04/10/2022
पत्रकार सुरक्षा समितीच्या न प सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत सर्वानुमते शहर उपाध्यक्ष- पदी,दै महाराष्ट्र व महाबोधी प्रतिनिधी शेख समी, यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्ष नागेश नागठाणे,महबोधीचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रदीप नन्नवरे,आधार न्युज चे लक्ष्मण गायकवाड,उत्तम जोंधळे,श्रीहर घुले, ढाले,मारोती ढाले,विजय सोनूले,चंद्रकांत उगले,प्रजावणीचे सय्यद कलिम,मनोज भुजबळ,आदी पत्रकार बांधवांची यावेळी उपस्थिती होती.पत्रकार सुरक्षा समिती पूर्णा शहर कार्यकारिणी जाहीर.