Whatstikbhandara

  • Home
  • Whatstikbhandara

Whatstikbhandara न्युज | जॉब्स | माहिती | मनोरंजन मिळवा अ?

Grand Theft Auto 3👉https://youtu.be/VzKYcpDTIYcSubscribe(Advt)
05/12/2021

Grand Theft Auto 3
👉https://youtu.be/VzKYcpDTIYc
Subscribe
(Advt)

theft auto | Grand theft auto gameplay video | Gta grand theft auto liberty city | missiongrand theft auto 3 gameplay,grand the...

14/11/2021

*💳 IndusInd Credit Card*

▪️Digital Online Process

▪️Instant Verification

▪️Quick Approval In Minutes

▪️Apply For Credit Card

👉 https://bit.ly/3oqb4aL

(Advt)

09/11/2021

❌ ही चूक केली तर एका मिनिटात रिकामे होऊ शकते बँक खाते

😍 Whatstik - डिजिटल मॅगझीन

[ 📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का❓ मग मिळवा न्युज जॉब्स माहिती मनोरंजन तुमच्या ग्रुपवर, पुढील नंबर ग्रुप मध्ये Add करा 👉 8888154905 ]

💁🏻‍♀️ आपण दररोज वेगवेगळ्या फसवणुकीच्या पध्दती ऐकत असतो. यामध्ये सर्वाधिक सायबर फसवणुकीचे प्रमाण आहे. आता यामध्ये सिम स्वॅपिंग हा प्रकार देखील जोडला गेला आहे. सिम स्वॅपिंगद्वारे हँकर्स लोकांच्या बँकेच्या खात्यातून पैसे उडवतात. असेच एक प्रकरण दिल्लीमध्ये घडले असून, दिल्लीच्या एका उद्योगपतीचे सिम स्वॅपिंगकरून खात्यातून 18 लाख रूपये काढण्यात आले.

🩲JOCKEY : 👉https://bit.ly/3018iQM

🔶 सिम स्वॅपचा अर्थ सिम कार्डला बदलणे अथवा त्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड घेणे. यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरद्वारे आणखी एका सिमचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर तुमचे सिमकार्ड बंद होऊन, त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड चालू होते. याचा फायदा घेत तो मोबाईलवर ओटीपी मागवतो व तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतो.

💳 Bajaj Finserv Insta EMI Card घेण्यासाठी क्लिक करा: 👉https://bit.ly/302Pfpb

🌐 सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट प्रशांत माळी यांच्यानुसार, 2011 नंतर या प्रकरणात वाढ झाली असून, ही कामगिरी फक्त एक व्यक्ती करत नसून, त्यामागे अनेक व्यक्ती असतात. 2018 मध्ये भारतात याद्वारे 200 करोड रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आधी सोशल मीडियाद्वारे तुमच्या लक्ष्य ठेऊन, माहिती गोळा केली जाते. अनेकवेळा अनोळखी नंबरवरून देखील तुम्हाला कॉल येतो व तुमची माहिती घेतली जाते.

💳 IndusInd Credit Card घेण्यासाठी क्लिक करा: 👉https://bit.ly/3mRsugX

🔶 सिम स्वॅपिंगची सुरूवात –

हे चोर कॉल करून सिम कार्ड कंपनीतून बोलत असल्याचा दावा करतात. त्यानंतर ते सिम कार्डच्या मागे असलेला 20 अंकाचा नंबर मागतात. नंबर सांगितल्यावर ते 1 अंक दाबायला सांगतात. 1 अंक दाबताच नवीन सिम कार्डचे ऑथेंटिकेशन येते व तुमचे नेटवर्क गायब होते.

🏠 ICICI Bank Home loan घेण्यासाठी क्लिक करा: 👉 https://bit.ly/3D1MuU4

🔶 तुमचे नेटवर्क गायब होताच, त्या चोराच्या मोबाईलमध्ये असलेल्या सिम कार्डमध्ये नेटवर्क येते. त्यांच्याकडे लोकांचे इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड आणि आयडी आधीच असतात. व्यवहार करण्यासाठी त्यांना ओटीपीची गरज असते व सिम स्वॅपिंगद्वारे ते व्यवहार पुर्ण करतात.

💳 IndusInd Personal loan घेण्यासाठी क्लिक करा :👉https://bit.ly/3odvLHc

💁🏻‍♀️ हे फसवणूक करणारे लोक एक बनावटी साईट्सद्वारे संपुर्ण माहिती गोळा करतात. गुगलवर तुम्ही इंटरनेट बँकिंग सर्च केल्यानंतर कोणत्याही बनावटी साईट्सवर तुमची माहिती दिली असेल तेथून हे तुमची माहिती जमा करतात. त्यामुळे बँकिंग व्यवहार हे बँकेच्या अधिकृत वेबसाईट्सद्वारेच करावे.

