Kokanshakti

Kokanshakti kokanshakti.com
It is a weekly news paper which is published from Mumbai, Thane, Ratnagiri, Raigad a

This is a weekly news paper, which is published from Mumbai, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी रविवारचा दिवस खास होता. दिवसभर फक्त गुजरात टायटन्सच...
27/11/2023

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी रविवारचा दिवस खास होता. दिवसभर फक्त गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याच नावाची चर्चा सुरु होती. आयपीएल 2024 साठी सर्व 10 संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये अनेक धक्कादायक निर्णय समोर आले आहेत. दिवसभराआधी मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला कोणत्याही किंमतीत आपल्या संघात घ्यायच्या असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या....

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी रविवारचा दिवस खास होता. दिवसभर फक्त गुजरात टायटन्.....

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजवर (Relian...
24/11/2023

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजवर (Reliance industries) सध्या सर्वाधिक कर्ज आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत अदानी कंपनीचे नाव नाही. टाटांची (Tata) कंपनी प्रसिद्ध आहे, पण तिचे कर्ज रिलायन्सपेक्षा खूपच कमी आहे. व्होडाफोन आयडियाच्या कर्जाबद्दल बरीच चर्चा आहे, परंतु रिलायन्सच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. या यादीत एअरटेल आणि एल अँड टी यांचेही नाव आहे....

2020 मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही कर्जमुक्त कंपनी बनल्याची घोषणा केली होती. त्यावेळी देश कोरोना...

Jammu Kashmir Encounter :  जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात (Rajouri) आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Indian Army ...
22/11/2023

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात (Rajouri) आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Indian Army And Terrorist Encounter) चकमक झाली. या चकमकी दरम्यान भारतीय लष्कराच्या दोन कॅप्टनसह चार जवानांनी प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजता लष्कराला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवानांना प्राण गमवावे लागले आहेत....

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात (Rajouri) आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Indian Army And Terrorist Encounter) चकमक झाली. या

Stop Clock Rule for bowlers : वनडे वर्ल्ड कपची सांगता झाल्यानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) मंगळवारी वनडे क्र...
21/11/2023

Stop Clock Rule for bowlers : वनडे वर्ल्ड कपची सांगता झाल्यानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) मंगळवारी वनडे क्रिकेट आणि टी-ट्वेंटी फॉरमॅटसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमांमध्ये एका नव्या नियमाचा समावेश करण्यात आला आहे. स्टॉप क्लॉक असं या नियमाला नाव देण्यात आलं आहे. आयसीसीच्या सामन्यात पुरुष गटात एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये चाचणी आधारावर याची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतरच हा नियम सर्वत्र लागू करण्यात येईल, असं आयसीसीकडून जाहीर करण्यात आलं आहे....

Stop Clock Rule for bowlers : वनडे वर्ल्ड कपची सांगता झाल्यानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) मंगळवारी वनडे क्रिकेट आणि टी-ट....

ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणमधील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या उष्णतेचा परिणाम आंबा कलमांना मोहोर येण्यास विलंब ला...
25/10/2023

ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणमधील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या उष्णतेचा परिणाम आंबा कलमांना मोहोर येण्यास विलंब लावणारा ठरणार आहे. उष्णतेऐवजी आंबा कलमांना मोहोर येण्यासाठी गुलाबी थंडीची गरज आहे. यावर्षी कमी पाऊस, वाढलेली उष्णता यामुळे आंबा कलमांना मोहोर येण्याऐवजी पालवी येण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे यावर्षी मोहोर येण्याच्या वेळेला आंबा कलमांना पालवी येण्याचीच लक्षणे देवगड तालुक्यात दिसून येत आहे. गतवर्षी मोहोर येण्याच्या वेळेला म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्येच तालुक्यातील बहुतांश कलमांना बहारदार अशी पालवी आली होती....

ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणमधील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या उष्णतेचा परिणाम आंबा कलमांना मोहोर येण्या...

Canada India Tension: कॅनडा (Canada) आणि भारत (India) यांच्यातील तणावाचा परिणाम आता शेअर बाजारावरही (Stock Market) दिसून...
20/09/2023

Canada India Tension: कॅनडा (Canada) आणि भारत (India) यांच्यातील तणावाचा परिणाम आता शेअर बाजारावरही (Stock Market) दिसून येत आहे. आज बुधवारी शेअर बाजारात मोठे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी संथ सुरुवात केल्यानंतर शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक काही वेळातच घसरले. एकीकडे, बीएसईचा सेन्सेक्स (Sensex) 608 अंकांनी घसरून 66,988.77 वर व्यवहार करत होता, तर एनएसईचा निफ्टी इंडेक्स (NSE Nifty) 173.80 अंकांनी घसरून 19,959.50 वर व्यवहार करत होता....

Canada India Tension: कॅनडा (Canada) आणि भारत (India) यांच्यातील तणावाचा परिणाम आता शेअर बाजारावरही (Stock Market) दिसून येत आहे. आज बुधवारी शेअर .....

