Sunil Mali Vlog

Sunil Mali Vlog sunil mali vlog

01/01/2025
30/12/2024

नविन वर्षासाठी कोकणात फिरायला येताय तर कोकणातील खाद्य संस्कृतीचा आनंद घ्या

With AllGanic Farm – I just got recognized as one of their top fans! 🎉
29/12/2024

With AllGanic Farm – I just got recognized as one of their top fans! 🎉

29/12/2024

गावठी कोंबड्यांची पहिली order दिलेली | 1 महिन्याचे पिल्लं झाली | गावठी कुकूटपालन | kokan

Celebrating my 4th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗4 ...
29/12/2024

Celebrating my 4th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗

4 वर्षाची मेहनत❤️❤️❤️

कोकणातील गावठी कोंबड्यांचं कुकूटपालन ❤️वाटतो तितका सोप्पा व्यवसाय नाही आहे 🙏कुकूटपालन हा व्यवसाय वाटतो सोप्पा पण सोप्पा ...
26/12/2024

कोकणातील गावठी कोंबड्यांचं कुकूटपालन ❤️

वाटतो तितका सोप्पा व्यवसाय नाही आहे 🙏

कुकूटपालन हा व्यवसाय वाटतो सोप्पा पण सोप्पा नाही आहे 🙏ज्या मंडळींना वाटतो सोप्पा आहे हा व्यवसाय करू शकतो त्यांना एक विनंती आहे कि 10-20 कोंबड्या आणि 100-200 कोंबड्यान मध्ये जमीन आणि आकाश चा फरक आहे 👍🙏
जास्त रुपये कमवू 🙏कमी वेळात श्रीमंत होऊ 🙏असे वाटत असेल तर त्यांनी ह्या भ्रमात राहू नका 👍🙏
खूप मेहनत आहे जेव्हा 100-200 कोंबड्या होतात तेव्हा खूप अडचणींना सामोरे जावे लागते 🙏🙏🙏
कष्ट करत रहा 🙏🙏एक दिवस सुखाचा नक्की येणार 🙏
घाई करू नका 🙏🙏🙏हळू हळू अनुभव घ्या 🙏

रात्रीचे 11pm झाले आहे 🙏थंडी खूप असल्यामुळे कोंबड्यांची काळजी घ्यावी लागते 🙏🙏थंडीत शेकोटी कोंबड्यांना द्यावी लागते आणि 100W किंवा 200W चा बल्प लावावा लागतो जेव्हा पिल्लं आई पासून लांब होतात तेव्हा त्यांना उबेची खूप गरज असते 👍🙏

आपली ही कोंबड्यांची पिल्लं आई बरोबर एक ते सव्वा महिने एकत्र होते.

अधिक माहिती साठी संपर्क करू शकता ❤️
सुनिल माळी
पेंडखळे | राजापूर | कोकण

8767193991

कोकणातील रात्रीची - मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ❤️कोकणातील जिवन हे थोडं जगावेगळे आहे ❤️सकाळी काम करायचं आणि रात्रीच्या ...
25/12/2024

कोकणातील रात्रीची - मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ❤️

कोकणातील जिवन हे थोडं जगावेगळे आहे ❤️सकाळी काम करायचं आणि रात्रीच्या वेळी मित्रांना वेळ काढायचं एकत्र येऊन आनंद लुटायचं ❤️
कोकणातील मंडळी श्रीमंत नसले तरी मनाने खूप श्रीमंत आहे ❤️कधी कोणाला उपाशी सोडत नाही ❤️प्रेम भरभरून देतो. गाडी नसली तरी मुंबई सारखे मित्र गाडी घेऊन येतात तसे गावचे मित्र गाडी घेऊन येतात आणि परत घरी सुद्धा सोडतात ❤️
कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागत ❤️

21/12/2024

गावठी कोंबडीचे पिल्लं फणसाच्या झाडावर चढायला लागले | गावठी कोंबडीची ओळख | राजापूर | कोकण

Sunil Mali
8766193991

चिपटे वाडी | पेंडखळे | राजापूर | कोकण

20/12/2024

B.com student गावी वडापावचा व्यवसाय करतो | वडापावची चव जाम भारी | गोळवशी | लांजा | कोकण

20/12/2024

गावठी कोंबडीच्या पिल्लांना बघून शिकरा पक्षी आला | गावठी कोंबड्यांचं कुकूटपालन | राजापूर | कोकण

Sunil Mali
8767193991

कोकणातील गावठी कोंबड्यांचं कुकूटपालन ❤️पेंडखळे ❤️राजापूर ❤️कोकण कुकूटपालन सुरुवात करणार आहात तर 5 महत्व्हाच्या गोष्टी के...
19/12/2024

