Whatstikbuldhana

  • Home
  • Whatstikbuldhana

Whatstikbuldhana न्युज | जॉब्स | माहिती | मनोरंजन मिळवा अ?

14/11/2021

*💳 IndusInd Credit Card*

▪️Digital Online Process

▪️Instant Verification

▪️Quick Approval In Minutes

▪️Apply For Credit Card

👉 https://bit.ly/3oqb4aL

(Advt)

13/10/2021

_*🚗 प्रायव्हेट एन्टिटी ग्रुप TPG ची टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक व्हेईकल्समध्ये 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक*_

_*📣 Whatstik - Digital Magazine*_

💁🏻‍♀️ टाटा कंपनीच्या इलेक्ट्रीक वाहन उपकंपनीमध्ये प्रायव्हेट एन्टिटी ग्रुप असलेला TPG ग्रुप आणि अबुधाबीच्या ADQ ग्रुपकडून 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. येत्या 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. आपल्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स सेगमेंटसाठी TML EVCo या नावाने टाटा मोटर्सने नवीन युनिट बनवले आहे.

🔶 पुढच्या मार्चमध्ये या गुंतवणुकीतील पहिला टप्पा हा पूर्ण होईल अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. या गुंवतणुकीच्या माध्यमातून TPG ग्रुपला 11 ते 15 टक्के भागीदारी मिळणार आहे. याबाबत माहिती देताना टाटा मोटर्सटचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी म्हटले आहे की, टाटा मोटर्स देशातील इलेक्ट्रिक व्हेईकलला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नात आता टीजीपी ग्रुपचे सहकार्य मिळत असून ही आनंदाची गोष्ट आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल्सला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्या माध्यमातून 2030 पर्यंत 30 टक्के ईलेक्ट्रिक गाड्या रस्त्यावर आणण्याचे लक्ष्य आहे. टाटा मोटर्सचा हे लक्ष्य गाठण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न आहे.

📍 केंद्र सरकारने पर्यावरण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक व्हेईकल्सला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल्सला चालना देण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. एप्रिल 2021 मध्ये महिंद्रा अँड महिंद्राकडून पुढील तीन वर्षात तीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्या माध्यमातून 2025 सालापर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक व्हेईकल्स तयार करण्याचे लक्ष्य आहे. किया मोटर्सकडून देखील 2024 पर्यंत नवे इलेक्ट्रिक व्हेईकल्स बाजारात आणण्यात येणार आहे.

_*🤳🏻 शेयर करा*_

_*📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का❓ मग मिळवा न्युज जॉब्स माहिती मनोरंजन तुमच्या ग्रुपवर, पुढील नंबर ग्रुप मध्ये Add करा*_ 👉 *8888154905*

_*🏦 Kotak 811 Savings Account*_ _💰 4 % इंटरेस्ट रेट_ _💳 डेबिट कार्ड_ _🚫 नो मेंटन्सस फि_ _🏆 अवार्ड विनिंग सर्विस_ _💁🏻‍♀️ ...
12/10/2021

_*🏦 Kotak 811 Savings Account*_

_💰 4 % इंटरेस्ट रेट_

_💳 डेबिट कार्ड_

_🚫 नो मेंटन्सस फि_

_🏆 अवार्ड विनिंग सर्विस_

_💁🏻‍♀️ आजच डिजिटल सेविंग अकॉउंट ओपन करण्यासाठी क्लिक करा_

👉 https://bit.ly/2DguTh6

-----------------------------

*_🔴 Kotak Cherry मध्ये Stocks,Nps,Mutual Fund, Deposits सर्व एकाच ठिकाणी खाते उघडा आणि भरपूर पैसे कमवा_*

👉 https://bit.ly/3A3v5ba

-----------------------------

*_🪙 बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करा आणि भरपूर पैसे कमवा_*

📲 *_त्यासाठी Vauld डाउनलोड करा, अँप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा_* 👉🏻

👉 https://bit.ly/2XXVc6n

-------------------------

_*🤩 फ्लिपकार्ट वरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा 👉*_ http://fkrt.it/ln8HnWuuuN

_*😍 अमेझॉन वरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा 👉*_ https://amzn.to/35YfEES

