![नमस्कार साथियों,*Yuva Hai Hum - The Digital Magazine* या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या घवघवीत यशानंतर घेऊन येत आहोत Yuva H...](https://img3.medioq.com/289/563/227126592895632.jpg)
09/12/2021
नमस्कार साथियों,
*Yuva Hai Hum - The Digital Magazine* या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या घवघवीत यशानंतर घेऊन येत आहोत Yuva Hai Hum - The Digital Magazine चा दुसरा अंक या अंकांची थीम आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे.
(अधिक माहिती लवकरच कळविण्यात येईल.)
Yuva Hai Hum
(Youth Platform, India)