R.A.W_films

R.A.W_films “Raw films” was founded in 2017 by ex-students of M.D. College and workers passionate about thea

07/10/2020

भारतीय चित्रपट सृष्टी आणि प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाची बातमी चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित “The Disciple” आणि Ivan Ayr दिग...
29/07/2020

भारतीय चित्रपट सृष्टी आणि प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाची बातमी
चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित “The Disciple” आणि Ivan Ayr दिग्दर्शित “Meel Patthar” या दोन भारतीय सिनेमांची “Venice Film Festival” मध्ये निवड .टीम तर्फे हार्दिक अभिनंदन

27/07/2020

या आपल्या लाडक्या वेब शो चे धमाकेदार अँकरिंग करणाऱ्या Kapil Redekar यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
Team
Mayuresh Bhor Tejas Sathe Chirag Suryavanshi Mahesh Kole Latika Chindarkar Dholam FreshMint Media

23/07/2020

जुनं ते सोनं...
थोडं OTT web series मधून बाहेर पडा आणि धम्माल जुने मराठी चित्रपट बघा ...
१९८४ साली प्रदर्शित झालेला चित्रपट मुंबईचा फौजदार .
खेड्यातील मुलीचे मुंबईतील फौजदाराशी लग्न होते याचे धम्माल चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे ...
आज अभिनेत्री रंजना यांचा स्मृतिदिन त्या निमित्ताने त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची ही क्लिप आज प्रसिद्ध करत आहोत . हा चित्रपट राजश्री मराठी च्या युट्युब चॅनेल वर उपलब्ध आहे . नक्की बघा 😊.

 ्रतिक्रियाया पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->https://bit.ly/RevisitCinemaEp1https://bit.ly/RevisitCinemaEp2https://bit.l...
20/07/2020

्रतिक्रिया
या पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->
https://bit.ly/RevisitCinemaEp1
https://bit.ly/RevisitCinemaEp2
https://bit.ly/RevisitCinemaEp3
https://bit.ly/RevisitCinemaEp4
https://bit.ly/RevisitCinemaEp5
Presents In association with
New "
"𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐭 𝐂𝐢𝐧𝐞𝐦𝐚 म्हणजे नक्की काय ?
मराठीतील Qᴜᴀʟɪᴛʏ चित्रपटांचे पुनःश्च हरी ओम...उत्कृष्ट #मराठी चित्रपट जे आपल्या पर्यंत काही कारणांनी पोहोचलेच नाहीत किंवा आपण त्यांना डावलले अशा चित्रपटांची पर्वणी तुम्हा रसिक प्रेक्षकांसाठी ...
______________________________________________
शुक्रवारी जुन्या सिनेमांची नव्याने 'फ्रायडे फिलिंग' होणार...

18/07/2020

झी टॉकीज प्रस्तुत नागराज मंजुळे यांचा पिटारा
- रिव्हिजीट सिनेमाचा पाचवा एपिसोड.
या पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->
https://bit.ly/RevisitCinemaEp1
https://bit.ly/RevisitCinemaEp2
https://bit.ly/RevisitCinemaEp3
https://bit.ly/RevisitCinemaEp4
Presents In association with
New "
"𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐭 𝐂𝐢𝐧𝐞𝐦𝐚 म्हणजे नक्की काय ?
मराठीतील Qᴜᴀʟɪᴛʏ चित्रपटांचे पुनःश्च हरी ओम...उत्कृष्ट #मराठी चित्रपट जे आपल्या पर्यंत काही कारणांनी पोहोचलेच नाहीत किंवा आपण त्यांना डावलले अशा चित्रपटांची पर्वणी तुम्हा रसिक प्रेक्षकांसाठी ...
______________________________________________
शुक्रवारी जुन्या सिनेमांची नव्याने 'फ्रायडे फिलिंग' होणार...
______________________________________________

Nagraj Popatrao Manjule
Zee Talkies Mayuresh Bhor Tejas Sathe Chirag Suryavanshi Kapil Redekar
Bhavesh Samarth Mahesh Kole Latika Chindarkar Dholam FreshMint Media

