Aapla Shrigonda

Aapla Shrigonda Shrigonda News Updates: अहमदनगर जिल्ह्याचे नंबर १ न्यूज नेटवर्क

🙏🏻 तुमचे विशेष आभार!🤘 प्रिय वाचकहो, आपण 'आपला श्रीगोंदा - डिजिटल मॅगझीन'ला देत असलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे  व्हाट्सएप...
22/03/2023

🙏🏻 तुमचे विशेष आभार!

🤘 प्रिय वाचकहो, आपण 'आपला श्रीगोंदा - डिजिटल मॅगझीन'ला देत असलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे व्हाट्सएप वर *10 हजार वाचकांचा टप्पा ओलांडला,* त्याबद्दल संपूर्ण आपला श्रीगोंदा टिम कडून सर्व श्रीगोंदेकर वाचकांचे आभार.

👩‍💻 आपल्या गावासह तमाम श्रीगोंदेकरांना WhatApp च्या माध्यमातून बातम्या, माहिती-मनोरंजन, नोकरी आणि कृषी अपडेट्स मोफत पुरवणे हे आमचे ध्येय आहे.

🤝 एक विनंती: तुमच्या मित्र, नातेवाईक आणि कुटुंबियांना सुद्धा
https://join.apalashrigonda.com/ या वेबसाईटवर जाऊन WhatsApp क्रमांक नक्की सेव्ह करायला सांगा.

🤝 धन्यवाद,
👩‍💻 आपला श्रीगोंदा डिजिटल मॅगझीन टिम

शुभ सकाळ
09/03/2023

शुभ सकाळ

05/02/2023

खासदार विखे आणि आमदार पाचपुते यांच्यासमोरच श्रीगोंद्याच्या नेत्यांमध्ये हाणामारी; बघा काय आहे प्रकरण

भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये रंगली हमरी-तुमरी, बघा
श्रीगोंदा येथे खासदार सुजय विखे-पाटील आणि आमदार बबनराव पाचपुते हे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी तेथे राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमातच वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला कि शेवटी खासदार विखे आणि आमदार पाचपुतेंना यामध्ये मध्यस्थी करावी लागली.

दरोजच्या ताज्या घडामोडीनित्य नवी वार्ता...श्रीगोंद्याची खबरबात!आपण आमच्या माध्यमातूनआपल्या व्यवसायाची वा अन्यजाहिरातही क...
09/01/2023

दरोजच्या ताज्या घडामोडी
नित्य नवी वार्ता...

श्रीगोंद्याची खबरबात!

आपण आमच्या माध्यमातून
आपल्या व्यवसायाची वा अन्य
जाहिरातही करू शकता....

🎯 *Kusum Solar Pump Yojana:  सोलर 🌅 पंप 3hp ते 7.5hp 💸95% अनुदानावर उपलब्ध;  2 लाख सोलर पंपाचे उद्दिष्टे*
17/11/2022

🎯 *Kusum Solar Pump Yojana: सोलर 🌅 पंप 3hp ते 7.5hp 💸95% अनुदानावर उपलब्ध; 2 लाख सोलर पंपाचे उद्दिष्टे*

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून सध्या अपारंपरिक ऊर्जास्रोताच्या वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. याच पार....

*Onion Rate : एक महिन्यात कांद्याच्या भावात होणार मोठी वाढ*
13/10/2022

*Onion Rate : एक महिन्यात कांद्याच्या भावात होणार मोठी वाढ*

Onion Rate :कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Onion Grower Farmer) एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कांदा हे एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) अ...

Heavy Rainfall : अशी घ्या आपल्या पिकांची काळजी नाहीतर होईल मोठे नुकसान
12/10/2022

Heavy Rainfall : अशी घ्या आपल्या पिकांची काळजी नाहीतर होईल मोठे नुकसान

महा शिवार टीम : गेल्या बऱ्याच दिवसापासून ढगाळ वातावरण म्हणजेच कमी सूर्यप्रकाश, पावसाची झिरझिर ह्यामुळे पिकांचे म...

