Nana bhau aakramak

Nana bhau aakramak Fan Club of Mr. Nana Patole

• माजी अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा
(1)

Top Marathi News या पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे. आम्ही आपल्या पेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मनोरंजक,चालू घडामोडी माध्यमातील बातम्यांचा आढावा घेऊन येणार आहोत. त्यामुळे आमचे पेज लाईक आणि शेयर करायला विसरू नका. धन्यवाद.

साकोली आणि माझं नातं घट्ट आहे. ही आपुलकी, हे प्रेम, हा जिव्हाळा - मी सदैव माझ्या लोकांचा ऋणी आहे.
19/11/2024

साकोली आणि माझं नातं घट्ट आहे. ही आपुलकी, हे प्रेम, हा जिव्हाळा - मी सदैव माझ्या लोकांचा ऋणी आहे.

18/11/2024

संपूर्ण निवडणुकीचा प्रचार नानाभाऊंनी लोकहिताच्या विषयांवर गाजवला. त्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद त्यांच्यावर असलेल्या विश्वासाची जणू पावतीच आहे. महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या या शिलेदाराला भरभरून यश येवो.

18/11/2024

आवाज कोणाचा, बस नानांचा

18/11/2024

सगळीकडे अनागोंदी

18/11/2024

"शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, महिलांसाठी, बेरोजगारांसाठी काय केलं ते सांगा, धर्माचं वैयक्तिक बघून घेतील
"

18/11/2024

पक्ष फोडणे, वाट्टेल त्याला तिकीट देणे याला आता पॉवर जिहाद म्हणावे का

18/11/2024

महिला सुरक्षा मध्ये युतीचे सरकार इतके मागे कसे पडले?

18/11/2024

नागपूरचा जिव्हारी लागणारा उन्हाळा इतका त्रासदायक का झाला याचं कारण भ्रष्टाचारात दडलंय

17/11/2024

फक्त मत मागण्यासाठी झुकतात, ती मिळाली, वापर संपला की मग लूट माजते

17/11/2024

"सर्व समाजाच्या लोकांनी गुण्या गोविंदाने राहण्यासाठी त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे.
"

17/11/2024

सुराज्य नाही, हे नागरिकांशी सुद्धा व्यवहार करतात

17/11/2024

तलावांचे खोलीकरण हा उपक्रम आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करणार.

17/11/2024

उत्तम दैनंदिन जीवन जगण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण अतिशय महत्वाचे स्तंभ आहेत. महाविकास आघाडी हे दोन्ही स्तंभ सुदृढ करणार.

17/11/2024

दहा वर्षात काय केलं ते सांगा. एकात्मता स्थापन करणे ही तर जबाबदारी आहे.

17/11/2024

गुजरात ला ५ लाख नोकऱ्या पळवणाऱ्यांना जाब विचारायचा आहे.

17/11/2024

सुशिक्षित बेरोजगारांना उमेद देणं फार गरजेचं आहे.

17/11/2024

धान्य केंद्र का नाही बनले?

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nana bhau aakramak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nana bhau aakramak:

Videos

Share