IndiGo Special Homecoming Sale: ढोल ताशांच्या गजरात आज मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं (Ganeshotsav 2023) आगमन झालं. आज स...
19/09/2023

IndiGo Special Homecoming Sale: ढोल ताशांच्या गजरात आज मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं (Ganeshotsav 2023) आगमन झालं. आज सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळत आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर इंडिगोनं (IndiGo) खास ऑफर आणली आहे. सणासुदीच्या काळात इंडिगोचा हवाई प्रवास स्वस्त होणार आहे. या सणासुदीच्या काळात इंडिगोकडून स्वस्त दरात विमानाची तिकटे दिली जाणार आहेत. पाहुयात काय आहे इंडिगोची ऑफर? तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त किंवा इतर सणाला तुमच्या घरी जायचे असेल किंवा कुठेतरी बाहेर जायचे असेल तर इंडिगोचा प्रवास स्वस्त होणार आहे....

IndiGo Special Homecoming Sale: ढोल ताशांच्या गजरात आज मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं (Ganeshotsav 2023) आगमन झालं. आज सर्वत्र गणेशोत्सवाचा आनं....

नवी दिल्ली : नव्या संसद भवनात (New Parliament Building) 18 सप्टेंबरपासून विशेष अधिवेशन (Special Session) पार पडणार आहे. ...
16/09/2023

नवी दिल्ली : नव्या संसद भवनात (New Parliament Building) 18 सप्टेंबरपासून विशेष अधिवेशन (Special Session) पार पडणार आहे. त्यासाठी मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले आहे. यासंबंधीची यादी देखील जारी करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दालन हे तळमजल्यावर असणार आहे. तळमजल्यावरील दालन क्रमांक जी 33 हे अमित शाह यांना देण्यात आले आहे. तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे देखील दालन तळमजल्यावरच असणार आहे....

नवी दिल्ली : नव्या संसद भवनात (New Parliament Building) 18 सप्टेंबरपासून विशेष अधिवेशन (Special Session) पार पडणार आहे. त्यासाठी मंत्र्यांना द...

वेंगुर्ले,ता.१६: शहरात काढण्यात आलेल्या “अमृत कलश यात्रे”ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सव...
16/09/2023

वेंगुर्ले,ता.१६: शहरात काढण्यात आलेल्या “अमृत कलश यात्रे”ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अर्थात “माझी माती माझा देश” या अभियानाचा दुसरा टप्‍पा ‘’अमृत कलश यात्रा’’ आहे. वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासकीय इमारतीच्या परिसरात अमृत कलश यात्रेचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्‍या हस्ते करण्‍यात आला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते....

वेंगुर्ले,ता.१६: शहरात काढण्यात आलेल्या “अमृत कलश यात्रे”ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्‍वातंत्र्याच्‍या अमृ...

Honor ने भारतीय बाजारपेठेत कमबॅक केलं आहे. कंपनीने आपला Honor 90 5G हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. य...
14/09/2023

Honor ने भारतीय बाजारपेठेत कमबॅक केलं आहे. कंपनीने आपला Honor 90 5G हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. या मोबाईलमध्ये तब्बल 200 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच अनेक AI फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या मोबाईलमध्ये अनेक कॅमेरा मोड्स देण्यात आले आहेत, जे तुम्हाला दैनंदिन वापरात उपयोगी ठरु शकतात. या हँडसेटमझ्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चा वापर करण्यात आला आहे....

या मोबाईलमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच 66W व्हॉल्टचा चार्जर मिळतो. या हँडसेटला तीन रंगाच्या व्हेरियंटमध्...

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसकडून (Congress) पक्षातील खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. विशेष ...
14/09/2023

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसकडून (Congress) पक्षातील खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. विशेष अधिवेशनासाठी हा व्हिप जारी केलाय. संसदेचं विशेष अधिवेशन (Specail Session) 18 ते 22 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. काँग्रेसने गुरुवार (14 सप्टेंबर) रोजी पक्षाचा व्हिप जारी केला. पक्षाच्या सर्व खासदारांना या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तर भाजपने त्यांच्या व्हिपमध्ये म्हटलं आहे की, महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारच्या बाजूने समर्थन देण्यासाठी सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहावे....

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसकडून (Congress) पक्षातील खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. विशेष अधि....

05/09/2023

Fans Slam Jasprit Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुत्ररत्नप्राप्ती झाली आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशनने सोमवारी (4 सप्टेंबर 2023 रोजी) मुंबईमधील खासगी रुग्णालयामध्ये गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र संततीप्राप्तीचा आनंद साजरा करणाऱ्या जसप्रीत बुमराहविरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. रविवारी जसप्रीत बुमराह अचानक भारतामध्ये परतला. नेपाळविरुद्ध सोमवारी झालेला सामना जसप्रीत बुमराह खेळला नाही. मात्र बाळ होणार म्हणून संघाला सोडून मायदेशी परतणाऱ्या बुमराहवर काही क्रिकेट चाहत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे....

