श्री बाप्पांच्या चरणी चिमुकल्या श्रुती गोखले ने अर्पिली स्वरसाद 🙏🙏😍😍
ShrutiSwara Productions आणि ShrutiSwara Music चे Owner श्री मंगेश व सौ तृप्ती गोखले यांच्या जुळ्या मुली स्वरा आणि श्रुती पैकी श्रुती गोखले ह्या चिमुकली ने गाण्याच्या शूटिंग पॅकअप नंतर माईक स्वतः च्या ताब्यात घेतला आणि सुरू केलं गाणं "वंदितो शिवनंदना" 🙏🙏😍😍🎉🎉
.
.
,स्वप्नील बांदोडकर यांच्या सुमधुर स्वरात भिजलेलं आणि मंगेश गोखले यांनी स्वरबद्ध केलेलं "वंदितो शिवनंदना" हे श्री बाप्पांचं गाणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजतंय आणि वाजतंय...
काय..?? तुम्ही अजून पाहिलं नाही..?? ऐकलं सुद्धा नाही..?? मग लवकर ही पोस्ट वाचा आणि BIO मध्ये YouTube लिंक आहे त्यावर क्लिक करून आजच्या विसर्जनाला बाप्पाला निरोप देताना हे गाणं जरूर वाजवा, ऐका, पहा आणि हो लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा 🙏🙏
आपण रसिक मायबाप हे करालच ह्याची