus on Afghanistan's vast untapped mineral wealth, resources that could transform its economic prospects if ever developed.

Afghanistan is one of the poorest nations in the world. But in 2010, US military officials and geologists revealed that the country, which lies at the crossroads of Central and South Asia, was sitting on mineral deposits worth nearly $1 trillion.

Supplies of minerals such as iron, copper and gold are scattered across provinces. There are also rare earth minerals and, perhaps most importantly, what could be one of the world's biggest deposits of lithium — an essential but scarce component in rechargeable batteries and other technologies vital to tackling the climate crisis.

Afghanistan is certainly one of the regions richest in traditional precious metals, but also the metals [needed] for the emerging economy of the 21st century," said Rod Schoonover, a scientist and security expert who founded the Ecological Futures Group.

Security challenges, a lack of infrastructure and severe droughts have prevented the extraction of most valuable minerals in the past. That's unlikely to change soon under Taliban control. Still, there's interest from countries including China, Pakistan and India, which may try to engage despite the chaos.

"It's a big question mark," Schoonover said.

Outside the main iron gate of the Indian embassy in Kabul, a group of Taliban fighters waited -- armed with machine guns...
20/08/2021

Outside the main iron gate of the Indian embassy in Kabul, a group of Taliban fighters waited -- armed with machine guns and rocket-propelled gr***de launchers.⁠

Inside the compound were 150 Indian diplomats and nationals -- growing increasingly nervous as they watched news of the Taliban tightening their grip on the capital, which they took a day earlier without a fight.⁠

20/08/2021

बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण गुंडांचा हातात तलवारी नाचवण्याचा प्रकार बघितला आहे.आपण अनेक चित्रपटांमध्ये एखादी टोळी हातात तलवार किंवा कोयता घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करताना बघितलं आहे. पण पुण्यात वास्तवात या अशा सिनेस्टाईल दहशत माजवण्याचे प्रकार सर्रासपणे घडताना दिसत आहेत. पुण्याच्या सय्यदनगर परिसरात एका टोळीने तर सर्वच हद्द पार केल्या आहेत. त्यांच्या थैमानाचा पूर्ण प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. गुंडांचा हैदोस माजवतानाचे क्षण सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे या गुंडांना पोलिसांचा काहीच धाक नाही हे त्यांच्या कृत्यातून स्पष्टपणे दिसत आहेत.

पुण्याच्या सय्यदनगर परिसरातील व्हिडीओ समोर

पुण्याच्या सय्यदनगर परिसरात गुंडांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या हैदोसाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हे गुंड कुणालाही पकडून लुटमार आणि मारहाण करतात. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हे गुंड कोयता आणि तलवारी नाचवतात. कुणालाही मारहाण करतात. त्यांचा हा सगळा माज सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला प्रकार हा सोमवारचा (16 ऑगस्ट) असल्याची माहिती आता समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

सय्यदनगरमध्ये गल्ली नंबर 11 आणि 12 मध्ये तसेच रस्त्यावर स्थानिक लँड माफिया गुंडांच्या टोळीने सोमवार रात्री 9.30 च्या सुमारास तलवारी-कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत चांगलाच नंगानाच केला. पुण्याच्या मंगळवार पेठेतील मुजिफ तांबोळी हा तरुण व्यापारी टीव्ही स्पेअर पार्ट्सचे बिल देण्याकरिता परिसरात आला होता. या तरुणाने गुंडांना काहीच केलं नाही. तरीदेखील आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केलं.

विशेष म्हणजे हे गुंड फक्त तेवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी तरुणाच्या जवळील 27 हजारांची रक्कमही हिसकावून घेतली. जवळपास 20 ते 22 जणांची ही टोळी होती. या टोळीने परिसरातील घरांमध्ये शिरुन महिला आणि लहान मुलांनादेखील मारहाण केली.

