Aapl rajgurunagar

Aapl rajgurunagar सुंदर शहराच्या आदर्शात, मनमोहक नगराच्या रंगात!😍🍃 Travel | Food | Culture | History

राजगुरुनगर FACEBOOK/INSTAGRAM वर आननार पहिल पेज🚩
सुंदर शहराच्या आदर्शात, मनमोहक नगराच्या रंगात!😍🍃
Travel | Food | Culture | History

हे सगळं तुमच्या अगणित प्रेमामुळे…तुमची साथ लाख मोलाची😇🙇🏻‍♂️❤️0 पासून सुरुवात करुन आज आपण 80,000 मित्रांचा परिवार पूर्ण क...
30/01/2025

हे सगळं तुमच्या अगणित प्रेमामुळे…तुमची साथ लाख मोलाची😇🙇🏻‍♂️❤️

0 पासून सुरुवात करुन आज आपण 80,000 मित्रांचा परिवार पूर्ण केला तुमचे मनापासून धन्यवाद 🙇🏻‍♂️🙏🏻

Design Credit :

सुकून🥰❣️हु. शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान 🙏 🍃अस्सल राजगुरुनगरकर नक्की Follow करा🍁📸 team 👉  Follow👉  Follow👉 Follow👉...
29/12/2024

सुकून🥰❣️

हु. शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान 🙏
🍃अस्सल राजगुरुनगरकर नक्की Follow करा🍁
📸 team 👉

Follow👉
Follow👉
Follow👉

राजगुरूनगरकरांनो आता आपण सर्वांनी एकी दाखवून असा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे की संपूर्ण भारत देशात त्या निर्णयाने बलात्क...
27/12/2024

राजगुरूनगरकरांनो आता आपण सर्वांनी एकी दाखवून असा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे की संपूर्ण भारत देशात त्या निर्णयाने बलात्कार थांबले पाहिजे

असा निर्णय घेतला पाहिजे की भारतातील स्त्रियांवर जे अत्याचार होतात ते थांबले पाहिजे

असा निर्णय घेऊ की भारतातील स्त्रिया न भिता समाजात वावरल्या पाहिजे

राजगुरूनगरकरांनो आता आपल्याला जागं व्हावच लागेल निर्णय घ्यावाच लागेल कारण आता आपल्याला शांत बसून चालणार नाही

कारण सर्वगुणसंप्पन्न असलेल्या या भारत देशात त्या नीच वृत्ती असणाऱ्या नराधमांमुळे स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि अत्याचार म्हणजे भारत देशाला लागलेला काळा डाग आहे तो जर घालवायचा असेल तर आता आपण सगळ्यांनी एकजूट होऊन निर्णय घेतला पाहिजे ज्याने करुन कोणाचीही बलात्कार आणि अत्याचार करण्याच कृत्य करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे

जे निष्पाप जीव या गोष्टींमुळे बळी पडतात त्यांच्या साठी आपण सर्वांनी मिळून पाऊल उचलेलेच पाहिजे

राजगुरूनगरमधील झालेली ही दुर्दैवी घटना अतिशय चिंताजनक असून या घटनेत दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💔💐

सहमत असाल तर नक्की Comment करुन सांगा तुम्हाला काय वाट्ट की ज्याने बलात्कार आणि अत्याचार थांबेल 👇🏻

तुमचे भारत देशासाठी असलेले योगदान न विसरण्यासारखे 🙏🏻🥺💔
10/10/2024

तुमचे भारत देशासाठी असलेले योगदान न विसरण्यासारखे 🙏🏻🥺💔

हिरवी चादर घेऊन नटलेला पच्छिम विभाग🛖🍃
25/08/2024

हिरवी चादर घेऊन नटलेला पच्छिम विभाग🛖🍃

आपलसं करून घेणारं शहर 😍❤️🌃हु. शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान 🙏 🍃अस्सल राजगुरुनगरकर नक्की Follow करा🍁📸 team 👉  Follow...
02/08/2024

आपलसं करून घेणारं शहर 😍❤️🌃

हु. शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान 🙏
🍃अस्सल राजगुरुनगरकर नक्की Follow करा🍁
📸 team 👉
Follow👉
Follow👉
Follow👉

