कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग

  • Home
  • India
  • Satara
  • कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग

कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग स्वर्ग कुठे आहे हे माहित करायचे असेल तर त्याने कोकणात यावे. कारण कोकण हा जणू स्वर्गच आहे.🥰😍 कोकण प्रेमी 🥰🌄
(1)

चिपळूण तालुक्यातील क्षेत्र परशुराम हे मंदिर ३०० वर्षापूर्वीचं आहे. मंदिरात काळ, काम आणि परशुराम अशा तीन मूर्ती आहेत. देव...
22/04/2024

चिपळूण तालुक्यातील क्षेत्र परशुराम हे मंदिर ३०० वर्षापूर्वीचं आहे. मंदिरात काळ, काम आणि परशुराम अशा तीन मूर्ती आहेत. देवळातच बाहेरच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या प्राकारात परशुरामांची आई देवी रेणुकामातेचे मंदिर आहे. तेथे पूर्वी जाखमातेचे मंदिर होते. हे सुंदर मंदिर साडेतीनशे वर्षांपूर्वी मंदिराच्या प्राकाराजवळच तलावाजवळ बांधण्यात आले. मंदिराच्या प्राकारातच गणपतीचे छोटे मंदिर आहे.
कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमी आहे.
कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव म्हणतात.
वाशिष्ठी नदीच्या काठावर चिपळूण-गुहागर येथे हे मंदिर आहे.

निसर्गाचे चमत्कार म्हणणे हे उचित ठरेल का? जे आत्ताच्या वातावरनामुळे घडत आहेत.निसर्गाची जादु उन्हाळ्यात पण पावसाळी चमत्का...
21/04/2024

निसर्गाचे चमत्कार म्हणणे हे उचित ठरेल का?
जे आत्ताच्या वातावरनामुळे घडत आहेत.
निसर्गाची जादु उन्हाळ्यात पण पावसाळी चमत्कार घडायला लागले आहेत.

📸pic credit:- Avinash Kanekar

पाऊस तर नुकसान करतोय .तरी पण कोंकणी माणुस कधी दुःखी झाला नाही.कारण कोकणी माणुस हा स्वर्गात राहतो 😍😍😍😍😍😍
21/04/2024

पाऊस तर नुकसान करतोय .तरी पण कोंकणी माणुस कधी दुःखी झाला नाही.
कारण कोकणी माणुस हा स्वर्गात राहतो 😍😍😍😍😍😍

21/04/2024

एकझोरा

20/04/2024

Good Evening kokan 😊
Is it Raining in Some parts of kokan?
Comment fast 😜

20/04/2024

अजूनपर्यंत कोण कोण वापरत आहे . 😍😊😍

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Sandip Sawant, Prashant Raut, संकेत शिवाजी मोरे, Suraj Ja...
19/04/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Sandip Sawant, Prashant Raut, संकेत शिवाजी मोरे, Suraj Jalgaonkar, Ajit Heman, Swati Mane, Shivaij Chavan, Mahesh Kadam, रमेश महाडीक, Umesh Andhale, Vishwas Harchilkar, Dinesh More, निलेश दत्ताराम गोसावी, Sankalpa Warge, Mahesh Shinde, Ganeshan Naidu, Dnyaneshwar Pawar, धनश्री साळकर

ओळखा पाहू कोणती मच्छी आहे ते. कोकणकार आज तर शुक्रवार आहे.🤪मच्छीचा वास आणि भाकरीचा घास हा तर कोकणातील खाद्यपदार्थमधील जिव...
19/04/2024

ओळखा पाहू कोणती मच्छी आहे ते.

कोकणकार आज तर शुक्रवार आहे.🤪

मच्छीचा वास आणि भाकरीचा घास हा तर कोकणातील खाद्यपदार्थमधील जिव्हाळ्याचा विषय आहे 😋😍😘

19/04/2024

ओळखा पाहू कोणतं फळ आहे ते.

निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आमचं शिवखुर्द गावच ग्रामदैवत श्री भैरीदेव मंदिर😍😍😍
18/04/2024

निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आमचं शिवखुर्द गावच ग्रामदैवत श्री भैरीदेव मंदिर😍😍😍

17/04/2024

बुश कालीमिरीमुले कोकणातील शेतकऱ्यांच्या नगदी उत्पन्नात नक्की वाढ होईल.
कोकणात मसाला पिकांची शेती सुरु केली तर शेतकऱ्यांच्या नगदी उत्पन्नात नक्की वाढ होईल. काळी मिरी, अर्थात एक मसाल्याचं पिक. कोकणातलं वातावरण या पिकासाठी अतिशय पोषक आहे. काळ्या मिरीचं पिक झाडावर उंच जातं. त्याची काढणी करणं अवघड जातं. यासाठी कृषी विद्यापिठातल्या तज्ज्ञांनी खास बुश पेपर वनस्पती विकसीत केली असून त्यावर काळ्या मिरीचं उत्पादन घेणं सोपं जातंय. बुश पेपर वनस्पतीची लागवड करणं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय. काळ्या मिरीची लागवड करणं तसं सोपं काम आहे. माड किंवा आंबाच्या झाडाच्या सावलीत काळी मिरी अतिशय सहज वाढतेय. विशेष म्हणजे वेलींना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडत नाही. काळी मिरी जवळपास 5 ते 6 मीटरपर्यंत उंच वाढते. पण बुश पेपरमुळं काळ्या मिरीची उंची नियंत्रीत होऊन तिचं मुबलक उत्पादन घेणं आणि उत्पन्न वाढवणं सोपं जाणार आहे. बुशपेपर वनस्पतीची लागवड करणं आणि तिचं संगोपन करणं कोकणात सोपं आहे. या आधार देणाऱ्या वनस्पतीच्या लागवडीसाठी फारसा खर्चही येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा प्रकल्प उत्तम पद्धतीने राबवू शकतो. काळ्या मिरीची शेती कोकणात वाढली तर त्याचा इथल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारण्यास नक्कीच फायदा होणार आहे. आंबा आणि काजूच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेलं कोकण काळ्या मिरीच्या उत्पादनासाठी ओळखलं जावं .

नमस्कार मंडळी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मी राहतो.कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग हे माझं page आहे यावर मी गावाकडील राहणीमान, गावातील सण, परंपरा, उत्सव, cooking, तसेच माझा life मधील काही क्षण तुमचा सोबत share करत असतो ...! तर तुम्ही नक्की माझे post पहा आणि जर तुम्हाला हे post आवडले तर please कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग या माझा page ला follow , like & share करा आणि माझा या page family चा भाग व्हा! 🙏😇

Beautiful things don't ask for attention 🤩

#बुश_काळीमिरी

Location : #शिवखुर्द

Tag someone who will love this 😊

And don't forget to follow

कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग

⁣➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📸 credit:- कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Keep using

And Tagging Us.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अप्रतिम निसर्गरम्य कोकणातील- महाराष्ट्रातील छायाचित्रे,, शेतीविशेष छायाचित्रे,कोकणातील खाद्यपदार्थत फोटोंसाठी मला नक्की follow करा-

🌴 😊✌️ 💙❤️
#मुंबई_लोकल_ट्रेन_भजन_मंडळी #मुंबई

17/04/2024
उन्हाळ्यात जो माळरानावर फिरले असेल त्यालाच हे माहीत असेल .एकप्रकारे माळरानावरील सौरंक्षक 😂म्हंटले तर वावगे ठरणार नाही .क...
11/04/2024

उन्हाळ्यात जो माळरानावर फिरले असेल त्यालाच हे माहीत असेल .
एकप्रकारे माळरानावरील सौरंक्षक 😂म्हंटले तर वावगे ठरणार नाही .
कोणाला यांचा दाट अनुभव आला आहे त्यांनी कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा.

आमच्याकडे याला कोचा असे म्हंटल जाते.

नमस्कार मंडळी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मी राहतो.कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग हे माझं page आहे यावर मी गावाकडील राहणीमान, गावातील सण, परंपरा, उत्सव, cooking, तसेच माझा life मधील काही क्षण तुमचा सोबत share करत असतो ...! तर तुम्ही नक्की माझे post पहा आणि जर तुम्हाला हे post आवडले तर please कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग या माझा page ला follow , like & share करा आणि माझा या page family चा भाग व्हा! 🙏😇

Beautiful things don't ask for attention 🤩

Location :

Tag someone who will love this 😊

And don't forget to follow

कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग

⁣➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📸photo credit:- कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग
➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Keep using

And Tagging Us.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अप्रतिम निसर्गरम्य कोकणातील- महाराष्ट्रातील छायाचित्रे,, शेतीविशेष छायाचित्रे,कोकणातील खाद्यपदार्थत फोटोंसाठी मला नक्की follow करा-

