10/01/2025
कामगार पाहिजेत
पोल्ट्री फार्म, कुल्फी उद्योग तसेच शेतीकामासाठी 2 कामगार जोडी (पुरुष + महिला) पाहिजेत, योग्य तो पगार दिला जाईल,
राहण्यासाठी स्वतंत्र सोय आहे.
ज्ञानेश्वर काळेल , कौठाळी,तालुका-इंदापूर, जिल्हा- पुणे मो. 8668229226