LIVE Mumbai Mitra News

LIVE Mumbai Mitra News Mumbai Mitra Newspaper Official Account

महाराष्ट्रातील समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञव मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशमहादेव गोविंद रानडेयांच्या जयंतीनिमित्त विनम्...
17/01/2025

महाराष्ट्रातील समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ
व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
महादेव गोविंद रानडे
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
अभिजीत राणे
समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन

(Mumbai mitra marathi) 18 JAN 2025
17/01/2025

(Mumbai mitra marathi) 18 JAN 2025

(vruttmitra hindi) 18 JAN 2025
17/01/2025

(vruttmitra hindi) 18 JAN 2025

(Mumbai Mitra Hindi) 18 JAN 2025
17/01/2025

(Mumbai Mitra Hindi) 18 JAN 2025

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*▪️==================▪️*राजकारण करण्याची संधी शोधणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले*सैफ अ...
17/01/2025

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*राजकारण करण्याची संधी शोधणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले*
सैफ अली खानवरवरील हल्ल्याचे काँग्रेससह विरोधी पक्षांकडून राजकारण केले जात आहे. फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संधी शोधत असणारे विरोधी पक्षातील नेते मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘मुंबईला असुरक्षित म्हणणे योग्य ठरणार नाही.’ या घटनेवर भाष्य करताना त्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे मान्य केले, पण त्याचबरोबर मुंबई देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुंबईसारख्या महानगरात काही घटना आकस्मिकपणे घडू शकतात, पण त्यावरून शहराच्या एकंदर सुरक्षेवर शंका उपस्थित करणे अयोग्य आहे. एका घटनेच्या आधारे मुंबई असुरक्षित असल्याचे ठरविणे, हे शहराच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकते. पण केवळ राजकारण करणाऱ्यांना हे समजणार कसे हा देखील प्रश्नच आहे.
© *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*जेष्ठ, सेलिब्रिटी, रंगीबेरंगी गगनभेदी पत्रकार अनिल थत्ते यांचा आज ७५ वा जन्मदिन. अर्थात त्यांच्य...
17/01/2025

