Kay Vishay

Kay Vishay Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kay Vishay, Digital creator, Pune.

शेवटीa एक Surprise आहे मंडळी! Episode 3लगेच बघा ❤️            An Armoks Media Production निर्माते - अरुण प्रभुदेसाई  , म...
30/10/2024

शेवटीa एक Surprise आहे मंडळी! Episode 3
लगेच बघा ❤️




An Armoks Media Production

निर्माते - अरुण प्रभुदेसाई , मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक
ठाकूर .thaakur

क्रिएटिव प्रोड्यूसर - रविंद्र सरोवर .sarowar

दिग्दर्शक - श्रेयस चौगुले

लेखक - प्रजा संघमित्रा, श्रेयस चौगुले
प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक - श्रेयस लाड
सहाय्यक दिग्दर्शक - हितन धाकतोडे
छायाचित्रण - अक्षय जाधव, सूरज काळे

व्यवस्थापन - पवन टेकाळे
सहाय्यक व्यवस्थापन - गजानन लोखंडे
प्रोडक्शन डिझायनर - शशांक काळेकर
वेशभूषा शशांक काळेकर, अंकिता सोनवणे
सजावट - समाधान सर्वगोड
रंगभूषा - शाहीन बाजवा, धनश्री चौधरी

संकलन - हेमंत वंश
सहयोगी संकलक - संकेत मुलंडे
ऑनलाइन संकलन - सिद्धांत पंचवाटकर
डी. आय. - मयूर सातपुते
पब्लिसिटी डिझाइन - अनुज शिंदे
सोशल मीडिया - मल्हारी शिंदे, आर्या आठरे

ध्वनी मुद्रण - समीर शेख
संगीत आणि पार्श्वसंगीत - प्रज्वल यादव
ध्वनी आरेखन - मनोज मोरे

कास्टिंग (देविका) - रोहन पाटील
सहाय्यक कास्टिंग - प्रांजली कंझारकर, अखिल कासार

कलाकार -
तन्वी मुंडले
प्रजा संघमित्रा
साहिल परब
बिपिन माहोरे
क्रांती पाटील

Housemates Episode 2 लगेच जाऊन बघाआपल्या  Youtube channel वर आणि Episodeकसा वाटला ते comment करून नक्की सांगा ⚡️🎬Episode...
19/10/2024

Housemates Episode 2 लगेच जाऊन बघा
आपल्या Youtube channel वर आणि Episode
कसा वाटला ते comment करून नक्की सांगा ⚡️🎬

Episode 2 Link In Bio ⚡️




An Armoks Media Production

निर्माते - अरुण प्रभुदेसाई , मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक
ठाकूर .thaakur

क्रिएटिव प्रोड्यूसर - रविंद्र सरोवर .sarowar

दिग्दर्शक - श्रेयस चौगुले

लेखक - प्रजा संघमित्रा, श्रेयस चौगुले
प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक - श्रेयस लाड
सहाय्यक दिग्दर्शक - हितन धाकतोडे
छायाचित्रण - अक्षय जाधव, सूरज काळे

व्यवस्थापन - पवन टेकाळे
सहाय्यक व्यवस्थापन - गजानन लोखंडे
प्रोडक्शन डिझायनर - शशांक काळेकर
वेशभूषा शशांक काळेकर, अंकिता सोनवणे
सजावट - समाधान सर्वगोड
रंगभूषा - शाहीन बाजवा, धनश्री चौधरी

संकलन - हेमंत वंश
सहयोगी संकलक - संकेत मुलंडे
ऑनलाइन संकलन - सिद्धांत पंचवाटकर
डी. आय. - मयूर सातपुते
पब्लिसिटी डिझाइन - अनुज शिंदे
सोशल मीडिया - मल्हारी शिंदे, आर्या आठरे

ध्वनी मुद्रण - समीर शेख
संगीत आणि पार्श्वसंगीत - प्रज्वल यादव
ध्वनी आरेखन - मनोज मोरे

