datta_shingade_speaks

datta_shingade_speaks Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from datta_shingade_speaks, Digital creator, Sangli.

भारतीयांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता व हक्क प्रदान करणारा आणि भारतात लोकशाहीची नवी पहाट घेऊन येणारा प्रजासत्ताक दि...
26/01/2025

भारतीयांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता व हक्क प्रदान करणारा आणि भारतात लोकशाहीची नवी पहाट घेऊन येणारा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
सर्व देशवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#प्रजासत्ताकदिन🇮🇳

❤️⚜️✨  ❤️⏰👑💫  👑    👸
08/12/2024

❤️⚜️✨
❤️⏰👑💫 👑 👸

दहशद बनाओ तो शेर जैसी वरना खाली डराना तो कुत्ते भी जानते हैं..!! #दत्ता_भाऊ_शिंगाडे👑✌️  ❤️⏰👑💫  👑                        ...
02/12/2024

दहशद बनाओ तो शेर जैसी वरना खाली डराना तो कुत्ते भी जानते हैं..!!
#दत्ता_भाऊ_शिंगाडे👑✌️ ❤️⏰👑💫 👑 ✨

आपट्याची पाने आणि झेंडूची फुले घेऊन आलेली विजया दशमी आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि यशाचा आशीर्वाद घेऊन येवो..आपणास व आपल...
12/10/2024

आपट्याची पाने आणि झेंडूची फुले घेऊन आलेली विजया दशमी आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि यशाचा आशीर्वाद घेऊन येवो..आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!!
❤️⏰👑💫

Bappa coming soon ❤ 07-09-2024बाप्पा येतोय ❤
02/09/2024

Bappa coming soon ❤ 07-09-2024बाप्पा येतोय ❤

शिंदेवाडी ( घो ) येथील कर्तव्य यात्रेतील काही क्षणचित्रे..!!                    #कर्तव्य_यात्रा
24/08/2024

शिंदेवाडी ( घो ) येथील कर्तव्य यात्रेतील काही क्षणचित्रे..!!

#कर्तव्य_यात्रा

वेळ खराब असल्यावर मस्करी पण चुकून बनून जाते...✌🏻🔝⛓️ ❤️⏰👑💫
15/07/2024

वेळ खराब असल्यावर मस्करी पण चुकून बनून जाते...✌🏻🔝⛓️
❤️⏰👑💫

दादा आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!🎂🫂🌍❤️‍🩹✨                         👑  ❣️💯  👑  #अभिष्टचिंतन_सोहळा🎂
03/07/2024

दादा आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!🎂🫂🌍❤️‍🩹✨


👑 ❣️💯 👑 #अभिष्टचिंतन_सोहळा🎂

 #कारण_येथे _ONCE_MORE_नसतो....!!✌🏻💯✨ #दत्ता_भाऊ_शिंगाडे👑✌️   ❤️⏰👑💫
14/06/2024

#कारण_येथे _ONCE_MORE_नसतो....!!✌🏻💯✨
#दत्ता_भाऊ_शिंगाडे👑✌️ ❤️⏰👑💫

न संपणारी ताकद..! ❤️‍🩹👑🫂🔝✨          #दादाप्रेमी❤️💝 #दादासाहेब❣️👑
12/06/2024

न संपणारी ताकद..! ❤️‍🩹👑🫂🔝✨
#दादाप्रेमी❤️💝
#दादासाहेब❣️👑

होळीच्या अग्नीमध्ये नकारात्मकता, अहंकार, असत्य व अनिष्ट रुढी-परंपरांचे दहन होवो. सकारात्मकतेच्या चैतन्याने आपल्या विचारा...
24/03/2024

होळीच्या अग्नीमध्ये नकारात्मकता, अहंकार, असत्य व अनिष्ट रुढी-परंपरांचे दहन होवो. सकारात्मकतेच्या चैतन्याने आपल्या विचारांना आणि जीवनाला नवी झळाळी प्राप्त होवो, ही मनोकामना. सर्वांना होळी व धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#2024 #होळीपौर्णिमा

योग्य वेळ येई पर्यंत शांत रहायचं..!⏳👑🔥dattabhaushingade❤️  🚨🦅  #                            ✨                    #दत्ता_...
17/03/2024

योग्य वेळ येई पर्यंत शांत रहायचं..!⏳👑🔥
dattabhaushingade❤️ 🚨🦅 #


#दत्ता_भाऊ_शिंगाडे👑✌️

तासगाव कवठेमहाकाळ या 18 गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी विस्तारित टेंभू योजनेच्या अहवालास तृत...
04/10/2023

तासगाव कवठेमहाकाळ या 18 गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी विस्तारित टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी काल सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आदरणीय मा.सुमनताई आर आर पाटील व हृदयसम्राट रोहित दादा आर आर पाटील यानी आमरण उपोषण केले. यावेळी तासगाव कवठेमहाकाळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व उपोषणाला पाठिंबा दिला...
ोषण

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री.रोहित दादा पवार यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!💐 ...
29/09/2023

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री.रोहित दादा पवार यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!💐
आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.🙏

15/06/2023

#सुरेश_भाऊ_पाटील❤️👑⏰
™️⚜️ ❤️🌎💯







updates




@ fc



updates katta #दत्ता_भाऊ_शिंगाडे👑✌️
❤️⏰👑💫

✌🏻जिथ उभ राहायचं तिथं उठून दिसायचं हेच आपली खरी ओळख आहे..!!❤️💯  #दत्ता_भाऊ_शिंगाडे👑✌️  ार🔝
22/05/2023

✌🏻जिथ उभ राहायचं तिथं उठून दिसायचं हेच आपली खरी ओळख आहे..!!❤️💯 #दत्ता_भाऊ_शिंगाडे👑✌️ ार🔝

 #रोजगार_प्रदान_अभियान    #राष्ट्रवादी_विद्यार्थी_काँग्रेस_महाराष्ट्र_प्रदेश  pune_city miraj     99
01/02/2023

#रोजगार_प्रदान_अभियान

#राष्ट्रवादी_विद्यार्थी_काँग्रेस_महाराष्ट्र_प्रदेश

pune_city miraj


99

जया एकादशी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!! #जयाएकादशी2023
01/02/2023

जया एकादशी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!!
#जयाएकादशी2023

Address

Sangli

Telephone

+918390412038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when datta_shingade_speaks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to datta_shingade_speaks:

Videos

Share