
23/05/2025
*माजी आमदार शिरीषदादा चौधरी रावेर विधानसभा मतदारसंघ यांच्या वाढदिवसानिमित्त आज अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या खिरोदा येथे उत्साहात पार पडला. मधुस्नेह परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला दादांच्या चाहत्यांनी आणि मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कुटूंबातील सदस्यांनी शिरीषदादांचे औक्षण आणि पूजन करून केली. कुटुंबीयांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. पहा व्हिडीओ वृत्त.*