शिक्षक मित्र - Shikshak Mitra

  • Home
  • India
  • Pune
  • शिक्षक मित्र - Shikshak Mitra

शिक्षक मित्र - Shikshak Mitra आधी विद्यार्थी हित नंतर शिक्षकांचे हित त्याचबरोबर समाज हित हेच एकमेव ध्येय समोर ठेवून पोस्ट असतात.

11/12/2024

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकरांनी #संविधानात सूर्या☀️गत
देशातील सर्व समाज व इतर घटकांना #समान_न्याय व #हक्क दिलेले आहेत.
#विद्यार्थी #शाळा

10/12/2024

लक्षात ठेवा तलवारीपेक्षा लेखणीने समाज सुधारणार आहे. म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा.
#जयभीम

09/12/2024

मनाची मशागत करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. ती पुस्तके वाचल्यावरच होते.
#शिक्षक #विद्यार्थी #शाळाएकआठवण❤️

09/12/2024

महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो.

08/12/2024

मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.
-Dr. Babasahab Ambedkar

08/12/2024

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे
झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे

02/12/2024

आहेत त्या तरूणांना #शिक्षण, #आरोग्य, #रोजगाराची सोय करायची सोडून
#बिनडोक_प्राणी म्हणतोय ५-५लेकरं जन्माला घाला.

01/12/2024

अधोगामी व्यवस्थेला आणि सत्ताधाऱ्यांना नेहमी
जनता ही अडाणी, निर्बुद्ध, भक्त राहवी असेच वाटत असतं. म्हणजे प्रश्न उपस्थित करणार नाहीत.

30/11/2024

सरकारी शाळांचे कंत्राटीकरण म्हणजे निर्बुद्ध, अर्धशिक्षित, भक्त, बिनडोक कार्यकर्ते निर्माणाची सोय

29/11/2024

जोतीबा फुलेंनी 7विद्यार्थिनींवर शाळा चालू ठेवली
अन इथ पुरोगामी महाराष्ट्रात 10पटसंख्या असलेली शाळा बंद केली जातेय.

23/11/2024

Free & Fair निवडणूक
प्रक्रियेसमोर विश्वासहार्यतेचे मोठे आव्हान आहे.

13/11/2024

“माझ्या धर्माबद्दल मला काही सांगू नकोस;
तो तुझ्या कृतीतून दिसू दे.”

13/11/2024

“तुला दु:ख जाणवत असेल तर तू जिवंत आहेस, पण दुसऱ्यांच्या दु:खाची जाणीव होत असेल तर तू माणूस आहेस.”

11/11/2024

जनतेला स्वतःच्या वास्तविक समस्यांची
(शिक्षण, आरोग्य, रोजगार) जाणीव होऊ द्यायची नसते त्यावेळी त्यांना जातीय-धार्मीक काल्पनिक मुद्यावर भावनिक केले जाते.

   #शिक्षकभरती  #अभियोग्यता_धारक
10/11/2024

#शिक्षकभरती #अभियोग्यता_धारक

09/11/2024

छ. संभाजीनगर जिल्ह्यात बिनडोक आमदाराला रस्त्याबाबत प्रश्न विचारला तर त्याच्या गुंडांनी सामान्य तरूणाला सभेतच मारलं.🤔
#प्रश्न_विचारा_तरूणांनो

09/11/2024
07/11/2024

आपण स्वतः ला सुज्ञ, सुशिक्षित समजत असाल तर;
एकाही जून्या नेत्यांला किंवा त्यांच्या औलादीला मत देणार नाहीत.
त्याऐवजी अपक्ष तरूण बरा.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिक्षक मित्र - Shikshak Mitra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Digital creator in Pune

Show All