कोकणातील गावठी कोंबड्यांचं कुकूटपालन ❤️पेंडखळे ❤️राजापूर ❤️कोकण

कुकूटपालन सुरुवात करणार आहात तर 5 महत्व्हाच्या गोष्टी केले तर success होणार ❤️

1- गावठी कोंबडी / कोंबडा नीट पारखून घेणे
2- खाद्य नियोजन
3- वेळ देणे
4- औषध
5- शेड

अधिक माहिती साठी संपर्क करा ❤️
सुनिल माळी
8767193991

18/12/2024

खूप दिवसांनी गावठी कोंबड्यांना दाणे खाताना एकत्र बघितलं | कोकणातील कुकूटपालन | पेंडखळे | राजापूर | कोकण

Sunil Mali
8767193991

कोकणातील कुकूटपालन | पेंडखळे | राजापूर | कोकण मानकापे कोंबड्यांची जात लुप्त होत चालली आहे ही जात दुर्मिळ आहे 👍वाचवली पाह...
17/12/2024

कोकणातील कुकूटपालन | पेंडखळे | राजापूर | कोकण

मानकापे कोंबड्यांची जात लुप्त होत चालली आहे ही जात दुर्मिळ आहे 👍वाचवली पाहिजे 🙏 भविष्यात चांगल्या जातीच्या कोंबड्या लुप्त होतील आणि पुढच्या पिढीला पुस्तकात दाखवायला लागतील 🙏
कोंबड्याच्या जातीत मानकापी उत्तम परिवार सांभाळतो हे मी जवळून बघितलं आहे ❤️चांगले पक्षी आहेत आणि पिढीन पिढी ह्या राहिल्या पाहिजे 👍
मानकाप्याचे काही कोंबडा कोंबडी मी आपल्या कोकणातील जंगलात सोडणार आहे ❤️त्यांच कुटुंब मोठं झालं पाहिजे ❤️

तुम्हाला काय वाटत जंगलात काही कोंबड्या कोंबडी सोडले तर बरं होईल का? त्यांचं कुटुंब वाढले पाहिजे का?

Sunil Mali
8767193991

कोकणातील काजू 2025 च्या अगोदर आले ❤️14 डिसेंबर ला हे काजू मस्त तयार झाले ❤️❤️काजुची भाजी खायची मजाच वेगळी ❤️❤️1000₹ काजू...
14/12/2024

कोकणातील काजू 2025 च्या अगोदर आले ❤️14 डिसेंबर ला हे काजू मस्त तयार झाले ❤️❤️काजुची भाजी खायची मजाच वेगळी ❤️❤️1000₹ काजू जगात इतकी महाग भाजी कोण खात नाही पण कोकणी माणसाच्या नशिबात लाख मोलापेक्षा महाग आहे ❤️❤️❤️

ओले काजूचे गर लवकर उपलब्ध होतील ❤️

14/12/2024

कोकणातील काजू 2025 ची अगोदर | लवकर काजू आले | काजूच्या बागे साठी माणसं पाहिजे | cashew farm | rajapur | kokan

सुनिल माळी
8767193991

खूप नशीब लागतं समजून घेणारी ❤️काळजी करणारी ❤️ जीव लावणारी❤️,वेळ देणारी आणि वेड्यासारखं प्रेम करणारी बायको भाग्यात असायला...
11/12/2024

खूप नशीब लागतं समजून घेणारी ❤️काळजी करणारी ❤️ जीव लावणारी❤️,वेळ देणारी आणि वेड्यासारखं प्रेम करणारी बायको भाग्यात असायला, तू माझ्या आयुष्यात आहेस, यापेक्षा अधिक मला काहीच नको❤️

कोकणातील सकाळ ❤️साबुदाणा खिचडी सोबत ❤️हे सुख फक्त गावाकडे ❤️कोकणात जन्म घेणं म्हणजे पुण्याचं काम ❤️❤️❤️❤️❤️
10/12/2024

कोकणातील सकाळ ❤️साबुदाणा खिचडी सोबत ❤️

हे सुख फक्त गावाकडे ❤️कोकणात जन्म घेणं म्हणजे पुण्याचं काम ❤️❤️❤️❤️❤️

09/12/2024

लहान पिल्लं | कोकणातील गावठी कोंबड्यांचं कुकूटपालन | poultry farming | pendkhale | rajapur | कोकण

Sunil Mali
8767193991

Address

Rajapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunil Mali Vlog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sunil Mali Vlog:

Videos

Share

Category