🤩 फ्लिपकार्ट वरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा 👉 http://fkrt.it/ln8HnWuuuN

🔶 सिम कार्ड चालू होण्यासाठी चार तास लागत असतात. अशावेळी फसवणूक करणारे सतत कॉल करून त्रास देत असतात. जेणेकरून तुम्ही फोन बंद करून ठेवाल. जेणेकरून त्यांना सिम कार्ड चालू करण्यास वेळे मिळेल. त्यामुळे फोन बंद करू नये.

😍 अमेझॉन वरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा 👉 https://amzn.to/35YfEES

🔶 जर एखादी व्यक्ती तुम्हाला कॉल करून सांगत असेल की, तुमच्या खात्यात पैसे जमा करतो. तर अशा व्यक्तीपासून सावध रहा. कारण ती रक्कम ही सिम स्वॅपिंगद्वारे काढलेली असू शकते. त्यामुळे तुम्ही देखील त्यात अडकू शकता.

🔶 Equitas Bank मध्ये सेविंग अकाउंट काढण्यासाठी क्लिक करा

👉 https://bit.ly/3kB87Dy

🔹जर काळजी घेतल्यानंतर देखील तुमच्याबरोबर अशी घटना घडली तर अशावेळे बँकेच्या कस्टमर केअरला कॉलकरून सर्वात प्रथम डेबिट व क्रेडिट कार्ड बंद करा वे बँकेला लेखी तक्रार करा.

⚡Whatstik - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉 https://join.whatstik.in

📱जाहिरातीसाठी संपर्क : 8888153956

_*🏦 Kotak 811 Savings Account*_ _💰 4 % इंटरेस्ट रेट_ _💳 डेबिट कार्ड_ _🚫 नो मेंटन्सस फि_ _🏆 अवार्ड विनिंग सर्विस_ _💁🏻‍♀️ ...
12/10/2021

_*🏦 Kotak 811 Savings Account*_

_💰 4 % इंटरेस्ट रेट_

_💳 डेबिट कार्ड_

_🚫 नो मेंटन्सस फि_

_🏆 अवार्ड विनिंग सर्विस_

_💁🏻‍♀️ आजच डिजिटल सेविंग अकॉउंट ओपन करण्यासाठी क्लिक करा_

👉 https://bit.ly/2DguTh6

-----------------------------

*_🔴 Kotak Cherry मध्ये Stocks,Nps,Mutual Fund, Deposits सर्व एकाच ठिकाणी खाते उघडा आणि भरपूर पैसे कमवा_*

👉 https://bit.ly/3A3v5ba

-----------------------------

*_🪙 बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करा आणि भरपूर पैसे कमवा_*

📲 *_त्यासाठी Vauld डाउनलोड करा, अँप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा_* 👉🏻

👉 https://bit.ly/2XXVc6n

-------------------------

_*🤩 फ्लिपकार्ट वरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा 👉*_ http://fkrt.it/ln8HnWuuuN

_*😍 अमेझॉन वरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा 👉*_ https://amzn.to/35YfEES

---------------------------

*_🔶 Equitas Bank मध्ये सेविंग अकाउंट काढण्यासाठी क्लिक करा_*

👉 https://bit.ly/3kB87Dy

------------

*🔹5paisa डिमॅट खाते काढण्यासाठी क्लिक करा*

👉 https://bit.ly/2Rt2Hyx

------------------

*_🪙 बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करा आणि भरपूर पैसे मिळवा_*

📲 *_त्यासाठी WazirX डाउनलोड करा, अँप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा_* 👉🏻 https://bit.ly/3uP11yk

---------------

*💠 Bulksms*

प्रत्येकाला वाटते माझा बिझनेस वाढावा आणि त्यासाठी Bulk Sms घेऊन बिझनेस वाढवू शकता

👉 https://cutt.ly/NzPsnwp

-----------------------

_💁🏻‍♀️Angel Brocking शेयर मार्केट मध्ये भरपूर पैसे कमवा त्यासाठी आजच डिमॅट खाते उघडा क्लिक करा 👉_ https://tinyurl.com/uyfsjmb

-------------------

_📈 Upstox मध्ये डीमॅट अकाउंट उघडा आणि शेयर मार्केट मध्ये भरपूर पैसे कमवा त्यासाठी क्लिक करा_ 👉 https://cutt.ly/Nxna4es

_⬇️ Upstox अँप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा_ 👉 https://cutt.ly/dxnso4U

Open Kotak 811 zero balance savings account online with Video KYC using Aadhaar Card and Pan Card. Explore Online Zero balance savings account up to 3.5%* interest p.a.

https://youtu.be/NWq8LxRtcrA
28/09/2021

https://youtu.be/NWq8LxRtcrA

प्राण्यांविषयीच्या मनोरंजक महत्त्वाच्या गोष्टी

💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी...
27/09/2021

💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा

🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते.

💁🏻 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही.

