Thane Batmidaar

Thane Batmidaar जनतेची बात होचवणारे ठाणे बातमीदार.तर?

24/03/2024

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा अभिष्टचिंतन सोहळा..
#वाढदिवस #वाढदिवसाच्याहार्दिकशुभेच्छा

07/03/2024

ठाणे महानगरपालिकेचे सन २०२३-२०२४चे सुधारित व सन २०२४-२०२५चे मूळ अंदाजपत्रक गुरूवार, दिनांक ०७ मार्च २०२४ रोजी सादर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी श्री. अभिजीत बांगर, प्रशासक तथा महापालिका आयुक्त यांची पत्रकार परिषद दु. १२.३० वाजता होणार आहे.

- माहिती व जनसंपर्क विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे

03/03/2024

अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प भूमिपूजन सोहळा

01/03/2024

डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित " शिव मंदिर आर्ट फेस्टिवल " दिनांक २९ फेब्रुवारी २०२४, अंबरनाथ

29/02/2024

डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित " शिव मंदिर आर्ट फेस्टिवल "
दिनांक २९ फेब्रुवारी २०२४, अंबरनाथ

28/02/2024

छत्रपती शिवाजी महाराज चषक || राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२४ || थेट प्रक्षेपण

27/02/2024

मराठी भाषा गौरव दिन

24/02/2024

युवा सेनेचा राज्य स्तरीय मेळावा

20/02/2024

धर्मवीर आनंद दिघे स्वयं रोजगार योजना आंतर्गत पात्र महिलांकरिता यंत्र सामुग्री

14/02/2024

ठाणे महानगरपालिका, ठाणे
विचारमंथन व्याख्यानमाला
पुष्प १३
विचारमंथन व्याख्यानमालेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने व्याख्यान
विषय – वाचन आणि मी
वक्ते - मा. श्री. राजीव खांडेकर
ज्येष्ठ संपादक, एबीपी समूह, मुंबई
अध्यक्ष - मा. श्री. नितीन करीर
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
दिनांक - बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४
ठिकाण - डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, लघू प्रेक्षागृह, ठाणे
वेळ - सायं. ७.०० वा.
प्रवेश विनामूल्य, काही जागा राखीव

13/02/2024

गणाधीश

09/02/2024

LIVE | मा. श्री. एकनाथ शिंदे | Light And Shade

03/02/2024

Mudra Stage | | Vihang’s Sanskruti Arts Festival

22/01/2024

LIVE : श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ अयोध्या 2024 || जय श्री राम || सियावर रामचन्द्र की जय ||

20/01/2024

#रामायण_महोत्सव

रामराज्य संकल्पना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन व भाषण वक्ते : मा. देवेंद्र फडणवीस (कारसेवक, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र)

23/12/2023

ठाणे महानगरपालिका, ठाणे
विचारमंथन व्याख्यानमाला अंतर्गत पुष्प बारावे..

२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या संविधान दिनाच्या निमत्ताने तसेच,
२६ जानेवारी रोजी संविधानास ७४वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्शवभूमीवर

अध्यक्ष: न्यायमूर्ती श्री. अभय ओक सर्वोच्य न्यायालय ,नवी दिल्ली

विषय: संविधानाची अमतृ महोत्सवी वाटचाल

वक्ते: न्यायमूर्ती (निवृत) श्री. सत्यरंजन धर्मधिकारी

10/12/2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान

09/12/2023

राष्ट्रवादी महिला काँग्रेस, ठाणे शहर (जिल्हा) आयोजित "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा - सन्मान महिलांचा"

03/12/2023

Live: मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा | Kabaddi Live | DAY- 03 | Light and Shade

कबड्डीचा थरार.. अनुभवा आपल्या ठाण्यात!

02/12/2023

Live: मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा | Kabaddi Live | DAY- 02 | Light and Shade

21/11/2023

ठाण्यातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा

19/11/2023

भारतरत्न स्व.लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) भूमीपूजन सोहळा

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Pratap Sarnaik Purvesh Pratap Sarnaik

11/11/2023

स्वरदीपावली संगीतमय दिवाळी पूर्वसंध्या

23/10/2023

संघर्ष आयोजित पारसिक नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२३ || दिवस नववा ||

22/10/2023

संघर्ष आयोजित पारसिक नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२३ || दिवस आठवा ||

22/10/2023

मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आई दुर्गेश्वरीची आरती। दिवस आठवा

18/10/2023

ठाण्याची दुर्गेश्वरी || दिवस चौथा

18/10/2023

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथे देवीचे दर्शन घेऊन आरती केली.

18/10/2023

टेंभी नाका || ठाण्याची दुर्गेश्वरी || दिवस चौथा

17/10/2023

ठाण्याची दुर्गेश्वरी || दिवस तिसरा

Address

Thane

Telephone

+918693025132

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane Batmidaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thane Batmidaar:

Videos

Share


Other Broadcasting & media production in Thane

Show All

You may also like