*Pune Aurangabad Expressway भू संपादन चालू झाले आहे, या भू संपदानाबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही हे लेख नक्की ...
29/09/2022

*Pune Aurangabad Expressway भू संपादन चालू झाले आहे, या भू संपदानाबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही हे लेख नक्की वाचा जसे की*
💸 किती मोबदला मिळेल?
🛤️ येणाऱ्या रस्त्यात माझे घर आले तर ?
माझा गोठा आला तर? विहीर आली तर ?
काय करावे ?

🎯 *Pune Aurangabad Expressway : जमीन कशी संपादित केली जाते? काय आहेत नियम ? किती मोबदला मिळतो ?*

*भाग १* 👇
https://mahashivar.com/sarkari-yojana/pune-aurangabad-expressway-how-is-land-acquired-what-are-the-rules-how-much-is-paid-part-1/

*भाग २* 👇 https://mahashivar.com/shivar-news/pune-aurangabad-expressway-how-is-land-acquired-what-are-the-rules-how-much-is-paid-part-2/

*भाग ३* 👇
https://mahashivar.com/shivar-news/pune-aurangabad-expressway-how-is-land-acquired-what-are-the-rules-how-much-is-paid-part-3/

जमीन कशी संपादित केली जाते? काय आहेत नियम ? किती मोबदला मिळतो ? पुणे -नगर -औरंगाबाद असा नवा एक्सप्रेसवे तयार होणार आह....

*Pune Aurangabad Expressway : पुणे–अहमदनगर–औरंगाबाद एक्सप्रेसवेचा असा आहे मार्ग*
27/09/2022

*Pune Aurangabad Expressway : पुणे–अहमदनगर–औरंगाबाद एक्सप्रेसवेचा असा आहे मार्ग*

पुणे -नगर -औरंगाबाद असा नवा एक्सप्रेसवे तयार होणार आहे. Pune Aurangabad Expressway २६० किलोमीटरचा हा नवा एक्सप्रेस राहणार आहे. यात न...

*महा शिवार न्युज*  🤔 *Gujrat Election 2022 : मोदीचं गुजरात जिंकण्याचा केजरीवालांनी Kejriwalआखला प्लॅन, यश येणार?* 👇👇 htt...
13/09/2022

*महा शिवार न्युज*
🤔 *Gujrat Election 2022 : मोदीचं गुजरात जिंकण्याचा केजरीवालांनी Kejriwalआखला प्लॅन, यश येणार?* 👇👇
https://mahashivar.com/shivar-news/gujrat-election-2022-kejriwals-plan-to-win-modis-gujarat-will-it-succeed/
😊 *घर बांधणे झाले सोपे, लोखंडच्या किंमती अर्ध्यावर, जाणून घ्या इथे आजचा ताजा भाव*

https://mahashivar.com/shivar-news/half-the-price-of-iron/

आमचा what'sp group जॉईन करा

https://chat.whatsapp.com/Kn6cBtdXQTr30A9vDNy594

महा शिवार टीम : आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) गुजरातमध्ये पोहोचले. आणि आप च्या ऑफिस वर वर छापे मारण्यात आल....

*महा शिवार न्यूज* *भाजप चे दिल्लीत Operation Lotus अयशस्वी , कोणत्या राज्यात Operation Lotus झाले यशस्वी पहा*👇👇👇https://...
27/08/2022

*महा शिवार न्यूज*
*भाजप चे दिल्लीत Operation Lotus अयशस्वी , कोणत्या राज्यात Operation Lotus झाले यशस्वी पहा*
👇👇👇
https://mahashivar.com/shivar-news/operation-lotus-failed-in-delhi-see-in-which-state-operation-lotus-was-successful/

*PM Kisan Update: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पंतप्रधान मोदींचे Narendr Modi नवीन ट्विट या दिवशी बँक खात्यात 12 वा हप्ता होणार वर्ग*

