लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारत

  • Home
  • लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारत

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारत We help Film Industry Artist,Technician,Writer etc. We support in employment. We support for the rig

कलाकारांच्या हक्कासाठी तत्पर असणारी संघटना
19/04/2024

कलाकारांच्या हक्कासाठी तत्पर असणारी संघटना

*जय महाराष्ट्र ! जय लोकस्वराज्य* लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारतच्या माध्यमातून कलाकारांना क...
14/04/2024

*जय महाराष्ट्र ! जय लोकस्वराज्य*

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारतच्या माध्यमातून कलाकारांना काम मिळावं यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो यासाठीच लोकस्वराज्यच्या माध्यमातून ठाणे शहरात मराठी सिरीयलच शूटींग चालू आहेत त्या ठिकाणी भेट देण्याच महत्वपूर्ण काम लोकस्वराज्य कडून करण्यात आले आहे.

ज्या मालिकांना भेट दिली आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे.
१) *आई कुठे काय करते*
२) *राणी होणार मी*
३) *सुख कळले*

लोकस्वराज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.प्रशांत अशोकराव खानविलकर,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विशाल गवई आणि इतर पदाधिकारी यांनी हजर राहून उपस्थित दर्शवली त्याशिवाय कलाकारांना त्यांच्या जिल्ह्यात काम मिळावी तसेच काम झाल्यावर त्यांना मानधन सुद्धा वेळेत द्यावं अशी मागणी सुद्धा केली आहे त्याचप्रमाणे सर्व कलाकारांना एकसमान न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले आहे.

Vishal Madhukar Prasad Rao Aniket Shinde Bharat Bhau Prashant Khanvilkar Harshal Dabhadkar Jayesh Nikam Prashant Khanvilkar

जय शिवराय,जय भारत,नमस्कार,लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारतच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी  मा.श्री...
11/04/2024

जय शिवराय,
जय भारत,
नमस्कार,

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारतच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी मा.श्री.मोहसिन हनीफ शेख यांची जाहीर रित्या निवड करण्यात येत आहे.

मा.श्री.मोहसिन हनीफ शेख यांची राष्ट्रीय,महाराष्ट्र कमिटी कडून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मोहसिनजी आपण कलाकारांच्या न्याय आणि हक्कासाठी नेहमी तत्पर रहाल अशी आम्ही आशा बाळगतो आणि कलाकारांच्या सुखात-दुःखात सहभागी व्हाल तसेच महाराष्ट्रात कलेचे साम्राज्य निर्माण कराल हीच लोकस्वराज्यची आपल्याकडून अपेक्षा.

पुढील वाटचालीसाठी आपल्याला लोकस्वराज्य परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.
।।जय लोकस्वराज्य।।

Prashant Khanvilkar Prashant Khanvilkar Vishal Gawai Abhijit Khare लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारत Vikrant Rajendra Deshmukh Harshal Dabhadkar Prasad Rao

🚩

09/04/2024

नमस्कार,
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारतच्या राष्ट्रीय कमिटीच्या महत्वपूर्ण मीटिंग नंतर एक महत्वपूर्ण निर्णय संघटना वाढीसाठी घेण्यात येत आहे.संघटना वाढवायची जर असेल तर जे पदाधिकारी आहेत १००% आपला वेळ देणे गरजेचे आहे आणि कलाकारांची संघटनेच्या मार्फत सेवा केली गेली पाहिजे ,त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत.यासाठीच लोकस्वराज्यच्या राष्ट्रीय कमिटी कडून निर्णय घेण्यात येत आहे की,लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारतची संपूर्ण महाराष्ट्र, जिल्हा,तालुका स्तरावरील नवीन कमिटी मध्ये सभासद नेमणूक करणे चालू आहे.

लोकस्वराज्य मध्ये काम करताना कलाकारांच्या हिताचे प्रश्न जे सोडवतील अर्थातच सिने क्षेत्रात स्वतःची चांगली छबी ज्यांची असेल त्यांनाच संधी देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

धन्यवाद,
विशाल गवई
महाराष्ट्र अध्यक्ष
+918424054056
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत.
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारत Prashant Khanvilkar Bharat Bhau Prasad Rao Jayesh Nikam Vikrant Rajendra Deshmukh Harshal Dabhadkar Vishal Madhukar Shekhar Jadhav Smita Dhoble Aniket Shinde Sumedh Jadhav

