DigitalMarathi.Com

  • Home
  • DigitalMarathi.Com

DigitalMarathi.Com बातम्या,लेख, विचार,चालू घडामोडी,शेतीविषयक, गॉसिप्स,मनोरंजन, अन् बरच काही.

10/07/2022

आभाळागत माया तुझी आम्हांवर राहू दे.. 💚

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
08/03/2022

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न च ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन 💐
04/03/2022

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न च ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन 💐

मराठी राजभाषा दिनानिमित्त अखंड महाराष्ट्रातील बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!  #मराठी_राजभाषा_दिन
27/02/2022

मराठी राजभाषा दिनानिमित्त अखंड महाराष्ट्रातील बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!
#मराठी_राजभाषा_दिन

कॅलेंडर आवर्जून बघावे . यावर इयत्ता दहावी व बारावीचे तारीखे नुसार , विषयानुसार, वारानुसार बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक दिले...
24/02/2022

कॅलेंडर आवर्जून बघावे . यावर इयत्ता दहावी व बारावीचे तारीखे नुसार , विषयानुसार, वारानुसार बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे.
#सलाम_संकल्पनेला!

19/02/2022

पारंपरिक शिवजयंतीचा मनाला भावणारा Video..
हा वारसा जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. #जयशिवराय

स्थायी यश मिळणाऱ्या मोहीमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्यांना अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे व भानावर येईस्तोवर स्थि...
19/02/2022

स्थायी यश मिळणाऱ्या मोहीमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्यांना अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे व भानावर येईस्तोवर स्थिर विजय मिळवणे हा वास्तववाद म्हणजे छत्रपती शिवराय!
#शिवराय_मनामनात_शिवजयंती_घराघरात

05/01/2022

स्मशानात खाल्लेली भाकरी विसरण अशक्य..

हजारो अनाथांना मायेची सावली देणारी अनाथांची माय सिंधुताई आपल्याला आज अनाथ करून गेली..भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
05/01/2022

हजारो अनाथांना मायेची सावली देणारी अनाथांची माय सिंधुताई आपल्याला आज अनाथ करून गेली..

भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

  डॉ. मनमोहनसिंग ❤️
14/10/2021

डॉ. मनमोहनसिंग ❤️

आजच्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने करूयात 🙏
07/10/2021

आजच्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने करूयात 🙏

तुम्ही या मंत्र्याला ओळखले असेल तर ठोका लाईक 👍
02/10/2021

तुम्ही या मंत्र्याला ओळखले असेल तर ठोका लाईक 👍

'राळा' नामक एक भरड धान्य असतं आणि ते खिरीसाठी वा पुलावासाठी वापरतात हे आत्तापर्यंत ऐकून होतो. प्रत्यक्षात या राळ्याच्या ...
02/10/2021

'राळा' नामक एक भरड धान्य असतं आणि ते खिरीसाठी वा पुलावासाठी वापरतात हे आत्तापर्यंत ऐकून होतो. प्रत्यक्षात या राळ्याच्या लोंब्या पर्वा बघितल्या त्या रायगड जिल्ह्यातल्या 'खातेलीवाडी' या आदिवासी गावात. आपल्याकडे कोकणात सर्वसाधारणपणे सडेजमिनींवर आणि मळेजमिनींवर भातशेती होते आणि यांच्या मधल्या उतारांवर आंबा,काजू इ. फळांच्या बागा असतात. मात्र डोंगरउतारावरची शेती पर्वा रोह्यात सर्वप्रथम पाहिली. इथे अजूनही पूर्णपणे पारंपरिक शेती होते. रासायनिक खतांचा वापर होत नाही. नाचणी, वरई, भात, तूर अशी मिश्र पिकं घेतली जातात.