16/07/2020

'रिव्हिजिट सिनेमा' चा ५ वा एपिसोड शुक्रवार ऐवजी शनिवारी येत आहे
लॉकडाऊन चे सर्व नियम पालन करून एपिसोड बनवतांना आम्हाला वेळ कमी पडतोय पण आम्हाला खात्री आहे आपण रसिक प्रेक्षक सहकार्य कराल .
या पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->
https://bit.ly/RevisitCinemaEp1
https://bit.ly/RevisitCinemaEp2
https://bit.ly/RevisitCinemaEp3
https://bit.ly/RevisitCinemaEp4
Presents In association with
New " "𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐭 𝐂𝐢𝐧𝐞𝐦𝐚 म्हणजे नक्की काय ?
मराठीतील Qᴜᴀʟɪᴛʏ चित्रपटांचे पुनःश्च हरी ओम...उत्कृष्ट #मराठी चित्रपट जे आपल्या पर्यंत काही कारणांनी पोहोचलेच नाहीत किंवा आपण त्यांना डावलले अशा चित्रपटांची पर्वणी तुम्हा रसिक प्रेक्षकांसाठी ...
______________________________________________
जुन्या सिनेमांची नव्याने 'फ्रायडे फिलिंग' होणार...
______________________________________________
Nagraj Popatrao Manjule
Mayuresh Bhor Tejas Sathe Chirag Suryavanshi Kapil Redekar Bhavesh Samarth Mahesh Kole Latika Chindarkar Dholam FreshMint Media

बाई वाड्यावर या संवादापलीकडचे व्यक्तीमत्व ...निळकंठ कृष्णाजी फुले. निळूभाऊ या नावाने सुपरिचित प्रथितयश अभिनेता व खलनायक ...
13/07/2020

बाई वाड्यावर या संवादापलीकडचे व्यक्तीमत्व ...
निळकंठ कृष्णाजी फुले. निळूभाऊ या नावाने सुपरिचित प्रथितयश अभिनेता व खलनायक ,अनेक नाटक आणि चित्रपटांतून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आणि त्यांच्या कारकिर्दीतील अभिनया इतकीच महत्त्वाची दुसरी बाजू म्हणचे सामाजिक चळवळीमधील सक्रिय सहभाग ... आयुष्याच्या अखेर पर्यंत ते पुरोगामी चळवळींशी समर्पित होते ...
निळू फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐
Team

न्यूड -  ्रतिक्रिया Episode Link ➡️  https://bit.ly/RevisitCinemaEp4या पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->https://bit.ly/Rev...
12/07/2020

न्यूड - ्रतिक्रिया
Episode Link ➡️ https://bit.ly/RevisitCinemaEp4
या पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->
https://bit.ly/RevisitCinemaEp1
https://bit.ly/RevisitCinemaEp2
https://bit.ly/RevisitCinemaEp3
Presents In association with
New " "𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐭 𝐂𝐢𝐧𝐞𝐦𝐚 म्हणजे नक्की काय ?
मराठीतील Qᴜᴀʟɪᴛʏ चित्रपटांचे पुनःश्च हरी ओम...उत्कृष्ट #मराठी चित्रपट जे आपल्या पर्यंत काही कारणांनी पोहोचलेच नाहीत किंवा आपण त्यांना डावलले अशा चित्रपटांची पर्वणी तुम्हा रसिक प्रेक्षकांसाठी ...
______________________________________________
शुक्रवारी जुन्या सिनेमांची नव्याने 'फ्रायडे फिलिंग' होणार...
______________________________________________
Ravi Jadhav Kalyanee Mulay Chhaya kadam Om Bhutkar
Madan Deodhar Naseeruddin Shah Neha Joshi
Mayuresh Bhor Tejas Sathe Chirag Suryavanshi Kapil Redekar Bhavesh Samarth Mahesh Kole Latika Chindarkar Dholam FreshMint Media

10/07/2020

न्यूड - रिव्हिजीट सिनेमाचा चौथा एपिसोड.

Mayuresh Bhor Tejas SatheChirag Suryavanshi Kapil Redekar Bhavesh Samarth Mahesh Kole Latika Chindarkar Dholam FreshMint Media

08/07/2020

धाडसी आणि वेगळा विषय घेऊन येत आहोत
रिव्हिजीट सिनेमाचा आगामी एपिसोड येतोय शुक्रवारी
या पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->
https://bit.ly/RevisitCinemaEp1
https://bit.ly/RevisitCinemaEp2
https://bit.ly/RevisitCinemaEp3
Presents In association with
New " "

𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐭 𝐂𝐢𝐧𝐞𝐦𝐚 म्हणजे नक्की काय ?
मराठीतील Qᴜᴀʟɪᴛʏ चित्रपटांचे पुनःश्च हरी ओम...