05/04/2024

नमस्कार,
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारतच्या राष्ट्रीय कमिटीच्या महत्वपूर्ण मीटिंग नंतर एक महत्वपूर्ण निर्णय संघटना वाढीसाठी घेण्यात येत आहे.संघटना वाढवायची जर असेल तर जे पदाधिकारी आहेत १००% आपला वेळ देणे गरजेचे आहे आणि कलाकारांची संघटनेच्या मार्फत सेवा केली गेली पाहिजे ,त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत.यासाठीच लोकस्वराज्यच्या राष्ट्रीय कमिटी कडून निर्णय घेण्यात येत आहे की,लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारतची संपूर्ण महाराष्ट्र, जिल्हा,तालुका कमिटी बरखास्त करण्यात येत आहे त्याशिवाय नवीन कमिटी येत्या काही दिवसातच जाहीर करण्यात येईल.लोकस्वराज्य मध्ये काम करताना कलाकारांच्या हिताचे प्रश्न जे सोडवतील अर्थातच सिने क्षेत्रात स्वतःची चांगली छबी ज्यांची असेल त्यांनाच संधी देण्यात येईल याची नोंद घ्यावी.
जे पदाधिकारी सध्या महाराष्ट्र, जिल्हा, तालुका कमिटी मध्ये ऍक्टिव्ह आहेत त्यांना संधी देण्यात येईलच,त्याशिवाय नवीन पदाधिकारी नेमणूक सुद्धा करण्यात येईल.
काही दिवसात मी प्रत्येक महाराष्ट्र समिती सदस्यांशी संपर्क साधेन.
धन्यवाद,
विशाल गवई
महाराष्ट्र अध्यक्ष
+918424054056
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत.

Send a message to learn more

"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार"आदरणीय खा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशाने, मा. आमदार श्री. जयंत...
28/02/2024

"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार"

आदरणीय खा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशाने, मा. आमदार श्री. जयंत पाटील साहेब ( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रा. कॉ. पा. श. प. )यांच्या आशीर्वादाने, तसेच मा. आमदार श्री. मिलिंद अण्णा कांबळे ( महाराष्ट्र अध्यक्ष - वाहतूक विभाग रा. कॉ. पा.)यांच्या नेतृत्वाखाली मी प्रशांत खानविलकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. जर वाहतुकी संदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी महाराष्ट्रात भेडसावत असतील तर त्वरित माझ्याशी संपर्क करू शकता.
आपलाच,
संपर्क क्रमांक,
प्रशांत अशोकराव खानविलकर
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
8104271321
9136251161

धन्यवाद...☺️☺️
06/02/2024

धन्यवाद...☺️☺️

नमस्कार, *जाहीर सूचना* ,चित्रपट क्षेत्रात काम करत असताना कित्येक चोर लोक फ्रॉड करत असतात पण त्यापैकी असाच एक मतिमंद आहे ...
25/01/2024

नमस्कार,
*जाहीर सूचना* ,
चित्रपट क्षेत्रात काम करत असताना कित्येक चोर लोक फ्रॉड करत असतात पण त्यापैकी असाच एक मतिमंद आहे जो महिलांना रात्री व्हाट्सअप्प msg करून फालतू msg करत असतो आणि हाच या मतिमंदचा व्यवसाय असावा.अशा लोकांना वेळीच ठोकण्याचा गरज असल्यामुळे या भिकारड्या मतिमंदचा संपर्क क्रमांक देत आहे या नंबर चा मतिमंद कोण आहे याचा पत्ता आणि कोण ओळखत असेल त्वरित संपर्क लोकस्वराज्यच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
*मतिमंदचा संपर्क क्रमांक - 7822074201*
सदर व्यति जर कोणाच्या संपर्कात असेल अथवा या व्यक्तीच घर कोणाला माहिती असेल तर त्वरित संपर्क करावा.सदर व्यक्तीचा व्हाट्सअप्प चा dp पाठवत आहे शक्य होईल तितक्या ग्रुप पर्यन्त msg पाठवा आणि अशा हरमखोरांना भर रस्त्यात तुडवा.
धन्यवाद,
*लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारत.*
*राष्ट्रीय अध्यक्ष*
*प्रशांत अशोक खानविलकर*
_9136251161_
Prasad Rao
Prashant Khanvilkar


Vishal Madhukar
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Devendra Fadnavis
Ajit Pawar
Supriya Sule
Uddhav Thackeray
Harshal Dabhadkar
Bharat Bhau
Jayesh Nikam
Vikrant Rajendra Deshmukh
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे

03/10/2023
03/10/2023

On the occasion of Gandhi Jayanti 2023, Ncp youth social activist , Lokswrajya Film & Television Trade Union Founder Mr. Abhijit Shivaji Khare along with many youth participated in Padyatra organized by I.N.D.I.A alliances and offered floral tribute to Father of the Nation Mahatma Gandhi

On October 2, 2023, Padyatra was organized from Metro Cinema to Mahatma Gandhi Statue on the occasion of the joint birth anniversary of Father of the Nation Mahatma Gandhi and former Prime Minister Lal Bahadur Shastri on behalf of I.N.D.I.A. alliances.
Even after many pressures from the state government, the youth paid tribute to Mahatma Gandhi by offering flowers.
At that time, Smt. Rakhi (Tai) Jadhav, Mumbai Region Working President of Nationalist Congress Party, MLA Shri. Milind (Anna) Kamble, Youth Social Activist Shri Abhijit Khare, Samajwadi Party's leader MLA Abu Azami, Congress Party Mumbai President Smt. Varsha ( Tai) Gaikwad, Mr. Akshay Hire,Adv Harshad Maskey And many Youth were present.

