Shikshanvivek

Shikshanvivek विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यातील मैत्रभाव

🏆 शिक्षण माझा वसा🏆 राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२६!नामांकन पाठवण्यासाठी :https://forms.gle/r6f35iHMbYZBW5Ew9
07/11/2025

🏆 शिक्षण माझा वसा🏆
राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२६!

नामांकन पाठवण्यासाठी :
https://forms.gle/r6f35iHMbYZBW5Ew9

04/11/2025
शिक्षणविवेक बोलीभाषा दीपावली विशेषांक तुम्ही वाचला ना?आता वेळ आहे बोलीभाषेमध्ये लेखन करण्याची...शिक्षणविवेक बोलीभाषा दीप...
31/10/2025

शिक्षणविवेक बोलीभाषा दीपावली विशेषांक तुम्ही वाचला ना?
आता वेळ आहे बोलीभाषेमध्ये लेखन करण्याची...

शिक्षणविवेक बोलीभाषा दीपावली विशेषांक तुम्ही वाचला नसेल, तर आजच मागवा : https://forms.gle/fNQF3yHPKFj8uKrp6

भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करणारे मूल्यरमणबाग शाळेचे शिक्षक रवींद्र सातपुते हे कायमच आपल्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन दे...
21/10/2025

भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करणारे मूल्य

रमणबाग शाळेचे शिक्षक रवींद्र सातपुते हे कायमच आपल्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन देतात, परंतु ते नुसतं प्रोत्साहन नसतं तर मुलाना नाटक, सिनेमा यांचा जिवंत अनुभव देण्यासाठी ते कायम पुढे असतात.
सातपुते सरांनी केलेली ही शॉर्ट फिल्मही त्याचीच ग्वाही देते आहे.

आजकाल स्वीकार हे आधुनिक मूल्य मानलं जातं, पण कशाचाही स्वीकार करणं जड असतं. अशा काळात स्वीकाराचं मूल्य त्यांनी नेटकेपणाने या शॉर्ट फिल्ममध्ये मांडलं आहे. तुम्ही बघा, मुलाना दाखवा. आणि स्वीकार केला तर आपली भावनिक बुद्धिमत्ता विकसित होते हेही आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा.

स्वीकार…

A young boy goes to the market with his father to buy toy warriors for their fort. Among all the perfect toys, he chooses the broken one. Watch the full film...

Address

Shikshanvivek MES Bhave Poorv Prathamik, 1453-54, Sadashiv Peth, Pune
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shikshanvivek posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shikshanvivek:

Share

Category