💁🏻‍♀ तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल.

🆓 सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा ⤵

👉 http://bit.ly/2MzkjVX

🌐 संबंधित साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोअर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता.

💁🏻‍♀ तुमच्या 🥏 WhatsApp ग्रुप मध्ये शेयर करा.

Check FREE credit score online in India ✓ Check if you are eligible for Low Interest Loans & Top Credit Cards ✓ Instant e-Approval & Low EMIs ✓ Get customized Credit Health Reports every month ✓ Get expert help to Build Your Credit score ✓ Improve your creditworthiness.

26/09/2021

_*🏦 बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर करा डायल*_

_*📣 Whatstik - Digital Magazine*_

💁🏻‍♀️तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. सायबर चोरी (Cyber theft) हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा एक ना अनेक क्लूप्त्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असतात.

🥸अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने १५५२६० हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण, सायबर गुन्ह्यांमध्ये वेळेला फार महत्त्व असते. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.

🌐 इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता ते ओटीपी सांगून अथवा एखादे ॲप डाउनलोड करून! कारण, हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाही. आतापर्यंत देशात लाखो लोकांना याचा फटका बसला.

*💁🏻‍♀️ सात ते आठ मिनिटांत रक्कम होल्ड*

सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

*🔹यंत्रणा काम कशी करते?*

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.एकप्रकारचे सुरक्षा कवच

👉http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.

_*🤳🏻 शेयर करा*_

_*⚡Whatstik - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन होण्यासाठी 8888154905 हा नंबर Whatstik नावाने सेव्ह करा आणि Join असा मेसेज पाठवा*_

🚌 टाटा-एअरबससोबत मोदी सरकारचा २० हजार कोटींचा करार📣 Whatstik - Digital Magazine📍 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक स...
24/09/2021

🚌 टाटा-एअरबससोबत मोदी सरकारचा २० हजार कोटींचा करार

📣 Whatstik - Digital Magazine

📍 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने दोन आठवड्यांपूर्वीच टाटा समूह आणि युरोपची एअरबस कंपनी यांच्याकडून भारतीय हवाईदलाची मालवाहतूक विमाने संयुक्तरीत्या बनवून घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर संरक्षण दलाच्या माध्यमातून आज सरकारने या दोन्ही कंपन्यांसोबत २० हजार कोटी रुपयांचा करार निश्चित करुन त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आता टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी याचसंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टाटांनी या संदर्भात ट्विटरवरुन भाष्य करताना टाटा समुहातील उपकंपनी असणाऱ्या टाटा अॅडव्हान्स सिस्टीमबरोबरच भारतीय संरक्षण दल आणि एअरबसचेही अभिनंदन केले आहे.

🪙 बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करा आणि भरपूर पैसे कमवा

📲 त्यासाठी Vauld डाउनलोड करा, अँप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👉🏻

👉 https://bit.ly/2XXVc6n

🔹 सी २९५ विमानांची एअरबस डिफेन्स आणि टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम बांधणी करणार असून भारतामध्ये हवाई क्षेत्रामधील नवीन संधी यासाठी मिळालेल्या मंजूरीमुळे उपलब्ध होणार आहेत. ही संमती म्हणजे या क्षेत्रात नव्याने संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उचलण्यात आलेले मोठे पाऊल असल्याचे टाटा म्हणाले आहेत.
सी २९५ हे मल्टीरोल म्हणजेच एकाचवेळी अनेक कामे करु शकणारे विमान असून यामध्ये आवश्यकतेनुसार बरेच बदल करण्यात आल्याचेही टाटा म्हणाले आहेत. हे विमान पूर्णपणे भारतामध्येच तयार होणार आहे. तसेच या माध्यमातून घरगुती मागणी आणि पुरवठासंदर्भातील साखळीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा मिळणार आहे. यापूर्वी असा प्रकल्प कधी हाती घेण्यात आला नसल्याचेही टाटांनी या शुभेच्छा देताना अधोरेखित केले आहे. मेक इन इंडियाला या निर्णयाच्या माध्यमातून चालना मिळेल, असेही रतन टाटा म्हणाले आहेत.

🤳🏻 शेयर करा

⚡Whatstik - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन करण्यासाठी 8888154905 हा नंबर Whatstik नावाने सेव्ह करा तुमच्या ग्रुप मध्ये Add करा आणि मराठी न्युज मिळवा

Lend, borrow & trade with Bitcoin (BTC), Ethereum (ETH), Tether (USDT) and other major cryptocurrencies. Buy & sell crypto and earn interest of up to 11.57% APY. Trade while continuing to earn high interest rates.

