Vipul The Explorer

Vipul The Explorer The Explorer...�
The Traveler...�
Nature Lover...�
Kille Darshan...�
vlog / mlog...��

26/03/2024

Bike Riding At Village

25/03/2024

जंगलात मीठ मसाला लावून कैरी खाऊन पाणी पियाला झऱ्यावर पाणी पीयाला गेलो. तिथे झऱ्याच्या वर शिकारी साठी झाडावर सीट बनवली होती. आजूबाजूला पूर्ण दाट जंगल.

ठिकाण:- जांभुळ, म्हसळा, रायगड

08/01/2024

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील पेशवे स्मारक...One of the historical tourist spot in Shrivardhan 🚩

01/01/2024

गावी जात असताना वाटेत महाराजांची सुंदर अशी मूर्ती...Thane- Via Pali ( Ravalaje) - Mangaon- Shrivardhan...😍🔥🚩
छ. शिवाजी महाराज की जय 🚩

30/12/2023

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ🙏🏻 म्हसळा श्रीवर्धनहरिहरेश्वर प्रवासा दरम्यान वडघर पांगलोली गावा नजदीक असलेले जुने देखनिय मठ 😍

टीप :- Video च्या शेवटी एक फोटो आहे तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल

24/12/2023
24/12/2023

Mumbai- Goa Highway today's situation... पेण ते इंदापूर रस्ता असाच आहे तिकडे ट्रॅव्हल करणं avoid करा खुप त्रास सहन करावा लागतो... कधी होणार आहे आपला मुंबई गोवा हायवे ती एक लेन पूर्ण झालेली ती कुठ दिसलीच नाही मला तर...

08/10/2023

गगनगिरी महाराज आश्रम, खोपोली🙏🏻
नमस्कार,
मी विपुल महाडिक माझ्या फेसबुक पेज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.
1 ऑक्टोंबर ला मी खोपोली मध्ये जाऊन गगनगिरी महाराज मठ च दर्शन घेतलं. खुप छान व्यवस्थापन आहे. खुप साऱ्या गोष्टी पाहण्या सारख्या आहेत.

Location:- Gagangiri Maharaj Math, Khopoli, Raigad, Maharashtra.

Address

Thane

Telephone

+918369311482

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vipul The Explorer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vipul The Explorer:

Videos

Share

Category


Other Video Creators in Thane

Show All