TheNewsage

TheNewsage In a world of sensationalism, we believe in sense. News|Pune|People

.
07/07/2023

.

06/07/2023

पावसाला सुरुवात झाली असून, त्या पार्श्वभूमीवर पसरणाऱ्या साथरोगासंदर्भात नियंत्रणासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्यासाठी महापालिकेने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व परिमंडळ वैद्यकीय अधिकारी, सर्व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, सर्व मलेरिया सर्व्हेलन्स इन्स्पेक्टर अर्थात कीटक प्रतिबंधक विभाग यांना सूचना करण्यात आल्या.

बालेवाडीतील f Residences सोसायटीतील रहिवाशांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविले आहेत
06/07/2023

बालेवाडीतील f Residences सोसायटीतील रहिवाशांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविले आहेत

पुण्यात दररोज सुमारे 2200 टन कचरा निर्माण होतो, त्यापैकी सुमारे 400 टन प्लास्टिक कचरा आहे.
06/07/2023

पुण्यात दररोज सुमारे 2200 टन कचरा निर्माण होतो, त्यापैकी सुमारे 400 टन प्लास्टिक कचरा आहे.

पुणे रेल्वेने जून महिन्यात २५ हजार प्रवाशांकडून विना तिकीट प्रवासामुळे २ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.                   ...
05/07/2023

पुणे रेल्वेने जून महिन्यात २५ हजार प्रवाशांकडून विना तिकीट प्रवासामुळे २ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

वाघोलीतील रहिवाशी त्यांना देण्यात येणाऱ्या अपुऱ्या सोई सुविधा आणि इरत नागरी समस्यांच्या विरोधात २० जुलै रोजी आंदोलन करणा...
04/07/2023

वाघोलीतील रहिवाशी त्यांना देण्यात येणाऱ्या अपुऱ्या सोई सुविधा आणि इरत नागरी समस्यांच्या विरोधात २० जुलै रोजी आंदोलन करणार आहेत.

30/06/2023

शहरातली रस्ते खड्डेमुक्त करताना ठेकेदारांनी चक्क पावसाळी पाण्याची चेंबरच बुजविली आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून त्याचा फटका पुणेकरांना बसण्याची चिन्हे दिसत आहे.

मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने पुण्यातील रस्त्यांचा केलेल्या खराब कामांचा पर्दाफाश केला आहे. पावसाळ्याच्या सुर...
30/06/2023

मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने पुण्यातील रस्त्यांचा केलेल्या खराब कामांचा पर्दाफाश केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे त्यामुळे पुढे आणखी 2 महिने पावसाळ्यात या रस्त्यांची आणखी अवस्था होण्याचे नाकारता येत नाही.

पुणे रिंगरोड प्रकल्पाला गती, कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि गर्दी कमी करण्यात येणार.
28/06/2023

पुणे रिंगरोड प्रकल्पाला गती, कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि गर्दी कमी करण्यात येणार.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवासी सोसायट्यांमधील वारंवार होणारी टंचाई आणि पाण्याच्...
28/06/2023

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवासी सोसायट्यांमधील वारंवार होणारी टंचाई आणि पाण्याच्या टँकरच्या वाढत्या किमतीचे निराकरण करण्यासाठी, पाणीटंचाईचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.

28/06/2023

पुण्यातील कल्याणीनगर येथील टीम स्वच्छ कल्याणी नगरने 'रिसोर्स रिसायकलिंग सेंटर' स्थापन करून कचरा व्यवस्थापनात आणि कचरा रिसायकलिंग करुन इतर नागरिकांसाठी नवा आदर्श उभा केला आहे.

शहरातील वाढत्या छेडछाडीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी ऑटो-रिक्षांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.   ...
27/06/2023

शहरातील वाढत्या छेडछाडीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी ऑटो-रिक्षांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.

27/06/2023

कात्रज कोंढवा रोड भागातील पॅरामौंट इरॉस सोसायटी लगत असणाऱ्या महापालिकेच्या डम्पिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर हे डम्पिंग हलविण्याची मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने पाणी पुरवठा समस्या सोडवण्यासाठी नवीन धोरण तयार केले आहे.
26/06/2023

पिंपरी चिंचवड महापालिकेने पाणी पुरवठा समस्या सोडवण्यासाठी नवीन धोरण तयार केले आहे.

25 जून रोजी बावधन भागातील 1000 हून अधिक रहिवासी एकत्र येऊन मेगा स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
26/06/2023

25 जून रोजी बावधन भागातील 1000 हून अधिक रहिवासी एकत्र येऊन मेगा स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

.
24/06/2023

.

IMD ने पुण्यात 25 ते 27 जून दरम्यान पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
24/06/2023

IMD ने पुण्यात 25 ते 27 जून दरम्यान पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

पुणे पोलिसांकडून नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे.
24/06/2023

पुणे पोलिसांकडून नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पावसाच्या पाण्याचे रसायनशास्त्र एक्सप्लोर करण्यासाठी IMD द्वारे अभ्यास कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.                ...
23/06/2023

पावसाच्या पाण्याचे रसायनशास्त्र एक्सप्लोर करण्यासाठी IMD द्वारे अभ्यास कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

23/06/2023

मार्केटयार्ड येथील महापालिकेने बांधलेल्या पदपथांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाळी ठोकण्यात आली आहे, तसेच तिथे वाहनतळाही सुरू करण्यात आला आहे. पालिकेने या अतिक्रमणकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

19/06/2023

पुण्यातील वाढत्या आगीच्या घटनांवर महापालिका प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलण्यात येत नाही. वाढत्या आगीच्या घटना रोखण्यासाठी पालिकेचा सुरक्षा उपाययोजना आणि आपत्ती व्यवस्थापनात कमतरता दिसून येत असुन, भविष्यात अश्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी महापालिकेने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.

19/06/2023

पुणे महापालिकेने मान्सूनपूर्व नाल्यांची सफाई पूर्ण केल्याचा दावा केला आहे, परंतू शहरांत अनेक ठिकाणी कचरा साचल्याचे निदर्शनास आले आहे.

.
19/06/2023

.

IMD-GFS च्या अंदाजानुसार, 24 जूनपासून पुण्यात मान्सूनचा पाऊस सुरू होईल, 26 जूनपासून पाऊसाची प्रमाण वाढत जाईल असा अंदाज प...
19/06/2023

IMD-GFS च्या अंदाजानुसार, 24 जूनपासून पुण्यात मान्सूनचा पाऊस सुरू होईल, 26 जूनपासून पाऊसाची प्रमाण वाढत जाईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

13/06/2023

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर केमिकलचा टँकर उलटून आग लागली, त्यामुळे धोकादायक गळती आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली.

गुरूवार संध्याकाळ ते शुक्रवार सकाळपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
13/06/2023

गुरूवार संध्याकाळ ते शुक्रवार सकाळपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

Address

Pune City
Pune
411005

Telephone

+919006899003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when TheNewsage posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to TheNewsage:

Videos

Share

Category


Other Media Agencies in Pune

Show All