Lokswrajya Film and television trade union Founder Mr Abhijit Khare ,Legal Advisor Adv.Harshad Maskey , Adv.Sachin Varal...
30/08/2023

Lokswrajya Film and television trade union Founder Mr Abhijit Khare ,Legal Advisor Adv.Harshad Maskey , Adv.Sachin Varale & Autorickshaw Bazaar Co Partner Mr.Zakir Hussain Best Wishes To Bjp Coloba Vidhansabha Dynamic leader Mr Mahendra Salvi On his Birthday.

Lokswarajya Film and Television Trade Union Founder Mr. Abhijit Khare, Legal Advisor Adv. Harshad Maskey & Social Worker...
30/08/2023

Lokswarajya Film and Television Trade Union Founder Mr. Abhijit Khare, Legal Advisor Adv. Harshad Maskey & Social Worker Mr. Datta Bhau Pandhare went for inauguration of Famous Indian Film Actress Ms. Monika Batra's "Aaryav Kitchen" Hotel in the Thane City

Indian Actress Monika Batra wanted to start something new in the food industry and it seems like the actress has now fullfilled her dream and became an entrepreneur.
Monika Batra actress recently turned an entrepreneur with her new business under name & style " Aaryav Kitchen" at Shop No. 5, Vinod Apartment, Edulji Road, Charai, Thane ( W.), collaboration with Lokswaraj Film and Television Trade Union.

Lokswarajya Film and Television Trade Union Founder Mr. Abhijit Khare & Legal Advisor Adv. Harshad Maskey and Social Worker Mr. Datta (Bhau) Pandhare wishes for best to Actress Monika Batra & invite to all Film Industries Workers to diversifying into businesses other than acting on screen.

https://chat.whatsapp.com/L2xBZt7SyQtLd56RLYHWIuसदर ग्रुप वरून फक्त रम्मी जुगाराच्या विरोधात म्हणून चालू करण्यात आला आहे...
21/08/2023

https://chat.whatsapp.com/L2xBZt7SyQtLd56RLYHWIu
सदर ग्रुप वरून फक्त रम्मी जुगाराच्या विरोधात म्हणून चालू करण्यात आला आहे.रम्मी जुगारापासून नवीन पिढी आणि कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन ट्रेड युनियन भारत चा प्रयत्न आहे.

*ज्यांना साथ द्यायची आहे त्यांनी सदर ग्रुप जॉईन करा*

WhatsApp Group Invite

21/08/2023

जय महाराष्ट्र,

विषय :- रम्मी जुगाराच्या विरोधात वारंवार तक्रार देऊनही सिनियर कलाकारांच्या जाहिराती वेगवेगळ्या माध्यमातून चालू असणे बाबत.

महोदय,
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत कलाकारांच्या न्याय आणि हक्कासाठी नेहमी सोबत आहे परंतु काही सिनियर कलाकारांनी लाखो रुपयाला लाचार होऊन रम्मी जुगाराची जाहिरात करत आहेत.रम्मीची जाहिरात करून कित्येक कुटुंब उध्वस्त झाली आहेतच त्याशिवाय अजून लाखो लोक भिकेला लागतील ज्याप्रमाणे या नालायक कलाकारांनी आपली अस्मिता गहाण ठेऊन फॅन्सच्या मनात रम्मी बद्दल प्रेम आणि लालच निर्माण केलं आहे.

लोकस्वराज्य युनियन कडून या भाडकाऊ कलाकारांचे जिकडे शूट चालू असेल त्या सेट वर शूट होऊ देणारच नाही त्याशिवाय त्या सेट वर जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्वी तो लाचार सिनियर कलाकाराच असेल.

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत कडून आम्ही सर्व सामान्य जनतेला विनंती करतो की आपण रम्मी जुगार जर ऑनलाईन खेळत असाल तर आताच थांबा अन्यथा एक दिवस भिकेला लागालच त्याशिवाय तुमच्या फोटो वर हार कधी लागेल ते तुमच्या कुटुंबाला कळणार पण नाही.ज्यांच्या मोबाईल मध्ये रम्मी अँप आहे त्यांनी आजच काढून टाका त्याच पैशात कुटुंबाकडे लक्ष द्या आणि कोणत्याही जुगाराच्या नादी लागू नका.संपतो तो फक्त सामन्य माणूस एवढच लक्षात ठेवा नाही तर ती वेळ लांब नाही ज्यांनी रम्मीच्या नादी लागून घरदार विकले आणि आत्महत्या केली आहेत.