परिसरातील महिलांचा पोलिसांना आमरण उपोषणाचा इशारा

स्थानिक लँड माफिया गुंडांच्या या माजोरडापणामुळे परिसरातील नागरीक, महिला भयभीत झाले आहेत. त्यांना दररोज अशा गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. या परिसरात गरीब, होतकरु नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांचं हातावरती पोट आहे. गुंड लहान मुलं, वृद्ध आणि महिला असं काहीच बघत नाहीत. ते जो सापडेल त्याला मारहाण करतात. त्यामुळे या सततच्या छळातून हतबल झालेल्या परिसरातील महिलांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई केली नाही तर आमरण उपोषण करु, अशी भूमिका महिलांनी घेतली आहे.

Britain's legal cannabis market has boomed during the coronavirus pandemic to become the second biggest after the United...
19/08/2021

Britain's legal cannabis market has boomed during the coronavirus pandemic to become the second biggest after the United States, as consumers rushed to alleviate Covid-linked symptoms, industry experts say.

Cannabidiol or CBD, which is most commonly sold as oil at high street retailers, is one of the active ingredients of non-psychoactive cannabis.

CBD is touted as have relaxing and anti-inflammatory properties, but experts argue the market has long suffered from questions about its efficacy and a lack of regulation.

Britain's Food Standards Agency now regulates the sector and its marketing, after the European Union classified CBD as food in 2019.

Such products will generate sales of £690 million ($856 million, 811 million euros) in 2021, according to the Association for the Cannabinoid Industry (ACI).

That was almost a third higher than the UK trade group's pre-pandemic 2019 projection.

- 'Pandemic increased demand' -

"The pandemic increased CBD demand because there obviously were stress, sleep problems, anxiety, these kind of risks," ACI co-founder Steve Moore told AFP.

Britain has experienced a "quiet cannabis revolution" that has transformed it into "the world's second largest consumer cannabinoids market", ACI said.
Such products are stripped of psychoactive tetrahydrocannabinol or THC molecules, which are found in recreational cannabis that remains illegal in Britain.

The state-run National Health Service warns there is "no guarantee" that products claiming to be medical cannabis and sold in health stores as food supplements, such as CBD oil, are of "good quality or provide any health benefits".

The UK allows the sale of h**p products that can be made only from the cannabis plant's fibres or seeds, but not the buds.

Aside from Covid, such products have also experienced strong demand from Britons seeking to ease pain from chronic illnesses such as severe arthritis.

- 'No definitive evidence' -

British charity Versus Arthritis recommends patients contemplating CBD should consult their doctor beforehand, and also wants more work done to understand its impact.

72 women officers serve legal notice to Defence Ministry on implementing SC order on permanent commission
19/08/2021

72 women officers serve legal notice to Defence Ministry on implementing SC order on permanent commission

The US footprint in Kabul is now over 5,200 total troops on the ground. Kabul Airport remains secure and open for flight...
19/08/2021

The US footprint in Kabul is now over 5,200 total troops on the ground. Kabul Airport remains secure and open for flight operations. Since the start of evacuation operations on Aug 14, we have evacuated approx 7,000 total evacuees: US Army Major General William “Hank” Taylor

The Taliban have moved swiftly to crush early opposition to their rule across Afghanistan, clashing with protesters and ...
19/08/2021

The Taliban have moved swiftly to crush early opposition to their rule across Afghanistan, clashing with protesters and forcing an entire city to stay inside, as a frantic rush to escape the country intensifies at Kabul's international airport.

A curfew will be imposed "for an indefinite time" over the entire southeastern Afghan city of Khost on Thursday, multiple Taliban sources told CNN on Wednesday, after videos emerged on social media purporting to show hundreds of people there demonstrating against the militant group's seizure of power.

All kinds of movement will be banned "while joint forces of the Islamic Emirate carry out clearance operations" in the city, one source said. Around 650,000 Afghans are estimated to live in the rural and urban areas of surrounding Khost province.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे भारत ताल...
19/08/2021

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे भारत तालिबानसंदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची, या संभ्रमात आहे.परंतु, तालिबानने भारताविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता अफगाणिस्तानात भारताला व्यापारी आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तालिबानने व्यापारी मालाची वाहतूक बंद केली आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची ये-जा होत असे. मात्र, आता तालिबान्यांनी हाच मार्ग रोखून धरल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष राहील, असे अजय सहाय यांनी सांगितले.

