श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. हा केवळ राज्य सरकारच्या प्रतिनिधीचा अवमान नसून संपुर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे. या घटनेच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने देहू येथे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागीय अध्यक्ष वैशालीताई नागवडे, भारतीताई शेवाळे, मृनालिनीताई वाणी, कविताताई अल्हट, मनालीताई भिलारे, दीपालीताई गराडे, स्मिताताई चव्हाण, रेश्माताई मोरे, पूजा बुट्टे पाटिल, दिलशादताई अत्तर, शितलताई हगवणे, रूतुजा देशमुख, श्रध्दा जाधव व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
अश्या या गोदी मीडियाला आताच तुमच्या घरातून बाद करा
#sony #tv
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..🎂💐
#birthdaywishes #mama
भाजपच्या नेत्यांनी घोकलेली 'A, B, C, D..... '
#abcd
ही अवस्था मोदी भक्तांची झाली आहे.
#lol #bjp
सह्याद्री 🙇♂️
#saheb #sahyadri
राष्ट्रवादीची रणरागिणी अदिती ताई नलावडे आणि पुण्याचे मनालीताई भिलारे यांच्याकडून विकृत केतकी चितळेला ठाण्यात चोप..
#police #station #ncpmaharashtra
रात्री 11 वाजता..
महाराष्ट्रातील जनता या माणसाला विकासपुरुष का म्हणतात या मागच कारण म्हणजे या माणसाला काम पुढे काही दिसत नाही, दादा सभेत जनतेला सांगतात की तुम्ही मला निवडून दिले आता येथून पुढे माझं काम चालू झाले.हा विडिओ काल रात्रीचा आहे.विद्या प्रतिष्ठाना येथे नगरपालिका मार्फत चालू असलेल्या फुटपाथ विकसित कामाला भेट दादांनी अचानक भेट दिली..
दादा स्वतः विकासासाठी झटतात महाराष्ट्रतील स्मार्ट सिटी मध्ये पुणे असो,पिंपरी चिंचवड असो की नवी मुंबई असो ज्यावेळी 100 शहरे स्मार्ट करणार म्हणून पंतप्रधानांनी घोषणा केली त्याच्या अगोदर हे शहरे विकसित होते..
#dada #baramati
महाराष्ट्र राज्याची प्रगतशील वाटचाल 💫❤️✌️
#dada
दादा- मामा
#ncp #indapur #minister #maharashtra #ajitdada #pawar
काय होतास तू काय झालास तू,
कमळीच्या नादाला लागून पार....... गेला तू..
बाप बाप असतो #शरदपवार ❣️
पॅकेजसाठी खोटं बोलावं लागतं महाराष्ट्र समजून घेईल.
#election #package #show
"राष्ट्रवादी आपल्या दारी"
• गाव तेथे राष्ट्रवादी, घर तेथे कार्यकर्ता.
• चला गावच्या समस्या जाणून घेऊया,
आपल्या मावळला प्रगतीपथावर नेऊया.
#ncpmaharashtra #maval #sunilshelke
#ncphotography
शेतकरी मेळावा, अनगर...❤️🔥
#farmers #tv9 #tv9marathi
Please repeat one's more @navneetravirana
#oncemore
भाजपच्या खोटारड्या नेत्यांचा खोटारडा ड्रामा
#buntybabli #bjp #navneetrana
साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा...❤️⏰
Part 6
#ncp
साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा...❤️⏰
Part 5
#ncp
साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा...❤️⏰
Part 3
#ncp #sharadpawar
अजितदादांची चिमुकल्यांनी घेतली मुलाखत, पाहा काय म्हणाले अजितदादा...
#ajitpawar #ajitdadapawar #ajitpawarspeaks #dada #love
जाती-धर्माच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवणाऱ्यांना सणसणीत चपराक!
डॉ. अमोल कोल्हे कोल्हापूरात कडाडले!
#caste #cricket