🌴 😊✌️ 💙❤️
#मुंबई

।।निसर्ग वाचवू या ।। आणि ।। वर्षानुवर्ष अशीच आनंदी गुढी आपल्या दारात उभी करूया।। गुढीपाडव्याच्या तुम्हाला निसर्गमय शुभेच...
09/04/2024

।।निसर्ग वाचवू या ।। आणि ।। वर्षानुवर्ष अशीच आनंदी गुढी आपल्या दारात उभी करूया।।

गुढीपाडव्याच्या तुम्हाला निसर्गमय शुभेच्छा.
निसर्गा सारखा नाही रे सोयरा, गुरू सखा बंधू मायबाप,
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप
एकीकडे आपण निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो, तर एकीकडे स्वतः निसर्गाचा ऱ्हास करतो.
कसे उगवायचे हे निसर्ग बघेल, कसे जगवायचे ते आपल्याला पाहावे लागेल
निसर्ग हे पर्यटन स्थळ आहे पण त्याच जतन करता आले पाहिजे.
जे निसर्ग आहे ते ठिकवू या आणि समृध्द कोकण घडवू या.

नमस्कार मंडळी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मी राहतो.कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग हे माझं page आहे यावर मी गावाकडील राहणीमान, गावातील सण, परंपरा, उत्सव, cooking, तसेच माझा life मधील काही क्षण तुमचा सोबत share करत असतो ...! तर तुम्ही नक्की माझे post पहा आणि जर तुम्हाला हे post आवडले तर please कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग या माझा page ला follow , like & share करा आणि माझा या page family चा भाग व्हा! 🙏😇

Beautiful things don't ask for attention 🤩

#गुढीपाडवा

Location : #शिवखुर्द

Tag someone who will love this 😊

And don't forget to follow

कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग

⁣➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📸 credit:- कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Keep using

And Tagging Us.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अप्रतिम निसर्गरम्य कोकणातील- महाराष्ट्रातील छायाचित्रे,, शेतीविशेष छायाचित्रे,कोकणातील खाद्यपदार्थत फोटोंसाठी मला नक्की follow करा-

🌴 😊✌️ 💙❤️
#मुंबई_लोकल_ट्रेन_भजन_मंडळी #मुंबई

08/04/2024

नमस्कार मंडळी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मी राहतो.कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग हे माझं page आहे यावर मी गावाकडील राहणीमान, गावातील सण, परंपरा, उत्सव, cooking, तसेच माझा life मधील काही क्षण तुमचा सोबत share करत असतो ...! तर तुम्ही नक्की माझे post पहा आणि जर तुम्हाला हे post आवडले तर please कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग या माझा page ला follow , like & share करा आणि माझा या page family चा भाग व्हा! 🙏😇
कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग

08/04/2024

।।मुंबई लोकल मध्ये शिमगोत्सव निमित्ताने सादर केलेला सुंदर असे भजन।।

कोकणातील शिमगोत्सवाची ओढ ही तर जगभर लागलेली असतेच पण खरी सुरवात ही तर मुंबईतील चाकरमान्यांना पासुन होत असते.
कारण जेवढी ओढ ही गावकरी मंडळी मध्ये असते त्यांच्या दुप्पट ही गावातून बाहेर गावी कामानिमित्ताने गेलेल्या चाकरमान्यांना मध्ये असते.
मुंबईसाठी लोकल हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकलमधून दरदिवशी हजारो लोक प्रवास करतात. या मुंबई लोकलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांचा एक समुह लोकल ट्रेनमध्ये भजन गीत गाताना दिसत आहे. त्यांचे हे भजन ऐकून तुम्हीही दंग व्हाल.
कोकणी माणसाला आजही लाल मातीची, आपल्या कौलारू घराची, पडिक बनलेल्या जमिनीची ओढ लागते ती जत्रा, गणपती आणि होळीच्या निमित्ताने. तेच आज त्याच्या उरल्यासुरल्या संस्कृतीचे पाइक बनले आहेत.

