साताऱ्याचा मीमवाला

  • Home
  • साताऱ्याचा मीमवाला

साताऱ्याचा मीमवाला ➡️ इंजिनियर 🤞
➡️ दैवतछत्रपती 🚩
➡️ जन्मभूमी जावळी सातारा, कर्मभूमी मुंबई 😊
➡️ माहिती, मिम्स 😂
➡️ II अंतः अस्ति प्रारंभ II
➡️ Admin

➡️ साताऱ्याचा मीमवाला
➡️ इंजिनियर 🤞
➡️ दैवतछत्रपती 🚩
➡️ जन्मभूमी जावळी सातारा, कर्मभूमी मुंबई 😊
➡️ माहिती, मिम्स 😂
➡️ II अंतः अस्ति प्रारंभ II
➡️ Admin

चक दे इंडिया 🇮🇳𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖, 𝐋𝐈𝐊𝐄, 𝐂𝐎𝐌𝐌𝐄𝐍𝐓, 𝐒𝐇𝐀𝐑𝐄 करायला विसरू नका ✌🏻❤️⏩ ғᴏʟʟᴏᴡ .memewala ❤️⏩ ʟɪᴋᴇ ❤️⏩ ᴄᴏᴍᴍᴇɴᴛ ❤️⏩ sʜᴀʀᴇ ❤️⏩ ᴛ...
02/02/2025

चक दे इंडिया 🇮🇳

𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖, 𝐋𝐈𝐊𝐄, 𝐂𝐎𝐌𝐌𝐄𝐍𝐓, 𝐒𝐇𝐀𝐑𝐄 करायला विसरू नका ✌🏻❤️

⏩ ғᴏʟʟᴏᴡ .memewala ❤️
⏩ ʟɪᴋᴇ ❤️
⏩ ᴄᴏᴍᴍᴇɴᴛ ❤️
⏩ sʜᴀʀᴇ ❤️
⏩ ᴛᴀɢ .memewala ❤️

 

⏩ Follow Us On:

↗️ Facebook: https://www.facebook.com/sataryachaa.memewala/
↗️ Instagram: https://www.instagram.com/sataryacha.memewala/

⏩ Post/ Reel/ Video Credits:

↗️ Respected Owner/ Facebook/ Instagram/ YouTube/ Internet

⏩ Important Notice:

⛔ Reels, posts shared on our page are found across Facebook, Instagram, YouTube and other internet sources. We do not intend to hurt any person, society, caste, religion 👏 

⛔ The posts/reels/audios are not copyrighted. We edited and published to our audiences for entertainment purposes only.

⛔ All rights reserved to the respective owners.

⛔ lf you wish to remove this or having opinion regarding any of our post/reels, before taking any action please DM us directly 👍

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
23/01/2025

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

अभिनंदन इसरो !श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C60 रॉकेटद्वारे दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करून इसरोने पुन...
31/12/2024

अभिनंदन इसरो !

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C60 रॉकेटद्वारे दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करून इसरोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. या यशस्वी प्रक्षेपणामुळे अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.

या यशस्वी प्रक्षेपणासाठी इसरोच्या सर्व शास्त्रज्ञांचे आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन ! आम्हा सर्व भारतीयांना तुमचा अभिमान आहे.

ह्युंदाई कंपनी तळेगाव मधिल प्लांट मध्ये 2025 पासून गाड्या बनवायला सुरुवात करेल. General Motors कंपनीकडून ह्युंदाईने हा प...
28/12/2024

ह्युंदाई कंपनी तळेगाव मधिल प्लांट मध्ये 2025 पासून गाड्या बनवायला सुरुवात करेल. General Motors कंपनीकडून ह्युंदाईने हा प्लांट खरेदी केला आहे. याची प्रोडक्शन कॅपॅसिटी वर्षाला 1.5 लाख कारची आहे.