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
जेष्ठ, सेलिब्रिटी, रंगीबेरंगी गगनभेदी पत्रकार अनिल थत्ते यांचा आज ७५ वा जन्मदिन. अर्थात त्यांच्या आयुष्याचा आता अमृतमहोत्सव सुरु होतो आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकार या कारकिर्दीचा आढावा. अनिल थत्ते यांनी करियरची सुरुवात अनेक वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख लिहून केली. मग यात संघ भाजपची मुखपत्रे होती, सोबत होते आणि अनेक इंग्रजी वृत्तपत्रे सुद्धा होती. घोस्ट रायटिंग हा प्रकार मराठी पत्रकार विश्वात आणण्याचे श्रेय अनिल थत्तेंना जाते. घोस्ट रायटिंग म्हणजे एखाद्या प्रथितयश संपादकासाठी आपण लेखन करणे आणि ते लेख त्या संपादकाच्या नावावरच छापले जाणे. अनिल थत्ते यांनी इतर अनेक वृत्तपत्रांप्रमाणे दैनिक सामनासाठी सुध्दा घोस्ट रायटिंग केले आहे. मधला बराच काळ बाळासाहेब ठाकरे यांचे बरेच लेख अनिलजी थत्ते लिहित असत. गगनभेदी या पाक्षिकाच्या माध्यमातून त्यांनी स्वबळावर सुद्धा भरपूर मुशाफिरी केली. गगनभेदीचा त्याकाळात खप एक लाखांवर पोचला होता. परंतु एका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्यात आणि बाळासाहेबांच्या मध्ये गैरसमज निर्माण झाले आणि त्याचे निराकरण करण्यात गगनभेदीला प्राणत्याग करावा लागला. परंतु गगनभेदी पत्रकार ही त्यांची ओळख अजूनही कायम आहे. ‘आमदार म्हणजे वेश्या’ असा कठोर टीकात्मक अग्रलेख लिहिल्याबद्दल अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आला होता आणि त्यांनी क्षमा न मागता एका दिवसाची शिक्षा सुद्धा भोगली होती. आजकालच्या राजकारणी मंडळींचे भाट आणि हुजरे म्हणून वावरणाऱ्या पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे अनिल थत्ते यांचे करियर आहे. "इतरांवर लिहित कारकीर्द सुरु करणाऱ्या एका पत्रकारावर आज अन्य पत्रकार लिहित असतात." हे अनिल थत्ते यांच्या कारकिर्दीचे एका वाक्यातील वर्णन असेल.
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अनिल थत्ते हे सेलिब्रिटी पत्रकार म्हणून ओळखले जातात. खास करून रंगीबेरंगी वस्त्र धारण करणे कपाळावर रोज वेगवेगळ्या पद्धतीचा कलात्मक टिळा धारण करणे हे त्यांचे न लपवता येणारे वैशिष्ट्य आहे. पत्रकारिता या गंभीर आणि रुक्ष विषयाला त्यांनी आपल्या शब्दसामर्थ्याच्या बळावर रोचक आणि आकर्षक केले आहेच पण जोडीला पत्रकार हा सुद्धा माणूस असतो आणि तो आपल्या कर्तुत्व आणि शैलीच्या बळावर सेलिब्रिटी होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. बिग बॉस मराठी मध्ये सर्वात प्रभावशाली स्पर्धक म्हणून त्यांनी प्रवेश केला. बिग बॉस हा नकारात्मक मानसिकता असलेल्या लोकांनी आयोजित केलेला मानसशास्त्रीय खेळ आहे. इथे नकारात्मक वर्तन करणाऱ्या व्यक्तीला जनसमर्थन मिळते हेच सत्य आहे. पत्रकार म्हणून कायमच सत्याची कास धरणाऱ्या माणसाला हे नक्कीच कठीण होते परंतु त्यांनी ते लीलया साधले.. त्यांची जनसामान्यांमधील लोकप्रियता वाढत आहे हे लक्षात घेऊन बिग बॉस च्या घरातील अन्य सदस्यांनी कट करून एकत्रितपणे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला अन्यथा त्यांनी ती ट्रॉफी नक्कीच मिळवली असती. परंतु एक सेलिब्रिटी पत्रकार बिग बॉस मराठीशी संलग्न झाल्याचा बिग बॉसच्या मार्केटिंग टीम ने योग्य लाभ उचलत स्वतःच्या शो ची स्वीकारार्हता वाढवण्यात मात्र यश मिळवले.