'मिश्र पीक पद्धती' हे आपल्या पारंपरिक भारतीय शेतीचं मुख्य वैशिष्ट्य! एकाच शेतात एकाच वेळी चार-पाच प्रकारची पिकं घ्यायची. ब्रिटिशांनी ही पद्धत बंद पाडली आणि सगळीकडे 'कापूस एके कापूस', 'नीळ एके नीळ', अशा एकपीक पद्धतीची सक्ती केली. पुढेही बाजारकेंद्री अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे ज्या पिकाला बाजारात जास्त भाव आहे त्याच पिकांची एकसुरी लागवड सुरु झाली. म्हणून आज आपल्याला बहुतांश शेतांमध्ये 'भात एके भात', 'ऊस एके ऊस', 'हापूस आंबा एके हापूस आंबा', 'सुपारी एके सुपारी', 'कापूस एके कापूस', अशी एकसुरी लागवडच (Monoculture) दिसून येते. काही आदिवासी भागांमध्येच परंपरागत वैविध्यपूर्ण शेती अजूनही टिकून आहे.

वैविध्य (Diversity) हा निसर्गाचा गुणधर्म! आपण 'जंगल' या व्यवस्थेचं निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट सहज लक्षात येते ती म्हणजे जंगलात कुठलंच एका प्रकारचं झाड सगळीकडे वाढलेलं नसतं, तर शेकडो प्रकारची झाडं दाटीवाटीने वाढलेली असतात. यामुळेच जंगली झाडांवर कधी रोग नाही पडत. शेतीमध्ये आपण मोठ्या क्षेत्रात एकाच प्रकारच्या पिकाची लागवड केली की त्यावर पोसले जाणारे कीटक/अळ्या अति प्रमाणात फोफावतात आणि पिकाचं नुकसान करतात. त्यामुळे शेतात पिकांचं वैविध्य जेवढं जास्त तेवढं कीड-रोगांचं प्रमाण कमी! विजातीय परागीभवन (Cross Pollination) हाही मिश्र पीक पद्धतीचा मोठा फायदा आहे.

शेतीमधलं वैविध्य जसजसं कमी झालं तसतसं आपल्या आहारातलं वैविध्यही कमी झालं. पूर्वी नाचण्याची भाकरी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, वरईचा भात असे त्या त्या प्रदेशात पिकणाऱ्या अन्नधान्यानुसार पदार्थ होते. आज 'गव्हाची पोळी' हीच सार्वत्रिक झाली आहे...

पूर्वी कोकणात मोठ्या प्रमाणात 'गिमवस' केला जायचा. म्हणजे

मराठवाड्यातील कापुस चे 100% नुकसान..शेतकऱ्याला कसलाही निष्कर्ष न लावता तात्काळ मदत व्हायला हवी #ओलादुष्काळ #मराठवाडा #अत...
02/10/2021

मराठवाड्यातील कापुस चे 100% नुकसान..
शेतकऱ्याला कसलाही निष्कर्ष न लावता तात्काळ मदत व्हायला हवी
#ओलादुष्काळ
#मराठवाडा
#अतिवृष्टी

या तीन सुपरस्टार कॉमेडी किंग कलाकाराला लाईक झालाच   पाहिजे 😍✌️
02/10/2021

या तीन सुपरस्टार कॉमेडी किंग कलाकाराला लाईक झालाच पाहिजे 😍✌️

01/10/2021

⛈️ राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता ! आजपासून ४ ऑक्टोबरपर्यंत होणार जोरदार पाऊस

🌫️ मान्सून आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु मान्सून जाता-जाता सुद्धा देशातील अनेक भागात सातत्याने कोसळत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे चार दिवसात मराठवाड्यात कुठे अलर्ट?5

👉🏻 १ ऑक्टोबर

▪️ या दिवशी हिंगोली, जालना, औरंगाद, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

👉🏻 २ ऑक्टोबर

▪️या दिवशी परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

👉🏻 ३ ऑक्टोबर

▪️ या दिवशी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर

👉🏻 ४ ऑक्टोबर

▪️औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.

👉🏻 ६ ऑक्टोबरला परतीचा पाऊस*

▪️ हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास ०६ ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली.