आम्ही शासन दरबारी विनंती करतो की,अजून पर्यन्त ज्यानी रम्मी मध्ये हारून आत्महत्या केल्या आहेत त्या सर्वांचा हत्येचा कट ह्या नालायक सिनियर कलाकारांच्या माथ्यावर लावावा आणि आत्महत्या करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना नुकसानभरपाई याच रम्मी जुगाराच्या जाहिरात करणाऱ्या कलाकारांकडून घ्यावी अन्यथा १४ वर्षे कारावास म्हणून शिक्षा ठोकावण्यात यावी अशी विनंती आम्ही करत आहोत.

भाडकाऊ कलाकार/खेळाडू आणि बाकी जे रम्मी जुगाराची जाहिरात करत आहेत अशा सर्व हरामखोर लोकांवर जो पर्यंत गुन्हे नोंद होत नाहीत तो पर्यंत आपल्या भारतात हे असे चोर,सामन्य लोकांच्या अकाऊंट मधून लाखो रुपये घेऊन मालामाल होत राहतील आणि माझ्या भारतातील सामन्य माणूस मात्र भिकेला लागेल.

वेळ आजून गेली नाही आहे कारण लोकस्वराज्य युनियन आपल्या सोबत आहे.म्हणूनच कोणत्याही पक्षात तुम्ही रहा,संघटनेचे काम करा पण या मुद्यासाठी किमान आपण एकत्रित येऊन रम्मी जुगाराचा सत्यानाश करावा अशी "लोकस्वराज्य"आपल्या कडे आशा करत आहे.
धन्यवाद.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राष्ट्रीय अध्यक्ष,
मा.श्री.प्रशांत अशोकराव खानविलकर.
9136251161
🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,
मा.श्री.विशाल गवई
_____
महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण प्रमुख,
मा.श्री.विक्रांत देशमुख
_____
महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख,
मा.श्री.प्रसाद राव
_____
महाराष्ट्र राज्य सचिव,
मा.श्री.भारत कीर्तने
_____
महाराष्ट्र राज्य समन्वय प्रमुख,
मा.श्री.शेखर अहिरे
_____
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,
१) मा.श्री.डॉ. देवा बोरकर
२) मा.श्री.हर्षल दाभाडकर,
३) मा.श्री.सुमित पोफळे
४) मा.श्री.सुनील जाधव
_____
महाराष्ट्र राज्य सहतक्रार निवारण प्रमुख,
१) मा.श्री.विनायक कांगाने
२) मा.स्मिता ढोबळे,
____
महाराष्ट्र राज्य सह संपर्क प्रमुख,
मा.श्री.राजेंद्र सैनी.
____
कायदेशीर सल्लागार,
मा.श्री.बळीराम कांबळे
मा.श्री.हर्षद मास्के
मा.श्री.सचिन विराळे

जय शिवराय,जय भारत,नमस्कार,लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारतच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी लेखक-कलाकार म...
15/08/2023

जय शिवराय,
जय भारत,
नमस्कार,

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारतच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी लेखक-कलाकार मा.श्री.निलेश यशवंत परब यांची जाहीर रित्या निवड करण्यात येत आहे.

मा.श्री.निलेश परबजी यांची राष्ट्रीय,महाराष्ट्र,ठाणे जिल्हा कमिटी कडून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.परबजी आपण कलाकारांच्या न्याय आणि हक्कासाठी नेहमी तत्पर रहाल अशी आम्ही आशा बाळगतो आणि कलाकारांच्या सुखात-दुःखात सहभागी व्हाल तसेच ठाणे जिल्ह्यात कलेचे साम्राज्य निर्माण कराल हीच लोकस्वराज्यची आपल्याकडून अपेक्षा.

पुढील वाटचालीसाठी आपल्याला लोकस्वराज्य परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.
।।जय लोकस्वराज्य।।
🚩

Prashant Khanvilkar Vishal Madhukar Jayesh Nikam Vikrant Rajendra Deshmukh

Complaint against the Banking and Financial Institutions whoever Abets the commission of su***de of famous Art Director ...
04/08/2023

Complaint against the Banking and Financial Institutions whoever Abets the commission of su***de of famous Art Director Late Mr.Nitin Chandrakant Desai.

जय शिवराय,जय भारत,नमस्कार,लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारतच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी जेष्ठ पत्रक...
28/07/2023

जय शिवराय,
जय भारत,
नमस्कार,

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारतच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी जेष्ठ पत्रकार-लेखक-कलाकार मा.श्री.विजय देवकुळे यांची जाहीर रित्या निवड करण्यात येत आहे.