बिग बॉस मराठी फेम सुराज चव्हाणच्या स्वप्नातील घर लवकरच पूर्ण होईल....🙏🙏
27/12/2024

बिग बॉस मराठी फेम सुराज चव्हाणच्या स्वप्नातील घर लवकरच पूर्ण होईल....🙏🙏

भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ, आणि प्रामाणिक नेतृत्व डॉ. मनमोहन सिंगजी यांच्या निधनाने देशाने एक महान व्यक्तिमत्त्व...
26/12/2024

भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ, आणि प्रामाणिक नेतृत्व डॉ. मनमोहन सिंगजी यांच्या निधनाने देशाने एक महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिली.

भावपुर्ण श्रद्धांजली.

आता तरी जागे व्हा 😡😡😡𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖, 𝐋𝐈𝐊𝐄, 𝐂𝐎𝐌𝐌𝐄𝐍𝐓, 𝐒𝐇𝐀𝐑𝐄 करायला विसरू नका ✌🏻❤️⏩ ғᴏʟʟᴏᴡ  ❤️⏩ ʟɪᴋᴇ ❤️ ⏩ ᴄᴏᴍᴍᴇɴᴛ ❤️⏩ sʜᴀʀᴇ ❤️ ⏩ ᴛᴀ...
20/12/2024

आता तरी जागे व्हा 😡😡😡

𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖, 𝐋𝐈𝐊𝐄, 𝐂𝐎𝐌𝐌𝐄𝐍𝐓, 𝐒𝐇𝐀𝐑𝐄 करायला विसरू नका ✌🏻❤️

⏩ ғᴏʟʟᴏᴡ ❤️
⏩ ʟɪᴋᴇ ❤️
⏩ ᴄᴏᴍᴍᴇɴᴛ ❤️
⏩ sʜᴀʀᴇ ❤️
⏩ ᴛᴀɢ ❤️



⏩ Follow Us On:

↗️ Facebook: https://www.facebook.com/SataryachaMemewala
↗️ Instagram: https://www.instagram.com/sataryachamemewala/
↗️ Twitter: https://www.twitter.com/SataraMemewala
↗️ YouTube: https://www.youtube.com/
↗️ WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029VaAtpNw2kNFkqytheH0m

⏩ Post/ Reel/ Video Credits:

↗️ Respected Owner/ Facebook/ Instagram/ YouTube/ Internet

⏩ Important Notice:

⛔ Reels, posts shared on our page are found across Facebook, Instagram, YouTube and other internet sources. We do not intend to hurt any person, society, caste, religion 👏

⛔ The posts/reels/audios are not copyrighted. We edited and published to our audiences for entertainment purpose only.

⛔ All rights reserved to the respective owners.

⛔ lf you wish to remove this or having opinion regarding any of our post/reels, before taking any action please DM us directly 👍

कुमार महाराष्ट्र केसरी हरपला..! जिममध्ये व्यायाम करताना माण गाव येथील प्रसिद्ध पैलवान विक्रम पारखी (वय-३०) याचा ह्रदयविक...
05/12/2024

कुमार महाराष्ट्र केसरी हरपला..!

जिममध्ये व्यायाम करताना माण गाव येथील प्रसिद्ध पैलवान विक्रम पारखी (वय-३०) याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली. त्याच्या मागे वडिल माजी सैनिक शिवाजीराव पारखी, एक थोरला भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. पैलवान पारखी याचे १२ डिसेंबरला लग्न होणार होते मात्र, काळाने त्यापूर्वीच झडप घातली आणि एक नामांकित कुमार महाराष्ट्र केसरी हरपला. पारखी कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

पैलवान विक्रम पारखी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

#पैलवान #भावपूर्णश्रद्धांजली #कुमारमहाराष्ट्रकेसरी

२६/११: शौर्याला सलाम, बलिदानाला विनम्र अभिवादन!आठवण त्या वीरांची, ज्यांनी मुंबईच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले.    ...
26/11/2024

२६/११: शौर्याला सलाम, बलिदानाला विनम्र अभिवादन!

आठवण त्या वीरांची, ज्यांनी मुंबईच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले.

