Vivek Patre Photography

Vivek Patre Photography It’s Never too late to feel a little more alive 📸🎥 Hello Peeps,
Welcome to the Family!

“There is no shortcut for hard work that leads to effectiveness.

You must stay disciplined because most of the work is behind the scenes.”

एक हाती भगवा, दुज्या हाती भवानी, भाळी शोभे चंद्रकोर, कानी मोत्याचे मणी, चाल करे वाघाची काय रेखावे रुप तुझे , असा शोभे स्...
30/12/2023

एक हाती भगवा, दुज्या हाती भवानी, भाळी शोभे चंद्रकोर, कानी मोत्याचे मणी, चाल करे वाघाची काय रेखावे रुप तुझे , असा शोभे स्वराजाचा धनी 👑✨
Art -
Original Painting By Talented ❤️

What a day! Overwhelmed! Grateful! ❤️
07/12/2023

What a day! Overwhelmed! Grateful! ❤️




Shivani surve ❤️🫶🏻  #झिम्मा२
07/12/2023

Shivani surve ❤️🫶🏻

#झिम्मा२

👜✨🧿
05/12/2023

👜✨🧿




Every picture has a story only you know!🫰❤️✨🧿
03/12/2023

Every picture has a story only you know!🫰❤️✨🧿


Because I love Saree I   Outfit: .by.mrugakirloskarStyled by :  Jewellery: Makeup:  Hairstyle: Pic:                     ...
28/11/2023

Because I love Saree I

Outfit: .by.mrugakirloskar
Styled by :
Jewellery:
Makeup:
Hairstyle:
Pic:

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Vilas Ramteke, Digambar Jadhav, Monica G...
24/10/2023

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Vilas Ramteke, Digambar Jadhav, Monica Goel-Singh

15/10/2023
   💛✨
14/10/2023

💛✨

अभी मतवाले दिलों की मुहब्बत वाले दिलों की…बात कोई क्या जाने है ।पत्ता पत्ता…☘️                                          ...
11/10/2023

अभी मतवाले दिलों की
मुहब्बत वाले दिलों की…
बात कोई क्या जाने है ।
पत्ता पत्ता…☘️



सौजन्य Prajaktta Mali

सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्त्व, सडेतोड भूमिका, नव्या भारतासाठी दूरदृष्टी ठेवून धडाकेबाज निर्णय घेणारे; फक्त एक राजकारणी,...
06/10/2023

सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्त्व, सडेतोड भूमिका, नव्या भारतासाठी दूरदृष्टी ठेवून धडाकेबाज निर्णय घेणारे; फक्त एक राजकारणी, समाजकारणी नव्हे तर प्रयोगशील शेतकरी आणि केंद्रीय मंत्री, भारताचे हायवेमॅन 'श्री. नितीन गडकरी' यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपट.. 'गडकरी' २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत ! Presents Directed By : Produced By : - Co-Produced By : - - Story & screenplay - Starring - | | | DOP - Associate Director - Editor - Sound Designer - Music - Lyrics - Background Score -

  🌶️🌶️🌶️ 📸
02/10/2023

🌶️🌶️🌶️

📸

Zee Marathi Ganeshostav 2023Rasika 🔥🤩🔥
30/09/2023

Zee Marathi Ganeshostav 2023

Rasika 🔥🤩🔥

27/09/2023

कोळी गीतांचा बादशाह संतोष चौधरी उर्फ दादूसनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.

यावेळी ट्रस्ट च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
गणपती बाप्पा विषयी त्यांच्या मनातील भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

Videos source: Swarajya 360 स्वराज्य ३६०

गणेशोत्सवानिमित्त बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यांची बहीण अर्पिता शर्मा यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे द...
20/09/2023

गणेशोत्सवानिमित्त बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यांची बहीण अर्पिता शर्मा यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी सलमान यांची आई सलमा खान यांची देखील भेट घेऊन त्यांची आस्थापूर्वक चौकशी केली.

यावेळी अभिनेते सलमान खान, त्यांची आई सलमा खान, बहीण अर्पिता शर्मा आणि मा. आमदार रवींद्र फाटक, युवासेनेचे राहुल कनाल उपस्थित होते.

