Solapuri Rancho

Solapuri Rancho Covering Inspiring Stories from Solapur.

 #आषाढी_एकादशीच्या_हार्दिक_शुभेच्छा
29/06/2023

#आषाढी_एकादशीच्या_हार्दिक_शुभेच्छा

 #सोलापूरच्या_तरूणांच्या_निर्मितीतून साकारत आहे नवीन चित्रपट. लवकरच महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार  #विठ्ठल...
12/10/2022

#सोलापूरच्या_तरूणांच्या_निर्मितीतून साकारत आहे नवीन चित्रपट. लवकरच महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार #विठ्ठला_तूच हा फिल्म
सर्वत्र गाजत आहे हे प्रेमगीत नक्की एकदा बघाच

Pesenting the Official Full Video of the Song 'Sakhe Tuza Lajana' from the Marathi Film Vitthal Tuch. Produced By: Y.J. Production Director, Story & Screenpl...

13/07/2022

या भूवरी,त्या अंबरी
मम अंतरी ssss,
वसलास तू रे, रुजलास तू रे
विठ्ठला तूच तूच तू,विठ्ठला तूच तूच तू
विठ्ठला तूच तूच तूच तूच तूच रे

अखेर प्रतिक्षा संपली…. घेऊन आलो आहोत विठुरायाच्या भक्तीत तल्लीन करणार “विठ्ठला तूच” चित्रपटातील सुंदर गीत...

Song Link: https://youtu.be/Hp6nc7ON_W8
Written & Directed By: Prafulla Maske
Produced By: Y.J. Production
Music : Harssh*t Abhiraj


# Movie #विठ्ठलातूच
#विठ्ठलातूचगीत

“विठ्ठला तूच” चित्रपटातील सुंदर गीत...सगळ्या म्युजिक पोर्टल्स वर उपलब्ध... आताच ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा... Song L...
13/07/2022

“विठ्ठला तूच” चित्रपटातील सुंदर गीत...सगळ्या म्युजिक पोर्टल्स वर उपलब्ध... आताच ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा...

Song Link: https://youtu.be/Hp6nc7ON_W8
Spotify : https://open.spotify.com/track/12K2sM...
Apple Music : https://music.apple.com/in/album/vitt...
Amazon Music : https://music.amazon.com/albums/B0B65...
Tidal : https://listen.tidal.com/track/237179635
JioSaavn : https://www.jiosaavn.com/song/vitthal...
Soundcloud : https://soundcloud.com/harssh*tabhira...
YouTube Music : https://music.youtube.com/watch?v=5Xs...
Deezer : https://www.deezer.com/track/1819475107

Written & Directed By: Prafulla Maske
Produced By: Y.J. Production
Music : Harssh*t Abhiraj

# Movie #विठ्ठलातूच
#विठ्ठलातूचगीत

सोलापूरचे सुपुत्र अभिनेता योगेश जम्मा यांचा विठ्ठला तूच लवकरच जवळच्या चित्रपटगृहात
06/07/2022

सोलापूरचे सुपुत्र अभिनेता योगेश जम्मा यांचा विठ्ठला तूच लवकरच जवळच्या चित्रपटगृहात

तूच माझा प्राण सखा...तूच माझा पाठीराखा..."विठ्ठला तूच" "विठ्ठल शिंदे"  घेऊन येत आहे एक आगळी वेगळी प्रेम कहाणी...लवकरच आप...
02/07/2022

तूच माझा प्राण सखा...तूच माझा पाठीराखा..."विठ्ठला तूच"
"विठ्ठल शिंदे" घेऊन येत आहे एक आगळी वेगळी प्रेम कहाणी...
लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात...
Written & Directed By: Prafulla Maske
Produced By: Y.J. Production
Music : Harssh*t Abhiraj


# Movie #विठ्ठलातूच

 #दिंडी_सोहळा  #संत_ज्ञानेश्वर_माऊली_पंढरपूरकडे_मार्गस्थ  #रामकृष्णहरी
26/06/2022

#दिंडी_सोहळा
#संत_ज्ञानेश्वर_माऊली_पंढरपूरकडे_मार्गस्थ
#रामकृष्णहरी

Man He Vede  े_वेडे मराठी Song 🎵   and   Pre wedding Shoot Like Share CommentAnd   The Channel https://youtu.be/mUkKpyZw...
27/06/2021

Man He Vede े_वेडे मराठी Song 🎵 and Pre wedding Shoot
Like Share Comment
And The Channel

https://youtu.be/mUkKpyZwYYw

Song- Man He Vede Marathi SongAlbum Producer - Shriniwas Kulkarni

25/06/2021
24/06/2021

We are looking for freelance content writers & content creator for our product Solapuri Rancho.
DM your portfolio


24/06/2021

We are hiring content writers for our upcoming project.

