संपूर्ण माहितीसाठी कॅप्शन चेक करा.
शाश्वत कृषी पर्यटन अंजनवेल पुण्यापासून 55 किलोमीटर आणि मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी अस्सल गावाकडच्या पर्यटनाचा अनुभव घेता येतो. सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी अंजनवेल कृषी पर्यटन एक उत्तम पर्याय आहे.
निसर्गाची मुक्तहस्त उधळण, मस्त चवदार जेवण, अस्सल गावाकडचं वातावरण आणि एक सुखावणारी शांतता हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे.
जर एक किंवा दोन दिवस फिरायला जाण्याचा प्लान असेल तर हे ठिकाण सर्वोत्तम आहे.
अंजनवेलची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे:-
अंजनवेल पत्ता | Address
जवन तुंगी रस्ता,
हिल्टन शिलिम इस्टेट रीट्रीट अँड स्पा शेजारी,
शिळिंब, ता-मावळ, पुणे-४१०४०६.
Google map👇 https://maps.app.goo.gl/RfYMGi1HHWzVjSTT6
WhatsApp Contact
विक्रांत सर 7038639933
Website
www.anjanvel.com
page
https://www.facebook.com/AnjanvelAgriTourism/
Instagram page
https://www.instagram.com/p/B5Vd25IFNq3/?igshid=leme61mtj4ly
अंजनवेल कृषी पर्यटन
पुण्याजवळील एक दिवसीय सहल
अ
यावर्षीच्या गणेश उत्सवातील पुण्यातील मुख्य आकर्षण...
अमृतसर मधील दुर्गेयाना मंदिर.
गणेशोत्सवानिमित्ताने पुण्यामध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिराचे प्रतिकृती साकारण्यात आले आहे. सदाशिव पेठ मधील छत्रपती राजाराम महाराज मित्र मंडळ यांनी ही अनोखा देखावा साकारला आहे.
#Marathi #ganeshutsav #manacheganpati
#dagadusheth #moraya #suvarnmandir #panjab #pune
#ganpatidekhava #amrutsar #manachaganpati