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
वेदातील एक महावाक्य आहे ‘अहं ब्रह्मास्मि’ अर्थात मीच अंशात्मक ब्रह्म आहे. मी परिपूर्ण आहे. हे वाक्य उच्चारण करणे फार सोपे आहे पण हे आत्मसात केलेली व्यक्ती म्हणजे सेलिब्रिटी पत्रकार अनिल थत्ते. आपण स्पेशल आहोत. आपण सर्वांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहोत हा आत्मविश्वास आणि कृती अनिलजी थत्ते यांच्या वर्तनातून कायमच जाणवते. अश्या पद्धतीचा आत्मविश्वास हा आत्मउन्नती झाल्याशिवाय आणि सरस्वतीची कृपा असल्याशिवाय निर्माण होत नसतो. सरस्वतीची त्यांच्यावरील कृपा ही त्यांच्या शब्दसामर्थ्यातून आपल्याला वारंवार अनुभवायला मिळतेच. त्यांच्या वेगवेगळ्या वेशभूषा, केशभूषा आणि अत्यंत कलात्मक असे कपाळावरील टिळे त्यांच्या गोऱ्या चेहऱ्याला आणि व्यक्तिमत्वाला नक्कीच शोभून दिसतात. अनिल थत्ते यांच्या गाडीसह त्यांची प्रत्येक गोष्ट ही वेगळी एक्स्क्लुझिव अशी आहे आणि ही प्रत्येक गोष्ट केवळ आणि केवळ अनिल थत्ते यांना शोभून दिसते हे सुद्धा सत्य आहे. दुसऱ्या कोणी असा प्रयास केला तर तो हास्यास्पद सिद्ध होईल.
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अनिलजी थत्ते हे स्वतः एक ब्रँड आहेत. पण या जोडीला ते एक उत्तम मार्केटिंग व्यावसायिक आहेत. त्यांनी कित्येक वर्ष शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे मिडिया मॅनेजमेंट सांभाळले होते. स्वर्ग या एक ग्राम सोन्याचे दागिने आणि जेम्स विकणाऱ्या कंपनीचे ते ब्रँड अँबेसडर आहेत त्याच प्रमाणे त्यांचे मार्केटिंग सुद्धा अनिल जी थत्ते सांभाळतात. अनिल जी थत्ते यांचे स्वतःचे यु ट्यूब चॅनेल आहे आणि ते आपल्या मित्रांना सुद्धा त्यांच्या यु ट्यूब चॅनेलच्या विस्तारासाठी मदत करत असतात. त्यांच्या मदतीने त्यांच्या मित्रांच्या यु ट्यूब चॅनेलची सदस्य संख्या ८०० वरून ८८००० पर्यंत गेली आहे. मराठी व्यावसायिकांची महत्वाची समस्या म्हणजे त्यांना पैसे वसुली जमत नाही. परंतु अनिलजी थत्ते यांचा आदर्श समस्त मराठी व्यावसायिकांनी घेण्याची आवश्यकता आवश्यकता आहे. एका राजकारणी व्यक्तीचे मिडिया मॅनेजमेंट अनिलजींच्या कडे होते आणि या राजकारणी व्यक्तीने त्यांचे वीस लाख रुपये बुडवण्याचा प्रयास केला होता. वारंवार पाठपुरावा करूनही तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. राजकारणी व्यक्ती असल्याने पोलिसात दाद लागणार नाही याची त्यांना खात्री होती. मग अनिलजींनी शेवटचे ब्रह्मास्त्र काढले आणि तुझ्या ऑफिस समोर आत्मदहन करतो म्हणून धमकी दिली आणि तसा प्रयास केल्यावर मात्र तो नेता हादरला आणि तत्काळ पैसे परत केले. अर्थात मराठी तरुणांनी व्यवसायात कसे पदार्पण करावे , कश्या पद्धतीने कष्ट करून स्वतःला सिद्ध करावे आणि पैसे वसूल करण्याची धमक कशी दाखवावी याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अनिलजी थत्ते हे स्वतः एक ब्रँड आहेत. पण या जोडीला ते एक उत्तम मार्केटिंग व्यावसायिक आहेत. त्यांनी कित्येक वर्ष शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे मिडिया मॅनेजमेंट सांभाळले होते. स्वर्ग या एक ग्राम सोन्याचे दागिने आणि जेम्स विकणाऱ्या कंपनीचे