28/12/2021
सुपडू जयराम नेमाडे,
(जन्म: १९०८, मु.पो चिनावल ता.रावेर जि.जळगाव,मृत्यू: १९४० ). हे अन्यायाविरोधात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले होते. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. श्रीमंत सावकार हे गोर-गरिबांना त्रास देत असत त्यासाठी सुपडू दादा सावकारांकडून पैसे लुटून गरीबांना दान करत असत. त्यासाठी लोक त्यान्ना गरीबांचा कैवारी म्हनत असत.
“सुपडु दादा" यावर एक फिल्म सुध्दा निर्माण होत आहे, ”The Great Rober, “Supadu Dada” या नावाने. या फिल्मला थोड्या अडचणी आल्या आहे, कारण या फिल्मला प्रोड्युसर मिळत नाही आहे, म्हणून या फिल्मची शुटिंग दरम्यान बंद आहे, भविष्या मध्ये जर प्रोड्युसर मिळाले तर हा प्रोजेक्ट खुप उंचावर जाईल.
है फिल्म “विबीके सिनेप्लेक्स"(WBK Cineplex) या प्रोडक्शन हाऊस बॅनर खाली निर्मित होनार आहे, फिल्मला “संकेत वाघ” (Sunket Wagh) हे डिरेक्ट करणार आहे,
• बजेट:- या फिल्मचा बजेट अजुनही सादर नाही केला नाही, पण (Piracy Folt) मुळे अंदाजे या फिल्मला (१० कोटी रुपये) लागणार आहे.
• कारण:- या मध्ये ग्रीन स्क्रिन, CGI animation, 3d animation, सुध्दा वापरले जाणार आहे म्हणून या फिल्मचा बजेट अजुनही सादर केला नाही.
• म्युझिक :- या फिल्म मध्ये अहिराणी म्युझिक, मराठी गीत, पोवाडा, लावणी, आइटम सॉंग आणि एक हिंदी सॉंग बघायला मिळणार आहे.
• ऍक्शन:- या फिल्म मध्ये, साऊथ इंडियन फिल्म ऍक्शन आणि (अजय देवगण) ची "तानाजी मालुसरे" या सारखे अप्रतिम शॉट्स आणि ऍक्शन बघायला मिळतील, कारण आताच्या काळात अनेक व्यक्तीला व प्रेक्षकांना काहीतरी वेगळं हवंय आणि "साऊथ इंडियन" मुवी मध्ये जे हवं ते मिळते जे हिंदी चित्रपट मध्ये मिळत नाही म्हणून "साऊथतच" नव्हे तर पुर्ण "भारत" देशाला हा साऊथ सिनेमा आकर्षित करतो.
है फिल्म ( हिंदी, मराठी, अहिराणी, इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्यानम, भोजपुरी, बंगाली, गुजराती...) अशा एकूण (17) भाषांमध्ये उपलब्ध होणार.