---------------------------

*_🔶 Equitas Bank मध्ये सेविंग अकाउंट काढण्यासाठी क्लिक करा_*

👉 https://bit.ly/3kB87Dy

------------

*🔹5paisa डिमॅट खाते काढण्यासाठी क्लिक करा*

👉 https://bit.ly/2Rt2Hyx

------------------

*_🪙 बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करा आणि भरपूर पैसे मिळवा_*

📲 *_त्यासाठी WazirX डाउनलोड करा, अँप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा_* 👉🏻 https://bit.ly/3uP11yk

---------------

*💠 Bulksms*

प्रत्येकाला वाटते माझा बिझनेस वाढावा आणि त्यासाठी Bulk Sms घेऊन बिझनेस वाढवू शकता

👉 https://cutt.ly/NzPsnwp

-----------------------

_💁🏻‍♀️Angel Brocking शेयर मार्केट मध्ये भरपूर पैसे कमवा त्यासाठी आजच डिमॅट खाते उघडा क्लिक करा 👉_ https://tinyurl.com/uyfsjmb

-------------------

_📈 Upstox मध्ये डीमॅट अकाउंट उघडा आणि शेयर मार्केट मध्ये भरपूर पैसे कमवा त्यासाठी क्लिक करा_ 👉 https://cutt.ly/Nxna4es

_⬇️ Upstox अँप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा_ 👉 https://cutt.ly/dxnso4U

Open Kotak 811 zero balance savings account online with Video KYC using Aadhaar Card and Pan Card. Explore Online Zero balance savings account up to 3.5%* interest p.a.

https://youtu.be/NWq8LxRtcrA
28/09/2021

https://youtu.be/NWq8LxRtcrA

प्राण्यांविषयीच्या मनोरंजक महत्त्वाच्या गोष्टी

💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी...
27/09/2021

💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा

🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते.

💁🏻 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही.

💁🏻‍♀ तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल.

🆓 सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा ⤵

👉 http://bit.ly/2MzkjVX

🌐 संबंधित साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोअर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता.

💁🏻‍♀ तुमच्या 🥏 WhatsApp ग्रुप मध्ये शेयर करा.

Check FREE credit score online in India ✓ Check if you are eligible for Low Interest Loans & Top Credit Cards ✓ Instant e-Approval & Low EMIs ✓ Get customized Credit Health Reports every month ✓ Get expert help to Build Your Credit score ✓ Improve your creditworthiness.

26/09/2021

_*🏦 बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर करा डायल*_

_*📣 Whatstik - Digital Magazine*_

💁🏻‍♀️तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. सायबर चोरी (Cyber theft) हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा एक ना अनेक क्लूप्त्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असतात.

🥸अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने १५५२६० हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण, सायबर गुन्ह्यांमध्ये वेळेला फार महत्त्व असते. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.

🌐 इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता ते ओटीपी सांगून अथवा एखादे ॲप डाउनलोड करून! कारण, हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाही. आतापर्यंत देशात लाखो लोकांना याचा फटका बसला.

*💁🏻‍♀️ सात ते आठ मिनिटांत रक्कम होल्ड*

सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

*🔹यंत्रणा काम कशी करते?*

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.एकप्रकारचे सुरक्षा कवच

👉http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.

_*🤳🏻 शेयर करा*_

_*⚡Whatstik - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन होण्यासाठी 8888154905 हा नंबर Whatstik नावाने सेव्ह करा आणि Join असा मेसेज पाठवा*_

🚌 टाटा-एअरबससोबत मोदी सरकारचा २० हजार कोटींचा करार📣 Whatstik - Digital Magazine📍 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक स...
24/09/2021

🚌 टाटा-एअरबससोबत मोदी सरकारचा २० हजार कोटींचा करार

📣 Whatstik - Digital Magazine

📍 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने दोन आठवड्यांपूर्वीच टाटा समूह आणि युरोपची एअरबस कंपनी यांच्याकडून भारतीय हवाईदलाची मालवाहतूक विमाने संयुक्तरीत्या बनवून घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर संरक्षण दलाच्या माध्यमातून आज सरकारने या दोन्ही कंपन्यांसोबत २० हजार कोटी रुपयांचा करार निश्चित करुन त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आता टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी याचसंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टाटांनी या संदर्भात ट्विटरवरुन भाष्य करताना टाटा समुहातील उपकंपनी असणाऱ्या टाटा अॅडव्हान्स सिस्टीमबरोबरच भारतीय संरक्षण दल आणि एअरबसचेही अभिनंदन केले आहे.