मा.श्री.विजय देवकुळेजी यांची राष्ट्रीय,महाराष्ट्र कमिटी कडून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.देवकुळेजी आपण कलाकारांच्या न्याय आणि हक्कासाठी नेहमी तत्पर रहाल अशी आम्ही आशा बाळगतो आणि कलाकारांच्या सुखात-दुःखात सहभागी व्हाल तसेच पश्चिम महाराष्ट्रात कलेचे साम्राज्य निर्माण कराल हीच लोकस्वराज्यची आपल्याकडून अपेक्षा.

पुढील वाटचालीसाठी आपल्याला लोकस्वराज्य परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.
।।जय लोकस्वराज्य।।
🚩
Vishal Madhukar
Prashant Khanvilkar
Vikrant Rajendra Deshmukh
Jayesh Nikam
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारत
Shekhar Ahire
Bharat Bhau
Harshal Dabhadkar
Prasad Rao
Suunil Jadhav

26/07/2023

जय लोकस्वराज्य.
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत कलाकारांच्या हक्कासाठी लढत आहे आणि याच लढ्यात साथ देण्याची आपल्या पैकी कोणाची काम करण्याची ईच्छा असेल तर आपण लोकस्वराज्य सोबत काम करू शकता.

संघटने मध्ये पद असेल तर कलाकारांना न्याय मिळवून देता येतो आणि हाच लढा कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी लोकस्वराज्यमध्ये संपूर्ण भारतात पदनियुक्ती सोहळा पार पडेल तर ज्यांची लोकस्वराज्य सोबत काम करण्याची ईच्छा असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा.

धन्यवाद,
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत.

प्रशांत खानविलकर
राष्ट्रीय अध्यक्ष
091362 51161

विशाल गवई
महाराष्ट्र अध्यक्ष
8424054056

ऑनलाईन रम्मी जुगारावर लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन कडून जाहीर निषेध...🏴🏴🏴ज्या ज्या कलाकारांनी यासाठी जा...
24/07/2023

ऑनलाईन रम्मी जुगारावर लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन कडून जाहीर निषेध...
🏴🏴🏴
ज्या ज्या कलाकारांनी यासाठी जाहिरात केली आहे त्या कलाकारांचा सुद्धा जाहीर निषेध.
🏴🏴🏴

Ajit Pawar Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis

लोकस्वराज्य फिल्म & टेलिव्हिजन ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष*श्री. प्रशांत खानविलकर*आपणांस*वाढदिवसाच्या हार्दिक हार्द...
17/07/2023

लोकस्वराज्य फिल्म & टेलिव्हिजन ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष

*श्री. प्रशांत खानविलकर*
आपणांस
*वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

तुम्हाला सुखाचे, समाधानाचे, समृध्दीचे, आनंदाचे, भरभराटीचे व निरोगी जीवन लाभो ही सदिच्छा.
Prashant Khanvilkar

17/06/2023

जय महाराष्ट्र,
जय लोकस्वराज्य,

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत कडून रम्मी जुगारावर बंदी घालावी म्हणून जाहीर नोटिस प्रसिद्ध साधारण दोन महिने आधी केली होती त्यानंतर रम्मी जुगाराची जाहिरात ऑनलाईन बंद नाही झाली तर महाराष्ट्रातील जेवढया जिल्ह्यात शक्य होईल तितक्या शहरातील पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात येईल.तक्रार नोंदवल्या नंतर पुन्हा एक महिना जाहिरात बंद होण्याची वाट बघितली जाईल आणि जर जाहिरात बंद झाल्याचं नाही तर ज्या सिनियर कलाकारांनी रम्मी जुगाराच्या जाहिरात केल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या प्रोडक्शन हाऊस ने जाहिरात बनवल्या आहेत त्यांच्या शुटिंग या पुढे होऊ देणार नाहीच त्याशिवाय चित्रपट गृहात सुद्धा चित्रपट लागू दिला जाणार नाही.

सामन्य जनता ह्या रम्मी जुगारापासून कंटाळली आहे.मोबाईल कोणत्याही कामासाठी हातात घेतला तर आधी ह्या जुगाराच्या फालतू जाहिरात येतात आणि महत्वाचं काम बाजूला राहते.कित्येक लोकांचे चांगले संसार उध्वस्त झाले आहेत.जुगाराच्या नादाला लागून शाळा,कॉलेज,मधील नौवजवान रम्मी मध्ये पैसे लावून डुबले आहेतच त्याशिवाय नोकरी-व्यवसाय करणारे तर अक्षरशः रम्मीच्या विळख्यात अडकून कुटुंब उध्वस्त करत आहेत आणि आपल्या महाराज्यांच्या राज्यात अशा प्रकारे जुगाराच्या नादी लागून वाया गेलेली जनता,लोकस्वराज्य कदापी सहन करणार नाही.