Maharashtra | BJP's Nitin Landge, has been arrested by Anti-Corruption Bureau in Pune for allegedly accepting a bribe of...
19/08/2021

Maharashtra | BJP's Nitin Landge, has been arrested by Anti-Corruption Bureau in Pune for allegedly accepting a bribe of Rs 1.18 lakhs. Landge's four associates, including his personal assistant, have also been arrested. Further investigation is underway.

UAE has banned IndiGo from operating flights for a week, sources told CNBC TV-18. The ban was imposed after many passeng...
19/08/2021

UAE has banned IndiGo from operating flights for a week, sources told CNBC TV-18. The ban was imposed after many passengers did not undergo the mandatory RT-PCR test at the departure airport, sources added.

IndiGo has confirmed the development saying that due to operational issues, all IndiGo flights to UAE stand cancelled till August 24, 2021.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) स्थायी समितीच्या बैठकीनंतर स्थायी समितीच्या कार...
19/08/2021

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) स्थायी समितीच्या बैठकीनंतर स्थायी समितीच्या कार्यालयावर अँटी करप्शन ब्युरोनं (ACB) धाड टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या कारवाईमुळं महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

स्थायी समितीत कोट्यवधी रुपयांची विकासकामं मंजूर केली जातात. ही कामं मंजूर करताना मोठा गैरव्यवहार होतो अशी चर्चा आहे. एका ठेकेदाराला काम देण्याच्या बदल्यात 9 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, यातील 2 लाख रुपये स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे स्विकारत असताना एसबीने त्यांना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि इतरांची चौकशी करण्यात आली.

यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे (Standing Committee chairman), स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना आता पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे.

The Delhi court on Wednesday cleared Congress leader Shashi Tharoor of charges in connection with the case involving the...
18/08/2021

The Delhi court on Wednesday cleared Congress leader Shashi Tharoor of charges in connection with the case involving the death of his wife Sunanda Pushkar.

खाद्यतेलांमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एक नवीन योजना जाहीर केली- नॅशनल मिशन ऑन एड...
18/08/2021

खाद्यतेलांमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एक नवीन योजना जाहीर केली- नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑईल- ऑईल पाम (NMEO-OP). हे मिशन भारताचे अवलंबित्व कमी करेल. सरकारच्या या मिशनमुळे पामतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर तेल उद्योगालाही फायदा होईल. पाम तेलाशी संबंधित उद्योग उभारण्यासाठी सरकारने 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

We are deeply worried about Afghan women & girls, their rights to education, work & freedom of movement. We call on thos...
18/08/2021

We are deeply worried about Afghan women & girls, their rights to education, work & freedom of movement. We call on those in positions of power & authority across Afghanistan to guarantee their protection: 21 countries including US, UK, Australia & Canada in a joint statement

Pune | A 34-year-old man attempted self-immolation at the entrance of the Pune City Police Commissioner's office. He has...
18/08/2021

Pune | A 34-year-old man attempted self-immolation at the entrance of the Pune City Police Commissioner's office. He has been admitted to Sassoon General Hospital. Details awaited


Supreme Court on Wednesday in aninterim order has allowed women totake the National Defence Academy(NDA) exam scheduled ...
18/08/2021

Supreme Court on Wednesday in an
interim order has allowed women to
take the National Defence Academy
(NDA) exam scheduled for September 5
and has also slammed the Indian Army
for the decisions that are based on
"gender discrimination".
A Bench of Justice Sanjay Kishan Kaul
and Justice Hrishikesh Roy ordered that
female candidates can sit for the NDA
exam on September 5 but the
admissions will be subject to the
outcome of the petition.
The Bench posted the matter for hearing
on September 8 and asked the Union
Public Service Commission (UPSC) to
advertise the court's order widely.

