Computer world center

Computer world center तांत्रिक युगातील आवश्यक माहिती भरणार आणि सोप्या स्वरूपात पाहा
Tech | Tips | Scheme | AI
(1)

25/01/2025

लाडकी बहीण योजना जानेवारी महिना हप्ता जमा | Ladki Bahin Yojana January Month Installment

19/01/2025

✅ आज Republic Day सले चा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचे संधी, एखादी वस्तू घ्यायची असेल तर लवकर घेऊन टाका, कारण पुढचे चार-पाच महिने कुठल्याही सेल व ऑफर्स येणार नाही

👉 https://t.me/tirmalelootdeal

17/01/2025

लाडकी बहिण योजना जानेवारी हप्ता तारीख Fix | Ladki Bahin Yojana January Month Installment Date Fix

यावर तुमचे मत काय आहे?
15/01/2025

यावर तुमचे मत काय आहे?

👉https://youtu.be/85S3-J6o1XUगावाकडचा गरीब Youtuber आणि त्याचा SetUp Tour नक्की पहा
13/01/2025

👉https://youtu.be/85S3-J6o1XU
गावाकडचा गरीब Youtuber आणि त्याचा SetUp Tour नक्की पहा

10/01/2025

कागदाचे रेशन कार्ड बंद त्याची छपाई करणे पण बंद | Physical Ration Card Discontinue E Ration Card

07/01/2025

18 वर्ष वय पूर्ण झाला असेल तर 5 गोष्टी नक्की करा

शेतकरी बंधुंनो 15 जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी करून घ्या.
06/01/2025

शेतकरी बंधुंनो 15 जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी करून घ्या.

04/01/2025

या लाडक्या बहिणी होऊ शकता अपात्र | Ladki Bahin Yojana New Letest Update

31/12/2024

01 जानेवारी 2025 पासून 5 मोठे बदल होणार आहेत,

1) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विनाकारण कर्ज आधी एक लाख 60 हजार पर्यंत भेटायचं त्याच्या त मर्यादा वाढवून दोन लाखापर्यंत केली आहे.

2) व्हॉइस कॉलिंग साठी नवीन रिचार्ज प्लॅन येणार असल्यामुळे रिचार्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

3) नवीन कार च्या किमती 2 ते 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे,

4) Upi 123 pay ची मर्यादा 5000 पासून दहा हजारापर्यंत केले जाणार आहे,

5) EPFO पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे यासाठी कुठल्याही वेरिफिकेशन ची गरज राहणार नाही.

यामधून कोणते बदल आवडले "कमेंट" नक्की करा

31/12/2024

1 जानेवारी पासून 5 मोठे बदल

महाराष्ट्रातील कोणत्या आमदाराला कोणते खाते मिळाले पहा
29/12/2024

महाराष्ट्रातील कोणत्या आमदाराला कोणते खाते मिळाले पहा

शेतकरी बांधवांना DBT  मार्फत दिले जाणारे अर्थसहाय्य....👍
28/12/2024

शेतकरी बांधवांना DBT मार्फत दिले जाणारे अर्थसहाय्य....👍

28/12/2024

डिसेंबर चा हप्ता आला नाही | एकही आता आला नाही | 2100 रू येणार होते 1500 रू का आले प्रश्नांची उत्तरे

डिसेंबर चा हप्ता आला नाही | एकही आता आला नाही | 2100 रू येणार होते 1500 रू का आले प्रश्नांची उत्तरे 👇https://youtu.be/sb...
28/12/2024

डिसेंबर चा हप्ता आला नाही | एकही आता आला नाही | 2100 रू येणार होते 1500 रू का आले प्रश्नांची उत्तरे 👇
https://youtu.be/sbMBZxP6BHU?si=yykhHeTaq3bDAsTm

Address

Shirpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Computer world center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Computer world center:

Videos

Share