Political Tweets

  • Home
  • Political Tweets

Political Tweets Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Political Tweets, Media/News Company, .

  जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी जेव्हा इतर राष्ट्रप्रमुखांना भेटतात, तेव्हा त्यांचं स्वागतही भव्यच असतं. पंतप्रधान ींच...
06/05/2022


जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी जेव्हा इतर राष्ट्रप्रमुखांना भेटतात, तेव्हा त्यांचं स्वागतही भव्यच असतं. पंतप्रधान ींच्या युरोप दौऱ्यात त्याचा पुन्हा प्रत्यय आला. लहान मुलं, परदेशांत स्थायिक झालेले भारतीय यांच्यासोबत मोदीजींचे काही अविस्मरणीय क्षण!
#नरेंद्रमोदीजी

https://youtu.be/UZFVRi_ofZI

जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी जेव्हा इतर राष्ट्रप्रमुखांना भेटतात, तेव्हा त्यांचं स्वागतही भव्यच अस....

06/05/2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज किल्ले प्रतापगडला भेट देऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला.

यावेळी राज्यपालांनी श्री भवानी मातेचे दर्शन घेतले तसेच किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्याला अभिवादन केले.

#राज्यपाल #प्रतापगड

05/05/2022

च्या #नाशिक विभागीय कार्यालयातर्फे आयोजित #चित्ररुपप्रदर्शन पाहिल्यानंतर #अर्जुनपुरस्कार विजेते खेळाडू Bhokanal यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

#कोवीड काळात झालेली जी विकास कामे आजवर माहित नव्हती ती कामे आज #दोनवर्षेजनसेवेचीमहाविकासआघाडीची या च्या येथील प्रदर्शनातून पहावयास मिळाली. अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना

#२वर्षेजनसेवेची

05/05/2022

चला वंदन करूया लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना...

05/05/2022

भररस्त्यात तरुणीवर चाकूने हल्ला, पोलीस कर्मचारी मयुर पाटील यांच्या सतर्कतेमुळे तरुणी बचावली

05/05/2022

Gopichand Padalkar Saheb गाढवाची गोष्ट... लोक फुले शाहू आंबेडकर प्रतिमेपुढे नतमस्तक होत होते. पण 'त्या' व्यक्तीला वाटलं की लोक आपल्यालाच नमस्कार घालतायेत.
BJP4Maharashtra

05/05/2022

उपमुख्यमंत्री मा. अजित पवार:
राज्यात मागील काही दिवसांपासून भोंग्याचे राजकारण करून सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न ठराविक राजकीय पक्षाकडून सुरु आहे. यावर कोणीही महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा करू नये, असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. यांनी दिला आहे.

Address


Telephone

+919021345007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Political Tweets posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share