🪙 बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करा आणि भरपूर पैसे कमवा

📲 त्यासाठी Vauld डाउनलोड करा, अँप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👉🏻

👉 https://bit.ly/2XXVc6n

🔹 सी २९५ विमानांची एअरबस डिफेन्स आणि टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम बांधणी करणार असून भारतामध्ये हवाई क्षेत्रामधील नवीन संधी यासाठी मिळालेल्या मंजूरीमुळे उपलब्ध होणार आहेत. ही संमती म्हणजे या क्षेत्रात नव्याने संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उचलण्यात आलेले मोठे पाऊल असल्याचे टाटा म्हणाले आहेत.
सी २९५ हे मल्टीरोल म्हणजेच एकाचवेळी अनेक कामे करु शकणारे विमान असून यामध्ये आवश्यकतेनुसार बरेच बदल करण्यात आल्याचेही टाटा म्हणाले आहेत. हे विमान पूर्णपणे भारतामध्येच तयार होणार आहे. तसेच या माध्यमातून घरगुती मागणी आणि पुरवठासंदर्भातील साखळीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा मिळणार आहे. यापूर्वी असा प्रकल्प कधी हाती घेण्यात आला नसल्याचेही टाटांनी या शुभेच्छा देताना अधोरेखित केले आहे. मेक इन इंडियाला या निर्णयाच्या माध्यमातून चालना मिळेल, असेही रतन टाटा म्हणाले आहेत.

🤳🏻 शेयर करा

⚡Whatstik - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन करण्यासाठी 8888154905 हा नंबर Whatstik नावाने सेव्ह करा तुमच्या ग्रुप मध्ये Add करा आणि मराठी न्युज मिळवा

Lend, borrow & trade with Bitcoin (BTC), Ethereum (ETH), Tether (USDT) and other major cryptocurrencies. Buy & sell crypto and earn interest of up to 11.57% APY. Trade while continuing to earn high interest rates.

🔹 आता पीएफ खात्याशी निगडित सुविधा मिळणार UMANG आणि DigiLocker वर📣 Whatstik - Digital Magazine📍सरकारी मोबाइल अ‍ॅप UMANG, ...
23/09/2021

🔹 आता पीएफ खात्याशी निगडित सुविधा मिळणार UMANG आणि DigiLocker वर

📣 Whatstik - Digital Magazine

📍सरकारी मोबाइल अ‍ॅप UMANG, DigiLocker वर देखील आता तुमच्या पीएफ खात्याशी निगडित असलेल्या अनेक सुविधा तुम्हाला मिळतील. डिजीलॉकर हे अधिकृत मोबाइल अ‍ॅप आहे, ज्याठिकाणी कागदपत्रे सुरक्षितपणे साठवली जातात. पडताळणीसाठी DigiLockerमधील दस्तऐवज वापरले जाऊ शकतात आणि सरकारी संस्था ते स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत. DigiLockerची लोकप्रियता पाहता सरकारने या मोबाईल अ‍ॅपवर ईपीएफओ सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.

🔶 आपल्या ज्यांचे पीएफ खाते आहे, ते आता DigiLockerवरून त्यांचे UAN कार्ड वापरू शकतात. ईपीएफओनुसार, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN सरकारी ई-लॉकर मोबाईल अ‍ॅप Digilocker वर मिळवता येतो.

_*🤳 Axis Securities मध्ये डिमॅट अकाउंट उघडा आणि भरपूर पैसे कमवा त्यासाठी क्लिक करा*_

👉 https://clnk.in/qweb

🟢 डिजीलॉकरद्वारे पीएफ खातेधारक UAN आणि PPO डाउनलोड करू शकतात. तुम्ही जर पीएफ खातेधारक असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर असेल, तर तुम्ही ईपीएफओशी संबंधित अनेक कागदपत्रे डाऊनलोड करू शकाल आणि पीएफशी संबंधित सुविधा मिळवू शकाल

*💁🏻‍♀️ DigiLocker कडून UAN आणि PPO क्रमांक कसे मिळवायचे❓*

▪️सर्वप्रथम तुम्हाला http://digilocker.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

▪️ त्यानंतर तिथे तुम्हाला साइन इन पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करा.