💵 *बाराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?*

🖥️ *तुमचा अर्ज अपडेट करा*

➡️ *याप्रमाणे तुमची हप्त्याची स्थिती तपासा*
👇👇👇

https://mahashivar.com/sarkari-yojana/pm-kisan-update-good-news-for-farmers-prime-minister-narendra-modi-new-tweet-12th-installment-in-bank-account-on-this-day/

--------------------------------------

📲 *शेतीविषयक अपडेट्स सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा :*
https://chat.whatsapp.com/GxJ2Iz16lf013g9V59HeJ0

महा शिवार टीम : काल आम आदमी पार्टी AAP चे संयोजक अरविंद केजरीवाल Arvind Krjriwal यांनी भाजप ने आप च्या आमदारांना २० कोटी ची ऑफर .....

मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे आमदार श्री विनायकराव मेटे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली!यानिमित्त...
14/08/2022

मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे आमदार श्री विनायकराव मेटे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

यानिमित्ताने मराठवाड्यावर अकाली नेतृत्व गमावण्याची अजून एक वाईट वेळ ओढवली...!

नेत्यांची सुरक्षितता, असुरक्षित रस्ते, विस्कळीत आपत्कालीन व्यवस्था, हरवलेली माणुसकी अश्या अनेक व्यवस्था नागड्या झाल्या. मुंबई पासून एक तासाच्या अंतरावर अशी असुरक्षितता असेल तर ज्याला दुर्गम भाग मानले जाते तिथे काय परिस्थितीत जनता जगत (?) असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी :(

शासन, प्रशासन आणि व्यवस्थेला पुन्हा एकदा श्रद्धांजली !

#विनायकराव #मेटे #मराठा #मराठवाडा #शापित #नेतृत्व #आपत्कालीन #अव्यवस्था

*आप खासदार संजय सिंग रविवारी पुण्यात*👇👇https://mahashivar.com/shivar-news/sanjay-singh-pune-aap-zp-pmc-pcmc-election-202...
29/07/2022

*आप खासदार संजय सिंग रविवारी पुण्यात*
👇👇

https://mahashivar.com/shivar-news/sanjay-singh-pune-aap-zp-pmc-pcmc-election-2022/

महा शिवार न्यूज पुणे : आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन रविवार 31 जुलै रोजी अण्णाभाऊ साठे सभागृ.....

लक्ष्मी नारायण मंदिर, मांडवगण, ता. श्रीगोंदा, अहमदनगरसरस्वती नदीच्या तटावर वसलेले श्रीपुरनगर अर्थात श्रीगोंदा तालुक्याती...
21/07/2022

लक्ष्मी नारायण मंदिर, मांडवगण, ता. श्रीगोंदा, अहमदनगर

सरस्वती नदीच्या तटावर वसलेले श्रीपुरनगर अर्थात श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गाव नगर शहरापासून ३० किमी अंतरावर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हा साधुसंतांची भूमी असलेला आणि दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो, याच तालुक्यातील मांडवगण या गावात मांडव्य ऋषी ची तपोभूमी आणि संजीवन समाधी आहे म्हणून या गावाला मांडवगण असे नाव पडले. पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या गावातील लक्ष्मीनारायण मंदिर पुरातत्त्व विभागाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

मांडवगण गावातून कटाक्ष आणि वटाक्ष या दोन नद्या एकत्र येऊन संगम पावतात याच नदीच्या काठावर सिद्धेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, होळकरांचा वाडा आणि हे पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर आहे. श्रीगोंदा तालुक्यात अनेक लक्ष्मी मंदिर आहेत त्यापैकी एक शहरांमध्ये शिंपी गल्ली मध्ये अगदी दुरावस्थेत असलेले यादवकालीन लक्ष्मी मंदिर, तसेच पांडे पेडगाव भुईकोट किल्ल्यातील म्हणजेच आजच्या धर्मवीर गडावरील लक्ष्मीनारायण मंदिर आणि हे मांडवगण येथील लक्ष्मीनारायण मंदिर, याच मंदिराला गावातील लोक गढी आईचे मंदिर म्हणून ही ओळखतात.

मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरा समोर एक दगडी दिपमाळ नजरेस पडते. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या व गर्भगृहाच्या अशा दोन्ही द्वारशाखेवर उत्कृष्ट शिल्पांकन केलेले आपल्याला दिसून येते. मंदिरातील मुख्य लक्ष्मीनारायणाची मूर्ती यवन आक्रमणकारांनी खंडित केलेली दिसते. सध्या मंदिर हे पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्याची उत्तम प्रकारे डागडुजी व काळजी पूर्वक पुनर्बांधणी होत आहे.

मंदिराचा पौराणिक संदर्भ काही सापडत नाही, मंदिर यादव कालीन असल्याचे समजते, मंदिराला पूर्वी तटबंदी होती, तसेच सद्यस्थितीत आणण्यासाठी पुरातत्व खात्याला मंदिराभोवती उत्खनन लेपण प्रक्रिया करावी लागली. गावात अनेक पुरातन मंदिरे असून गावाला यादव कालीन आणि पेशवेकालीन पार्श्वभूमी देखील आहे. गावाला भेट देण्यासाठी एकदा नक्की या.

*♨️ RCTC Food 🍔 Service : ट्रेनमध्ये 🚆 आहात अन् भूक लागलीये ? फक्त एक व्हाटसअप  मॅसेज करा अन् मिळवा मनपसंद जेवण…*       ...
14/07/2022

*♨️ RCTC Food 🍔 Service : ट्रेनमध्ये 🚆 आहात अन् भूक लागलीये ? फक्त एक व्हाटसअप मॅसेज करा अन् मिळवा मनपसंद जेवण…*
👇👇👇
https://mahashivar.com/sarkari-yojana/rctc-food-service-order-food-on-train-online/

महा - शिवार टीम : 14 जुलै 2022 :- RCTC Food Service : लोक अनेकदा लांबच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेची निवड करतात. अशा परिस्थितीत त्या....

*♨️Pradhan Mantri Fasal Bima Yojana : खरीप पीक🌱 विमा योजनेची अंतिम तारीख जाहीर,📲 या स्टेप्स फॉलो करा अन् आत्ताच भरा तुमच...
14/07/2022

*♨️Pradhan Mantri Fasal Bima Yojana : खरीप पीक🌱 विमा योजनेची अंतिम तारीख जाहीर,📲 या स्टेप्स फॉलो करा अन् आत्ताच भरा तुमचा पीक विमा…*

👇👇👇
*https://mahashivar.com/shivar-news/pradhan-mantri-fasal-bima-yojana-latest-update/*

महा - शिवार टीम : 13 जुलै 2022 :- शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि पूरसदृश परि....

अबब काय सांगताय? खड्डेच सांगतात श्रीगोंद्याची हद्द  https://mahashivar.com/?p=365
13/07/2022

अबब काय सांगताय? खड्डेच सांगतात श्रीगोंद्याची हद्द

https://mahashivar.com/?p=365

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्याला जोडणाच्या जवळपास सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आह....

*👨‍🌾शेतकऱ्यांसाठी विशेष कर्ज योजना । आता बँकेने KCC 💳कार्ड नाकारलं तर होणार कारवाई ; पहा, तुम्हाला विनागॅरंटी मिळणार 1.6...
12/07/2022

*👨‍🌾शेतकऱ्यांसाठी विशेष कर्ज योजना । आता बँकेने KCC 💳कार्ड नाकारलं तर होणार कारवाई ; पहा, तुम्हाला विनागॅरंटी मिळणार 1.60 लाखांचं कर्ज…*

👇👇👇
*https://mahashivar.com/sarkari-yojana/kcc-card-loan-scheme-for-farmers/*

महाशिवार टीम, 12 जुलै 2022 :- किसान क्रेडिट कार्ड तयार करण्याबाबत सरकार अतिशय महत्वकांक्षी आहे, यासबंधी अधिकार्यांना स...

