Solapur Jansanvad

  • Home
  • Solapur Jansanvad

Solapur Jansanvad Entertainment, Crime, Technology News

*दुर्दैवी घटना: कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात*
03/12/2023

*दुर्दैवी घटना: कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात*

Solapur Jansanvad is working to bring new topics to the public with emphasis on investigative journalism.

26/09/2023

पत्रकारांच्या लेखणीने अनेक सत्ताधाऱ्यांना घाम फुटायचा पण 'विरोधात बातम्या न येण्यासाठी ढाब्यावर न्या' असं पुढाऱ्यांमध्ये बोलायची हिंमतच कशी होते? महाराष्ट्रासारख्या लढाऊ भूमीत जन्मलेले आणि सत्ताधाऱ्यांकडे वहावत गेलेले काहीजण ह्याचं आत्मपरीक्षण करतील का?

बाकी ज्यांनी लोकशाहीच धाब्यावर बसवली त्यांचं काय करायचं ते आता लोकशाहीच ठरवेल. पण पत्रकार बांधवांनो लोकशाहीच्या स्तंभांना बटीक बनवू पाहणाऱ्या पुढाऱ्याविरोधात पेटून उठा!

संतोष वाघमारे
प्रकाशक: सोलापूर जनसंवाद.

खोटे गुन्हे मागे घ्यावेत, आरोपींना तत्काळ अटक करावी आणि दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे यासाठी प्रांत कार्यालयावर ...
06/09/2023

खोटे गुन्हे मागे घ्यावेत, आरोपींना तत्काळ अटक करावी आणि दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे यासाठी प्रांत कार्यालयावर हलगी मोर्चा.
-------------------------
_सविस्तर वाचा 👇🏻_
https://solapurjansanvad.com/a-light-march-at-the-district-office-for-withdrawal-of-false-cases-immediate-arrest-of-the-accused-and-dismissal-of-the-guilty-officers/
_________________________

सोलापूर जनसंवाद
_सोलापूर जिल्ह्यातील विश्वसनीय डिजिटल मिडिया संकेतस्थळ._
www.solapurjansanvad.com

*मोठी बातमी: जमीन खरेदी विक्रिवरील निर्बंध उठले, आता 'इतके' गुंठे जमीन खरेदी विक्री करता येणार.*_कोणते जिल्हे वगळले? कित...
31/08/2023

*मोठी बातमी: जमीन खरेदी विक्रिवरील निर्बंध उठले, आता 'इतके' गुंठे जमीन खरेदी विक्री करता येणार.*
_कोणते जिल्हे वगळले? किती गुंठयाची खरेदी विक्री करता येणार सविस्तर वाचा._ https://solapurjansanvad.com/restrictions-on-land-buying-and-selling-have-been-lifted-now-so-much-land-can-be-bought-and-sold/

तुम्ही टीव्ही वर काल कॉम्पुटर ऍनिमेशन पाहिले ?विश्वात बसत नाही ना, पण हे खरे आहे !जी दृश्य आपण टीव्ही वर इसरो लाईव्ह द्व...
25/08/2023

तुम्ही टीव्ही वर काल कॉम्पुटर ऍनिमेशन पाहिले ?

विश्वात बसत नाही ना, पण हे खरे आहे !

जी दृश्य आपण टीव्ही वर इसरो लाईव्ह द्वारे चंद्रयान चंद्रावर उतरण्याची बघत होतो ते खरे व्हिडीओ नसून कॉम्पुटर ऍनिमेशन होते.

तुम्ही म्हणाल मग चंद्रयान खरच उतरले की नाही ? तर चंद्रयान १००% सुरक्षित चंद्रावर उतरले !!
परंतु जी दृश्य आपण टीव्ही वर पाहिली ती कॉम्पुटर ऍनिमेशन वापरून तयार केली होती. (see photo)

इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या रॉकेट सोडल्यावर सुद्धा त्या रॉकेट ला ट्रॅक करण्यासाठी अशा कॉम्पुटर ऍनिमेशन चा वापर केला होता.