ते ब्रँड अँबेसडर आहेत त्याच प्रमाणे त्यांचे मार्केटिंग सुद्धा अनिल जी थत्ते सांभाळतात. अनिल जी थत्ते यांचे स्वतःचे यु ट्यूब चॅनेल आहे आणि ते आपल्या मित्रांना सुद्धा त्यांच्या यु ट्यूब चॅनेलच्या विस्तारासाठी मदत करत असतात. त्यांच्या मदतीने त्यांच्या मित्रांच्या यु ट्यूब चॅनेलची सदस्य संख्या ८०० वरून ८८००० पर्यंत गेली आहे. मराठी व्यावसायिकांची महत्वाची समस्या म्हणजे त्यांना पैसे वसुली जमत नाही. परंतु अनिलजी थत्ते यांचा आदर्श समस्त मराठी व्यावसायिकांनी घेण्याची आवश्यकता आवश्यकता आहे. एका राजकारणी व्यक्तीचे मिडिया मॅनेजमेंट अनिलजींच्या कडे होते आणि या राजकारणी व्यक्तीने त्यांचे वीस लाख रुपये बुडवण्याचा प्रयास केला होता. वारंवार पाठपुरावा करूनही तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. राजकारणी व्यक्ती असल्याने पोलिसात दाद लागणार नाही याची त्यांना खात्री होती. मग अनिलजींनी शेवटचे ब्रह्मास्त्र काढले आणि तुझ्या ऑफिस समोर आत्मदहन करतो म्हणून धमकी दिली आणि तसा प्रयास केल्यावर मात्र तो नेता हादरला आणि तत्काळ पैसे परत केले. अर्थात मराठी तरुणांनी व्यवसायात कसे पदार्पण करावे , कश्या पद्धतीने कष्ट करून स्वतःला सिद्ध करावे आणि पैसे वसूल करण्याची धमक कशी दाखवावी याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अनिलजी थत्ते हे उत्कृष्ट राजकीय विश्लेषक आहेत. राजकीय घटनाक्रम , त्यामागील खरे धागेदोरे आणि त्यातून घडू शकणाऱ्या संभाव्य शक्यता याबद्दलचा त्यांचा अंदाज आणि अभ्यास अतुल्य आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन पूर्ण भरात असताना समस्त राजकीय समालोचक या आंदोलनाचे खापर शरद पवारांवर फोडत होते. एकमेव अनिल थत्ते होते ज्यांनी हे वारंवार सांगितले होते की मनोज जरांगे पाटील हा एकनाथ शिंदेंचा माणूस आहे. त्यावेळी कोणीही विश्वास ठेवला नाही परंतु त्या आंदोलनाला एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर ज्या पद्धतीचा अर्धविराम दिला गेला त्यानंतर राजकीय विश्लेषक मंडळींचे डोळे उघडले. विधानसभा २०२४ च्या निवडणुकीच्या कालखंडात अनिल थत्ते यांच्या गगनभेदी या यु ट्यूब चॅनेलवर एक अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा झाली ज्यामध्ये लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत मुस्लिमांनी कश्या पद्धतीने व्होट जिहाद केला होता हे आकडेवारीसह सिद्ध केले गेले. हा व्हिडियो बघून राजकारणी मंडळींचे अक्षरशः डोळे उघडले आणि त्यांना आपल्यासमोरील आव्हानाची जाणीव झाली. त्या नंतरच देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहाद हा शब्द वापरला आणि अत्यंत आक्रमक प्रचार केला. त्या नंतरच भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी शोध घेऊन अश्या व्होट जिहाद साठी पैसा कसा, कोठून आणला जातो आहे हे दाखवून दिले आणि त्यानंतर पोलिसांनी या दिशेने गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. पत्रकारितेच्या माध्यमातून अश्या पद्धतीने मोठ्या षडयंत्राची उकल होण्याचे हे पहिलेच उदाहरण असेल. व्होट जिहाद हाच मुद्दा निर्णायक सिद्ध झाला आणि हिंदूंनी या व्होट जिहादला भरभरून मतदान करत गाडून टाकले. याचे श्रेय अनिलजी यांना सुद्धा दिले पाहिजे.
www.abhijeetrane.in
🔽

