HNN Haramain News Network

  • Home
  • HNN Haramain News Network

HNN Haramain News Network HNN (HARAMAIN NEWS NETWORK) is an Indian News Firm, a unit of Darool Falah Multipurpose Foundation,

25/06/2021
03/06/2021

12वी परीक्षा संदर्भात बोलताना शालेय शिक्षणमंत्री

19/05/2021

शेतकऱ्यांनो मुकाट्याने अन्याय सहन करू नका: राजू शेट्टी

कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याची चिन्हे!!! ग्रामविकासमंत्री यांची माहितीhttps://youtu.be/7vA7qjURAUA
10/05/2021

कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याची चिन्हे!!! ग्रामविकासमंत्री यांची माहिती

https://youtu.be/7vA7qjURAUA

कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याची चिन्हे!!!ICU बेड्स शिल्लक नाहीत, मृत्युदर जास्त प्रमाणात वाढल्याने दोन दिवस....

24/04/2021

India reports 3,46,786 new cases, 2,624 deaths and 2,19,838 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry

Total cases: 1,66,10,481
Total recoveries: 1,38,67,997
Death toll: 1,89,544
Active cases: 25,52,940

Total vaccination: 13,83,79,832

20/04/2021

१०वी बोर्डाच्या परीक्षा रद्द: मा. शिक्षणमंत्री

१०वी बोर्डाच्या परीक्षा रद्द: मा. शिक्षणमंत्रीhttps://youtu.be/bCF404CGaco
20/04/2021

१०वी बोर्डाच्या परीक्षा रद्द: मा. शिक्षणमंत्री
https://youtu.be/bCF404CGaco

18/04/2021

India reports 2,61,500 new cases, 1,501 fatalities and 1,38,423 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry

Total cases: 1,47,88,109
Active cases: 18,01,316
Total recoveries: 1,28,09,643
Death toll: 1,77,150

Total vaccination: 12,26,22,590

17/04/2021

गाड्यांना आता कलरकोड : मुंबई पोलीस आयुक्त

17/04/2021

India reports 2,34,692 new cases, 1,23,354 discharges and 1,341 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry

Total cases: 1,45,26,609
Total recoveries: 1,26,71,220
Active cases: 16,79,740
Death toll: 1,75,649

Total vaccination: 11,99,37,641

13/04/2021

Maharashtra CM Uddhav Thackeray announcements
1. 14 April 8:00 PM onwards movement restrictions for 15 days
2. Except for emergency services all to be closed
3. Public transport to be allowed only for emergency services
4. Essential services remains as earlier.
5. Industries to take care of their employees by trying to make inhouse arrangements or giving transport, disallow unnecessary travel
6. Food take away and delivery allowed
7. Manufacturing 100% allowed
8. Food guarantee scheme free grains for one month
9. Shiv Bhojan to be free for one month (2 Lakh meals per day)
10. PM requested to provide financial support to state on lines of other natural disaster
11. PM requested to allow relaxation in GST for 3 months
12. Financialsupport Construction Labor 1500; Home Workers too get some benefit amount; Hawkers 1500; Rickshaw 1500; Aadivasi 2000
13. District Collectors to be given additional financial powers for Covid Spend

08/04/2021

पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडताना: आरोग्यमंत्री

07/04/2021

9वी ते 12वी विद्यार्थ्यांना सरसकट वर्गोन्नती: शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:  शेतीविषयक कामे सुरु शेती व शेतीविषयक कामे,...
04/04/2021

कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:

शेतीविषयक कामे सुरु
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे

सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच
सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील

शासकीय कार्यालये- 50 टक्के उपस्थितीत
शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील
शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल

मनोरंजन, सलून्स बंद
मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.

प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद
सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद
उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वात पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल

ई कॉमर्स सेवा सुरु
ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल
सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे
शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व 12 परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.

आजारी कामगाराला काढता येणार नाही
बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे

तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट
5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार, बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.

Lockdown नाही पण कडक निर्बंध लागण्याची शक्यता!!!वीकेंड Lockdown जाहीर!!!
04/04/2021

Lockdown नाही पण कडक निर्बंध लागण्याची शक्यता!!!
वीकेंड Lockdown जाहीर!!!

04/04/2021

इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत सर्व परीक्षा रद्द, पुढील वर्गात थेट प्रवेश....

04/04/2021
02/04/2021

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when HNN Haramain News Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HNN Haramain News Network:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share