*भारतात ह्या 5 प्रकारच्या मशरूमची सर्वाधिक लागवड केली जाते, कमीत कमी गुंतवणुकीत अधिकाधिक नफा !* https://mahashivar.com/?...
12/07/2022

*भारतात ह्या 5 प्रकारच्या मशरूमची सर्वाधिक लागवड केली जाते, कमीत कमी गुंतवणुकीत अधिकाधिक नफा !*

https://mahashivar.com/?p=355

पुणे चौफेर टीम : 12 जुलै 2022 : सरकार मशरूम लागवडीवर मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. मशरूमच्या सुमारे 5 प्रगत प्रकार...

14/03/2022

🎯 *श्रीगोंद्यात 12 वी चा पेपर फुटल्याची चर्चा....*
*वाचा काय आहे नेमक प्रकरण*

➖➖➖➖➖➖➖

श्रीगोंदा तालुक्यात बारावीच्या सुरू असलेल्या ऑफलाईन परीक्षेत आजचा *गणिताचा पेपर फुटला असल्याची चर्चा* पसरवली जात असून याबाबत गट शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि प्रश्न सारखेच आहेत पण हा प्रकार श्रीगोंद्यात घडला नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

*मात्र ही बाब महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तालुका शिक्षण अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .*

श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण राज्यात बारावीच्या ऑफलाईन परीक्षा सुरु आहेत याच परीक्षेमधील गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा श्रीगोंदा तालुक्यात पसरल्याने मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी *सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली .*

याबाबत गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे .

आज सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाची पेपर होता . मात्र तत्पूर्वीच सुमारे पावणे दहाच्या सुमारास श्रीगोंदा येथील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित मिळाली होती .

अर्थात त्याचे उगमस्थान श्रीगोंदे की दुसरे कुठे हे समजण्यास मार्ग नसला तरी गणिताचा पेपर फुटला हे वास्तव नाकारता येत नाही . श्रीगोंद्यात शोषलं मीडियावर उत्तरासहित प्रश्नपत्रिका आल्याने हा पेपर काही काळ अगोदरच फुटला असावा याला दुजोरा मिळत आहे .

याबाबत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील वाळके यांना विचारले असता त्यांनी खात्री करून मोबाईलवर आगोदर मिळालेले प्रश्नपत्रिका परीक्षेतील एकच असल्याचे मान्य केले . *मात्र हा प्रकार श्रीगोंद्यातील झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला* . त्यामुळे श्रीगोंद्यात बारावीचा गणिताचा पेपर कोठून फुटला याबाबत गटशिक्षण अधिकारी माहिती घेत आहेत त्याच्या खुलाश्या नंतर पेपर फुटला का नाही याचे सत्य समोर येईल मात्र हि बाब महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तालुका शिक्षण अधिकारी याना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत याप्रकरणी श्रीगोंदा गटशिक्षण अधिकारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

➖➖➖➖➖➖➖
🎯 *या घडामोडी नक्की शेअर करा*
➖➖➖➖➖➖➖

📢 _श्रीगोंदा तालुक्यातील असेच अपडेट मिळवण्यासाठी_
_*9004 50 4004* या नंबरवर hi असा मेसेज करा._

➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 *श्रीगोंदा तालुक्यातील बातम्या, राजकीय घडामोडी आणि बरंच काही, फक्त आपला श्रीगोंदावर !* https://wa.me/919004504004?text=I-am-interested%20

10/03/2022
09/03/2022

🎯 *_श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील तेजश्री मच्छिंद्र बनकर ही थरारक परिस्थितीत स्वतःला सावरत युक्रेन मधून मायभूमीत परतली_*
➖➖➖➖➖➖➖

🛬✈️ *थरारक परिस्थितीत स्वतःला सावरत* , अनेक संकटांशी झुंज देत श्रीगोंदा तालुक्यातील _देवदैठण येथील तेजश्री मच्छिंद्र_ बनकर ही युक्रेन मधून मायभूमीत दाखल होऊन घरी सुखरूप परतली आहे.