म्हणूनच या रम्मी जुगाराच्या उठावाला विरोध म्हणून लोकस्वराज्यच्या हातात हात देऊन महाराष्ट्राचा जनतेला जनतेच्या हितासाठी यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे आणि जनआशीर्वाद घ्यावेत.

धन्यवाद,

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत,

संस्थापक,
मा.श्री.अभिजित शिवाजी खरे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राष्ट्रीय अध्यक्ष,
मा.श्री.प्रशांत अशोकराव खानविलकर.
9136251161
8104271321
🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,
मा.श्री.विशाल गवई
8424054056
_____
महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण प्रमुख,
मा.श्री.विक्रांत देशमुख
_____
महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख,
मा.श्री.प्रसाद राव
_____
महाराष्ट्र राज्य सचिव,
मा.श्री.भारत कीर्तने
_____
महाराष्ट्र राज्य समन्वय प्रमुख,
मा.श्री.शेखर अहिरे
_____
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,
१) मा.श्री.डॉ. देवा बोरकर
२) मा.श्री.हर्षल दाभाडकर,
३) मा.श्री.सुमित पोफळे
४) मा.श्री.सुनील जाधव
_____
महाराष्ट्र राज्य सहतक्रार निवारण प्रमुख,
१) मा.श्री.विनायक कांगाने
२) मा.स्मिता ढोबळे,
____
महाराष्ट्र राज्य सह संपर्क प्रमुख,
मा.श्री.राजेंद्र सैनी.
____
कायदेशीर सल्लागार,
मा.श्री.बळीराम कांबळे
मा.श्री.हर्षद मास्के
मा.श्री.सचिन विराळे

13/05/2023

*सावधान..सावधान..सावधान*
ओंकार पाटील नावाचा co- Ordinator ( चोर ) आहे ,कल्याण ( ठाणे ) मध्ये राहतो, पुढील नंबर त्याचा आहे ( 7045043496 ) कलाकारांना काम देतो म्हणून सांगतो आणि आर्टिस्ट कार्ड बनवण्यासाठी कलाकारांकडून पैसे लुबाडत आहे.आपल्या पैकी कोण ह्या चोर व्यक्तीला ओळखत असेल तर त्वरित लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियनशी संपर्क साधावा.ह्या ओंकार पाटील सारख्या चोर आणि धूर्त लोकांपासून सावध राहण्यासाठी ज्याला कोणाला याचा पत्ता सापडला तर लगेच खाली दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सअप्प अथवा कॉल करावा.सदर व्यक्ती मराठी असल्याच भासवून मराठी लोकांच्या भावनांशी खेळतो आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा कलाकारांना लुबाडत आहे तसेच कलाकारांनी पैसे परत मागितले तर स्वतःला कॅन्सर झाला आहे सांगतो इतक्या खालच्या थराला जाणारा हा चोर आहे.चित्रपट क्षेत्रात ह्या अशा चोरांमुळेचे चित्रपट क्षेत्राच नाव खराब होत आहे.
*टीप*:- *शक्य होईल तितक्या ग्रुप ला सदर पोस्ट फॉरवर्ड करावी*

धन्यवाद,

*लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत*
🚩 *राष्ट्रीय अध्यक्ष* 🚩
*प्रशांत खानविलकर*
*9136251161*
*8104271321*

You are a producer and you want to make some kind of film and if you work with the right people you get 100% return of y...
11/05/2023

You are a producer and you want to make some kind of film and if you work with the right people you get 100% return of your hard work and one kills the new producer before he is born to make a name for himself.That's why Lokswarajya Film and Television Association, Trade Union India for new and old producers coming to Lokswarajya member also take the guarantee of 100% return and profit by investing in right films, advertisements, serials, web series. That's why you can contact us rightly.

*Lokswarajya Film and Television Association, Trade Union India,*

*National President,*

*Prashant Khanvilkar*
_9136251161_ _8104271321_

आपण एक प्रोड्युसर आहात आणि आपल्याला एखाद्या प्रकारचा चित्रपट करायचा असेल आणि योग्य माणसांसोबत काम केलात तर आपल्या मेहनती...
11/05/2023

आपण एक प्रोड्युसर आहात आणि आपल्याला एखाद्या प्रकारचा चित्रपट करायचा असेल आणि योग्य माणसांसोबत काम केलात तर आपल्या मेहनतीचे पैसे १००% परत मिळतात आणि एखादा स्वतःच नाव बनवण्यासाठी नवीन प्रोड्युसरला जन्माला येण्याआधीच संपवतो.म्हणूनच लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत येणाऱ्या नवीन आणि जुन्या निर्मात्यांना योग्य मार्गदर्शन करते आणि योग्य चित्रपट,जाहिरात,सिरीयल,वेब सिरीज मध्ये गुंतवणूक करून १००% परत देण्याची आणि नफा मिळवून द्यायची हमी सुद्धा लोकस्वराज्य आणि पदाधिकारी घेतात.म्हणूनच आपण हक्काने आपण आम्हाला संपर्क करू शकता.
*लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत,*
*राष्ट्रीय अध्यक्ष,*
*प्रशांत खानविलकर,*
*9136251161,*
*8104271321*