असे का करावे लागते याची कारणे पुढील प्रमाणे,

१] चंद्रयान / रॉकेट अवकाशात जात असताना त्यावर कॅमेरे बसवलेले असतात परंतु ते आतून बाहेरच्या दिशेत बघत असतात त्यामुळे पूर्ण रॉकेट उडताना दाखवण्याचे दृश्य लाईव्ह बघण्याची कोणतीच सोय किंवा बाह्य कॅमेरा नसतो जो अशा प्रकारे वाईड ऍंगल रॉकेट चे चित्र दाखवू शकेल.

२] वैज्ञानिक लोकांना यानाच्या संदर्भातील गणितीय माहीती जास्त महत्वाची असते ज्यामुळे यानाची नेमकी दिशा, वेग, यान उतरायला लागलेला/उरलेला वेळ, उरलेले इंधन, यानाच्या आतील बाहेरील तापमान इत्यादी अनेक गणितीय आणि वैज्ञानिक माहिती ही फोटो व्हिडीओ पेक्षा जास्त महत्वाची असते.

३] यान उडत असताना त्यावरील अँटिनातुन होणारे कमांड आणि डेटा कम्युनिकेशन (Tracking, Telemetry & Command) हे एका विशिष्ट रेडिओ फ्रिक्वेन्सी चॅनेल द्वारे लाईव्ह पाठविले जाते ज्याची बॅण्डविड्थ (Signal Bandwidth) म्हणजे माहिती/सिग्नल वाहून नेण्याची क्षमता ही अतिशय कमी किंवा मर्यादित असते ज्यामुळे लाईव्ह फास्ट कम्युनिकेशन शक्य होते आणि तात्काळ कमांड पाठवून यानाला नियंत्रित करता येते.

४] वर सांगितल्या प्रमाणे कमी बँडविड्थ असलेल्या कम्युनिकेशन चॅनेल मधून हाय क्वालिटी चे व्हिडीओ फोटो ज्याची साईझ खूप जास्त असते ते लाईव्ह पाठवणे शक्य नसते म्हणून यानावर असे कॅमेरा लावून सुद्धा डेटा कम्युनिकेशन लिमिट मुळे चांगल्या प्रतीचे लाईव्ह व्हिडीओ बघता येत नाहीत.

५] चंद्रयान लाईव्ह मध्ये उजव्या बाजूला स्क्रिन वर जे स्लाईड शो प्रमाणे फोटो येत होते आणि बदलत होते ते खरे यानाच्या कॅमेऱ्याने काढलेले आणि पाठवलेले फोटो आहेत.

६] यात उजव्या बाजूच्या स्क्रिन वर तुम्हाला यानाची गती, अल्टीट्युड (चंद्राच्या जमिनीपासूनची उंची) असे काही आकडे कमी होत जाताना दिसले असतील, ते खरे लाईव्ह डेटा मुळे येतात आणि वैज्ञानिकांना त्यातूनच यानाच्या स्थितीचे परफेक्ट स्थान समजते.

७] यानाने पाठवलेले आकडे, गणितीय डेटा कॉम्पुटर सॉफ्टवेर मध्ये लाईव्ह लोड करून त्याचा ग्राफ काढतो तसे ऍनिमेशन स्लाईड्स आगोदरच बनवलेल्या असतात. रॉकेट किंवा यान उतरण्याची एक एक स्टेज जशी जशी पार होत जाईल (ते वर सांगितल्या प्रमाणे यानाने लाईव्ह पाठवलेल्या गणितीय माहिती द्वारे समजते) तसे एक एक कॉम्पुटर ऍनिमेश स्लाईड स्क्रिन वर आपल्याला दिसत होती.

८] यान उतरताना त्याचा आडवा उतरण्याचा वेग (हॉरीझॉन्टल व्हेलॉसिटी), उभा उतरण्याचा वेग (व्हर्टिकल व्हेलॉसिटी), अल्टीट्युड (चंद्राच्या जमिनी पासूनचे अंतर किलोमीटर / मीटर एककात मध्ये) आपल्याला उजव्या बाजूला असलेल्या लाईव्ह स्क्रिन वर दिसत होते.

९] सर्व आकडे हळू हळू कमी होत जाऊन शेवटी 0 0 0 झाले याचा अर्थ यान सुखरूप पणे १००% सेफ चंद्राच्या जमिनीवर उतरले असे आपण म्हणू शकतो.