हे आहेत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राऊत साहेब..
01/10/2021

हे आहेत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राऊत साहेब..

एअर इंडिया आता टाटांकडे !लिलाव प्रक्रियेत टाटांनी घेतली विकत....
01/10/2021

एअर इंडिया आता टाटांकडे !

लिलाव प्रक्रियेत टाटांनी घेतली विकत....

वडील गेल्यावर… पोस्ट साभार : सुलेखन शिरीष
01/10/2021

वडील गेल्यावर…

पोस्ट साभार : सुलेखन शिरीष

01/10/2021

मा.उद्धव ठाकरे साहेब हीच ती वेळ आहे, बांधावर जाऊन हेक्टरी 25 ते 50 हजार रूपये देण्याची..!
अन्यथा शेतकरी पुन्हा बांधावर येऊ देणार नाही!
उठ तरुणा जागा हो
तुझ्या बापाचा आधार हो
#ओला_दुष्काळ

#आक्रोश शेतकर्‍यांचा

कोणातरी येणार येणार गं 😍
01/10/2021

कोणातरी येणार येणार गं 😍


कोकण झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला आता मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच. सावरायचं कुठं कुठं. सुल्तानाशी लढाता लढता थकायला आल...
28/09/2021

कोकण झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला आता मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच. सावरायचं कुठं कुठं. सुल्तानाशी लढाता लढता थकायला आलं होतं आता आस्मानाशी कसे दोन हात करायचे ? #सोयाबीन शेती पाण्याखाली गेलाय. शब्दात व्यक्त नाही करता येणार. सोयाबीन शेतकऱ्यांची सोयाबीन वाचवायची धडपड जीवघेणीय. हा फोटो बघून मनात कालवा कालवं होतीय. सांभाळा रे स्वतःला 😢
#मराठवाडा

बाकी सगळं नंतर अगोदर गायछाप महत्वाची भावा 🤣अखंड गायछाप प्रेमी😁😂
28/09/2021

बाकी सगळं नंतर अगोदर गायछाप महत्वाची भावा 🤣
अखंड गायछाप प्रेमी😁😂

वळून कुणी पाहिलं नाही म्हणूनमाळरानावरच्या चाफ्याचं अडलं नाही, शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही !!...
28/09/2021

वळून कुणी पाहिलं नाही म्हणून
माळरानावरच्या चाफ्याचं अडलं नाही,
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही !!!

28/09/2021

भावपुर्ण श्रद्धांजली 💐.

काल रात्री ह.भ.प.वै.ताजोद्दीन महाराज शेख. बाबा यांनी नंदुरबार जवळ जामदे गावी कीर्तनात देह ठेवला. आताच नंदुरबार वरून त्यांच पार्थिव शरीर त्यांच्या गावाकडे रवाना झाले. बाबांना अश्रूनयनांनी शेवटचा निरोप..😢

28/09/2021

उमरखेड ते पुसद मार्गावर दहागाव नाल्यावर नागपुर आगाराची बस क्र. ५०१८ वाहून गेली

आपल्या भारतीय सैनिकांसाठी एक लाईक तर बनतोच ना👍❤🇮🇳
28/09/2021

आपल्या भारतीय सैनिकांसाठी एक लाईक तर बनतोच ना👍❤🇮🇳

तलाठ्यांना पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही , आज श्रीरामपूरमध्ये भर उन्हात ह्या ताई सकाळपासून बसलेल्या दिसल्या .  CM...
27/09/2021

तलाठ्यांना पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही , आज श्रीरामपूरमध्ये भर उन्हात ह्या ताई सकाळपासून बसलेल्या दिसल्या .

CMOMaharashtra
एकदा वस्तुस्थिती तपासून घ्याआणि जर तलाठ्यांकडून पैश्यासाठी कामचुकार पण केला जात असेल तर त्याला त्याला हाकलून देण्यात यावं.