🚨 *रेड अलर्ट* 🚨निषेध... 🏴निषेध... 🏴निषेध... 🏴जय हिंद,जय महाराष्ट्र,जय लोकस्वराज्य,विषय :- रम्मी जुगारावर जाहिरात करणाऱ्य...
11/05/2023

🚨 *रेड अलर्ट* 🚨
निषेध... 🏴निषेध... 🏴निषेध... 🏴

जय हिंद,
जय महाराष्ट्र,
जय लोकस्वराज्य,

विषय :- रम्मी जुगारावर जाहिरात करणाऱ्या सर्व कलाकारांचा जाहीर निषेध🏴

महोदय,

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत आज संपुर्ण भारत भर कलाकारांच्या सेवेत २४/७ उपलब्ध आहे तसेच कलाकारांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत राहून त्यांच्या हातात हात देण्याचं काम लोकस्वराज्य करत आहे.यापुढे सुद्धा लोकस्वराज्यच्या माध्यमातून कलाकारांचे प्रश्न सोडवले जातीलच आणि कलाकारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीच्या जाहिरात कराव्यात हीच अपेक्षा सर्व सामान्य जनतेची असते कारण प्रत्येक सिनियर कलाकारांचे अनुकरण त्यांचे चाहते करत असतात ही सर्वात महत्वाची बाब आहे.

ज्या कलाकारांनी रम्मी या खेळाचा जाहिरात केल्या आहेत त्यांनी ताबडतोब प्रसारित झालेल्या सर्व जाहिरात बंद कराव्यात आणि प्रत्येकाने सोशल मीडिया वर कोणीही रम्मी मध्ये पैसे लावू नये आणि स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये म्हणून पोस्ट करावी.मे २०२३ अखेर पर्यन्त जर रम्मी जुगाराच्या प्रसारित होणाऱ्या जाहिरात थांबवाव्या अन्यथा ज्यांनी-ज्यांनी जाहिरात करून लोकांना जुगाराच्या आहारी लावले आहे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन तुमच्या घरावर मोर्चा काढला जाईल त्याशिवाय ज्या ठिकाणी त्या कलाकारांचं शूटींग चालू असेल अशा ठिकाणी जाऊन शूटिंग थांबण्यात येईल आणि त्यानंतर होणाऱ्या कोणत्याही नुकसानभरपाईला जबाबदार लोकस्वराज्य आणि लोकस्वराज्यचे मावळे नसतील,तसेच सर्वस्वी जबाबदार तेच कलाकाराच असतील.

रम्मी या खेळापासून कित्येक लोकांचं आर्थिक नुकसान झाले आहे किंबहुना कुटुंब उध्वस्त झाली आहेत, पण रम्मी या जाहिरातीसाठी सिनियर कलाकार मात्र लाखो रुपये घेऊन त्यांच्या चाहत्यांच्या खिशाला कात्री मारत आहेत अर्थातच भिकेला लावण्याचा विडा उचलला आहे म्हणूनच लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारतच्या माध्यमातून रम्मीची जाहिरात करणाऱ्या सर्व कलाकारांना शेवटची विनंती आहे त्यांनी तात्काळ प्रसारित होणाऱ्या जाहिराती थांबवाव्या अन्यथा गाठ लोकस्वराज्य मावळ्यांसोबत असेल,याची नोंद घ्यावी.

धन्यवाद,

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत,

संस्थापक,
मा.श्री.अभिजित शिवाजी खरे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राष्ट्रीय अध्यक्ष,
मा.श्री.प्रशांत अशोकराव खानविलकर.
9136251161
8104271321
🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,
मा.श्री.विशाल गवई
_____
महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण प्रमुख,
मा.श्री.विक्रांत देशमुख
_____
महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख,
मा.श्री.प्रसाद राव
_____
महाराष्ट्र राज्य सचिव,
मा.श्री.भारत कीर्तने
_____
महाराष्ट्र राज्य समन्वय प्रमुख,
मा.श्री.शेखर अहिरे
_____
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,
१) मा.श्री.डॉ. देवा बोरकर
२) मा.श्री.हर्षल दाभाडकर,
३) मा.श्री.सुमित पोफळे
४) मा.श्री.सुनील जाधव
_____
महाराष्ट्र राज्य सहतक्रार निवारण प्रमुख,
१) मा.श्री.विनायक कांगाने
२) मा.स्मिता ढोबळे,
____
महाराष्ट्र राज्य सह संपर्क प्रमुख,
मा.श्री.राजेंद्र सैनी.
____
कायदेशीर सल्लागार,
मा.श्री.बळीराम कांबळे
मा.श्री.हर्षद मास्के
मा.श्री.सचिन विराळे