#गणपती #बाप्पा #मोरया #श्रीगणेश #गणेशोत्सव #गणेशोत्सव_२०२३



Ganpati Bappa❤️❤️❤️❤️Moraya🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Pictures Credits -
20/09/2023

Ganpati Bappa❤️❤️❤️❤️Moraya🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Pictures Credits -

Ganpati Bappa Morya 🤗🙏🏻Sara Ali Khan
20/09/2023

Ganpati Bappa Morya 🤗🙏🏻

Sara Ali Khan

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥✨️ गणेश चतुर्थी २०२३ ✨️ #गणेशचतुर्थी...
20/09/2023

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥
✨️ गणेश चतुर्थी २०२३ ✨️

#गणेशचतुर्थी२०२३

खूप वाट पाहायला लावतोस रे .......🌺आज सगळयात आनंदाचा दिवस ✨
20/09/2023

खूप वाट पाहायला लावतोस रे .......🌺

आज सगळयात आनंदाचा दिवस ✨

23/08/2023
सर्व भारतीयांसाठी एक अद्वितीय क्षण,चंद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल इस्रोला व सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा ❤️🇮...
23/08/2023

सर्व भारतीयांसाठी एक अद्वितीय क्षण,
चंद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल इस्रोला व सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा ❤️🇮🇳

Kaisi lagi meri Commando saree ?
10/08/2023

Kaisi lagi meri Commando saree ?

अभिनेत्री Prajaktta Mali  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
08/08/2023

अभिनेत्री Prajaktta Mali यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं...आधी वाफवून घ्यायचं..वगैरे वगैरे..किचन मधले हे नियम आणि अटी माझ्या तरी लक्षात नाही राहात..🥴 त...
07/08/2023

मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं...आधी वाफवून घ्यायचं..वगैरे वगैरे..किचन मधले हे नियम आणि अटी माझ्या तरी लक्षात नाही राहात..🥴 त्यामुळेच स्पर्धक म्हणून नाही तर उत्साह वर्धक म्हणून आमची "नियम व अटी लागू" नाटकाची एकत्र जमली झी मराठी च्या महाराष्ट्राची किचन क्वीन च्या सेटवर.

Do watch the finale episodes on 7th and 8th of August 1pm ! आजचा miss झाला असेल तर Zee5 app वर बघा..



Picture Credit : Amruta Khwabeeda

मोकळ्या केसात माझ्या..तू जीवाला गुंतवावे…मलमली तारूण्य….     #प्राजक्तराज  #तुळजा  #सोनं  #मोरठूशी  #सोनेरीमणीनथ  #सरी  ...
29/07/2023

मोकळ्या केसात माझ्या..
तू जीवाला गुंतवावे…
मलमली तारूण्य….
#प्राजक्तराज #तुळजा #सोनं #मोरठूशी #सोनेरीमणीनथ #सरी #कुडी #मराठीअलंकार #मराठीमूलगी #मराठीगाणी #पाऊस #प्रेम

Passenger seat Princess 👑 I Manali Ingle
29/07/2023

Passenger seat Princess 👑 I Manali Ingle

15/07/2023

Chandrayaan-3 is a follow-on mission to Chandrayaan-2 to demonstrate end-to-end capability in safe landing and roving on the lunar surface. It consists of Lander and Rover configuration. It will be launched by LVM3 from SDSC SHAR, Sriharikota. The propulsion module will carry the lander and rover configuration till 100 km lunar orbit. The propulsion module has Spectro-polarimetry of Habitable Planet Earth (SHAPE) payload to study the spectral and Polari metric measurements of Earth from the lunar orbit.

 #चांद्रयान_३ च्या सफल उड्डाणासाठी  #इस्रो च्या वैज्ञानिकांना मन:पूर्वक शुभेच्छा…!!!।। शुभास्ते पन्थानः सन्तु ।।      IS...
14/07/2023

#चांद्रयान_३ च्या सफल उड्डाणासाठी #इस्रो च्या वैज्ञानिकांना मन:पूर्वक शुभेच्छा…!!!

।। शुभास्ते पन्थानः सन्तु ।।


ISRO









प्राजक्तराज” Looking back to the journey 🥰  ♥️
05/07/2023

प्राजक्तराज”

Looking back to the journey 🥰
♥️

Address

Thane
400080

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917738540994

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivek Patre Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vivek Patre Photography:

Videos

Share

Category


Other Video Creators in Thane

Show All