१०] सर्व काही व्यवस्थित पार पडले आणि वैज्ञानिकांनी जल्लोष केला जो आपण सर्वानी पाहिला.

-------------

पुढच्या वेळी रॉकेट उड्डाण बघताना कोणते खरे फोटो, कोणते कॉम्पुटर ऍनिमेशन हे तुम्ही स्वतः ओळखण्याचा प्रयत्न करा हेच या पोस्ट मधून सांगायचे आहे.

यात अजून नवीन एक प्रकार आला आहे ज्याला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) वापरून लोकांनी अनेक फोटो बनवले आहेत ज्यात चंद्रावर भारताचा झेंडा असलेले यान, रोव्हर मागे आकाशात पृथ्वी असे दाखवले आहेत जे सर्व फोटो खोटे (आर्टिस्ट इम्प्रेशन / illustrations) आहेत.

इसरो तर्फे चंद्रावर उतरलेल्या यानाचा बाहेरून काढलेला फोटो येणे अजून बाकी आहे जो आपल्याला प्रग्यान रोव्हर रोबोटिक गाडी मार्फतच मिळू शकतो जे अजून पब्लिश केले नाहीत. त्याची वाट बघुयात.

==================================

14/08/2023
*सहाय्यक निबंधक कार्यालयात साडे अकरा वाजले तरी कर्मचारी गैरहजर.*
28/07/2023

*सहाय्यक निबंधक कार्यालयात साडे अकरा वाजले तरी कर्मचारी गैरहजर.*

माढा दिनांक २८ : माढा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात हजर नसतात अशी सतत माहिती

https://youtu.be/UAnbpAmnY5g*चॅनल सबस्क्राईब, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.*
24/07/2023

https://youtu.be/UAnbpAmnY5g
*चॅनल सबस्क्राईब, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.*

Voice of Media चे राज्यस्तरीय पहिले डिजिटल मिडिया पत्रकार संमेलन दिनांक २३ जुलै २०२३ रोजी बार्शी जि. सोलापूर येथे पार पडले...

*गायरान जमिनीवरील अतिक्रमण 'कायम' होणार, वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नाला मिळाले यश.*
21/07/2023

*गायरान जमिनीवरील अतिक्रमण 'कायम' होणार, वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नाला मिळाले यश.*

मुंबई : राज्यभरातील गायरान जमिनींवर झालेले एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही, असे ठोस आश्वासन उपमुख्यम

*खबरदार! मुलींची छेड काढाल तर शहरातून धिंड काढली जाईल, 'या' शहरातील पोलिस निरीक्षकाच्या निर्णयाने रोड रोमियो झाले गायब.*
21/07/2023

*खबरदार! मुलींची छेड काढाल तर शहरातून धिंड काढली जाईल, 'या' शहरातील पोलिस निरीक्षकाच्या निर्णयाने रोड रोमियो झाले गायब.*

कुर्डूवाडी दि.२१ : कुर्डूवाडी शहरात मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोची शहरातून धिंड काढणार असल्याचे

*वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मनोहर भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, भिडे विरोधात निषेध नोंदविण्यासाठी 'या' ...
05/07/2023

*वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मनोहर भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, भिडे विरोधात निषेध नोंदविण्यासाठी 'या' शहरातून काढली सर्वपक्षीय भव्य रॅली.*
https://solapurjansanvad.com/a-grand-all-party-rally-was-held-in-this-city-to-protest-against-manohar-bhides-controversial-statement/

*समस्या तुमची, संघर्ष आमचा!*
www.solapurjansanvad.com

कुर्डूवाडी दि.४ - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे यांनी २५ जून रोजी दिघी येथे

https://youtu.be/pZtBipRUl2g*बातमी लाईक, शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करा.*
05/07/2023

https://youtu.be/pZtBipRUl2g

*बातमी लाईक, शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करा.*

अजित पवारांना अक्कल शिकवणाऱ्या संजय राऊतचा मेंदू तपासण्याची गरज...| Ajit Pawar | Sanjay Raut.