06/04/2023

निषेध... 🏴निषेध... 🏴निषेध... 🏴

जय हिंद,
जय महाराष्ट्र,
जय लोकस्वराज्य,

विषय :- रम्मी जुगारावर जाहिरात करणाऱ्या सर्व कलाकारांचा जाहीर निषेध🏴

महोदय,

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत आज संपुर्ण भारत भर कलाकारांच्या सेवेत २४/७ उपलब्ध आहे तसेच कलाकारांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत राहून त्यांच्या हातात हात देण्याचं काम लोकस्वराज्य करत आहे.यापुढे सुद्धा लोकस्वराज्यच्या माध्यमातून कलाकारांचे प्रश्न सोडवले जातीलच आणि कलाकारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीच्या जाहिरात कराव्यात हीच अपेक्षा सर्व सामान्य जनतेची असते कारण प्रत्येक सिनियर कलाकारांचे अनुकरण त्यांचे चाहते करत असतात ही सर्वात महत्वाची बाब आहे.

ज्या कलाकारांनी रम्मी या खेळाचा जाहिरात केल्या आहेत त्यांनी ताबडतोब प्रसारित झालेल्या सर्व जाहिरात बंद कराव्यात आणि प्रत्येकाने सोशल मीडिया वर कोणीही रम्मी मध्ये पैसे लावू नये आणि स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये म्हणून पोस्ट करावी.मे २०२३ अखेर पर्यन्त जर रम्मी जुगाराच्या प्रसारित होणाऱ्या जाहिरात थांबवाव्या अन्यथा ज्यांनी-ज्यांनी जाहिरात करून लोकांना जुगाराच्या आहारी लावले आहे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन तुमच्या घरावर मोर्चा काढला जाईल त्याशिवाय ज्या ठिकाणी त्या कलाकारांचं शूटींग चालू असेल अशा ठिकाणी जाऊन शूटिंग थांबण्यात येईल आणि त्यानंतर होणाऱ्या कोणत्याही नुकसानभरपाईला जबाबदार लोकस्वराज्य आणि लोकस्वराज्यचे मावळे नसतील,तसेच सर्वस्वी जबाबदार तेच कलाकाराच असतील.

रम्मी या खेळापासून कित्येक लोकांचं आर्थिक नुकसान झाले आहे किंबहुना कुटुंब उध्वस्त झाली आहेत, पण रम्मी या जाहिरातीसाठी सिनियर कलाकार मात्र लाखो रुपये घेऊन त्यांच्या चाहत्यांच्या खिशाला कात्री मारत आहेत अर्थातच भिकेला लावण्याचा विडा उचलला आहे म्हणूनच लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारतच्या माध्यमातून रम्मीची जाहिरात करणाऱ्या सर्व कलाकारांना शेवटची विनंती आहे त्यांनी तात्काळ प्रसारित होणाऱ्या जाहिराती थांबवाव्या अन्यथा गाठ लोकस्वराज्य मावळ्यांसोबत असेल,याची नोंद घ्यावी.

धन्यवाद,

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन,ट्रेड युनियन भारत,

संस्थापक,
मा.श्री.अभिजित शिवाजी खरे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राष्ट्रीय अध्यक्ष,
मा.श्री.प्रशांत अशोकराव खानविलकर.
🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,
मा.श्री.विशाल गवई
_____
महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण प्रमुख,
मा.श्री.विक्रांत देशमुख
_____
महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख,
मा.श्री.प्रसाद राव
_____
महाराष्ट्र राज्य सचिव,
मा.श्री.भारत कीर्तने
_____
महाराष्ट्र राज्य समन्वय प्रमुख,
मा.श्री.शेखर अहिरे
_____
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,
१) मा.श्री.डॉ. देवा बोरकर
२) मा.श्री.हर्षल दाभाडकर,
३) मा.श्री.सुमित पोफळे
४) मा.श्री.सुनील जाधव
_____
महाराष्ट्र राज्य सहतक्रार निवारण प्रमुख,
१) मा.श्री.विनायक कांगाने
२) मा.स्मिता ढोबळे,
____
महाराष्ट्र राज्य सह संपर्क प्रमुख,
मा.श्री.राजेंद्र सैनी.
____
कायदेशीर सल्लागार,
मा.श्री.बळीराम कांबळे
मा.श्री.हर्षद मास्के
मा.श्री.सचिन विराळे

Harshad Maskey Aniket Shinde Sandeep Shantaram Surve लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारत Bharat Bhau Abhijit Khare Jayesh Nikam Chavan Arati Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Supriya Sule Sanjay Raut

Address


Telephone

+919769507509

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन आणि ट्रेड युनियन भारत:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share