Trade Union leader - Dhadak Kamgar Union, Journalism, Social Service.

🖋️ *From the desk of Abhijeet Rane:*BIG BOSS SUPER STARBANK OF IDEA , MEDIA MIDAS , GAGANBHEDI अनिल थत्ते यांच्या पंचाहत...
17/01/2025

🖋️ *From the desk of Abhijeet Rane:*
BIG BOSS SUPER STAR
BANK OF IDEA , MEDIA MIDAS , GAGANBHEDI
अनिल थत्ते यांच्या
पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त
अभिनंदन अभिवादन !
Anil Thatte, a powerhouse of intellect and boldness, has redefined the art of impactful communication through his YouTube channel, Anil Gaganbhedi Thatte. His fearless exploration of political truths and social realities, marked by his iconic phrase "गौप्यस्फोट," has not only informed but also inspired countless viewers to think beyond the surface. Each video reflects his unwavering dedication to uncovering the hidden layers of every issue, making his channel a beacon of truth and transparency in today's digital age.
His content is a compelling mix of hard-hitting facts, sharp wit, and an unflinching commitment to honesty.With his distinct voice and uncompromising approach, Thatte has carved a niche for himself in the crowded digital space.
As he turns 75 on January 17, Anil Thatte stands as a shining example of how passion and purpose can break boundaries and resonate with generations. His unparalleled ability to combine sharp analysis with engaging storytelling continues to captivate audiences, making him a cherished figure in the hearts of many. On this special day, we celebrate his journey, his wisdom, and his relentless pursuit of truth. Here's to many more years of "गौप्यस्फोट" and unmatched brilliance!
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *From the desk of Abhijeet Rane:*
Anil Thatte’s unparalleled expertise as a political strategist and election maestro has been pivotal in shaping Maharashtra’s political narrative. From guiding Anand Dighe’s impactful leadership to mentoring several Chief Ministers, his role as a Mahaguru reflects a legacy of wisdom, foresight, and unwavering dedication. It was Anil Thatte who bestowed the iconic title of ‘Dharmaveer’ upon Anand Dighe, a name that symbolizes Dighe’s unwavering commitment to his people and principles. Anil Thatte’s ability to transform challenges into opportunities and craft strategies that resonate with the people has solidified his place as a cornerstone of Maharashtra’s political framework. His profound understanding of the state’s socio-political dynamics has earned him admiration across all levels of leadership.
His journey stands as a testament to the power of intellect and persistence in driving meaningful change. Anil Thatte’s contributions extend beyond politics, inspiring countless individuals to pursue excellence and stay rooted in their values. His work reflects not just his strategic acumen but also his commitment to ethical leadership and public welfare. His mentorship, including his instrumental role in shaping Anand Dighe’s legacy, continues to inspire generations of leaders.
Anil Thatte’s legacy is one of transformative leadership, where his strategies are not merely about winning elections but about creating lasting impacts on society. By shaping leaders and empowering movements, he has left an indelible imprint on Maharashtra’s political ethos. His enduring influence is a reflection of his unmatched ability to guide, mentor, and leave a mark on the political landscape of the state. Truly, he is a leader whose visionary approach and unparalleled dedication continue to inspire and uplift, making him a name synonymous with political brilliance and societal impact.
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *From the desk of Abhijeet Rane:*
Anil Thatte, a prominent and multifaceted personality in Maharashtra, is celebrating his 75th birthday on January 17, 2025. Known for his groundbreaking contributions to journalism and his distinctive presence in the public domain, Thatte has left an incredible mark on Marathi culture and media. As the editor of the iconic publication Gaganbhedi, he redefined the norms of journalism by fearlessly addressing controversies and sensational stories, captivating the attention of readers across the state. His ability to tackle sensitive issues with unflinching honesty earned him both admiration and respect in the industry.
What sets Anil Thatte apart is not just his professional accomplishments but also his unparalleled communication network across diverse fields. His deep connections with individuals from journalism, politics, arts, and culture underline his knack for building relationships and staying informed. Known as a walking encyclopedia, Thatte possesses an extraordinary breadth of knowledge, allowing him to engage meaningfully on virtually any topic. This trait has made him a go-to person for insights and advice, solidifying his position as a thought leader in Maharashtra.
Beyond his journalistic achievements, Anil Thatte is celebrated for his vibrant personality and unique style, which have made him a cultural icon. His participation in the inaugural season of Bigg Boss Marathi showcased his unfiltered thoughts and individuality, endearing him to audiences who admired his authenticity. Whether through his bold editorial choices, his vibrant attire, or his impactful public appearances, Thatte continues to inspire with his originality, courage, and innovation. On this special occasion, as he turns 75 enters 76, we honor Anil Thatte's legacy, wishing him a future filled with joy, health, and continued success.
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *From the desk of Abhijeet Rane:*
While Prashant Kishore has recently gained prominence in political strategy, the foundation of this field in Maharashtra was laid decades ago by Anil Thatte. With over 55 years in journalism and a career spanning decades as a political strategist, Anil Thatte has demonstrated a unique ability to decode complex political equations and devise winning strategies, solidifying his place as a pioneer in this arena. His visionary approach and deep understanding of political dynamics have influenced many critical decisions and outcomes over the years, marking him as a true trailblazer in Maharashtra’s political history.
Anil Thatte’s journey as a strategist and journalist showcases his unmatched ability to adapt and innovate in an ever-changing landscape. His sharp intuition, coupled with keen analytical skills, has enabled him to predict trends and guide movements that have significantly shaped the state’s governance and politics. Unlike others who follow predefined templates, his strategies are deeply rooted in understanding the socio-political environment and crafting solutions tailored to the people's needs. This thoughtful approach has earned him immense respect and a reputation as an influential strategist whose impact transcends mere numbers and statistics.