🔹 आता पीएफ खात्याशी निगडित सुविधा मिळणार UMANG आणि DigiLocker वर📣 Whatstik - Digital Magazine📍सरकारी मोबाइल अ‍ॅप UMANG, ...
23/09/2021

🔹 आता पीएफ खात्याशी निगडित सुविधा मिळणार UMANG आणि DigiLocker वर

📣 Whatstik - Digital Magazine

📍सरकारी मोबाइल अ‍ॅप UMANG, DigiLocker वर देखील आता तुमच्या पीएफ खात्याशी निगडित असलेल्या अनेक सुविधा तुम्हाला मिळतील. डिजीलॉकर हे अधिकृत मोबाइल अ‍ॅप आहे, ज्याठिकाणी कागदपत्रे सुरक्षितपणे साठवली जातात. पडताळणीसाठी DigiLockerमधील दस्तऐवज वापरले जाऊ शकतात आणि सरकारी संस्था ते स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत. DigiLockerची लोकप्रियता पाहता सरकारने या मोबाईल अ‍ॅपवर ईपीएफओ सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.

🔶 आपल्या ज्यांचे पीएफ खाते आहे, ते आता DigiLockerवरून त्यांचे UAN कार्ड वापरू शकतात. ईपीएफओनुसार, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN सरकारी ई-लॉकर मोबाईल अ‍ॅप Digilocker वर मिळवता येतो.

_*🤳 Axis Securities मध्ये डिमॅट अकाउंट उघडा आणि भरपूर पैसे कमवा त्यासाठी क्लिक करा*_

👉 https://clnk.in/qweb

🟢 डिजीलॉकरद्वारे पीएफ खातेधारक UAN आणि PPO डाउनलोड करू शकतात. तुम्ही जर पीएफ खातेधारक असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर असेल, तर तुम्ही ईपीएफओशी संबंधित अनेक कागदपत्रे डाऊनलोड करू शकाल आणि पीएफशी संबंधित सुविधा मिळवू शकाल

*💁🏻‍♀️ DigiLocker कडून UAN आणि PPO क्रमांक कसे मिळवायचे❓*

▪️सर्वप्रथम तुम्हाला http://digilocker.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

▪️ त्यानंतर तिथे तुम्हाला साइन इन पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करा.

▪️ त्याठिकाणी आधार आणि यूजरनेम प्रविष्ट करा

▪️ त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल, तो त्या फॉर्ममध्ये भरुन सबमिटवर क्लिक करा.

▪️त्यानंतर 6 आकडी सिक्योरिटी कोड प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.

▪️ तुम्हाला जारी केलेले दस्तऐवज दाखवले जातील, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

▪️त्यानंतर त्याठिकाणी एक नवीन पेज उघडेल. तुम्हाला येथे Get more issued documents वर क्लिक करावे लागेल.

▪️Central Government या टॅबमध्ये जा आणि तेथे लिहिलेल्या Employees Provident Fund Organization वर क्लिक करावे.

▪️तुम्हाला आता स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. येथे UAN वर क्लिक करा आणि UAN क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर Get Document वर क्लिक करा.

▪️ हे सर्व केल्यानंतर तुम्हाला UAN कार्ड पीडीएप स्वरूपात दिसेल जे तुम्हाला सहज डाऊनलोड करता येईल.

🤳🏻 शेयर करा

⚡Whatstik - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा :
👉 https://cutt.ly/PlKNwn8

With Super Options from Axis Direct, enjoy trading in Options at just Rs. 10/order. Not just that, you also get first-month brokerage free unlimited Options trading So, wait no more and open an account now!

🤗मुतखडा 💯% विरघळतो🍃 नवजीवन स्टोन स्मॅश  👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो  💁‍♂️ मित्रानो खर्चिक व वेदनादायक     ❌  ऑपरेशन टाळा...
22/09/2021

🤗मुतखडा 💯% विरघळतो

🍃 नवजीवन स्टोन स्मॅश

👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो

💁‍♂️ मित्रानो खर्चिक व वेदनादायक
❌ ऑपरेशन टाळा ❌

📍 हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी

📍 वैशिष्ठे 📍
🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते
🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते
🔸शरीरातील उष्णता कमी करते
🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही

🔊 15 दिवसाचा कोर्स फक्त 999 रू

🙏🏻 👍एक वेळ अवश्य वापरा

💯% फरक नाहीतर पैसे परत

🪀 अधिक माहितीसाठी व्हॉटसअप करा
bit.ly/2UzIANw

🚊 रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा https://youtu.be/ygjvz0Rqaz0

☎️ घर पोहोच सेवेसाठी आत्ताच संपर्क करा
9145229999 / 9145339999

👌🏻 आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन
🩸 मूळव्याध चा समुळ नाश
फक्त एक महिन्यात
https://youtu.be/353B4tjcqx8

🧑🏻‍🎤 सांधेदुखी ला करा राम राम
फक्त एक महिन्यात
https://youtu.be/qdwCwLPOqU8

🎯 इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा
https://www.instagram.com/invites/contact/?i=up46soaetbl6&utm_content=3zpjtu0

(Advt)

WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.

https://youtu.be/OeIJtLChr2s
12/09/2021

https://youtu.be/OeIJtLChr2s

ाळी पहिल्या एका तासात ,ह्या ४ गोष्टी कधीच करू नका | In the first hour of the morning, never do thingsAmazon वरुन खरेदी▪️LED Submersible Lights👉h...