▪️ त्याठिकाणी आधार आणि यूजरनेम प्रविष्ट करा

▪️ त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल, तो त्या फॉर्ममध्ये भरुन सबमिटवर क्लिक करा.

▪️त्यानंतर 6 आकडी सिक्योरिटी कोड प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.

▪️ तुम्हाला जारी केलेले दस्तऐवज दाखवले जातील, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

▪️त्यानंतर त्याठिकाणी एक नवीन पेज उघडेल. तुम्हाला येथे Get more issued documents वर क्लिक करावे लागेल.

▪️Central Government या टॅबमध्ये जा आणि तेथे लिहिलेल्या Employees Provident Fund Organization वर क्लिक करावे.

▪️तुम्हाला आता स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. येथे UAN वर क्लिक करा आणि UAN क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर Get Document वर क्लिक करा.

▪️ हे सर्व केल्यानंतर तुम्हाला UAN कार्ड पीडीएप स्वरूपात दिसेल जे तुम्हाला सहज डाऊनलोड करता येईल.

🤳🏻 शेयर करा

⚡Whatstik - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा :
👉 https://cutt.ly/PlKNwn8

With Super Options from Axis Direct, enjoy trading in Options at just Rs. 10/order. Not just that, you also get first-month brokerage free unlimited Options trading So, wait no more and open an account now!

🤗मुतखडा 💯% विरघळतो🍃 नवजीवन स्टोन स्मॅश  👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो  💁‍♂️ मित्रानो खर्चिक व वेदनादायक     ❌  ऑपरेशन टाळा...
22/09/2021

🤗मुतखडा 💯% विरघळतो

🍃 नवजीवन स्टोन स्मॅश

👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो

💁‍♂️ मित्रानो खर्चिक व वेदनादायक
❌ ऑपरेशन टाळा ❌

📍 हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी

📍 वैशिष्ठे 📍
🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते
🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते
🔸शरीरातील उष्णता कमी करते
🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही

🔊 15 दिवसाचा कोर्स फक्त 999 रू

🙏🏻 👍एक वेळ अवश्य वापरा

💯% फरक नाहीतर पैसे परत

🪀 अधिक माहितीसाठी व्हॉटसअप करा
bit.ly/2UzIANw

🚊 रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा https://youtu.be/ygjvz0Rqaz0

☎️ घर पोहोच सेवेसाठी आत्ताच संपर्क करा
9145229999 / 9145339999

👌🏻 आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन
🩸 मूळव्याध चा समुळ नाश
फक्त एक महिन्यात
https://youtu.be/353B4tjcqx8

🧑🏻‍🎤 सांधेदुखी ला करा राम राम
फक्त एक महिन्यात
https://youtu.be/qdwCwLPOqU8

🎯 इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा
https://www.instagram.com/invites/contact/?i=up46soaetbl6&utm_content=3zpjtu0

(Advt)

WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.

https://youtu.be/OeIJtLChr2s
12/09/2021

https://youtu.be/OeIJtLChr2s

ाळी पहिल्या एका तासात ,ह्या ४ गोष्टी कधीच करू नका | In the first hour of the morning, never do thingsAmazon वरुन खरेदी▪️LED Submersible Lights👉h...

*_💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा_*_🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्य...
12/08/2021

*_💰 कर्ज हवेय❓मग आजच आपला सीबील स्कोअर मोफत चेक करा_*

_🏦 कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते._

_💁🏻 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही._

_💁🏻‍♀ तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल._

*_🆓 सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा ⤵_*

👉 http://bit.ly/2MzkjVX

_🌐 संबंधित साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोअर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता._

_💁🏻‍♀ तुमच्या 🥏 WhatsApp ग्रुप मध्ये शेयर करा._

Check FREE credit score online in India ✓ Check if you are eligible for Low Interest Loans & Top Credit Cards ✓ Instant e-Approval & Low EMIs ✓ Get customized Credit Health Reports every month ✓ Get expert help to Build Your Credit score ✓ Improve your creditworthiness.