What sets Anil Thatte apart is his focus on fostering meaningful change through calculated moves and a clear vision. His 55 years of experience in journalism have provided him with a nuanced perspective on societal issues, enriching his political strategies. His ability to think several steps ahead and bring out the best in leadership teams has left an indelible mark on Maharashtra's political history. His legacy serves as a blueprint for aspiring strategists, highlighting the importance of passion, foresight, and a deep understanding of the political fabric. Anil Thatte’s contributions are a testament to consistency, adaptability, and a lifetime dedicated to mastering the craft of political strategy, a legacy truly worth celebrating.
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *From the desk of Abhijeet Rane:*
Anil Thatte’s lifestyle is a vivid tapestry of passion, creativity, and individuality, reflecting his bold and fearless approach to life. Known for his dynamic personality, he carries a unique charm that is evident not only in his actions but also in his colorful and eclectic attire. His signature style—often marked by bright, striking colors and unconventional fashion choices—has become an extension of his vibrant persona, making him stand out in any gathering. This colorful lifestyle is a testament to his belief in expressing oneself unapologetically and living life on one’s own terms.
His attire is more than just clothing; it is a statement of his philosophy. Every choice he makes, from his distinctive hats to his bold prints, showcases his flair for individuality and his refusal to conform to societal norms. These elements have not only made him a recognizable figure but also an inspiring personality for those who wish to embrace their uniqueness. Anil Thatte’s colorful lifestyle mirrors his vibrant perspective on life, where every moment is celebrated with energy, passion, and creativity.
People admire Anil Thatte not just for his professional achievements but for the way he lives his life with exuberance and joy. His colorful attire, symbolic of his colorful life, serves as a reminder that self-expression and authenticity are vital ingredients for happiness. Whether through his impactful words, his thought-provoking strategies, or his iconic style, Anil Thatte encourages everyone to embrace their true selves and live with a spirit of freedom and celebration. His lifestyle is a role model for those who wish to add a splash of color and courage to their own lives.
www.abhijeetrane.in
🔽
🖋️ *From the desk of Abhijeet Rane:*
Anil Thatte's journey to fame is a fascinating tale of resilience, ambition, and self-made success. Born into a tumultuous family environment, he rose from a modest background to become one of the most renowned journalists in India. Thatte’s early exposure to writing began at the age of 12 when his stories were published in well-known Marathi children's magazines, sparking the beginning of a career that would later span numerous publications, including literary magazines, women’s magazines, and more. His passion for writing was nurtured by his family’s intellectual legacy, particularly the influence of his freedom-fighter uncle, Yadunath Thatte.
Despite his father's expectations for a more traditional career, Anil pursued writing relentlessly, entering the world of journalism at the age of 16 when he won a love story contest. That moment marked a significant turning point, as he began to earn money from writing and transformed his hobby into a full-time career. He even worked as a chronicler at Acharya Vinoba Bhave’s ashram and later joined Baba Amte's team to write about his experiences, winning the state government’s award for his book, Bhamragad chi Brahmakatha.
He wrote for prominent Marathi magazines, including Phoolbag, a popular children's magazine where his stories were first published. His growing recognition as a writer expanded to well-known publications such as Kirloskar, Manohar, Lalna, and Sadhana. He often wrote for a wide range of topics, including literary works, women's issues, travel, and socio-political matters. He was known for his ability to mold his writing style based on the requirements of each publication.
One of his notable achievements was winning a love story contest by the magazine Rama, which led to his collaboration with the publication for years. This relationship allowed him to write prolifically, earning a modest income and the platform to grow in the journalism industry.
Later, as he rose to prominence, Thatte wrote for Nava Kaal, where he negotiated to write an entire page daily in exchange for a small advertisement. This strategic move helped him gain regular recognition. His associations with other influential media outlets included Sobat and Sadhana, where he wrote extensive articles, engaged in debates, and provided in-depth analyses.
Thatte also wrote for Sadhana, contributing to regular columns and editorials that showcased his versatility as a journalist. He skillfully took on writing under pseudonyms for opposing viewpoints and provided in-depth political analysis for various publications.
As he gained experience in journalism and politics, Thatte developed a unique ability to weave stories with a blend of political analysis and social commentary. His association with prominent politicians like Sharad Pawar and S.M. Joshi, and his ability to bridge the gap between media and politics, helped cement his position in the media world. Thatte’s expertise in writing and networking allowed him to stand out in the crowded field, offering valuable press notes, ghostwriting biographies, and even penning editorials for politicians.
His journey into media was not just about writing; it was about creating a personality that would resonate with the masses. He skillfully navigated the media landscape, using his contacts and influence to write influential pieces, while always balancing the power dynamics between the media and politics. Whether he was revealing the truth or creating a fabricated story for entertainment, Anil Thatte’s impact on the journalism industry was undeniable.
Through all the highs and lows of his career, Anil Thatte became a ‘celebrity’ journalist, known for his distinctive personality, powerful connections, and his unapologetic approach to his work. His story is a testament to the lengths one can go to succeed in the world of media and politics while making a name for oneself in the public eye.
www.abhijeetrane.in
🔽