💁🏻‍♀️ MNGLमध्ये ‘या’ पदांसाठी नोकर भरती📣 Whatstik - Digital Magazine💁🏻‍♀️ लवकरच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये (MNGL)...
15/08/2021

💁🏻‍♀️ MNGLमध्ये ‘या’ पदांसाठी नोकर भरती

📣 Whatstik - Digital Magazine

💁🏻‍♀️ लवकरच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये (MNGL) विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ व्यवस्थापक/प्रमुख. व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी/सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक/वरिष्ठ. व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे.

📍पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे.

💁🏻‍♀️ या पदासाठी भरती

🔶वरिष्ठ व्यवस्थापक/प्रमुख, व्यवस्थापक (Senior Manager/Ch. Manager)

🔶वरिष्ठ अधिकारी/सहाय्यक व्यवस्थापक (Senior Officer/Assistant Manager)

🔶व्यवस्थापक/वरिष्ठ, व्यवस्थापक (Manager/Sr. Manager)

🔶उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)

👤शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. तसेच अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

⬇️ सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी 👉https://www.mngl.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

🤳🏻 शेयर करा

⚡Whatstik - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा :
👉 https://cutt.ly/PlKNwn8

Pune: PNG: Rs. 27.20/SCM | CNG: Rs. 56.60/kg | Nashik: CNG: Rs. 61.50/kg | RAMANAGARA CNG Rs. 58.00/Kg | Sindhudurg CNG Rs.62.00/Kg

*_💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा_*_🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्य...
12/08/2021

*_💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा_*

_🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते._

_💁🏻 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही._

_💁🏻‍♀ तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल._

*_🆓 सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा ⤵_*

👉 http://bit.ly/2MzkjVX

_🌐 संबंधित साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोअर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता._

_💁🏻‍♀ तुमच्या 🥏 WhatsApp ग्रुप मध्ये शेयर करा._

Check FREE credit score online in India ✓ Check if you are eligible for Low Interest Loans & Top Credit Cards ✓ Instant e-Approval & Low EMIs ✓ Get customized Credit Health Reports every month ✓ Get expert help to Build Your Credit score ✓ Improve your creditworthiness.

_*👽 Allgamezik*_ 📍Game Video Creator_💁🏻‍♀️ हमारे Youtube चॅनेल को Subscribe करे और बेल आयकॉन ऑल पर सेट करे_ _*🔸युट्युब*_...
06/07/2021

_*👽 Allgamezik*_

📍Game Video Creator

_💁🏻‍♀️ हमारे Youtube चॅनेल को Subscribe करे और बेल आयकॉन ऑल पर सेट करे_

_*🔸युट्युब*_

👉 https://youtube.com/channel/UC5A2iX6v3M8iiC9-EWwLGYw

_🤳 Allgamezik._

_*💁🏻‍♀️ Share*_

Hi Gamers, I'm allgamezik members ! Here you will see me playing PC games and Mobile Games having some fun. I Playing Free Fire other gaming On Allgamezik Ch...

http://tinyurl.com/uyfsjmb
07/05/2020

http://tinyurl.com/uyfsjmb

Dear , An exclusive offer just for you, Free Stock upto 200 on your first trade. Complete your journey in next 60 min. Tnc Apply.

06/05/2020

_*📣सुवर्णसंधी 📣सुवर्णसंधी 📣सुवर्णसंधी*_

_आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत *स्टेज डेरिंग* *[ मंचावरचे धाडस ]* या विषयावरती 25 दिवसांची *व्हाट्सअप* कार्यशाळा._

*जेथे तुम्हाला शिकवल्या जाईल 👇🏻*

🎯स्टेज डेरिंग वाढवणे
🎯आत्मविश्वास वाढवणे
🎯परीक्षा इंटरव्यू सेमिनारची भीती पळवणे
🎯भाषण लक्षात ठेवणे
🎯हजारो लोकांवर भाषण द्वारे प्रभाव पाडणे

_या सर्व गोष्टींची परिपूर्ण तयारी आपल्याकडून करून घेण्यात येईल, आणि याबद्दल सखोल ज्ञान सुद्धा दिल्या जाईल..._

*whatsApp द्वारे तुम्हाला माहिती अशी मिळणार 👇🏻*
१) व्हिडिओ स्वरूपात
२) ऑडिओ स्वरूपात
३)लेखी स्वरुपात सुद्धा