_*👽 Allgamezik*_ 📍Game Video Creator_💁🏻‍♀️ हमारे Youtube चॅनेल को Subscribe करे और बेल आयकॉन ऑल पर सेट करे_ _*🔸युट्युब*_...
06/07/2021

_*👽 Allgamezik*_

📍Game Video Creator

_💁🏻‍♀️ हमारे Youtube चॅनेल को Subscribe करे और बेल आयकॉन ऑल पर सेट करे_

_*🔸युट्युब*_

👉 https://youtube.com/channel/UC5A2iX6v3M8iiC9-EWwLGYw

_🤳 Allgamezik._

_*💁🏻‍♀️ Share*_

Hi Gamers, I'm allgamezik members ! Here you will see me playing PC games and Mobile Games having some fun. I Playing Free Fire other gaming On Allgamezik Ch...

💁🏻‍♀️ शरीरातील चरबी घटविण्यासाठी आल्याचे पाणी उपयुक्त TikZik | Healthआपले वजन नियंत्रणात राहावे यासाठी आजकाल आपण सर्वच ज...
17/12/2019

💁🏻‍♀️ शरीरातील चरबी घटविण्यासाठी आल्याचे पाणी उपयुक्त

TikZik | Health

आपले वजन नियंत्रणात राहावे यासाठी आजकाल आपण सर्वच जण प्रयत्नशील असतो. गेल्या काही वर्षांमध्ये एकंदर आरोग्याकडे आणि शारीरिक स्वास्थ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला असून आताच्या काळामध्ये लोक आपल्या आहाराच्या आणि फिटनेसच्या बद्दल जास्त जागरूक असल्याचे पहावयास मिळत आहे. यासाठी अनेक निरनिराळे व्यायाम, निरनिराळ्या आहारपद्धती यांचा अवलंब केला जात असलेला पहावयास मिळतो. हे सर्व उपाय फायदेशीर ठरत असताना आणखी एक उपाय असा आहे जो अवलंबण्यास अतिशय सोपा आणि घराच्या घरी करता येण्यासारखा आहे.

शरीरातील चरबी घटविण्यासाठी आल्याचे पाणी अतिशय उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. या पाण्याच्या सेवनाने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होत असून यामध्ये वापरले जाणारे साहित्य संपूर्णपणे नैसर्गिक असून याचे बहुधा कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. विशेषतः दंड, पोट, मांड्या इत्यादी ठिकाणी साठून राहिलेली चरबी कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला गेला आहे. त्याचबरोबर ज्यांना उच्चरक्तदाबाचा विकार आहे, त्यांच्यासाठी हे पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवणारे आहे. या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असून, यामुळे शरीरातील फ्री रॅडीकल्स अवयवांना किंवा टिश्यूंना अपाय करू शकत नाहीत.

या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्टेरोलचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती या पाण्याच्या सेवनामुळे उत्तम राहत असून, शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे ‘इन्फ्लेमेशन’ असल्यास ते दूर होते. या पाण्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असून यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. एखाद्याला खूप ताप येत असेल तर या पाण्याच्या सेवनाने ताप उतरण्यास मदत होते. या पाण्याच्या नियमित सेवनाने खाल्लेल्या अन्नातील पोषक द्रव्ये शरीरामध्ये अवशोषित होण्यास मदत होते. जर एखाद्याची भूक कमी झाली असेल, तर या पाण्याच्या नियमित सेवनाने भूक पूर्ववत होते आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते. ज्यांना सांधेदुखीचा त्रास असेल त्यांनी ही या पाण्याचे सेवन नियमित करावे.