Trade Union leader - Dhadak Kamgar Union, Journalism, Social Service.

                                        #विश्लेषणराजकारणाचे  #अभिजीतराणेलिखित  #विशेषसंपादकीय  #पंचनामा
17/01/2025

#विश्लेषणराजकारणाचे #अभिजीतराणेलिखित #विशेषसंपादकीय #पंचनामा

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*▪️==================▪️*‘देवाभाऊ’चा प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला अधोरेखित*● देवेंद्र फडणवीस...
17/01/2025

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*‘देवाभाऊ’चा प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला अधोरेखित*
● देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रचाराच्या दरम्यान देवाभाऊ असे संबोधले जात होते. मुंबईतील कार्यक्रमात त्याच नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाक मारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताच फडणवीस यांनीही दिलखुलासपणे हसत प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री या पदावर विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सलग तीन वेळा भाजपाला मोठे यश मिळवून दिले आहे. तसेच भाजपाचे महाराष्ट्रातले बळ वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. २०२४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या. ही बाब निश्चितच देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व दाखवणारीच ठरली. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे देवाभाऊ हे नाव त्यांना आधीच मिळाले असले तरीही २०२४च्या निवडणूक प्रचारात ते अधिक प्रभावीपणे समोर आले. देवाभाऊ या नावाचा प्रभाव किती आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तोच उल्लेख केल्याने अधोरेखित झाला.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*▪️==================▪️*महाराष्ट्राने वीरता दाखवली आहे; पानिपतमध्ये मुख्यमंत्री फडणवीस गरजले!*मकरसंक्रा...
17/01/2025

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*महाराष्ट्राने वीरता दाखवली आहे; पानिपतमध्ये मुख्यमंत्री फडणवीस गरजले!*
मकरसंक्रांतीच्या पर्वावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हरियाणातील पानिपतमध्ये गरजले आहेत. फडणवीस म्हणाले की, पानिपतच्या युद्धात मराठे हरले नाहीत, कारण त्या वेळी लढणाऱ्या मराठ्यांची मोठी ताकद होती. तो पुन्हा उभा राहिला आणि पुढील दहा वर्षांत दिल्लीच्या तख्ताला हादरे दिले. 'लढाई हरलो तर पराभव होत नाही. युद्ध हरलो तर आपला पराभव होतो,' असेही फडणवीसांनी म्हटले. वीरांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने वीरता दाखवली आहे. जेव्हा आपल्या मूल्ये, संस्कृती आणि हिंदुत्वावर आघात होत होते, जेव्हा देशात आमची प्रार्थनास्थळे तोडली जात होती. तेव्हा मराठ्यांनी मुघलांशी लढाई केली. फडणवीस म्हणाले की, बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी तर अटक पासून ते कटकपर्यंत हिंदवी स्वराज्याचा विस्तार करून देश, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाचे काम केले, हे मराठ्यांचे मोठे योगदान आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले. आज आपण सर्वांनी भगवा ध्वज आणि तिरंग्याखाली एकत्र येण्याची गरज देखील फडणवीसांनी अधोरेखित केली आहे.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*▪️==================▪️*देवेंद्र फडणवीस समाजातील सर्व घटकांची प्रशंसा मिळवणारे मुख्यमंत्री*● विश्वासार्...
17/01/2025