नमस्कार मंडळी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मी राहतो.कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग हे माझं page आहे यावर मी गावाकडील राहणीमान, गावातील सण, परंपरा, उत्सव, cooking, तसेच माझा life मधील काही क्षण तुमचा सोबत share करत असतो ...! तर तुम्ही नक्की माझे post पहा आणि जर तुम्हाला हे post आवडले तर please कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग या माझा page ला follow , like & share करा आणि माझा या page family चा भाग व्हा! 🙏😇

Beautiful things don't ask for attention 🤩

#शिमगा

Location : #मुंबई_लोकल

📸video credit:- Kishor Bhere

Tag someone who will love this 😊

And don't forget to follow

कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग

⁣➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Keep using

And Tagging Us.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अप्रतिम निसर्गरम्य कोकणातील- महाराष्ट्रातील छायाचित्रे,, शेतीविशेष छायाचित्रे,कोकणातील खाद्यपदार्थत फोटोंसाठी मला नक्की follow करा-

🌴 😊✌️ 💙❤️
#मुंबई_लोकल_ट्रेन_भजन_मंडळी #मुंबई

04/04/2024

पालखी नृत्य सोहळा गाव लवेल ता. खेड. जि. रत्नागिरी

पालखी आगमन.....❤️ कोकणी माणसाचं सुख म्हंटल जातं..😍होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला ह...
24/03/2024

पालखी आगमन.....❤️

कोकणी माणसाचं सुख म्हंटल जातं..😍

होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात, त्या होळी सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्षं ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात, असं कोकणात मानल जातं. ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो.

शिमगा उत्सवाची सर्वत्र सुरुवात झाली आहे
शिमगा उत्सव 2024

Beautiful things don't ask for attention 🤩

#कोकण

Location :

Tag someone who will love this 😊

And don't forget to follow

⁣➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📸 Credit suraj kanekar

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Keep using

And Tagging Us.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अप्रतिम निसर्गरम्य कोकणातील- महाराष्ट्रातील छायाचित्रे,, शेतीविशेष छायाचित्रे,कोकणातील खाद्यपदार्थत फोटोंसाठी मला नक्की follow करा-

🌴 😊✌️ 💙❤️

#शिमगा_उत्सव❤️

*गरीबातील गरीब पण १२००रू किलो ओल्या काजूची भाजी खातो हे स्वर्गसुख फक्त आणि  फक्त कोकणातच अनुभवायला मिळते.*  कोकणी माणूस ...
22/03/2024

*गरीबातील गरीब पण १२००रू किलो ओल्या काजूची भाजी खातो हे स्वर्गसुख फक्त आणि फक्त कोकणातच अनुभवायला मिळते.*
कोकणी माणूस भले पैशांनी श्रीमंत नसेल पण निसर्गाने एवढे दिले आहेना ते पैशात ही मोजता येणार नाही .

पण काही विकृत कोकणी माणस ही आपली निसर्गाने दिलेली संपत्ती ही चंद पैशासाठी कोवडी मोल भावात विकत आहेत.
त्याना फक्त कोकण ओरबाडून कोकणाची दुर्दशा करून कोकण सम्पूष्टात आणायचे आहे.
खरच आपले पूर्वज अडाणी होते म्हणून आजूनपर्यत कोकण पाहायला मिळत आहे .👍👍👍👍👍

सुशिक्षित कोकणी माणूस कोकणतीळ जागा जमीनी विकून शहारत प्लँट मध्ये आणि 10x10 च्या खोली मध्ये सुख शोधत आहे.

एक कोकण वेड 💯❤️💯
असे काजू काढून कोणी कोणी खाल्ले आहे?

Beautiful things don't ask for attention 🤩
#काजू
Location :

Tag someone who will love this 😊

And don't forget to follow

⁣➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📸 Credit suraj kanekar
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Keep using
And Tagging Us.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अप्रतिम निसर्गरम्य कोकणातील- महाराष्ट्रातील छायाचित्रे,, शेतीविशेष छायाचित्रे,कोकणातील खाद्यपदार्थत फोटोंसाठी मला नक्की follow करा-

🌴 😊✌️ 💙❤️

2K. family पूर्ण झाल्याबद्दल सर्व सभासद मंडळींचे कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग  या page तर्फ हार्दिक शुभेच्छा 😍2000 हजार जणा...
23/02/2024

2K. family पूर्ण झाल्याबद्दल सर्व सभासद मंडळींचे कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग या page तर्फ हार्दिक शुभेच्छा 😍

2000 हजार जणाचा परिवार पूर्ण🙏🏻🌹
आपली कोकण संस्कृती लोकान पर्यत्न पोहचावी हाच उद्देश मनात ठेवून page ला सुरवात केली होती.

I've just reached 2K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each and every one of you. 🙏🤗🎉

असाच support राहुद्या👍💐

Address

Shiv-khurd, Khed , Ratnagiri
Satara
415709

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कोकण निसर्ग म्हणजे स्वर्ग:

Videos

Share

Other Digital creator in Satara

Show All