🥏 टिकझिक न्युज | जॉब्स | माहिती | मनोरंजन WhatsApp वर 🥏 जाईन करण्यासाठी क्लिक करा : 👉 https://bit.ly/2nNtgiY

💁🏻 जाहीरातीसाठी संपर्क : 9307065842

News | Jobs | Info | Entertainment absolutely free

🧿 SBI मध्ये मुलीच्या नावाने उघडा खातं, मोदी सरकारची विशेष योजनाTikzik | Scheme📈 जे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धो...
10/10/2019

🧿 SBI मध्ये मुलीच्या नावाने उघडा खातं, मोदी सरकारची विशेष योजना

Tikzik | Scheme

📈 जे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धोका पत्करू शकत नाहीत किंवा एफडीवर घटलेल्या व्याजामुळे तिथेही गुंतवणूक करायची नसते त्यांच्यासाठी ही सुकन्या योजना फायदेशीर आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

🧔🏼 मोदी सरकारने सुरू केलेली सुकन्या योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे. 10 वर्षांखालच्या मुलींसाठी त्यांचं शिक्षण आणि लग्नाची आर्थिक तरतूद करण्याची संधी या योजनेत आहे.

▪सध्या या योजनेत 8.4 टक्के व्याज मिळतं.

▪योजनेत मिळालेले रिटर्न्सही टॅक्स फ्री आहेत.म्हणजे वर्षाला दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळू शकते.

▪सुकन्या योजनेत गुंतवणूक केली तर करात सूट मिळते.

▪मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI)हे खातं उघडता येतं.

▪हे करताना मुलीच्या जन्माचं प्रमाणपत्र बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये द्यावं लागेल. याबरोबरच पत्त्याचं प्रमाणपत्रही आवश्यक आहे.

💁🏻 याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला खालील वेबसाइटवर मिळू शकेल.

👉 http://bit.ly/35hZeW9

👩🏻 मुलीच्या नावाने उघडलेल्या या खात्यात दरवर्षी कमीत कमी 250 रुपये जमा करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा करता येणार नाहीत.

⚡ टिकझिक - डिजिटल जगात मिळवा बातम्या | जॉब्स | माहिती | मनोरंजन | आणि बरच काही मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/2nNtgiY

Sukanya Samriddhi Accounthas has been introduced vide Government of India Notification No. G.S.R.863(E) dated December 02, 2014 and circulated to Banks by Reserve Bank of India vide their letter No.RBI/2014-15/494/IDMD(DGBA).CDD/No.4052/15.02.006/2014-15 dated 11th March 2015. Facility to open accou...

📍 केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट; महागाई भत्त्यात पाच टक्के वाढTikzik | Update🔸 दिवाळीच्या तोंडावर केंद्र स...
09/10/2019

📍 केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट; महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ

Tikzik | Update

🔸 दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के घसघशीत वाढ केली असून मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

❗ सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याचा निर्णयाला बैठकीत मंजूरी दिली. या निर्णयामुळे ५० लाख वेतनधारक कर्मचारी आणि ६२ पेन्शनधारकाना लाभ होणार आहे. यामुळे १६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असून, चालू आर्थिक वर्षाच्या १ जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे जावडेकर म्हणाले. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना १२ टक्के भत्ता दिला जात होता. त्यात पाच टक्के वाढ करण्यात आल्यामुळे भत्ता १७ टक्के झाला आहे, असेही जावडेकर म्हणाले.

⚡टिकझिक - डिजिटल जगात मिळवा बातम्या | जॉब्स | माहिती | मनोरंजन | आणि बरच काही मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/2nNtgiY

News | Jobs | Info | Entertainment absolutely free

🍅डाळींब खाण्याचे पाच फायदेTikzik | Health📍महाराष्ट्रात डाळींब मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पूर्वी भारतात अफगाणिस्तानातून ड...
05/10/2019

🍅डाळींब खाण्याचे पाच फायदे

Tikzik | Health

📍महाराष्ट्रात डाळींब मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पूर्वी भारतात अफगाणिस्तानातून डाळींब येत असत. पण आता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात विशेषत: महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सोलापूर, नगर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठया प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब हे फळ मुबलक प्रमाणात सहजपणे उपलब्ध होऊ शकते. ते आरोग्यासाठी फार उपयुक्त फळ मानले जाते. कारण त्याच्यामध्ये कर्करोग प्रतिबंधक द्रव्ये असून ते फायटो केमिकल्स्ने युक्त असते.

