Public Reflect

  • Home
  • Public Reflect

Public Reflect बातम्या आपल्या हक्काच्या शहरातली फक्त वाचा आणि पहा PUBLIC REFLECT वर -NEWS MEDIA COMPANY

मृणाल पिछाडीवरबेळगाव  बेळगाव 02 लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर  36,896 मतांनी आघाडीवर  तर काँग्रेसचे उम...
04/06/2024

मृणाल पिछाडीवर

बेळगाव

बेळगाव 02 लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर 36,896 मतांनी आघाडीवर

तर काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेबाळकर 28939 मतांनी पिछाडीवर

04/06/2024
https://publicreflect.com/cylinder-blast-in-sulga-village
18/05/2024

https://publicreflect.com/cylinder-blast-in-sulga-village

बेळगावातील सुळगा येथे सिलेंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली आहे घरात असल...

https://publicreflect.com/bjps-movement-against-the-state-government
18/05/2024

https://publicreflect.com/bjps-movement-against-the-state-government

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज बेळगाव निषेधात्मक मोर्चा काढण्यात आला आणि हुबळीमध्ये खून झालेल्या अंजली अंबिगेर...

https://publicreflect.com/four-including-tc-were-attacked-with-knives
16/05/2024

https://publicreflect.com/four-including-tc-were-attacked-with-knives

याबाबत माहिती अशी की चालुक्य एक्सप्रेस हि ट्रेन धारवाड होऊन बेळगाव कडे निघाली होती. बेळगावहून चालुक्य एक्सप्रेस ...

*एथनिक्सचे नवे ट्रेंड | New Trends in Ethnics*
08/05/2024

*एथनिक्सचे नवे ट्रेंड | New Trends in Ethnics*

एथनिक्सचे नवे ट्रेंड

*Play store | प्ले स्टोअरवर खास फिचर ,तुम्हाला माहिती आहे का ?*
08/05/2024

*Play store | प्ले स्टोअरवर खास फिचर ,तुम्हाला माहिती आहे का ?*

Play store |प्ले स्टोअरवर खास फिचर ,तुम्हाला माहिती आहे का ?

*दहावीचा निकाल लागणार उद्या |वाचा सविस्तर बातमी*
08/05/2024

*दहावीचा निकाल लागणार उद्या |वाचा सविस्तर बातमी*

दहावीचा निकाल लागणार उद्या |वाचा सविस्तर बातमी

बेळगाव लोकसभा मतदार संघ 2024 सायंकाळी 5 पर्यंत 65.76 टक्के मतदानसौंदत्ती आणि बेळगाव ग्रामीण मध्ये 70 टक्के मतदान
07/05/2024

बेळगाव लोकसभा मतदार संघ 2024 सायंकाळी 5 पर्यंत 65.76 टक्के मतदान
सौंदत्ती आणि बेळगाव ग्रामीण मध्ये 70 टक्के मतदान

07/05/2024

Evm वर कमळ दिसत नसल्याने आजोबा संतापले

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील....यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई तुकाराम पाटील या वयाच्या 102 व्या वर्...
07/05/2024

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील....यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई तुकाराम पाटील या वयाच्या 102 व्या वर्षी आपले चिरंजीव लोकसभेचे उमेदवार महादेव तुकाराम पाटील यांना मतदान करण्यासाठी ती खास गोवा येथून आल्या आहेत त्यांनी आज मतदानाचा हक्क बजाविला

आता पर्यंत झालेले मतदान
07/05/2024

आता पर्यंत झालेले मतदान

06/05/2024

मतदान केंद्रवर ईव्हीएम, व्हीव्ही पॅटसह कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविण्याचे काम युद्धपातळीवर

बेळगाव जिल्ह्यात 4,524 मतदान केंद्रे

मतदान प्रक्रियेसाठी 24 हजार जवानांचा वापर


राज्यात दुसऱ्या टप्य्यातील लोकसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.त्यामुळे आज सर्व मतदान केंद्रवर
ईव्हीएम, व्हीव्ही पॅटसह कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले . जिल्ह्यात बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार लोकसभा मतदार संघ येतात.
बेळगाव जिल्ह्यात 4,524 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.मतदान प्रक्रियेसाठी 24 हजार जवानांचा वापर करण्यात आला आहे.जिल्हाभरात 10 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कालपासून जिल्हाभरात कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
मतदान केंद्रावर कर्मचारी पाठवण्यासाठी बस मिनी बस झिप कार क्रूझर यासह एकूण 1524 वाहनांचा वापर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 41,05,225 मतदान झाले आहे

*मतदारांना पैसे वाटताना मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांना भाजप कार्यकर्त्यांनी पकडले रंगेहात*https://publicreflect.com...
04/05/2024

*मतदारांना पैसे वाटताना मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांना भाजप कार्यकर्त्यांनी पकडले रंगेहात*

https://publicreflect.com/while-distributing-money-to-voters-supporters-of-minister-hebbalkar-were-caught-red-handed-by-bjp-workers

*संपूर्ण व्हिडिओ लवकरच पब्लिश*

बेळगाव ब्रेकिंग|मतदारांना पैसे वाटताना मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांना भाजप कार्यकर्त्यांनी पकडले रंगेहा...

शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगाव विमानतळावर आगमन झाले त्यावेळी  स्वागत करताना बेळगाव लोकसभेचे भाजप उमे...
27/04/2024

शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगाव विमानतळावर आगमन झाले त्यावेळी स्वागत करताना बेळगाव लोकसभेचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर

*मालिनी सिटी ची पाहणी ;लाखो लोक राहणार उपस्थित - भालचंद्र जारकीहोळी*
24/04/2024

*मालिनी सिटी ची पाहणी ;लाखो लोक राहणार उपस्थित - भालचंद्र जारकीहोळी*

मालिनी सिटी ची पाहणी ;लाखो लोक राहणार उपस्थित - भालचंद्र जारकीहोळी

*आपली अस्मिता दाखवावी -निरंजन सरदेसाई*
24/04/2024

*आपली अस्मिता दाखवावी -निरंजन सरदेसाई*

आपली अस्मिता दाखवावी -निरंजन सरदेसाई

जारकीहोळी बंधूंचा भाजपला पाठिंबा
24/04/2024

जारकीहोळी बंधूंचा भाजपला पाठिंबा

जारकीहोळी ब्रदर्सचा बेळगाव मधून शेट्टर यांना पाठिंबा

युवा सेना बेळगावचा महादेव पाटील यांना जाहीर पाठिंबालोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना युवा सेनेच्या युवकांनी महाराष्ट्र एकीकरण ...
24/04/2024

युवा सेना बेळगावचा महादेव पाटील यांना जाहीर पाठिंबा

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना युवा सेनेच्या युवकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
सीमाभागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी तसेच मराठी भाषा व संस्कृती टिकावी यासाठी बेळगावची शिवसेना युवासेना नेहमी अग्रेसर असते. त्याचप्रमाणे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये युवा सेनेचे युवक महत्त्वाची भूमिका निभावत असतात. या पार्श्वभूमीवर मराठी स्वाभिमान जपत यावेळी लोकसभा निवडणुकीकरिता शिवसेना युवा सेना बेळगावने महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून द्यावी खानापूर : मराठी भाषा संस्कृतीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे ...
20/04/2024

मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून द्यावी

खानापूर : मराठी भाषा संस्कृतीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून द्यावी तसेच प्रत्येकाने आपण स्वतः हा उमेदवार समजून काम करावे तसेच कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी अशी आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.
कारवार मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी पारवाड, नेरसा आदी भागात आदि जनजागृती करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देसाई यांनी आपल्या संस्कृती जतन करण्यासाठी सगळेजण आपण एकत्रित येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पैशाच्या आयुष्याला बळी न पडता मराठी माणूस आणि एकत्र येऊन एकजुटीने हा लढा पुढे न्यायला हवा. मराठी माणूस कमकुवत झालेला नाही. एकमेकाला साह्य केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आपला मराठी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा असे मत व्यक्त केले.
सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रचार करताना प्रत्येक गावात शक्ती प्रदर्शन करणे जरुरीचे आहे आणि त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी व महिलांनी समीतीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
रमेश धबाले यांनी समिती उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांना आणि राजकीय मंडळींना आमंत्रित करून मोठ्या जाहीर सभा घ्याव्या लागणार आहेत त्या दृष्टीने नियोजन केले जात असून तालुक्याच्या विविध भागात समितीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यावेळी प्रशासनासह राष्ट्रीय पक्षांना मराठी भाषकांची ताकत दिसुन येईल असे मत व्यक्त केले.
उमेदवार निरंजन सरदेसाई, खानापूर विभाग समितीचे उपाध्यक्ष मारुती गुरव, बाळासाहेब शेलार आदींनी मनोगत व्यक्त केले.
पारवाड, कुसमळी, नेरासा व इतर गावात फेरी काढून अनेक नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या तसेच फेरी वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी नेरसा ग्राम पंचायत अध्यक्ष रणजीत देसाई, गोविंद देसाई, रमेश देसाई, तुकाराम देवळी, देवाप्पा चौगुले, मुकुंद पाटील, सुधीर नावलकर, राजाराम देसाई, नागेश भोसले, सुरज पाटील, विशाल पाटील, राजाराम गावडे, कृष्णा गावडे, विठ्ठल गावडे, संजीव पाटील, कृष्णा धुळ्याचे, नामदेव पाटील, कृष्णा पाटील, बाळू बिरजे,, संदेश कोडचवाडकर आदी उपस्थित होते.

20/04/2024

आमच्या बहिणीला न्याय मिळाच पाहिजे

19/04/2024
19/04/2024

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Public Reflect posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Public Reflect:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share