28/04/2021

*आजच्या काही सकारात्मक गोष्टी ...*
1) 21 दिवसांनी प्रथमच महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा 50000 च्या खाली.
2) महाराष्ट्रात एकूण 71000 कोरोना ग्रस्तांची आजारावर यशस्वी मात.
3) महाराष्ट्रात आज विक्रमी 523000 जणांचे लसीकरण.
4) मुंबईत रुग्णाचा आकडा 3800.
5) दोन्ही लस घेतलेल्यांमध्ये मृत्यू दर शून्य.
6) जगभरातून भारताला मदत रेमडिसिव्हर बनविन्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालावरील निर्यात बंदी अमेरिकेने उठवली.
ब्रिटन कडून व्हेंटिलेटर तर फ्रांस कडून ऑक्सिजनची मदत.
7) लसीची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकार कडून कंपन्यांना विचारणा.

*कोरोनाची साखळी तुटतेय ....*
*सकारात्मक विचार करा .....*
*लसीकरण करून स्वतःला आणि कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवा ...*

🙏🏻😊

21/04/2021

*सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या मंगल कार्यालयात 140 बेडचे कोविड सेंटर उभारणार - धर्मराज काडादी

20/04/2021

प्रिय मित्रानो
*नमस्कार*,
बऱ्याच मित्रांचशी चर्चा केली व परस्तीती जाणून घेतली , मग काहीशे लिहिण्याची इच्छा झाली।।

आपण *आर्थिक* आव्हानाच्या फेर्‍यामध्ये आहोत. व्यापार व कामधंदे *ठप्प* झाले आहेत. *त्यात आपले तर सलग दोन वर्षाचा कालावधी गेलाय* .
पेमेंट येत नाही, ध्यानात ठेवा, *ही वेळ आपल्यामुळे आलेली नाही.* आपण स्वतःला,इतरांना, एकमेकांना *दोष* देवू नका. तसेच स्वतःला *पराभूत, अपमानित* समजू नका. रस्ता दिसत नाही, पण हिम्मत हरू नका. *कमीत कमी खर्च करा. खर्चात कपात* करा. आपल्या मानसिक त्रासामध्ये एकटे राहू नका. *मित्रांबरोबर बोला. नातेवाईकांशी बोला,कोणतेही वैरभाव मनात ठेऊ नका* . आपल्या गावातील, तालुक्यातील व्यवसायिकाशी *आपसातील स्पर्धा/ मतभेद/ मनभेद सोडा.* एकजूट म्हणून *एकमेकांसोबत* उभे राहा. कोणत्याही परिस्थितीत वाईट विचार मनात येऊ देऊ नका. या स्थितीचा सामना करा. *हळुहळु डोंगर पोखरून* रस्ता बनविण्यासाठी स्वतःला तयार करा. *आपली भाषा किंवा विचार खराब करू नका.* काहीही होवो, जगायचे आहे, *उद्यासाठी. धीर धरा* . _कमी खर्चात जगायचे आहे_ . ही वेळ आपली *परिक्षा* घेण्यासाठी आली आहे. *विश्वास ठेवा, जेव्हा आपण एक वेळा शुन्यापासून सुरवात करून इथपर्यंत आलो होतो* . तर पुन्हा एकदा शुन्यापासून सुरवात करून आपण कुठून कुठे पोहचू. बस, असे समजा की आपण लुडो ( *सापसीडी* ) खेळत होतो. 99 वर सापाने गिळले. पण अजून आपण खेळाचे बाहेर गेलेलो नाही. काय माहित पुन्हा शिडी मिळेल. *थोडे दिवस झटके बसतील, उदासी राहील. पण हसत खेळत रहा* . आपण पुन्हा एकदा बैलगाडी पासून सुरुवात करून मर्सिडीज पर्यंत पोहोचण्याची *हिम्मत* ठेवूया. आपल्या प्रकृतीला जपा. आपल्या कुटुंबातील सर्वांना आजारापासून दूर ठेवा. *हीच आपली 2021च्या वर्षातील कमाई आहे.*