*महाराष्ट्रात प्रथमच स्टेज डेरिंग कार्यशाळा फक्त 299 रुपयांत..*

*📍पहीली बॅच 8 में पासून सुरू*

🤝( *लगेच जॉईन करा*)

_🏆कोर्स जॉईन करण्यासाठी पुढील नंबर *9545047704* वरती 299 रुपये *phone pay किंवा google pay* द्वारे पाठवावे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीन शॉट पुढील लिं क वर क्लिक करून पाठवा. 👇
https://wa.me/919421775226

_पहीले 150 व्यक्तीच या कोर्स मध्ये सहभागी होऊ शकतील_

_👍तर वाट कसली बगताय लगेच आपल ऑडमीशन conform करा_

*📍आधीक माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करा👇*
https://wa.me/919421775226

*advt..*

http://marathi.tikzik.in/archives/240
04/05/2020

http://marathi.tikzik.in/archives/240

💠 वजन घटविणे ही अनेकांसाठी मोठी कसोटी असते. अनेक तऱ्हेची डायट करून, अनेक तऱ्हेचे व्यायाम करूनही मनासारखे परिणाम प...

💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी...
01/04/2020

💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा

🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते.

💁🏻 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही.

💁🏻‍♀ तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल.

🆓 सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा ⤵

👉 http://bit.ly/2MzkjVX

🌐 संबंधित साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोअर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता.

Check Free Credit Score Online ✓ Apply for Credit Card ✓ Personal loan ✓ Home loan ✓ Business loan ✓ Gold Loan ✓ Two-Wheeler Loan ✓ Education Loan ✓ Short-Term Loan ✓ Lowest Interest Rates ✓ Improve Your Credit Score ✓ Instant e-Approval & Reduce EMI ✓ Get Actionable Insights...

_*🦠 कोरोना व्हायरस: गुगलचे भारतातील कार्यालय बंद*_ _*Tikzik | Update*_ ▪कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान ...
13/03/2020

_*🦠 कोरोना व्हायरस: गुगलचे भारतातील कार्यालय बंद*_

_*Tikzik | Update*_

▪कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. कोरोनाचे ७० पेक्षा जास्त रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांनी शाळा महाविद्यालयासह थिएटरही बंद ठेवली आहे. पण आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही कोरोनाचा फटका बसायला लागला आहे. कोरोनाची बंगळुरुमधील गुगल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लागण झाल्यानंतर कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.

▪आमच्या बंगळुरु कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा कर्मचारी कोरोनाची लक्षण दिसण्याआधी काही तास कार्यालयामध्ये होता. त्याला आता अलिप्त ठेवण्यात आल्याची माहिती गुगलने दिली. आम्ही कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या प्रसारामुळे घरूनच काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या आदेशानुसार आम्ही योग्य ती काळजी घेत राहू, असेही गुगलने स्पष्ट केले आहे.

-----------------

_*📍दिल्लीतील सर्व शाळा-महाविद्यालये आणि चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद*_

_*Tikzik | Update*_

▪कोरोनाला ‘जागतिक महामारी’असे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्यानंतर दिल्लीमधील केजरीवाल सरकारने कोरोनाला महामारी घोषित केले आहे. ३१ मार्चपर्यंत चित्रपटगृहे आणि सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

▪उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, राज्याचे मुख्य सचिव विजय देव या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत कोरोना आजाराला महामारी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

▪सरकारने कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी फक्त ५ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. आता सर्वच शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. राज्य सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी २५ रुग्णालय सज्ज ठेवली आहेत.

-----------

_*🦠कोरोनाचा कर्नाटकात पहिला बळी, देशातील एकूण रुग्णांची संख्या ७७ वर*_

_*Tikzik | Update*_

▪बुधवारी कर्नाटकातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून कोरोनाची लागण या व्यक्तीला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आज या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल समोर आला असून त्याला कोरोनाची लागण झाली होती, असे यामध्ये निष्पन्न झाले आहे.

▪कोरोना व्हायरसचे केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये नवे रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ७७वर पोहोचली आहे. कोरोनाचे तीन नवे रुग्ण केरळच्या तिरुवअनंतपूरम, थ्रिस्सूर आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. त्यामुळे १७ वर राज्यातील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे. यामधील दोघे दुबई आणि कतारमधून परतले होते.

▪त्याचबरोबर कोरोनाचे आणखी तीन रुग्ण महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यामधील पुण्यामधील रुग्ण हा अमेरिकेतून आला होता, तर ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून आल्याची माहिती मिळत आहे.