👯‍♂️ सोमवारी ती घरी आल्यानंतर तिचे नातेवाईकांनी जल्लोषात स्वागत केले.

_*तीन - चार दिवस पुरेसे अन्नपाणी न मिळाल्याने प्रसंगी उपाशीपोटी*_ राहत, जवळचे पैसे संपलेले असताना तेजश्री परिस्थितीशी संघर्ष करीत घरी पोहोचताच आई वडील व बहिणीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

🇮🇳 भारत सरकारच्या ' *ऑपरेशन गंगा '* अंतर्गत ती भारतात पोहोचली. ती युक्रेनमधील पोल्टावा येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेली होती.

🛫 *असा केला तेजश्रीचे परतीचा प्रवास*

युद्ध सुरू झाल्यानंतर २८ फेब्रुवारीला ती तेथून निघाली . पाच दिवस बसने हजारो कि.मी. प्रवास करून हंगेरीच्या सीमेवर पोहोचली. तेथून रेल्वेने बुडापेस्ट येथे पोहोचली . तेथून भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतात पोहोचली.
➖➖➖➖➖➖➖
🎯 *या घडामोडी नक्की शेअर करा*
➖➖➖➖➖➖➖

📢 _श्रीगोंदा तालुक्यातील असेच अपडेट मिळवण्यासाठी_
_*9004 50 4004* या नंबरवर hi असा मेसेज करा._

➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 *श्रीगोंदा तालुक्यातील बातम्या, राजकीय घडामोडी आणि बरंच काही, फक्त आपला श्रीगोंदावर !* https://wa.me/919004504004?text=I-am-interested%20

🤼‍♂️ *श्रीगोंद्यातील 'या' गावात कुस्त्यांच्या आखाड्यात रंगला राजकीय आखाडा**______________________*🤼‍♂️  _*श्रीगोंदा - श्...
08/03/2022

🤼‍♂️ *श्रीगोंद्यातील 'या' गावात कुस्त्यांच्या आखाड्यात रंगला राजकीय आखाडा*

*______________________*

🤼‍♂️ _*श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव या ठिकाणी शिवजयंती व महाशिवरात्र यांचे अवचित्त साधून जंगी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता मात्र या कुस्त्यांच्या आखाड्यात राजकीय आखाडा भरल्याचे चित्र पाहण्यास पाहण्यास मिळाल्याने सदर विषय चर्चेचा विषय बनला होता .*_

श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव या ठिकाणी शिवजयंती आणि महाशिवरात्र यांचे अवचित्त साधून जंगी कुस्त्यांचे सामने भरविण्यात आले होते मात्र या आखाड्यात कुस्त्यांच्या सामन्या आगोदर राजकीय आखाडा भरला होता असे बोलले जात होते

🌷 त्यामध्ये सोशल मीडियावर उकांडे यांच्याकडून गावचे सरपंच रवीन्द्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली भव्य निकाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते यांचा शुभारंभ

👉 *आमदार लोकनेते बबनराव पाचपुते यांच्या भाजपा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे , काकासाहेब कदम , राजेंद्र उकांडे , पत्रकार उत्तम राऊत , माजी सरपंच आर के पवार , दादा शिर्के बापू शेळके* आदी मान्यवर उपस्थित होते. अशी पोस्ट टाकण्यात आली

⏱️ तर दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप यांचे स्विसहाय्यक खंडू पवार यांचेकडून चांडगाव या ठिकाणी भव्य कुस्त्यांचे सामने भरविण्यात आले होते त्यामध्ये पैलवान बालारफि शेख विरुद्ध योगेश पवार यांची शेवटची कुस्ती लावताना

👉 *श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राहुल जगताप समवेत प्रवीण घुले , दादा औटी , आर के पवार रवींद्र म्हस्के , सुधीर मिंधे , मंगेश सूर्यवंशी , इरफान पिरजादे , सोमनाथ म्हस्के शांताराम पोटे* आदी ग्रामस्थ उपस्थित होते अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आली आहे.