पुण्यात बाहेरुन येऊन कंपनीत काम करणारी सात आठ पोरं 1 तारखेला सुट्टी आहे म्हणुन सोशल मिडीयावर रील्स बघुन हरीश्चंद्रगड ला ...
04/08/2023

पुण्यात बाहेरुन येऊन कंपनीत काम करणारी सात आठ पोरं 1 तारखेला सुट्टी आहे म्हणुन सोशल मिडीयावर रील्स बघुन हरीश्चंद्रगड ला जातात. खिरेश्वर मार्गे दुपारी तीन च्या आसपास गड चढायला लागतात. पास सहा वाजले तरी आपण गडावर का पोहोचत नाही हे लक्षात येत. हरीश्चंद्र गडाचा घेरा भयंकर मोठा त्यात पर्जन्यकाळी भयंकर पाऊस, धुक्याची दाट-दडप चादर, गवत प्रचंड माजलेलं असल्याने पायवाटा या काळात गायब होतात. अशात ही पोरं रस्ता चुकतात. फोन ला नेटवर्क नाही. अशातच रात्र होते. अंधार पडतो.सोबत खायला-प्यायला नाही. सोबत रेनकोट नाही वरुन पाउस चालु गारटा वाढतो. रात्रभर जागीच बसुन काढतात.
दुसरा दिवस पण तसाच जातो ना रस्ता सापडतो ना कोणी भेटतो. शरीरात त्राण राहत नाही. विषय जिवाशी येतो. ऊपाशी पोटी कीती राहणार ना वरुन मुसळधार पाऊस,असह्य थंडी,हातभर अंतरावरच दिसणार नाही इतकं धुकं. याला कंटाळुन एकजण जीव सोडतो. त्यचा म्रुतदेहाच काय करणार ती लोकं तसाच दुसरा दिवस काढतात.
तिसर्या दिवस म्हणजे आज कसातरी संपर्क झालाय त्यांना. ( यावर सविस्तर लिहीन ) सर्वांना खाली आणलं गेलय. एकाचा जिव गेलेला आहे चार जण दवाखाण्यात ऊपचार घेत आहेत. विषेश म्हणजे यामध्ये एक मुलगा अवघ्या अकरा वर्षाचा आहे.
सोशल मिडीया वरचा सह्याद्री अन गडकील्ले खुप वेगळे आहेत आणि प्रत्यक्षात खुप बाबानो. मी अनेक वेळा हरीश्चंद्रगड ला गेलेलो असताना देखील 6 जुन 2021 बालेकील्ल्याकडे जाताना दोनतीन तास हरवलो होतो. सगळी माहीती असेल तरच ट्रेकींग जा भावांनो. विषय जीवाशी येऊ शकतो.
- सागर काळे

आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्...
15/07/2023

आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

14/07/2023
अनेक महिने मेहनत केल्यानंतर आज दुपारी २.३५ वाजता भारताचे ऐतिहासिक चंद्रयान अवकाशात झेपावण्यास सज्ज झाले आहे. प्रत्येक भा...
14/07/2023

अनेक महिने मेहनत केल्यानंतर आज दुपारी २.३५ वाजता भारताचे ऐतिहासिक चंद्रयान अवकाशात झेपावण्यास सज्ज झाले आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानास्पद बाब असून ही मोहिम फत्ते व्हावी यासाठी इस्त्रोतील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांना मनापासून शुभेच्छा!

पत्रकाराचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावा 😂😂😂
06/07/2023

पत्रकाराचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावा 😂😂😂

आता खुप निधी मिळेल 😂
04/07/2023

आता खुप निधी मिळेल 😂

विजय शिवतारे काय म्हणत असतील 😜
03/07/2023

विजय शिवतारे काय म्हणत असतील 😜

Address


415012

Alerts

Be the first to know and let us send you an email when साताऱ्याचा मीमवाला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to साताऱ्याचा मीमवाला:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

"मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" !!!

"मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा",

मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं, त्यामुळे वाट पाहा.

"मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" !!!