▪तसेच, कोरोनाचा २६ वर्षीय रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने हा रुग्ण ग्रीसवरून परतल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर विशेष कक्षामध्ये या रुग्णाला ठेवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

▪सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण मुंबईचा रहिवासी असून तो सहा मार्चला ग्रीसवरून मुंबईत आला होता. त्यानंतर तो आठ मार्चला विमानाने बंगळुरूला आला आणि नऊ मार्चला त्याने आपल्या ऑफिसमध्येही हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या चार जवळच्या मित्रांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा भाऊ बंगळुरूमध्ये राहत असून, त्याचे आई-वडील आणि पत्नी मुंबईमध्ये राहतात. त्याच्या कुटुंबीयांबाबत तसेच बंगळुरूमध्ये त्याने फिरण्यासाठी जी रिक्षा वापरली. रिक्षाचालकाबाबत माहिती काढण्यात आली असून, त्यांनाही निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

_*⚡ टिकझिक न्युज | जॉब्स | माहिती | मनोरंजन Facebook आणि WhatsApp वर अगदी मोफत 🥏 जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉*_ https://bit.ly/2nNtgiY

_*📱जाहिरातीसाठी संपर्क : 8983898362*_

News | Jobs | Info | Entertainment on absolutely free

🏦 केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आता ‘या’ बँकांचे होणार विलिनीकरणTikzik | Update📍नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील आणखी १०...
04/03/2020

🏦 केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आता ‘या’ बँकांचे होणार विलिनीकरण

Tikzik | Update

📍नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील आणखी १० बँकांच्या विलिनीकरणाला केंद्रातील मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता १० बँकांचे विलिनीकरण करून ४ बँका अस्तित्वात येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाच्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली असून विलिनीकरणाची प्रक्रिया येत्या एप्रिलपासून सुरु केली जाणार आहे.

▪केंद्र सरकारने यापूर्वी भारतीय स्टेट बँकेत पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक यांचे विलिनीकरण केल्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये देना आणि विजया बँकेचे विलिनीकरण करण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण करून ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने त्यातून चार नव्या बँकांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. आज त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली. केंद्राच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता २७ वरून १२ वर येणार आहे.

🏦 पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या चारही बँकांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात येणारी बँक भारतीय स्टेट बँकेनंतरची देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. कॅनरा बँक आणि सींडिकेट बँक यांचे विलीनीकरण होईल. त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असेल. दरम्यान या जम्बो विलीनीकरणामुळे सार्वजनिक बॅंकांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे सरकारसाठी सुलभ होणार आहे. पण विलिनीकरणाच्या आडून सरकार बँकांचे खासगीकरण करत असल्यामुळे बेरोजगारी निर्माण होईल, असा आरोप बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केला आहे.

🥏 टिकझिक न्युज | जॉब्स | माहिती | मनोरंजन Facebook आणि WhatsApp वर 🥏 जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉 https://bit.ly/2nNtgiY

News | Jobs | Info | Entertainment on absolutely free

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजीTikzik | Safety जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे रुग्ण आता दिल्लीत ...
03/03/2020

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

Tikzik | Safety

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे रुग्ण आता दिल्लीत देखील आढळले आहेत. या खतरनाक व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारांपेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 90 हजारांपेक्षा अधिक जणांना याचा संसर्ग झाला आहे. भारतात आतापर्यंत 5 रुग्णांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या व्हायरसपासून बचावासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवे, त्याविषयी जाणून घेऊया.

नियमित हात धुवावे –

दिवसभरात नियमित साबण आणि पाण्याने व्यवस्थित हात धुवावे. यामुळे हातावरील किटाणूंपासून सुटका होईल.

लोकांपासून अंतर –

आपल्या आजुबाजूच्या लोकांपासून कमीत कमी 3 मीटर अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. ताप, सर्दी, खोकला झालेल्या व्यक्तींपासून लांब रहा.

नाक, चेहरा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये –

आपण अनेकदा नाक, चेहरा आणि डोळ्यांना स्पर्श करत असतो, असे करू नये. आपण अनेक ठिकाणी स्पर्श करत असतो. तेथील व्हायरस हातांद्वारे नाक, चेहरा आणि डोळ्यांद्वारे शरीरात जाऊ शकतात.

शिंकताना वापरा टिश्यू –

आपल्या आजुबाजूला स्वच्छतेची काळजी घ्या. शिंकताना टिश्यूचा वापर करावा व नंतर तो टिश्यू कचऱ्यात टाका.

ताप, खोकला-सर्दी असेल तर…-

जर तुम्हाला ताप, खोकला-सर्दी असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. घरीच थांबण्याचा प्रयत्न करावा.

मोबाईल स्क्रीन स्वच्छ ठेवा –

तुमच्या स्मार्टफोनला आठवड्यातून एकदा तरी डिसइंफेटिंग वाइप्सद्वारे स्वच्छ करा. आपल्या हातात सतत असणाऱ्या फोनच्या स्क्रीनवर व्हायरस असतात. स्क्रीनवर मेथिसिलिन रसिस्टेंट स्टेफाय्लोकोक्स ऑरीयास (एमआरएसए) नावाचे किटाणू असतात.