*सदैव सकारात्मक रहा*

🙏 धन्यवाद 🙏
लिहिल्याप्रमाणे सगळ्यांनी वागायचा प्रयत्न करा....मुख्य म्हणजे न्यूज चॅनल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया पासून लांब राहा ते खूप निगेटिव्हिटी बातम्या देत आहेत।

हेही दिवस जातील.... आता फक्त एक महत्वाचे हेच
*सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची*
🙏🙏🙏🙏

19/04/2021

⭕करोणा विषयी *नकारात्मक* बातम्या अजिबात नको ..त्यासाठी काही SOP..

करोना लेख 30/50

*डॉक्टर सचिन कुलकर्णी ओर्थोपेडिक सेंटर सोलापूर*
9422070878

1 व्हायरसविषयीच्या बातम्यांपासून स्वत: ला अलग करा. (आम्हाला माहित असणारी प्रत्येक गोष्ट, आम्हाला आधीच माहित आहे).
साध्या भाषेत सांगायचं तर न्यूज चॅनल बघणे बंद करा ..
*प्रिंट मीडिया कधीही चांगला* बटबटीत बातम्या सहसा देत नाहीत ..परंतु टीव्हीवरचे न्यूज चॅनल्स अतिरंजित बटबटीत गरज नसताना तिखट मीठ मसाला टाकून मनाला भीतीदायक बातम्या सतत सतत दाखवत राहतात

2 ..मृत्यूची संख्या शोधू नका. नवीन स्कोअर जाणून घेण्यासाठी हा क्रिकेटचा सामना नाही. ते टाळा.... आज किती गेले राजस्थान मध्ये किती अवघड परिस्थिती आहे , दिल्लीमध्ये हाहाकार उडाला..अशा निगेटिव्ह रडक्या बातम्या वाचून तुम्हाला काय फरक होणार आहे त्यामुळे दुर्लक्ष करा

3 इंटरनेटवरील अतिरिक्त माहिती शोधू नका, यामुळे तुमची मानसिक स्थिती कमजोर होईल...
तुमचे जे काही प्रश्न असेल ते तुमच्या डॉक्टरांना विचारा उगाच इकडे तिकडे अर्धवट शहाण्या लोकांना प्रश्न विचारून अर्धवट ज्ञान घेऊ नका.

4 जीवघेणा पोस्ट्स पाठवू नका..
*अब ब.. अरे ..अरे ...बापरे असले दरिद्री मेसेजेस अजिबात पाठवू नका* .

काही लोकांमध्ये आपल्यासारखी मानसिक शक्ती नसते (मदत करण्याऐवजी आपण नैराश्यासारख्या सिग्नल्स सक्रिय करू शकता !

5 शक्य असल्यास, घरी सुखद आवाजात संगीत ऐका. मुलांचे मनोरंजन करण्यासाठी, कथा सांगा आणि भविष्यातील योजनां सांगा.. त्यांना आपल्या व्यवसायाची माहिती द्या असेही येणाऱ्या काळामध्ये शासकीय नोकऱ्या वगैरे काहीही राहणारच नाही ..त्यामुळे आपला पिढीजात धंदा व्यवसाय काय आहे काय नाही हे आपल्या पुढील पिढीतील मुलांना समजावून सांगा

6 आपले हात धुऊन घरात शिस्त लावा, घरातल्या प्रत्येकासाठी हे लागू आहे.. सर कंटाळलो आहे एक वर्षापासून हे चालू आहे असले कारण अजिबात सांगू नका दररोज घरातील प्रोटोकॉल साफसफाईचा सर्वांनी पाळायलाच पाहिजे.

7 . आपला *सकारात्मक मूड* आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करण्यास मदत करेल, तर नकारात्मक विचारांनी तुमची रोगप्रतिकारक शक्ती उदासिन झाली आहे आणि व्हायरस विरूद्ध कमकुवत बनविली आहे... मला काहीही झाले नाही *मी माझ्या कुटुंबाला मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी या संकटातून बाहेर काढण

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapuri Rancho posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share