Love Logic Life

  • Home
  • Love Logic Life

Love Logic Life To make the world a better place to live.

एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा, ब्राम्हण असेल तर कमीत कमी शिक्षा, शुद्र असेल तर जास्तीत जास्त शिक्षा.....शुद्रांच्य...
25/12/2023

एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा, ब्राम्हण असेल तर कमीत कमी शिक्षा, शुद्र असेल तर जास्तीत जास्त शिक्षा.....
शुद्रांच्या काही शिक्षा, उकळते धातू कानात ओतणे किंवा लाल तापवलेल्या धातूंवर चालायला लावणे, जीभ कापणे इ.

कर्ज घ्याल तर ब्राम्हणाला कमीत कमी व्याजदर, शुद्राला जास्तीत जास्त...

शूद्राने त्याच्या पोटापूरतीच संपत्ती जमवावी, अधिक संपत्तीचा त्याने मोह ठेवू नये त्याने सवर्णांची सेवा करण्यातच धन्यता मानावी त्यातच त्याचा मोक्ष आहे, अधिक संपत्ती त्याच्या विनाशाच कारण ठरेल,

वर्ण प्रथा टिकवून ठेवणे हे राजाचे परम कर्तव्य आहे, त्यासाठी राजाने आंतरवर्णीय-आंतरजातीय विवाह होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी.... अशा विवाहितांना बहिष्कृत करण्यात याव..

कोण कोणत्या जातीचा आहे लगेचच कळण्यासाठी वेगवेगळ्या जातींनी वेगवेगळी अशी विशिष्ट नावे ठेवावित....
चिन्मय-तन्मय ब्राम्हणांनी निवडाव,,, दगडू-धोंडा-हागय्रा पादय्रा मूतय्रा अशी नावे शूद्रांनी ठेवावित.... सवर्णांची नावे जर शूद्रांनी वापरली तर त्यांची खैर नाही....

सर्वात पवित्र स्री तिच असते जिने एकाही परपूरूषाला पाहिल देखील नाही... परपूूरूष या व्याख्येत चॅंद्र आणि झाडे देखील येतात,,,,
जी स्री इतकी पवित्रता जपेल तीच उत्तम आहे बाकी स्रीया या defect मानल्या जातील,,, आणि त्या defect असल्यामुळे त्यांना शुद्रांच्या समान वागणूक दिली जावी, अर्थात स्री ही शूद्रच असते....

The greatest privilege of being a child is not merely the absence of responsibilities but the freedom to express emotion...
14/11/2023

The greatest privilege of being a child is not merely the absence of responsibilities but the freedom to express emotions openly. Children, whether experiencing love, hate, sadness, anger, or happiness, enjoy the full privilege of expressing themselves.

In contrast, as adults, we often grapple with the challenge of navigating and sometimes manipulating and suppressing our own and other's emotions, deviating from genuine expressions.

Wishing everyone a joyful Children's Day!

's_day

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Love Logic Life posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Love Logic Life:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share