मालवणी गणो

मालवणी गणो मालवणी माणूस, शेतकरी, विद्यार्थी

11/10/2023

गणपती बाप्पा मोरया

18/08/2023

सोनसुरकर मुर्ती कला केंद्र
आडेली खुटवळवाडी

15/08/2023

स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

17/07/2023

माझो पहिलो विमान प्रवास

18/06/2023

मोगऱ्याचे आणी आबोलीचा वळेसार कोनाक होये

30/05/2023

नऊवारी साडी पाहिजे

28/05/2023

उतरून फणस काढूची सोपी पद्धत

26/05/2023
10/05/2023

माझा चेडू

11/04/2023

कामराज नगर जोतिबा पालखी सोहळ्यात लेझीम नृत्य

07/04/2023

नवरा नवरी एकमेकांना अंगठी घालताना

06/04/2023

राऊळ परिवार साखरपुडा सोहळा आणि नवरा नवरीचा dance

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.[३] शालिवा...
22/03/2023

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.[३] शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.[४][५]

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.

गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.[६] सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

- गणेश राऊळ आणि परिवार

कसा वाटला नऊवारीमधला दुर्वाचा लूक
21/03/2023

कसा वाटला नऊवारीमधला दुर्वाचा लूक

17/03/2023

दूर्वाचे जनरल नॉलेज
#मालवणी #कोकणी #मालवणीगजाली

16/03/2023

आमच्या गावदेवीचो कळस

15/03/2023

शिमग्यातिल घोड्यांचा नाच

14/03/2023

घोडमोडणी

14/03/2023

शिमग्यातील मांड

12/03/2023

कोकणातील गोमूचे खेळ

11/03/2023

होळीयेचा रोमाट

06/03/2023

दुर्वा ची रंगपंचमी ची तयारी झाली एकदाची

06/03/2023

दुर्वाची देवपुजा

05/03/2023

आंबे खाऊक या दुर्वासोबत

04/03/2023

यंदाच्या सिजनचे फणस लागले

02/03/2023

दुर्वा मालवणी सूत्रसंचालन करताना

01/03/2023

manas

01/03/2023

#मालवणी गाऱ्हाणे

Address

Savantvadi
416514

Telephone

+919967945426

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मालवणी गणो posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मालवणी गणो:

Videos

Share


Other Digital creators in Savantvadi

Show All