*नवीन रास्त भाव दुकानांसाठी 'या' तारखेपर्यंत करा अर्ज, गावनिहाय यादी पहा.*
03/07/2023

*नवीन रास्त भाव दुकानांसाठी 'या' तारखेपर्यंत करा अर्ज, गावनिहाय यादी पहा.*

सोलापूर, दि. 3 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण 90 गावांमध्ये विविध कारणांमुळे भवि

*लव्हे ते म्हैसगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे... ठेकेदाराची देयके थांबवून रस्त्याचे ऑडिट करण्याची मागणी.*
27/06/2023

*लव्हे ते म्हैसगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे... ठेकेदाराची देयके थांबवून रस्त्याचे ऑडिट करण्याची मागणी.*

म्हैसगाव दि.२६ | लव्हे ते म्हैसगाव रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून मातीवरच कार्पेटचा थर टाकण

⭕ *ब्रेकिंग न्यूज*संपूर्ण रस्त्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले...https://yout...
27/06/2023

⭕ *ब्रेकिंग न्यूज*
संपूर्ण रस्त्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले...

https://youtu.be/2rsNKgtxEmM

सोलापूर जनसंवाद चॅनल *Subscribe, Like, Share* करण्यास विसरू नका.

सोलापूर जनसंवाद, म्हैसगाव दि. २६ | माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून म्हैस.....

*माढा तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ.*
23/06/2023

*माढा तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ.*

माढा दि. २३ | माढा तहसिलदार यांनी जरी नागरिकांप्रती चांगली भूमिका घेऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर वच

*बार्शी येथील हल्ला प्रकरण: आकाश दळवीला न्याय मिळण्यासाठी सर्वसामान्य नागरिक एकवटले, समाज माध्यमावर आकाश दळवी ठरलाय जनते...
22/06/2023

*बार्शी येथील हल्ला प्रकरण: आकाश दळवीला न्याय मिळण्यासाठी सर्वसामान्य नागरिक एकवटले, समाज माध्यमावर आकाश दळवी ठरलाय जनतेचा हिरो.*
_सविस्तर वाचा👇🏻 बातमी शेअर करा._

संपादकीय | सोलापूर जिल्ह्यात सर्वत्रच विविध अवैध व्यवसाय सुरू आहेत. या अवैध व्यावसायिकांना मिळणारे र

*...तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन - ग्रामपंचायतीने दिला इशारा .*_सविस्तर वाचा 👇🏻_
22/06/2023

*...तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन - ग्रामपंचायतीने दिला इशारा .*
_सविस्तर वाचा 👇🏻_

म्हैसगाव दि. २२ : म्हैसगाव (ता.माढा) ते लव्हे रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ट झालेले आहे. सदर रस्त्याच

*यंदाची आषाढी यात्रा 'अशी' होणार हायटेक*
20/06/2023

*यंदाची आषाढी यात्रा 'अशी' होणार हायटेक*

सोलापूर - यंदाही आषाढी यात्रा हायटेक करण्यात येणार आहे. सर्व ठिकाणांचे जिओटॅगींग करा. भाविकांना चांग

*महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करुन सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा - मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ...
20/06/2023

*महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करुन सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा - मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी*

सोलापूर - उमेद अभियानाचे जिल्ह्याचे सन 2022-23 मधील कर्ज वाटपाचे उदिष्ट 212 कोटी होते त्या

*गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० व्या तलावाचा गाळ काढण्याचा शुभारंभ*
20/06/2023

*गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० व्या तलावाचा गाळ काढण्याचा शुभारंभ*

सोलापूर, दि. 20 (जि. मा. का.) : मृद व जलसंधारण विभाग तसेच लोकमंगल फाऊंडेशन यांच्या संयुक्त

*अवैध वाळू उत्खनन धाडसत्र: कव्हे शिवारात तहसीलदारांनी केली कारवाई.*
20/06/2023

*अवैध वाळू उत्खनन धाडसत्र: कव्हे शिवारात तहसीलदारांनी केली कारवाई.*

कुर्डुवाडी/सोलापूर दि.२० | माढा तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तहसिलदार श्र

*विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींनी 30 जूनपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.*
20/06/2023

*विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींनी 30 जूनपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.*

सोलापूर, दि. 20 (जि. मा. का.) : सोलापूर शहरातील विशेष सहाय्य योजनेतील संजय गांधी निराधार योजना, श्रा

https://youtu.be/-vhZhPCqKzM
16/05/2023

https://youtu.be/-vhZhPCqKzM

पोलिसांचे बळकटीकरण करणार | Devendra Fadnavis Speech in Pimpri Chinchwad.