Taliban blows up slain Hazara leader Abdul Ali Mazari's statue in Bamiyan    2.0
18/08/2021

Taliban blows up slain Hazara leader Abdul Ali Mazari's statue in Bamiyan

2.0

Minister of Road Transport andHighways Nitin Gadkari on Tuesdayexpressed hope that India will become ahub for automobile...
18/08/2021

Minister of Road Transport and
Highways Nitin Gadkari on Tuesday
expressed hope that India will become a
hub for automobile manufacturing in the
next five years.
"Almost all reputed automobile brands
are present in India. As we are working
on technologies involving ethanol,
methanol, bio-diesel, Compressed
Natural Gas (CNG), Liquefied natural gas
(LNG), electric and green hydrogen, I
believe that India will become a hub for
automobile manufacturing in next five
years," said the minister.

17/08/2021

Maharashtra crosses the 5 crore vaccination mark.
17/08/2021

Maharashtra crosses the 5 crore vaccination mark.


Equity indices flat, IT and pharma scrips gain
17/08/2021

Equity indices flat, IT and pharma scrips gain

Turkey is building a wall along its border with Iran to prevent a new influx of refugees, mainly from Afghanistan as the...
17/08/2021

Turkey is building a wall along its border with Iran to prevent a new influx of refugees, mainly from Afghanistan as the Taliban take over the country.

For now, a 5km section is under construction but Turkey is aiming to build a 295km-long wall on its Iranian border

More than 56.81 crore (56,81,32,750) vaccine doses have been provided to States/UTs; more than 2.25 crore(2,25,52,523) b...
17/08/2021

More than 56.81 crore (56,81,32,750) vaccine doses have been provided to States/UTs; more than 2.25 crore(2,25,52,523) balance and unutilized COVID Vaccine doses are still available with the States/UTs and private hospitals to be administered: Ministry of Health


India says security situation in Kabul has deteriorated significantly, closely monitoring Afghanistan developments
16/08/2021

India says security situation in Kabul has deteriorated significantly, closely monitoring Afghanistan developments

  US opens probe into Tesla Autopilot system after 11 crashes: traffic safety agency
16/08/2021

US opens probe into Tesla Autopilot system after 11 crashes: traffic safety agency

UPA Govt had reduced fuel prices by issuing Oil Bonds of Rs 1.44 lakh crores. I can't go by the trickery that was played...
16/08/2021

UPA Govt had reduced fuel prices by issuing Oil Bonds of Rs 1.44 lakh crores. I can't go by the trickery that was played by previous UPA Govt. Due to Oil Bonds, the burden has come to our Govt, that's why we are unable to reduce prices of petrol & diesel: FM Nirmala SiSitharama

Breaking News
16/08/2021

Breaking News

  "I feel very scared here. They are firing lots of shots into the air," witness tells  as US troops fire shots into the...
16/08/2021

"I feel very scared here. They are firing lots of shots into the air," witness tells as US troops fire shots into the air at Kabul airport as thousands of Afghans crowd onto the tarmac in the hope of catching a flight out of the country

Amidst the ongoing turmoil inAfghanistan, the national carrier AirIndia flight has been rescheduled forKabul from mornin...
16/08/2021

Amidst the ongoing turmoil in
Afghanistan, the national carrier Air
India flight has been rescheduled for
Kabul from morning flight to afternoon
while two aircraft with flight crews are
on standby for evacuation.
"Air India flight has been rescheduled for
Kabul from 8:30 am to 12:30 due to
prevailing situation in Kabul," an Air India
official told .
Flight operations from around the world
are affected at Kabul's Hamid Karzai
International (HKI) airport due to the
ongoing turmoil in Afghanistan.

Address


Opening Hours

Monday 09:00 - 18:00
Tuesday 09:00 - 18:00
Wednesday 09:00 - 18:00
Thursday 09:00 - 18:00
Friday 09:00 - 18:00
Saturday 09:00 - 18:00
Sunday 09:00 - 14:00

Telephone

+919371001318

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Crime Patrol posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Crime Patrol:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share