💁🏻 अधूनमधून डाळींब खाण्याचे फायदे म्हणजे हृदय मजबूत होते. त्यातील पॉलिथेनॉल्स् आणि टॅमिन या बाबतीत उपयुक्त ठरतात. या दोन द्रव्यांमुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो. कर्करोगाच्या बाबतीत सुद्धा डाळींब गुणकारी आहे. शरीरामध्ये कर्करोगांच्या पेशींची होणारी वाढ डाळिंबामुळे रोखली जाते. काही कर्करोगांच्या पेशी डाळिंबामुळे मरतात सुद्धा असा काही लोकांचा दावा आहे. अर्थात तो अजून सिद्ध झालेला नाही.

⏲ वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा डाळिंबाचा उपयोग होतो, कारण डाळिंबात भरपूर फायबर्स आणि व्हिटॅमिन्स असतात. डाळिंबाच्या नित्य सेवनाने त्वचा तुकतुकीत होते आणि निरोगी राहते, शिवाय त्वचेवरच्या सुरकुत्या त्यामुळे कमी होतात. डाळिंबाच्या सेवनाने दातांच्या किडीला सुद्धा प्रतिबंध केला जातो. डाळिंबाचा रस पिल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात.

⚡टिकझिक - डिजिटल जगात मिळवा बातम्या | जॉब्स | माहिती | मनोरंजन | आणि बरच काही मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/2nNtgiY

News | Jobs | Info | Entertainment absolutely free

💁🏻 आजपासून अनेक नवे नियम लागू Tikzik | Update💁🏻 आजपासून अनेक नवे नियम लागू झाले आहेत, तर काही नियमांमध्ये बदल झाले आहेत....
01/10/2019

💁🏻 आजपासून अनेक नवे नियम लागू

Tikzik | Update

💁🏻 आजपासून अनेक नवे नियम लागू झाले आहेत, तर काही नियमांमध्ये बदल झाले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स, एसबीआय क्रेडिट कार्ड, जीएसटी, पेन्शन पॉलिसी, कॉर्पोरेट टॅक्स आदी सेवांमध्ये बदल झाले आहेत.❗

▪ड्रायव्हिंग लायसन्स नियमात बदल

आजपासून ड्रायव्हिंग लायसन्स नियमात बदल झाले आहेत. जुन्या नियमांमध्येही काही बदल झाले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन होणार आहे. नवीन नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट एकाच रंगाचे होणार आहे. यासोबत ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूकमध्ये मायक्रोचीपसह क्यूआर कोडही देण्यात येणार आहे.

▪एसबीआय खात्यावर किमान शिल्लकीत बदल

शहरी भागात स्टेट बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना आता आपल्या खात्यावर किमान तीन हजार रुपये ठेवावे लागणार आहेत. याआधी मासिक सरासरी शिल्लक 5 हजार ठेवणे बंधनकारक होते. आजपासून मासिक सरासरी शिल्लक 3 हजारांपेक्षा 75 टक्क्यांनी कमी झाल्यास 15 रुपयांसह जीएसटी, 50 ते 75 टक्क्यांनी कमी झाल्यास 12 रुपये आणि जीएसटी तर 50 टक्क्यांनी कमी झाल्यास 10 रुपये आणि टीएसटी दंडाच्या स्वरुपात भरावा लागणार आहे.

▪पेट्रोल-डिझेल खरेदीवर एसबीआय क्रेडिट कार्डवर कॅशबॅक बंद

एसबीआय क्रेडिट कार्डवरुन पेट्रोल-डिझेल खरेदीवर कॅशबॅक मिळणार नाही. याआधी एसबीआय क्रेडिट कार्डवरुन पेट्रोल-डिजेल खरेदीवर 0.75 टक्के कॅशबॅक मिळत होता. एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीने कॅशबॅकची स्कीम मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.

▪जीएसटीचे नवे दर लागू

आजपासून अनेक वस्तूवरील जीएसटी वाढणार आहे. रेल्वेतील प्रवासी आणि मालवाहू वाहतूक दरावरील जीएसटी 5 टक्क्यावरुन 12 टक्के झाला आहे. तर कॅफिन पेय पदार्थांवरील जीएसटी 28 टक्के झाल आहे. तर 12 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सेसही लागणार आहे.

▪पेन्शन पॉलिसीत बदल

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन पॉलिसीमध्येही बदल करण्यात आले आहेत. सरकारी सेवेचा सात वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे. आधी सरकारी सेवेची ही कालमर्यादा 10 वर्ष होती.