➖➖➖➖➖➖➖
🎯 *या घडामोडी नक्की शेअर करा*
➖➖➖➖➖➖➖

📢 _श्रीगोंदा तालुक्यातील असेच अपडेट मिळवण्यासाठी_
_*9004 50 4004* या नंबरवर hi असा मेसेज करा._

➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 *श्रीगोंदा तालुक्यातील बातम्या, राजकीय घडामोडी आणि बरंच काही, फक्त आपला श्रीगोंदावर !* https://wa.me/919004504004?text=I-am-interested%20

08/03/2022

🎯 *_नागवडे विधानसभा लढवणार_*
➖➖➖➖➖➖➖
♟️ श्रीगोंदे : नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अडचणीत कायम सामान्यांच्या प्रश्नांसोबत राहिलो. गेल्या वेळी अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी , अशी सगळ्यांची अपेक्षा होती . मात्र , आम्ही थांबलो. यावेळी मात्र थांबणार नाही. हिरडगाव येथील कार्यक्रमात नागवडे बोलत होते.

💪🏻 *_नागवडे कुटुंब ताकदीनिशी विधानसभा लढेल , अशी घोषणा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली._*

😡 नागवडे म्हणाले , की ज्यांच्यावर बापूंनी उपकार केले , तेच आमच्याविरुद्ध लढत आहेत . काही समोर येऊन लढत असताना अनेकांनी पडद्यामागून सूत्रे हलवीत *_नागवडे कुटुंबाचे राजकारण संपविण्यासाठी ताकद लावली.*_

📌 मात्र आमच्यासोबत सामान्यांची ताकद उभी आहे . मी बाबासाहेब भोस वगळता इतर कुठल्याही नेत्याशी चर्चा केली नाही . तडजोडी केल्या असत्या *तर निवडणूक बिनविरोध झाली असती .*

🩺 मात्र , आम्ही कुणाला भीक घातली नाही *कोरोना संकटात जिल्ह्यात केवळ नागवडे कारखान्यानेच कोविड सेंटर सुरू केल्याचे* सांगत नागवडे म्हणाले , यापूर्वी विधानसभा लढावी , अशी सगळ्यांची इच्छा होती . _*मात्र , आम्ही थांबलो . यावेळी थांबणार नाही.*_

➖➖➖➖➖➖➖
🎯 *या घडामोडी नक्की शेअर करा*
➖➖➖➖➖➖➖

📢 _श्रीगोंदा तालुक्यातील असेच अपडेट मिळवण्यासाठी_
_*9004 50 4004* या नंबरवर hi असा मेसेज करा._

➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 *श्रीगोंदा तालुक्यातील बातम्या, राजकीय घडामोडी आणि बरंच काही, फक्त आपला श्रीगोंदावर !* https://wa.me/919004504004?text=I-am-interested%20

02/03/2022

सुबेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे यांना भावपूर्ण आदरांजली

एक पुष्पएक बेलपत्रएक लोटा जल की धारभोला कर दे सबका उद्धारमहाशिवरात्री की शुभकमनाएं!
01/03/2022

एक पुष्प

एक बेलपत्र

एक लोटा जल की धार

भोला कर दे सबका उद्धार

महाशिवरात्री की शुभकमनाएं!

😊 *Babanrao Pachpute बबनराव पाचपुते पुन्हा ऍक्टिव्ह मोड मध्ये..*वाचा सविस्तर 👇 https://puneshivar.com/2022/03/01/babanra...
01/03/2022

😊 *Babanrao Pachpute बबनराव पाचपुते पुन्हा ऍक्टिव्ह मोड मध्ये..*
वाचा सविस्तर 👇
https://puneshivar.com/2022/03/01/babanrao-pachpute-news/

मतदार संघाच्या विविध योजनांसाठी 33 कोटी 80 लक्ष रुपये निधी मंजूर - पाचपुते Babanrao pachputeपाण्याच्या प्रश्नी निधी खर्च होणार...

Address

Shrigonda

Telephone

+918055030606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapla Shrigonda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share


Other News & Media Websites in Shrigonda

Show All