महेश मांजरेकरांचा हा लूक बघून तुम्हाला कोणाचा चेहरा आठवला 🤔नक्की सांगा
27/09/2021

महेश मांजरेकरांचा हा लूक बघून तुम्हाला कोणाचा चेहरा आठवला 🤔
नक्की सांगा

ओळखा पाहु काय आहे ते आणि कोणी कोणी खाल्ले आहे हे?
26/09/2021

ओळखा पाहु काय आहे ते आणि कोणी कोणी खाल्ले आहे हे?

Happy Engineers Day
15/09/2021

Happy Engineers Day

गणपती बाप्पा मोरया🌺
15/09/2021

गणपती बाप्पा मोरया🌺

 #गणेशोत्सव_२०२१पुण्यनगरीतील मानाचे ५ गणपती....१) श्री कसबा गणपती२) श्री तांबडी जोगेश्वरी गणपती३) श्री गुरूजी तालीम गणपत...
13/09/2021

#गणेशोत्सव_२०२१
पुण्यनगरीतील मानाचे ५ गणपती....
१) श्री कसबा गणपती
२) श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
३) श्री गुरूजी तालीम गणपती
४) श्री तुळशीबाग गणपती
५) श्री केसरीवाडा गणपती
६) #श्रीमंत पुण्यनगरीच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण,
#श्रीमंत_दगडूशेठ_हलवाई_गणपती
#सुवर्णयुग_तरूण_मित्र_मंडळ #श्रीमंत_दगडूशेठ_हलवाई_गणपती_ट्रस्ट
७) श्रीमंत_भाऊसाहेब_रंगारी(जावळे) यांचा गणपती...
#उत्सवकर्ते हिंदुस्तानात ज्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली ते हिंदुस्तानातील पहिला सार्वजनिक गणपती...🙏🏻
८) जय शारदा-गजानन... 🙏🏻🚩
#अखिल मंडई मंडळ, पुणे.
९) पुण्याचा राजा #गुरूजी_तालीम_मंडळ_गणपती
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

खरंतर मातीसाठी झगडनं अन् तिच्या प्रति इमान हि भारत देशाची संस्कृतीच राहीली आहे,अन् झगडणाऱ्यांसाठी कृतज्ञता ही परंपरा,मग ...
06/09/2021

खरंतर मातीसाठी झगडनं अन् तिच्या प्रति इमान हि भारत देशाची संस्कृतीच राहीली आहे,अन् झगडणाऱ्यांसाठी कृतज्ञता ही परंपरा,मग ती प्राणी असोत की माणसं. शेतीवर अवलंबुन असणाऱ्या प्रत्येक घटकास बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!💚

05/09/2021
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 😍😍
03/09/2021

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 😍😍

या फोटोमागची गोष्ट डोळ्यात पाणी आणेल. 😢फोटोतल्या जोडप्याने डिलिव्हरी होण्याआधी पहिला फोटो काढून घेतला होता. हा फोटो काढू...
03/09/2021

या फोटोमागची गोष्ट डोळ्यात पाणी आणेल. 😢

फोटोतल्या जोडप्याने डिलिव्हरी होण्याआधी पहिला फोटो काढून घेतला होता. हा फोटो काढून झाल्यावर एका कार अपघातात फोटोतील महिला गंभीर जखमी झाल्या.

डॉक्टरांनी कसेतरी करून डिलिव्हरी करत त्यांच्या मुलीचे प्राण वाचवले. पण त्या महिलेचा मृत्यु झाला. त्या महिलेचा पती आणि त्या जन्मास येताबरोबर आपल्या आईला गमवणाऱ्या मुलीच्या बापाने मुलीच्या वाढदिवशी अगदी तसाच फोटो काढला जसा वर्षभरापूर्वी काढला होता.

आता या पित्याला आई आणि बाप अशा दोन्ही रुपांमध्ये आपल्या मुलीचा सांभाळ करायचा आहे.!

अभिनेत्री नेहा महाजन 😍😍
03/09/2021

अभिनेत्री नेहा महाजन 😍😍

Address


Telephone

+919028373433

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DigitalMarathi.Com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share