23/09/2022
स्वप्नकला प्रोडकशन ऑडिशन फॉर्म
नाव -
पत्ता -
शहर/ गावाचे नाव -
संपर्क क्रमांक -
कामाचा अनुभव- आहे /नाही -
काम केलेल्या ठिकाणचे सर्टिफिकेट किंवा लिंक
वय -
ओळखपत्र - पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर
आयडेंटिटी फोटो - (रंगीत)
(कृपया सेल्फी आयडी फोटो म्हणून पाठवू नयेत,असा ग्राह्य धरला जाणार नाही . )
शिक्षण-
आवड / छंद -
नोकरी आहे / नाही -
नियम व अटी
१. ऑडिशनसाठी येणाऱ्या व्यक्तींनी काही शंका असतील तर त्या आधीच विचारून घ्याव्यात .
२. आम्ही ऑडिशनसाठी कोणतीही फी सांगितली नाही याची कृपया नोंद घ्यावी .
३. भेदभाव ,ओळख आणि वशिला या गोष्टींवर आम्ही कलाकारांची नेमणूक करत नाही .
४. आर्थिक व्यवहार , कामाचे स्वरूप फोन करून अथवा मेसेज करून विचारू नये हे नियमांच्या बाहेर समजले जाईल .
५. कोणताही प्रोजेक्ट करताना तो मधूनच सोडता येणार नाही .अगदीच गरज असेल तर प्रोडकशन टीम ला तशी कल्पना द्यावी .
दिलेला फॉर्म ८७८८६५७२५० या क्रमांकावर पाठवावा . सोबत तुमचे एक ओळखपत्र जोडावे . आधार ( कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक )
-🎭 स्वप्नकला प्रोडकशन,कराड