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*देवेंद्र फडणवीस समाजातील सर्व घटकांची प्रशंसा मिळवणारे मुख्यमंत्री*
● विश्वासार्हता व कार्यक्षमता यांच्या जोरावर फार कमी कालावधीत मूर्त बदल घडवून आणत, मोठा जनादेश प्राप्त करत देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यानंतर त्यांनी सुरू केलेला कामांचा झपाटा पाहता महाराष्ट्राच्या विकासाची गाडी वेगाने पळणार हे निश्चित आहे. फडणवीस यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामगिरीचा आलेख नेहमी चढता राहिलेला आहे. काम करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस जनमान्य झाले आहेत. तडफदार कामगिरी आणि सकारात्मक ऊर्जा यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेचा फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. व्यवहारचातुर्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर नवीन गोष्टी त्वरित आत्मसात करण्याची व जटील प्रश्न सोडवित मार्गक्रमण करण्याची आपली क्षमता त्यांनी वारंवार सिद्ध केली आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठींचाही फडणवीसांवर विश्वास आहे. समाजातील सर्व घटकांची प्रशंसा मिळवीत फडणवीस यांची जनमानसातील प्रतिमा अधिकच उजळली आहे.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*▪️==================▪️*महाराष्ट्र आता थांबणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही*● महाराष्ट्रात वोट ज...
17/01/2025

🔏 *[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*महाराष्ट्र आता थांबणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही*
● महाराष्ट्रात वोट जिहादचा दुसरा पार्ट सुरु असल्याची टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा मोठा पराभव झाला. मात्र विरोधकांच्या कारवाया थांबल्या नाहीत. त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, ‘अराजकतावादी तत्वाच्या लोकांकडून सामाजिक विण खराब करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र आमची अराजकतावादी तत्वाविरोधात लढाई सुरू आहे. अनेक घटना होतात, त्याचे पडसाद उमटतात. मात्र त्याचा उपयोग करुन अराजकतावादी लोक आपली पोळी भाजून घेतात. समाज एकसंघ राहिला पाहिजे. आपण नवीन महाराष्ट्र घडवतोय, त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही.’ हजारो घुसखोर बांगलादेशींना जन्मदाखले मिळवून देत महाराष्ट्रात वोट जिहाद करण्याचा विरोधकांचा डाव आहे. मात्र आता त्यांची डाळ शिजणार नाही, कारण घुसखोरांना हाकलून लावणार असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

बातम्या... नेते मंडळींची राजकीय सूत्र...मराठी • हिन्दी दैनिकमुंबई मित्र रोज सकाळी दारात-दिवसभर मनात !www.MumbaiMitra.com...
17/01/2025

बातम्या...
नेते मंडळींची राजकीय सूत्र...
मराठी • हिन्दी दैनिक
मुंबई मित्र
रोज सकाळी दारात-दिवसभर मनात !
www.MumbaiMitra.com
#मुंबईमित्र

आज संकष्टी चतुर्थी🌺. श्री  गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्त...
17/01/2025

आज संकष्टी चतुर्थी🌺.
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाचे चरणी प्रार्थना.🌺
🌺वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।🌺
🌺।। ॐ गं गणपतये नमः ।। 🌺
।।गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।।👏

Address

Punjab

Alerts

Be the first to know and let us send you an email when LIVE Mumbai Mitra News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to LIVE Mumbai Mitra News:

Videos

Share