कास्टिंग (देविका) - रोहन पाटील
सहाय्यक कास्टिंग - प्रांजली कंझारकर, अखिल कासार

कलाकार -
तन्वी मुंडले
प्रजा संघमित्रा
साहिल परब
बिपिन माहोरे
क्रांती पाटील

Episode 1 is Out Now On YouTube Channel ⚡️ Link In Bio
16/10/2024

Episode 1 is Out Now On
YouTube Channel ⚡️ Link In Bio


Housemates Episode 1 is Out Now On YouTube Channel ⚡️ Link In Bio
16/10/2024

Housemates Episode 1 is Out Now On
YouTube Channel ⚡️ Link In Bio


नमस्कार, काय विषय मंडळी! आम्ही तुमच्यासाठीघेऊन आलोय एक खास अस्सल महाराष्ट्रीयन एंटरटेनमेंट. पुणे,कोल्हापूर, कोकण, विदर्भ...
15/10/2024

नमस्कार, काय विषय मंडळी! आम्ही तुमच्यासाठी
घेऊन आलोय एक खास अस्सल महाराष्ट्रीयन एंटरटेनमेंट. पुणे,
कोल्हापूर, कोकण, विदर्भ आणि खानदेशच्या अतरंगी माणसांची
तुफान मज्जा बघायला मिळेल आमच्या हया नवीन series
‘Housemates’ मध्ये. Ep 1 Link In Bio




An Armoks Media Production

निर्माते - अरुण प्रभुदेसाई , मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक
ठाकूर .thaakur

क्रिएटिव प्रोड्यूसर - रविंद्र सरोवर .sarowar

दिग्दर्शक - श्रेयस चौगुले

लेखक - प्रजा संघमित्रा, श्रेयस चौगुले
प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक - श्रेयस लाड
सहाय्यक दिग्दर्शक - हितन धाकतोडे
छायाचित्रण - अक्षय जाधव, सूरज काळे

व्यवस्थापन - पवन टेकाळे
सहाय्यक व्यवस्थापन - गजानन लोखंडे
प्रोडक्शन डिझायनर - शशांक काळेकर
वेशभूषा शशांक काळेकर, अंकिता सोनवणे
सजावट - समाधान सर्वगोड
रंगभूषा - शाहीन बाजवा, धनश्री चौधरी

संकलन - हेमंत वंश
सहयोगी संकलक - संकेत मुलंडे
ऑनलाइन संकलन - सिद्धांत पंचवाटकर
डी. आय. - मयूर सातपुते
पब्लिसिटी डिझाइन - अनुज शिंदे
सोशल मीडिया - मल्हारी शिंदे, आर्या आठरे

ध्वनी मुद्रण - समीर शेख
संगीत आणि पार्श्वसंगीत - प्रज्वल यादव
ध्वनी आरेखन - मनोज मोरे

कास्टिंग - रोहन पाटील
सहाय्यक कास्टिंग - प्रांजली कंझारकर, अखिल कासार

कलाकार -
तन्वी मुंडले
प्रजा संघमित्रा
साहिल परब
बिपिन माहोरे
क्रांती पाटील

14/10/2024

नमस्कार, काय विषय मंडळी! आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक खास अस्सल महाराष्ट्रीयन एंटरटेनमेंट. पुणे, कोल्हापूर, कोकण, विदर्भ आणि खानदेशच्या अतरंगी माणसांची तुफान मज्जा बघायला मिळेल आमच्या हया नवीन series ‘Housemates’ मध्ये.

नमस्कार, काय विषय मंडळी! आजपर्यंतजगभरातल्या मराठी प्रेक्षकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलं आणित्याची परतफेड म्हणूनच आम्ही त...
07/10/2024

नमस्कार, काय विषय मंडळी! आजपर्यंत
जगभरातल्या मराठी प्रेक्षकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलं आणि
त्याची परतफेड म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय खास
अस्सल महाराष्ट्रीयन एंटरटेनमेंट. पुणे, कोल्हापूर, कोकण, विदर्भ
आणि खानदेशच्या अतरंगी माणसांची तुफान मज्जा बघायला
मिळेल आमच्या हया नवीन series मध्ये.