▪कॉर्पोरेट टॅक्समधील कपात लागू

कॉर्पोरेट टॅक्समध्ये केलेली कपात आजपासून लागू झाली आहे. सरकारने कॉर्पोरेट टॅक्स 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर आणला आहे. 1 ऑक्टोबरनंतर सेटअप केलेल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांकडे 15 टक्के टॅक्स भरण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे.

⚡टिकझिक - डिजिटल जगात मिळवा बातम्या | जॉब्स | माहिती | मनोरंजन | आणि बरच काही मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/2nNtgiY

News | Jobs | Info | Entertainment absolutely free

29/09/2019
⚜ नवरात्री : जाणून घ्या, यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग⚜२९ सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे.२९ सप्टेंबर ते स...
27/09/2019

⚜ नवरात्री : जाणून घ्या, यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग

⚜२९ सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे.२९ सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो.

💁🏻 यंदा नवरात्रीतील नऊ रंग

▪२९ सप्टेंबर २०१९ – भगवा

▪३० सप्टेबर २०१९ – पांढरा

▪१ ऑक्टोबर २०१९ – लाल

▪२ ऑक्टोबर २०१९ – निळा

▪३ ऑक्टोबर २०१९ – पिवळा

▪४ ऑक्टोबर २०१९ – हिरवा

▪५ ऑक्टोबर २०१९ – राखाडी

▪६ ऑक्टोबर २०१९ – जांभळा

▪७ ऑक्टोबर २०१९ – मोरपंखी

⚡Tikzik - न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन मिळवा तुमच्या फेसबुक वर अगदी मोफत खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला ज्या जिल्ह्यातील न्युज पाहिजे त्या जिल्हा समोरील 👍Like बटण वर क्लिक करा : 👉 http://fb.tikzik.in

💁🏻 शेयर करा

News | Jobs | Info | Entertainment on Facebook absolutely free

😍 आता बँक टाकणार तुमच्या खात्यात 100 रूपये, आरबीआयचा नवा नियम Tikzik | Bankingआजही बँक ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना कर...
22/09/2019

😍 आता बँक टाकणार तुमच्या खात्यात 100 रूपये, आरबीआयचा नवा नियम

Tikzik | Banking

आजही बँक ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. अनेकवेळा ऑनलाइन ट्रांजेक्शन फेल होत असतात. त्यामुळे आता भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. जर तुमचा ऑनलाइन व्यवहार कोणत्याही कारणामुळे होऊ शकला नाही आणि तुमच्या खात्यातून वजा झालेले पैसे तुम्हाला एक दिवसाच्या आत मिळाले नसतील. तर या नियमाबद्दल तुम्ही नक्की जाणून घेतले पाहिजे.

आरबीआयच्या नवीन नियमानुसार, ऑनलाइन व्यवहार फेल झाल्यानंतर जर ग्राहकांना एक दिवसाच्या आत पैसे परत मिळाले नाही तर बँक आणि डिजिटल वॉलेटला ग्राहकांना दर दिवसासाठी 100 रूपये पेनल्टी म्हणून द्यावे लागतील.

हा नियम यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), इमिजिएट पेमेंट सिस्टम (IMPS), ई-वॉलेट्स, कार्ड-टू-कार्ड पेमेंट आणि नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस (NACH) यांना लागू असेल.

केवळ डिजिटलच नाही तर नॉन-डिजिटल व्यवहारांवर देखील आरबीआयने एक मुदत निश्चित केली आहे. ऑनलाइन पेमेंट्स, एटीएम आणि माइक्रो एटीएमचे व्यवहार झाले नाही तर खात्यात पैसे येण्यासाठी 5 दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

आरबीआयच्या नियमामध्ये म्हटले आहे की, ही रक्कम लवकरात लवकर ग्राहकांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे. ग्राहकांनी तक्रार करण्याची वाट पाहू नये.

Tikzik - न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन मिळवा तुमच्या फेसबुक वर अगदी मोफत खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला ज्या जिल्ह्यातील न्युज पाहिजे त्या जिल्हा समोरील 👍 Like बटण वर क्लिक करा : 👉 http://fb.tikzik.in

News | Jobs | Info | Entertainment on Facebook absolutely free

Address


Telephone

+919307065842

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Whatstikbuldhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share