Sai Aarambh

Sai Aarambh Jay Gagangi Maharaj
Explore best thing's in Thane

join & invite

मासुंदा तलावाला बहुतांशी ठाणेकर तलावपाळी म्हणुन संबोधतात.सध्याचे तलावपाळी हे एक वर्दळिचे व संध्याकाळचा फेरफटका मारण्याचे...
10/11/2022

मासुंदा तलावाला बहुतांशी ठाणेकर तलावपाळी म्हणुन संबोधतात.सध्याचे तलावपाळी हे एक वर्दळिचे व संध्याकाळचा फेरफटका मारण्याचे आवडते ठिकाण आहे.तसेच सभोवती असलेल्या विविध खाद्य-पदार्थ विक्रेत्यां मुळे ठाण्यातील खवय्यांचा सुद्धा हे आवडते ठिकाण आहे.

बाहेरून आलेले पर्यटक तलावपाळिला आवर्जुन भेंट देतात.कारण लागुनच गडकरी रंगायतन,१५८२ सालचे सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च व कोपिनेश्वर मंदिर या प्रेक्षणिय गोष्टी आहेत.

तलावाच्या मध्यभागी असलेले कृत्रीम बेट व तेथील विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी नयनरम्य दिसते.

येथिल नौकावहनसुविधेचा आनंद घेण्यासाठी ठाणेकर खास वेळ काढुन येतात.

हे ठिकाण चारहि बाजुने ठाण्यातील मुख्य ठिकाणांशी जोडलेले आहे.जवळच रेल्वे स्टेशन आहे.ठाण्यातील मुख्य बाजारपेठा,गोखले रोड,जांभळी नाका या तलावा नजिक आहेत.त्यामुळे खरेदी केल्यावर शीण घालवण्यासाठी वो खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोक इथे येतात.

महालक्ष्मीच्या स्तोत्राचे पठण केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. असे म्हटले जाते की जी व्यक्ती प्रामाणिक अंत...
09/11/2022

महालक्ष्मीच्या स्तोत्राचे पठण केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. असे म्हटले जाते की जी व्यक्ती प्रामाणिक अंतःकरणाने श्री महालक्ष्मीचे स्तोत्र पठण करते, तीच्यावर महालक्ष्मीचा नेहमीच आशीर्वाद राहते.

असे मानले जाते की हे स्तोत्र वाचणे आणि ऐकणे घरात धन आणि धान्य आणते. असे म्हटले जाते की महालक्ष्मी स्तोत्राच्या पठणानंतर देवी लक्ष्मी नेहमी आपल्या सह राहते.

अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. असे म्हटले जाते की पठणानंतर कुवारी मुलीला पैसे दान केल्याने या स्तोत्राचे परिणाम आणखी लवकर होतात.

श्री सिद्धि लक्ष्मी स्तोत्रम् 🙏🏻Siddhi Lakshmi Stotram 🙏🏻

परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय 🙏जय गगनगिरीजी माऊली ॥ गुहामाताजी की जय ॥
08/11/2022

परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय 🙏
जय गगनगिरीजी माऊली ॥ गुहामाताजी की जय ॥

ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः |गळ्यामधे माळ दे, हाता मध्ये टाळ दे।देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे॥ अवधूत चिंतन श्री गुरू द...
07/11/2022

ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः |

गळ्यामधे माळ दे, हाता मध्ये टाळ दे।
देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे॥

अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त |🙏🙏

ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः |गळ्यामधे माळ दे, हाता मध्ये टाळ दे।देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे॥ अवधूत चिंतन श्री ग....

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Aarambh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share


Other Digital creator in Thane

Show All