असली हकदार😍🥹🔥🇮🇳
29/06/2024

असली हकदार😍🥹🔥🇮🇳

वाट लाऊन टाकली 😍🔥🇮🇳
27/06/2024

वाट लाऊन टाकली 😍🔥🇮🇳

धन्यवाद प्रत्येक राजगुरुनगरकरांचे…धन्यवाद प्रत्येक त्या मित्रांचे जे आपल्या पेजला कायम साथ देतात…🙇🏻‍♂️🙏🏻🇮🇳आज तुमच्या प्र...
27/06/2024

धन्यवाद प्रत्येक राजगुरुनगरकरांचे…धन्यवाद प्रत्येक त्या मित्रांचे जे आपल्या पेजला कायम साथ देतात…🙇🏻‍♂️🙏🏻🇮🇳

आज तुमच्या प्रेमामुळे ० ते ५०००० मित्रांचा ( Followers) परिवार पूर्ण झाला पेजसाठी सतत केलेले कष्ट,काम आणि आपल्या राजगुरूनगरसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टींचं मिळालेलं हे फळ आहे

आपलं हे पेज म्हणजे राजगुरूंचा वारसा जपणारं… आणि राजगुरूनगरचा अभिमान आणि राजगुरुनगरवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या हक्काचं असणारं असं हे पेज आहे🙏🏻

खरं तर आपलं भाग्य आहे की राजगुरू आपल्या या गावात जन्माला आले त्यांचं देशप्रेम आपल्याला खुप काही शिकवण देणार आहे हेच देशप्रेम आपण ही त्यांच्या पाठोपाठ जिवंत ठेवलं पाहिजे आणि तेच जिवंत ठेवण्यासाठी आपण आपल्या पेज मार्फत प्रयत्न करतं आहोत.या सर्व प्रयत्नांना तुम्ही दिलेली साथ खरचं कौतुकास्पद आहे 🇮🇳

गेल्या ५ वर्षांपासून हे पेज आपण चालवतो पेज चालु करायचा हेतु हाच होता की आपले राजगुरूंनी ज्या प्रकारे देशाची सेवा केली तीच संपूर्ण जगभर जगाच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायच सोबतंच या आपल्या राजगुरूनगरमध्ये कशी पारंपारिक आणि ऐतिहासिक संस्कृती जपली जाते आपलं राजगुरूनगर किती सुंदर आहे सणउत्सव कशे धुमधडाक्यात साजरे केले जातात आपलं राजगुरूनगर नवीन पिढीनुसार कसं ट्रेंड जपतं या सर्व येथील घडामोडी हे सुद्धा या पेज मार्फत आपण दाखवतो 😍🙏🏻

राजगुरूंच्या देशभक्तीमुळे देशप्रेमामुळे राजगुरुंनी देशासाठी दिलेलं बलिदानआणि कशाप्रकारे देशाची केलेली सेवा हे सर्व प्रत्येकवेळी दाखवत आलेलो आहोत आणि पुढेही दाखवणार आहोत.🙏🏻🇮🇳

अशीच साथ कायम आपल्या पेजसाठी असुद्या प्रत्येकाचे मनापासून आभार🙏🏻🇮🇳

Design Credit 👉🏻 : ( आमचा सोबती )❤️

तुम्ही पण जाता का पोहायला ?😍🏊🏻‍♂️
05/05/2024

तुम्ही पण जाता का पोहायला ?😍🏊🏻‍♂️

कोण कोन व्यायाम करायला येत येथे रोज😍🏃‍♂️🌳
20/03/2024

कोण कोन व्यायाम करायला येत येथे रोज😍🏃‍♂️🌳

😂😂😂
05/03/2024

😂😂😂

मराठी भाषा गौरव दिन🚩
27/02/2024

मराठी भाषा गौरव दिन🚩

मालक येत आहेत 🚩राजगुरुनगर शिवजयंती २०२४ 😍🔥🚩हु. शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान 🙏 🍃अस्सल राजगुरुनगरकर नक्की Follow करा...
18/02/2024

मालक येत आहेत 🚩

राजगुरुनगर शिवजयंती २०२४ 😍🔥🚩
हु. शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान 🙏
🍃अस्सल राजगुरुनगरकर नक्की Follow करा🍁
📸 team 👉
Follow👉
Follow👉
Follow👉
( Shiv jayanti, Shivaji maharaj , maratha , Hindu, 19 February, trending reels, Maharashtra, rajgurunagar )
🚩

Address

Rajgurunagar
410505

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapl rajgurunagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share