14/05/2023

भर दुपारी उन्हात हायवेवर एक चिमणी असह्यपणे तरफडत होती.रखरखत्या उन्हामुळे तापलेला सिमेंटचा रस्ता, वरून आग ओकणारा सूर्य यामुळे शेवटचे श्वास मोजणाऱ्या त्या चिमणीला पाणी पाजून गाडीमध्ये ठेऊन दिली. काही दिवस घरी ठेवावी लागेल जेव्हा ठीक होईल तेव्हा भुर्र्र......

*अबब! माढा करमाळा तालुक्यात बनावट मद्य निर्मिती आणि विक्री?* https://solapurjansanvad.com/oh-my-good-manufacture-and-sal...
07/05/2023

*अबब! माढा करमाळा तालुक्यात बनावट मद्य निर्मिती आणि विक्री?*
https://solapurjansanvad.com/oh-my-good-manufacture-and-sale-of-fake-liquor-in-madha-karmala-taluka/

कुर्डूवाडी/सोलापूर दि.७ (प्रतिनिधी) | २६ जानेवारी, १४ एप्रिल, १ मे, १५ ऑगस्ट, गांधी जयंती अशा ठराविक

*मोकाट जनावरे पकडून करणार काय? अनेक प्रश्न अनुत्तरित, नगर परिषदेची कारवाई संशयास्पद?*_भटकी जनावरे गोशाळेला पालन पोषण करण...
05/05/2023

*मोकाट जनावरे पकडून करणार काय? अनेक प्रश्न अनुत्तरित, नगर परिषदेची कारवाई संशयास्पद?*
_भटकी जनावरे गोशाळेला पालन पोषण करण्यासाठी देणे हाच एकमेव पर्याय असल्याचे नागरिकांचेही मत आहे._

https://solapurjansanvad.com/what-to-do-with-free-animals-many-questions-unanswered-city-council-action-questionable/

कुर्डूवाडी दि.५ (प्रतिनिधी) कुर्डूवाडी शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलेला आहे. शहरातील नागरिक आणि

04/05/2023

उत्पादन शुल्क विभागाचा करमाळा माढा तालुक्यातील भोंगळ कारभार.
सविस्तर ग्राउंड रिपोर्ट लवकरच....

*हेल्मेट व सीट बेल्ट नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई.*https://solapurjansanvad.com/violators-of-helmet-...
04/05/2023

*हेल्मेट व सीट बेल्ट नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई.*
https://solapurjansanvad.com/violators-of-helmet-and-seat-belt-rules-will-be-subject-to-legal-action/

सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) :- दुचाकी वाहनांच्या वाढत्या अपघात संख्येचा विचार करता, हेल्मेटसक्ती तस

*पी.एम किसान सन्मान निधी योजना : बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच. - निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार*http...
04/05/2023

*पी.एम किसान सन्मान निधी योजना : बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच. - निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार*
https://solapurjansanvad.com/pm-kisan-samman-nidhi-yojana-facility-to-link-bank-account-with-aadhaar-number-in-the-village-itself-resident-deputy-collector-shama-pawar/

सोलापूर, दि. 04 (जि.मा.का.) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत पात्र शेतकरी कुटुंबास 2000

*महाराष्ट्रदिनी जिल्ह्यात 'या' ९ ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण*https://solapurjansa...
30/04/2023

*महाराष्ट्रदिनी जिल्ह्यात 'या' ९ ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण*
https://solapurjansanvad.com/hindu-heart-king-balasaheb-thackeray-inaugurated-his-clinics-in-9-places-in-the-district-of-maharashtra/

सोलापूर, दि. 30 (जि. मा. का.) - नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य श

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapur Jansanvad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Solapur Jansanvad:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share