बाथरूम स्वच्छ ठेवावे –

बाथरूम साफ करताना शॉवरला नक्की साफ करावे. प्लास्टिकच्या पडद्यांचा उपयोग बाथरूममध्ये करू नये. शॉवरमध्ये मॅथालॉबेक्टरसारखे अनेक किटाणू असतात.

विमानातून प्रवास करताना काळजी घ्या –

विमानातील क्रू सदस्यांकडून खाण्याच्या वस्तू घेण्याआधी आपले हात स्वच्छ करावे. विमानातील सदस्यांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता अधिक असते.

दही खा –

जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागत असेल तर तुमच्या जेवणात दहीचा वापर करा. दह्यात एसीडोफिलस नावाचा बॅक्टेरिया असतो, जो अनेक प्रकारचे व्हायरस संपवतो.

मास्क घाला –

जर तुम्हाला खोकला, सर्दी असेल तर मास्कचा नक्की वापर करा. बाहेर पडताना मास्क नक्की घालावा.

हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

🥏 टिकझिक न्युज | जॉब्स | माहिती | मनोरंजन Facebook आणि WhatsApp वर 🥏 जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉 https://bit.ly/2nNtgiY

News | Jobs | Info | Entertainment on absolutely free

अयोध्येतील राममंदिर बनेल जगातील आठवे आश्चर्यTikzik | Updateअयोध्येत बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागी सर्वोच्च न्यायालयांच्...
26/02/2020

अयोध्येतील राममंदिर बनेल जगातील आठवे आश्चर्य

Tikzik | Update

अयोध्येत बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागी सर्वोच्च न्यायालयांच्या निकालानंतर उभारले जाणारे राममंदिर हे जगातील आठवे आश्चर्य असेल असे संकेत दिले गेले आहेत. हे मंदिर मक्का मदिना आणि व्हेटिकन सिटीपेक्षा अधिक मोठ्या जागेत उभारले जाणार असून रामलला ला मौल्यवान रत्नांनी सजविले जाणार आहे. तसेच गर्भगृह सोन्याचे बनविले जाणार आहे असे सांगितले जात आहे. रामलालाच्या नावाने स्टेट बँकेत एक खाते उघडले जात आहे. ज्यांना देणगी द्यायची आहे ते भाविक या खात्यात रक्कम जमा करू शकणार आहेत.

रामजन्मभूमी न्यास ट्रस्टची पहिली बैठक नुकतीच पार पडल्याने आता राममंदिर उभारणीचा मुहूर्त लवकरच काढला जाईल असे सूचित केले गेले आहे. हे मंदिर स्थापत्याचा बेजोड नमुना असेल आणि एकावेळी २० हजार भाविक येथे आरती करू शकतील. नागर शैलीत मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे. मंदिराचा आराखडा विश्वहिंदू परिषदेचे माजी प्रमुख अशोक सिंघल यांच्या सांगण्यानुसार १९८७ सालीच बनविला गेला आहे. त्यात काही बदल हवे असल्यास त्याचा निर्णय नवीन ट्रस्ट घेणार आहे.

पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे मंदिर ६० एकर जागेत उभारले जाणार होते आता ते १०० एकर जागेत उभारण्याचा विचार सुरु आहे. मंदिर दोन किंवा तीन मजली असेल आणि रामललाची मूर्ती एकाच ठिकाणी असेल. मंदिर बांधकामासाठी १०० कोटी रु. खर्च अपेक्षित आहे. दोन वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.

या मंदिराचा आराखडा गुजराथच्या पालीताणा येथील चंद्रकांत सोमपुरा यांनी तयार केला असून त्याच्या घरातील १६ पिढ्या गेली कित्येक वर्षे देशविदेशात भव्य मंदिर बांधकाम करत आहेत. स्वतः चंद्रकांत यांनी हिंदू, जैन आणि स्वामीनारायण संप्रदायाची १०० हून अधिक मंदिरे बांधली आहेत. १९९७ मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ आर्किटेक्ट पुरस्कार दिला गेला असून गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड नोंदविलेले लंडनचे पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिर त्यांनीच बांधले आहे.

अयोध्येतील राममंदिरात प्रत्यक्ष राममंदिराचा आकार भगवान विष्णूच्या आवडत्या अष्टकोनी प्रकारात असेल. या मंदिर बांधकामात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. मंदिर २४० फुट लांब, १४५ फुट रुंद आणि १४१ फुट उंच असेल. पहिल्या मजल्यावर रामाचा दरबार असेल. या मंदिर प्रांगणात अन्य ५ मंदिरे असतील आणि चार प्रवेशद्वार असतील असे समजते.

🥏 टिकझिक न्युज | जॉब्स | माहिती | मनोरंजन Facebook आणि WhatsApp वर 🥏 जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉 https://bit.ly/2nNtgiY

News | Jobs | Info | Entertainment absolutely free

Address


Telephone

+919307065842

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Whatstikbhandara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share