चीनमध्ये होऊ घातलेल्या हॅंगझू एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. प्रत...
02/09/2023

चीनमध्ये होऊ घातलेल्या हॅंगझू एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येकी 12 जणांच्या या संघात अनेक नामांकित खेळाडूंचा समावेश असून, काही दिग्गज खेळाडूंना संघात आपली जागा बनवण्यात अपयश आले आहे. पुरुष संघाचे नेतृत्व पवन सेहरावत तर महिला संघाचे नेतृत्व अक्षिमा करेल. भारतीय पुरुष संघात दिग्गज खेळाडूंपैकी कोणालाही संधी मिळालेली नाही. ट्रायल्समध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरलेले दीपक हुडा व परदीप नरवाल यांना संघात आपली जागा बनवण्यात अपयश आले....

भारतीय पुरुष संघात दिग्गज खेळाडूंपैकी कोणालाही संधी मिळालेली नाही. ट्रायल्समध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरलेले दीप...

नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सोमवारी (28 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींशी (PM Modi) फोनवरु...
29/08/2023

नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सोमवारी (28 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींशी (PM Modi) फोनवरुन संवाद साधला, यावेळी त्यांनी G20 शिखर परिषदेबाबत (G20 Summit India) चर्चा केली. 'ब्रिक्स' गटाच्या विस्तारासह दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या ब्रिक्स (BRICS) परिषदेत झालेल्या करारांच्या महत्त्वावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. पीएमओनं दिलेल्या माहितीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आणि त्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर प्रगतीचा आढावा घेतला....

नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सोमवारी (28 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींशी (PM Modi) फोनवरुन संवाद सा.....

Fifa Women World Cup च्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 1-0 ने धूळ चारत स्पेन विश्वविजेता ठरला आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतर ...
23/08/2023

Fifa Women World Cup च्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 1-0 ने धूळ चारत स्पेन विश्वविजेता ठरला आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतर मैदानात खेळाडूंचं सेलिब्रेशन सुरु असताना एक लाजिरवणारा प्रकार घडला, ज्यामुळे फक्त स्पेन नाही तर संपूर्ण जगभरात संतापाची लाट पसरली आहे. स्पेनची स्ट्रायकर जेनी हर्मोसोला स्पॅनिश एफए अध्यक्ष लुईस रुबियल्स यांनी सेलिब्रेशन करताना एक नाही तर 3 वेळा ओठांवर किस केला. लुईस रुबियल्स खेळाडूला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यानंतर संताप व्यक्त होत आहे....

सामना जिंकल्यानंतर खेळाडू मंचावर मेडल स्विकारत पुढे जात होत्या. यावेळी खाली स्पॅनिश एफएचे अध्यक्ष लुईस रुबियल्.....

Fertilizer stock : देशात सध्या 150 लाख मेट्रिक टन खतांचा साठा (Fertilizer stock) उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय रसायन आ...
23/08/2023

Fertilizer stock : देशात सध्या 150 लाख मेट्रिक टन खतांचा साठा (Fertilizer stock) उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीया (Dr Mansukh Mandaviya) यांनी दिली. देशात सध्या खतांची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळं चालू खरीपासह रब्बी हंगामाची शेतकऱ्यांची खतांची गरज भागणार असल्याचे मंत्री मांडवीया म्हणाले. मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांनी नवी दिल्लीत विविध राज्यांच्या कृषीमंत्र्यांशी संवाद साधत खतांची उपलब्धता आणि वापराबाबत एक बैठक घेतली....

Fertilizer stock : देशात सध्या 150 लाख मेट्रिक टन खतांचा साठा (Fertilizer stock) उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खते, आरोग्य आणि ....

Caffeine Effects on Body : भारतात असंख्य चहा वेडे आहेत असं म्हटलं वावग ठरणार नाही. भारतीयांची सकाळी ही चहाशिवाय होतं नाह...
30/07/2023

Caffeine Effects on Body : भारतात असंख्य चहा वेडे आहेत असं म्हटलं वावग ठरणार नाही. भारतीयांची सकाळी ही चहाशिवाय होतं नाही. दिवसात चार पाच कप चहा ते सहज रिचवू शकतात. सकाळी उठल्यावर वाफाळलेला गरमा गरम हा आणि त्यासोबत चपाती, बिस्किट किंवा आंबोळे असे अनेक पदार्थ खाल्ली जातात. अगदी लहान मुलांनाही चहा खूप आवडतो. लहान मुलांसाठी चहा पिणे योग्य नाही असं म्हणतात....

शास्त्रानुसार मेलॅनिनच्या अनुवांशिकतेने माणसाच्या त्वचेचा रंग हा ठरला जातो. मेलॅनिन यटा घटकामुळे मानव हा गोरा, ....

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने मोठा निर्णय घेत सर्वांच्या भुवय...
30/07/2023

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने मोठा निर्णय घेत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. रहाणे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याद्वारे जवळपास 18 महिन्यांनंतर संघात परतला होता. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने लाजवाब प्रदर्शन केले होते. मात्र, सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावरील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही रहाणेची बॅट तळपली नव्हती....

Ajinkya Rahane pulls out of the stint with Leicestershire due to hectic schedule. He'll take a short break from cricket. (Espncricinfo).

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokanshakti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokanshakti:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share