९ ऑक्टोबर ला ट्रेलर येतोय. तोपर्यंत पोस्टर लाईक करा, कमेंट्स
मध्ये तुम्हाला काय वाटतंय ते सांगा आणि ट्रेलर व एपिसोड्स
पाहण्यासाठी ‘काय विषय’ YouTube channel subscriber करा.

And The Wait is Over चला…. आपला नवीनव्हिडिओ आपल्या  YouTube चैनल वर आलाआहे. व्हिडिओ कसा वाटला comment करून नक्की कळवा.
09/09/2024

And The Wait is Over चला…. आपला नवीन
व्हिडिओ आपल्या YouTube चैनल वर आला
आहे. व्हिडिओ कसा वाटला comment करून नक्की कळवा.

https://youtu.be/fyVSyrDhBJk?si=C7dI7vmZctgBMzBO 👈 Watch NowBachelors मुलांच्या रूम वर जेव्हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम ह...
11/02/2024

https://youtu.be/fyVSyrDhBJk?si=C7dI7vmZctgBMzBO 👈 Watch Now
Bachelors मुलांच्या रूम वर जेव्हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा काय काय भन्नाट किस्से होतात हे बघण्यासाठी आपला नवीन व्हिडिओ नक्की बघा…✨🤩🔥

मंडळी उद्या सकाळी ९ वाजता नवीन वीडियो येतोय आपल्या काय विषय YouTube चॅनेल वर ✨💥💥
10/02/2024

मंडळी उद्या सकाळी ९ वाजता नवीन वीडियो येतोय आपल्या काय विषय YouTube चॅनेल वर ✨💥💥

जेव्हा Bachelors ची दिवाळी रूम वरतीच साजरी होते तेव्हा काय काय झाले असेल हे बघण्यासाठी व्हिडीओ लगेचच बघा💥💥⚡️उद्या सकाळी ...
10/11/2023

जेव्हा Bachelors ची दिवाळी रूम वरतीच साजरी होते तेव्हा काय काय झाले असेल हे बघण्यासाठी व्हिडीओ लगेचच बघा💥💥⚡️

उद्या सकाळी ९ वाजता येतोय आपला नवीन व्हिडीओ बघायला विसरू नका…💥💥

फॉलो करा ला अश्याच मजेदार कंटेंट साठी
#दिवाळी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐💐
02/10/2023

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन! 💐💐

🌺 काय विषय च्या सर्व टीम तर्फे तुम्हाला सगळयांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨✨🌺   #गणपती
19/09/2023

🌺 काय विषय च्या सर्व टीम तर्फे तुम्हाला सगळयांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨✨🌺

#गणपती

मंडळी “बाप्पा आणि मंडळ” part-२ आपला नवीन व्हिडिओ आला आहे लगेच बघा आणि कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा…गणपती बप्पा मो...
17/09/2023

मंडळी “बाप्पा आणि मंडळ” part-२ आपला नवीन व्हिडिओ आला आहे लगेच बघा आणि कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा…गणपती बप्पा मोरया✨🎊🕺

फॉलो करा ला अश्याच मजेदार कंटेंट साठी
#गणपती

11/09/2023

बाप्पा आणि मंडळ 🙏 | Part 1 | Kay Vishay
फॉलो करा ला अश्याच मजेदार कंटेंट साठी
#गणपती



ज्यांनी लिहली आझादीची गाथात्यांच्या चरणी ठेवितो माथा🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…🇮🇳
15/08/2023

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…🇮🇳

भेटूया मंडळी आज संध्याकाळी ६ वाजता Instagram Live वर💥💥फॉलो करा  ला अश्याच मजेदार कंटेंट साठी                            ...
14/06/2023

भेटूया मंडळी आज संध्याकाळी ६ वाजता Instagram Live वर💥💥
फॉलो करा ला अश्याच मजेदार कंटेंट साठी

Address

Pune
411045

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919011788886

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kay Vishay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share