उत्कृष्ट #मराठी चित्रपट जे आपल्या पर्यंत काही कारणांनी पोहोचलेच नाहीत किंवा आपण त्यांना डावलले अशा चित्रपटांची पर्वणी तुम्हा रसिक प्रेक्षकांसाठी ...
______________________________________________
शुक्रवारी जुन्या सिनेमांची नव्याने 'फ्रायडे फिलिंग' होणार...
______________________________________________

Mayuresh Bhor Tejas Sathe Chirag Suryavanshi Kapil Redekar Bhavesh Samarth Mahesh Kole Latika Chindarkar Dholam FreshMint Media

 ्रतिक्रियारिव्हिजीट सिनेमा चा आगामी एपिसोड येतोय पुढील शुक्रवारीया पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->https://bit.ly/Revisi...
07/07/2020

्रतिक्रिया
रिव्हिजीट सिनेमा चा आगामी एपिसोड येतोय पुढील शुक्रवारी
या पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->
https://bit.ly/RevisitCinemaEp1
https://bit.ly/RevisitCinemaEp2
https://bit.ly/RevisitCinemaEp3
Presents In association with
New " "

𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐭 𝐂𝐢𝐧𝐞𝐦𝐚 म्हणजे नक्की काय ?
मराठीतील Qᴜᴀʟɪᴛʏ चित्रपटांचे पुनःश्च हरी ओम...

उत्कृष्ट #मराठी चित्रपट जे आपल्या पर्यंत काही कारणांनी पोहोचलेच नाहीत किंवा आपण त्यांना डावलले अशा चित्रपटांची पर्वणी तुम्हा रसिक प्रेक्षकांसाठी ...
______________________________________________
शुक्रवारी जुन्या सिनेमांची नव्याने 'फ्रायडे फिलिंग' होणार...
______________________________________________

06/07/2020

कोरोना वरचा जालिम उपाय ...

Mayuresh Bhor Tejas Sathe Kapil Redekar Chirag Suryavanshi Bhavesh Samarth Mahesh Kole Latika Chindarkar Dholam FreshMint Media
व्हिडिओ साभार : लँडमार्क फिल्म्स

टॅग करा अशा तुमच्या गुरूला ....जो तुमच्या ही नकळत तुमचा गुरू झाला , ह्या जगाशी भिडला आणि तुम्ही ह्या जगात जगायला शिकला.....
05/07/2020

टॅग करा अशा तुमच्या गुरूला ....
जो तुमच्या ही नकळत तुमचा गुरू झाला , ह्या जगाशी भिडला आणि तुम्ही ह्या जगात जगायला शिकला...

आमचा हुरूप वाढवणारी  ्रतिक्रियारिव्हिजीट सिनेमा चा आगामी एपिसोड येतोय पुढील शुक्रवारीया पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->h...
04/07/2020

आमचा हुरूप वाढवणारी ्रतिक्रिया
रिव्हिजीट सिनेमा चा आगामी एपिसोड येतोय पुढील शुक्रवारी
या पूर्वीचे एपिसोड बघण्यासाठी --->
https://bit.ly/RevisitCinemaEp1
https://bit.ly/RevisitCinemaEp2
https://bit.ly/RevisitCinemaEp3
Presents In association with
New " "

𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐭 𝐂𝐢𝐧𝐞𝐦𝐚 म्हणजे नक्की काय ?
मराठीतील Qᴜᴀʟɪᴛʏ चित्रपटांचे पुनःश्च हरी ओम...

उत्कृष्ट #मराठी चित्रपट जे आपल्या पर्यंत काही कारणांनी पोहोचलेच नाहीत किंवा आपण त्यांना डावलले अशा चित्रपटांची पर्वणी तुम्हा रसिक प्रेक्षकांसाठी ...
______________________________________________
शुक्रवारी जुन्या सिनेमांची नव्याने 'फ्रायडे फिलिंग' होणार...
______________________________________________
Mayuresh Bhor Tejas Sathe Kapil Redekar Chirag Suryavanshi Bhavesh Samarth Mahesh Kole Latika Chindarkar Dholam FreshMint Media

Address

Telephone

+918888823073

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when R.A.W_films posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to R.A.W_films:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share